लोके बुवांची बारी सुरुवातीपासून टाकली तर बरं होईल माऊली
@chandrakantrasam105210 ай бұрын
विनोद चव्हाण बुवा, लय भारी सादरीकरण ❤
@ganeshkadam598310 ай бұрын
Loke buwanchi bari taka mawuli. Kiti divas jhale.
@siddheshparab235710 ай бұрын
Kahi tari problem aahel Bhuvani taku naka ase sagitl aahel.
@kokani_bhajan_sitare9 ай бұрын
जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो. जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा. धन्यवाद 🙏
@LetsGoToRide3110 ай бұрын
🙏
@santoshrajivale516910 ай бұрын
बाकी दोन्हीं बुवांची पण बारी टाका plz
@दिपककोळापटेएककलाप्रेमी10 ай бұрын
दोन्ही बुवांची बारी टाका नाही तर कोणाची टाकू नका
@kokani_bhajan_sitare9 ай бұрын
जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो. जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा. धन्यवाद 🙏
@kokani_bhajan_sitare9 ай бұрын
आणि मला हि फालतुगिरी सांगणारा तु कोण तु सांगनार आणि मी करनार त्या बुवांना विचार का नाही आली ती बारी युट्युब ला मग समजेल
@santoshrajivale516910 ай бұрын
प्रार्थना नोटेशन असेल तर टाका
@sushantshirke163610 ай бұрын
Purn bari taka,3 ni buwanchi
@kalpeshwalawalkar448610 ай бұрын
एकाच बुवांचे व्हिडिओ ....बाकी बुवांचे पण टाका
@devanandvarnekar650210 ай бұрын
Are baki pn Don buvachi taak na
@sushantshirke163610 ай бұрын
Ekach buwanche video takto
@pritamparab968610 ай бұрын
Bari takaychi asel tr tirangi asel tr tinahi buvanchi taka NY konachich taku nko
@kokani_bhajan_sitare9 ай бұрын
जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो. जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा. धन्यवाद 🙏
@kokani_bhajan_sitare9 ай бұрын
तु एक काम कर त्यांच्या घरी जा आणि त्यांना विचार काय प्रॉब्लेम झाला होता. आणि तो प्रॉब्लेम तू सॉल कर आणि बारी रेकॉर्ड करायला द्यायला सांग. नको ती फालतूगीरी ना तिथे कमेंट्स मध्ये बोलताना समजते तुम्हाला पण निस्तारताना खूप मोठी असते. तुमच्या अशा फालतू कमेंट्समुळेच ना त्या दोन्ही बुवांणी बारी बंद केलेली आहे युट्युब वर टाकायला
@vijaygosavi797710 ай бұрын
भजन म्हणजे काय हे लोके बुवांचं पण नाही आहे गुगल वर टाकून बगा कोणी स्वतः मांडलेलं नाही आहे ते सुद्धा दुसरयाने कोणी तरी मांडलेलं आहे