मागे जे बसले आहेत आहेत ते, दशावताराचे मार्गदर्शक,हितचिंतक आणि बाल कलाकारांचे रंगभूषा आणि वेशभूषा करणारे दिनेश साहेब 👏
@suryakantdesai373813 сағат бұрын
फार सुंदर🎉
@ramakantdhuri263 күн бұрын
अतिशय सुंदरगायल आहे !!माऊली !!❤
@vasantshedge45973 күн бұрын
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे बुवा लहान वाटत असले तरी त्यांचे भविष्य उज्वल आहे गात असताना पेटीकडे नपाहता समोर प्रेक्षणकडेपाहावे कोरसने अजून चांगली तयारी करायला पाहिजे टाळ वाजविण्याचं सराव करायला पाहिजे बाकी हळू हळू सुरळीत होईल माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी!वसंत शेडगे शुभेच्छुक