चांडाळ चौकडी ह्या वेब सिरीज चे भाग म्हणजे सामाजिक प्रबोधन आहे👍👍👍👍👍
@usmansayyad40625 жыл бұрын
नवनाथ सर तुम्ही राव वेड लावलय, आमच्या मळ्यातील लोक वेडी झाली आहेत,कधीहि चांडाळ चौकडी बघत बसतात,आणि आजचा ईपिसोड तर अप्रतिम आहे
@sanjaywadkar42435 жыл бұрын
कोरी पाटी व झक्कास प्रॉडक्शन ला हा विषय घेण्याविषयी विनंती केली होती आणि ति अपेक्षा आपल्या कडून पुर्ण झाली. तेही उत्कृष्ट पध्दतीने. धन्यवाद!
@rajeshjadhav59775 жыл бұрын
बाळासाहेब आणि राम भाऊ खरंच तुम्ही अस वाटतय की दोघे सखे भाऊ आहेत आणि 24 वा एपिसोड एकच नंबर जर असे दोन भाऊ च्यात बादा वरून जर भांडत असेल तर ते नक्कीच सुधारणार अस मला वाटतय डोळ्यात पाणी आलं राव तात्या खरच एकच नंबर सलाम तुम्हाला 👍👌👌
@prashantprakshale92605 жыл бұрын
आयला आदी ह्यांची भांडणे मिटत नाहीत ,,,,,नाग्या चे मधूनच तुमची एखादी मेहुनी आहे काय,,,,,,😊😊😊😊😊😊😊👍☺️☺️
@nileshjadhav92305 жыл бұрын
😆😆😆😆😆
@akshaybhoite125 жыл бұрын
एक नंबर एपिसोड मस्त संदेश दिला या माध्यमातून त्यात बाळासाहेब म्हणजे नादच खुळा.... मस्त खूप हसलो एपिसोड पाहून...
@salmanattararshreloaded30775 жыл бұрын
तुझ्या घरी शेजाऱ्याची पोर आली म्हणजे पोर तुझी झाली नाही बर का... एक नंबर बाळासाहेब 😂😂🤣🤣🤣🤣😂
@akashchavan24074 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nandinigondole10745 жыл бұрын
आज रामभाऊ जी नें, जो भी कहा वो सब सही हैं।अयसे बच्चे होने से, ना होना ही अच्छा है।जो माँ - बाप को अलग-अलग रखते हों।🙂 सही कहा आपने रामभाऊ जी।🙏
@avinashgonde34175 жыл бұрын
बाळासाहेब या वेब सिरीजची जान आहे
@sachinkadam56455 жыл бұрын
खूप छान होता हा भाग आपल्या सर्व टीमला नमस्कार करतो आणी आपल्याला मुजरा करतो
@monalissacakestudio5 жыл бұрын
जो चांडाळ चौकडी बगतो ना तो एकटाच हसत बसतो.....म्हणजे प्रत्येक सीन हा आठवला की आपोआप एकट्याला पण हसू येतंय ....
@akashwagh55014 жыл бұрын
माझा पन असच झालय
@dineshsonune8164 жыл бұрын
Right
@bhanudaskhengare86884 жыл бұрын
@@dineshsonune816 जर
@shrutipondkule54374 жыл бұрын
Qkkkkkkklkjljkjjqaqjkkaqjnkzkjnkmm
@shrutipondkule54374 жыл бұрын
Qkkkkkkklkjljkjjqaqjkkaqjnkzkjnkmm
@sheshraokale46795 жыл бұрын
Very nice एकदम झक्कास राम भाऊ आणि बाळासाहेब नादच खुळा एकदम मस्त विषय निवडला आहे अभिनंदन
@deepakkhandekar32415 жыл бұрын
लय भारी episode खर आहे, शेतकरांची रानामधील बांधावरून भांडन होतात ,
@dn17345 жыл бұрын
छान एपिसोड झाला आज. रामभाऊची ट्रकटर मधील उडी जबरदस्त झाली. तात्या आज नाराज दिसत होते राव... 💯✔️
@v.g84035 жыл бұрын
लय भारी... मी तर आवर्जून हा कार्यक्रम भगतो.. बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर...बाकीची टीम पण लय भारी
@VISHAL-TRADING-TECHNIQUES5 жыл бұрын
Ek no.सर्व कलाकारांना शुभेच्छा असेच मनोरंजन करत राहा
@bharatkamble49565 жыл бұрын
खूप महत्त्वाचा ..गावागावातला बांधाबांधावरचा विषय...खूप छान. रामभाऊचा चष्मा कूट गेला..अन बाळासाहेब लय उपटा उपटी करत होते आज..राघ्या नाग्याला आमच्या ह्याच्यावर बसवायला आनलय काय..😉😉😂😂
@kunalarjun61535 жыл бұрын
माझे वडील शेतकरी आहेत. यांचा मला अभिमान आहे एक लाईक शेतकरी बांधवांना साठी करा. धन्यवाद चांडाळ चौकडी टीम.
@hamunantzende15444 жыл бұрын
नाद खुळा ऐपिसोड,,,,
@siddhk81165 жыл бұрын
खऱ्या गोष्टींचा छान आहे भाग आजचा ..👌👌👌👌👌👌👌👌
@amolkadam7665 жыл бұрын
छान एपिसोड मुख्य मनजे वृक्ष संवर्धन ,जल बचत,पानी आडवा पानी जिरवा असे चांगले संदेश या माध्यमातुन देत आहत तसेच आज मस्ती आली का रे तूला मस्त वाटल आणि टीम खरच लय भारी पन बबन राव ला अनायल पाहीजे होतं
@dattayadav42215 жыл бұрын
बाळासाहेबांनी तात्याला पाडले राव 🤣🤣🤣🤣🤣 पन लय भारी विषय होता
@saranghetkale70575 жыл бұрын
लगा आमचा बाळासाहेबावर जीव आहे नीट पकड़ा राव त्यांना बिचारा पडला आसता ट्रॅक्टर मधून. 😂😂😂😂😂😂😂😂😂
@shetkarimaza1935 жыл бұрын
बाळासाहेब नं.1
@vishalkhatal67495 жыл бұрын
बाळासाहेबांनी तात्याला पाडलं राव...🤣🤣😂
@dattayadav42215 жыл бұрын
Ho na राव
@riteshchapale72075 жыл бұрын
चांडाळ चौकडी टीमला, शुभेछा
@ganeshgaisamudre11885 жыл бұрын
मस्त रे.... मी तर वाटच पाहतोय मंगळवारची
@mayurabnave11005 жыл бұрын
बाळासाहेब हे तुमचे मेन कॅरॅक्टर आहे कलाकार पण कडक आहेत त्यांच्याकडून दारू न पिता एखादा एपिसोड करून दाखवा बगुद्या आम्हाला स्किल बाळासाहेबांचे
@manojgavali93615 жыл бұрын
मयूर बाळासाहेबांचं स्किल पाहण्यासाठी youtube वरती पिपाण्या या लघुपटाचा ट्रेलर पहा मग समजेल अभिनय काय असतो हे
@rameshwarmote85094 жыл бұрын
आहे एक भाग दूध घ्या दूध
@sujatanalawade26125 жыл бұрын
खुप छान संदेश दिलात आवडला हा भाग.हा भाग टिव्हीला दाखवले पाहिजेत असे मला वाटते कारण यातुन लोक काहीतरी चांगला बोध घेतील.मला आवडलेली १ .नंबरची वेबसिरीज.चांडाळ चौकडी
@vilasbhole44605 жыл бұрын
Hii
@sksphysics26445 жыл бұрын
झाडावर प्रेम करा.दुसर्याच लेकरू झाडावर कस न्ह्ययच 😂😂😂😂😂
@abhijitbhosale57915 жыл бұрын
Mst zala episode chan vishay mandla
@vishallondhe1435 жыл бұрын
👌👌👌एकच नंबर वेबसेरीज आहे आतापर्यंतचे सर्व एपिसोड खुप छान आहे.
@gajananshelke80775 жыл бұрын
Rambhau kadak ...udi...slow.motion ....🤣👌👌mast sankalapna ....bhari..great acting all of you...all the best...👌
@akshayjadhav59764 жыл бұрын
ट्रॅक्टर मधून उडी टाकून रामभाऊनी गावचा नादच पुरा केला 😜😜😜
@santoshkumbhar89085 жыл бұрын
सुभाष राव तुमच बरोबर आहे बबनला तुम्ही कोठे हि भांडणे मिटवायला घेऊन जात होता
@Raju-mt3zh5 жыл бұрын
Kharach tumhi episode kadhayache thambu nakkich millions views hotil ek divas 😘🌹👌
@shashikantpwaghmare43725 жыл бұрын
जबरदस्त..... नादभरी.... डोळ्यात अंजन घालणारा...
@SantoshShinde-gd9du5 жыл бұрын
खूपच सुंदर ,सकाळपासून 4 ते 5 वेळा भाग बघितला ,पण मनच भरत नाही .👌👌
@दत्ताअंकुश5 жыл бұрын
भाऊ भावा मध्दील भांडण मीटऊण आई वडिवांणा साभाळण्याची व झाडे लावणायाची शिकवण पुण्हा एकदा अप्रतीम रीत्या दिलीत 👌
@shirishrandive37795 жыл бұрын
एक नंबर शेवटी भाऊ भावांना गळाभेट घेण्यास भाग पाडले अंगावर शहारे आले
@manojkatwate3345 жыл бұрын
छान एपिसोड. प्रेक्षकांना एक विनंती आहे की सुरुवातीला जी जाहिरात येते ती skip न करता पूर्ण पहा. हीच आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे.
@deepaksathe6685 жыл бұрын
खूप छान एपिसोड सगळ्यांचे काम उत्तम आज बबन राव ना miss केला राव.
ही आसली लोक आपल्या बरोबर घेत जाऊ नका म्हणलो तुम्हाला हा तात्या🤣🤣😂🔥 बाळासाहेब खतरनाक नाद खुळा ⚔️💥🔥🔥🔫🔫
@AllInOne-sh4xz5 жыл бұрын
Nad karayacha nay chandal chaukadicha 1 No
@udaysinhpatil40895 жыл бұрын
खूपच सुंदर .....मी किती तरी वेळा kambleshwar ला आलोय ..पण त्यावेळी या वेब सीरीस नवत्या ...आत्ता जेवा पण या गावाला येईल तेवा बाळासाहेब ला नक्की भेटून जाईन ......
@kiranjadhav59862 жыл бұрын
👍👍👍👍 नाना राजू
@annapandve78185 жыл бұрын
बाळासाहेब नंबर वन खरच एकच नंबर काम दिवसाचा आळूस गेला राव खूप हसलो
@bhanudasshinde95155 жыл бұрын
मस्तच
@aarushmore18975 жыл бұрын
Nad bhari Balasaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍
@saranggurav78855 жыл бұрын
खुपच सुंदर विषय आहे ॥ सर. तूम्ही आम्हाला ऐक प्रकारचे वेसन लावले सर. खूपच अप्रतिम वेब सिरीज आहे. ...👌👌 तूम्हचे कलाकार खूपच छान आहेत
@vaibhavjadhav12785 жыл бұрын
Khupch Chan Mi ya web series cha pratyek episode pahat asto Ani kharokharach hi mast web series ahe. Thanks!
@shravanmusic5 жыл бұрын
शेतकर्यांच्या भांडणाच्या कळीच्या मुद्याला तुम्ही हात घातला आहे प्रत्येक गावातील" बाळासाहेब " भांडणे मिटवू लागले तर महाराष्ट्रात भांडणे च होणार नाहीत.
@bantirajjagtap65705 жыл бұрын
हे खरंय बाकी #bantirajjagtap
@musiclaver6725 жыл бұрын
आज जो विषय मांडला आहे खरच एक नो आहे, आज सख्खे भाऊ पके वैरी झाले आहेत , असुद्या पण खरंच सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏
@laxmansidankar29715 жыл бұрын
लईच झकास 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
@ramdaslamkane42925 жыл бұрын
मि फक्त मंगळवार चि वाटबघत असतो नविन भाग बघण्यासाठी मस्त आहेत सर्व कलाकार 👌👌👌
@priyarane50665 жыл бұрын
सुंदर विशेष avadala भाग
@manojshiralegunjanphotogra95214 жыл бұрын
एक नं. वेबसिरीज आहे सगळे भाग आणि नं. 1 acting
@sanketmohite12755 жыл бұрын
आई वडील संभाळन्यावर मस्त मुद्दा मांडला तुमच्या टीमने
@balajimatre44834 жыл бұрын
खूप छान संदेश👌👌👍👍
@namdeotarange76615 жыл бұрын
Supar comedy Balasheb
@avinashgonde34175 жыл бұрын
1 नंबर समाजप्रबोधन करणारी वेब सिरींज
@tusharg1195 жыл бұрын
खुप छान सगळ्या टीमच अभिनंदन
@avinashmhetre62985 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम👌👌
@gyandevbhadange14865 жыл бұрын
बाळासाहेब आणि तात्या सुपरस्टार👌👌👌👌 जय महाराष्ट्र लातूर👌👌
@beingeager79205 жыл бұрын
Excellent भावांनो,खूप छान episode
@royalmaratha44915 жыл бұрын
दार मंगळवारी आतुरता लागते कधी नवीन एपिसोड येतो तो सर्व मंडळी मस्त अभिनय करतात नवनाथ ढमे सर आपणास अन टीम ला शुभेच्छा💐💐
@mangeshkale4895 жыл бұрын
Rambhau ai balashab ekch no
@devkattes11115 жыл бұрын
प्रत्येक गावांगणीस असे माणस पाहिजेत हो एकदम कडक
@firojmujawar76355 жыл бұрын
एकच नंबर कार्यक्रम झाला तुमचा भांडण होतं पाण्यावर पण नेले तुम्ही रोपवाटिका झाडावर आणि बांधावर प्रत्येक गावात प्रत्येक समाजात प्रत्येक नागरिकाचे करते होईल झाडे लावा झाडे जगवा आणि शेतकऱ्यांनी भांडण करण्यापूर्वी एपिसोड आवर्जून पाहावा अभिनंदन अभिनंदन चांडाळ चौकडी ग्रुप पुढचा एपिसोड चे तुम्हाला शुभेच्छा
@rameshsinghpardeshi65625 жыл бұрын
बाळासाहेब खुपच चांगले विचार माडल्यामुळे सर्व टिम चे अभिनंदन
@angadbobade65705 жыл бұрын
पाजा पाजी करूनच भांडण मिटले पाहिजे. खाली बघ डोळेच काढीन.. एक नंबर बाळासाहेब.......
@pokale34875 жыл бұрын
लय दिवस लागतात राव पुढचा भाग यायला . आजचा एपिसोड खरच लय भारी होता. शेतकरी वर्गातली आजकाल ह्या जे भांडण होत आहेत ती थांबवण्याचा हा प्रयत्न खरच खूप मस्त आहे आणि आपले कलाकार तर 100 नंबरी चकाकणारे हिरे आहेत.👌👌👌👌
@vikramvetal8265 жыл бұрын
Khup chan .aavarjun pahavi vatate apli series
@rahulchavan73685 жыл бұрын
आजचा भाग लय मस्त झाला
@rutujasalve66835 жыл бұрын
बाळासाहेब भांडणं मिटवतात पण लई घोडे सोडतात समोरच्या पार्टीवर.छान
@nitingavhane64085 жыл бұрын
खूपच सुंदर
@sandiptalekar92365 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर एपिसोड छान आहे
@sheshrathod7745 жыл бұрын
खुपच छान भाग 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@bhausahebwaghmare11925 жыл бұрын
तात्यांचा चांगला तोच पाय उडवला होता की तुमी बाळासाहे😂😂🤣🤣🤣🤣 ❤️टीमच्या अभिनयाला माजी 21 तोफाची सलामी 👌👌🙏🙏
@kiranpawar33695 жыл бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम ..... बाळा साहेबान त तात्याच पाडुन दिला अन कोणाच काय तर कोणाच काय नाग्या म्हणतो मेव्हणी आहे का 😄 😄
@majjidshaikh7095 жыл бұрын
Khup Chan Baalasaheb aprtim
@maheshkshirsagar81325 жыл бұрын
तात्या अनी सगळी teeam लई भारी पुढचया episod ला सुभेच्चा पन रामभाऊ ला एकर जमीन घेउन दिया ✌✌✌✌👌👌👌👌😜😜😜
@anilgawali30755 жыл бұрын
मंगळवार कधी येतो अणि सकाळचे 8 वा. तात्या, रामभाऊ, बाळासाहेब, बबन, राघू, नागू यांची आमचा परिवार वाट पाहत असतो खरच ग्रेट आहात तुम्ही
@santoshpandit62405 жыл бұрын
हे दोघे नांदवळकर शेतकरी खरोखरचे माझे बांधकरी आहेत बेटपाटी बाळासाहेब कलेला लाख लाख सलाम
@Raju-mt3zh5 жыл бұрын
Comedy ani changla sandesh
@tushargaikwad75615 жыл бұрын
खुप छान प्रकारे तुम्हीं गावातील भाडंण गावातच मिटवले,क्या बात है सर्व चांडाळ चौकडी टीम बाळासाहेंब रामभाऊ सुभाषभाऊ तात्या राघ्या नाग्या जय भिम जय शिवराय..
@kiranawale87135 жыл бұрын
रामभाऊ,,, 💪वेड्या बाबली 🤗संशोधन 💪
@saiganesh55095 жыл бұрын
लय भारी 👌👌👌👌👌👌👌
@vijaysakhare23035 жыл бұрын
Dislike करणार्यांनी विडिओ पाहूच नका सगळे मस्त काम करतात.बाळासाहेब तुम्ही कॉमेडी करताना थोडं हसता ते हसत नका जाऊ बाकी बाळासाहेब रामभाऊ ना तोड नाही नाद खुळा काम करतात.मंगळवारच्या दिवशी खूप छान वाटत,आम्ही सकाळी 8 वाजता सगळे घरचे मिळून तुमचा एपिसोड पाहतो असच छान काम करा सगळे एपिसोड प्लिज कधी बंद नका करू ही नम्र विनंती
@premnathshinde56345 жыл бұрын
चांडाळ चौकडी टीम 1च नंबर भारतातील सर्वात महत्वाच्या गोष्टीला हात घतलात आपण आदर्शवादी अपिसोड
@ajayvarkute57785 жыл бұрын
तुमचा जेवढा कौतुक करू तेवढा कमी आहे, खुप मस्त
@minus10year5 жыл бұрын
Bara saheb ek number ... atta 2 bevde gya next episode la.. Bara saheb barobar tyacha bevda jodi dar ...
@nikhilkaarve30815 жыл бұрын
बबन हा खूप शांत व गुणी अभिनेता आहे
@yogeshpatole23255 жыл бұрын
अहो ते बाळासाहेबांच्या मिलिटरी खंब्याचं राहिलं न ...😂😂😂🍾🍾
@sandipatole52475 жыл бұрын
Ek num episode hi bandhavrchi bhandane mitayla havit kuthetari aani nandwalkar bandhu che mast acting
@rajukakde4305 жыл бұрын
लवकर लवकर टाका आठ दिवसांत दोन भाग टाका बाळासाहेब ओके सर्व टिमचे अभिनंदन Ok super