चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७६ || Chandal Choukadichya Karamati episode No.176

  Рет қаралды 1,866,139

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
गणांच्या लग्नाचा भाग लवकरात लवकर यावा असं कोणाकोणाला वाटतंय सांगा बरं ? ❤️❤️🙏🙏👍
@suhasmore4234
@suhasmore4234 Жыл бұрын
Mala
@vikrammadane5237
@vikrammadane5237 Жыл бұрын
Mala
@todayismyday7083
@todayismyday7083 Жыл бұрын
Mla nay vatat😂
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 Жыл бұрын
नको लग्न झालं की विनोद करता येणार नाहीत पण ही वेबसिरीज संपण्यापूर्वी मात्र लग्न व्हावे गणाला बायको करून देऊन मग end झाला तरी चालेल ,ही वेबसिरीज संपू नये , म्हणजे गणाचे लग्न 😂😂😂😂समजून घ्या
@shubhamgaikwad727
@shubhamgaikwad727 Жыл бұрын
👍
@SniperCharliex
@SniperCharliex Жыл бұрын
❣️" धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चांडाळ चौकडीच्या टीमला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला कोटी कोटी शुभेच्छा! "
@vishwasdhumal552
@vishwasdhumal552 Жыл бұрын
आज पर्यंतचे संपूर्ण भाग कोणी कोणी पाहिलेत . आणि मागील बैलगाडा शर्यतीचा भाग कसा वाटला व कोणा कोणाला आवडला ते सांगा...
@sanjaykatkar1047
@sanjaykatkar1047 Жыл бұрын
Hh
@shankergaiykwad689
@shankergaiykwad689 Жыл бұрын
फक्त डायव्हर लपवलेला भाग दाखवायला पाहिजे होता
@SagarChendkapure
@SagarChendkapure Жыл бұрын
मला पण खूप आवडतो
@dhpawarrahuribo8145
@dhpawarrahuribo8145 Жыл бұрын
मी संपूर्ण भाग बघितलेत
@vitthalshinde6211
@vitthalshinde6211 Жыл бұрын
मी सगळे भाग संम्पुर्ण बघितले ऐक नंबर
@kishorrandive3199
@kishorrandive3199 Жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ ,सुभाषराव तुम्हाला एकच विनंती आहे कि आपल्या लाडक्या पाटलाला लवकरात लवकर परत घेऊन या 🙏🏻get well soon patil 💯💝 love you all😘
@kundanpandhre4147
@kundanpandhre4147 Жыл бұрын
पाटील आलेच पाहीजे
@pankajbhise1367
@pankajbhise1367 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शतकोटी नमन 🙏🏻🕉️🚩🇮🇳
@chudharikisshor8531
@chudharikisshor8531 Жыл бұрын
पाटील कधी येणार
@sagarpawar3241
@sagarpawar3241 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
@abhijitbagal9607
@abhijitbagal9607 Жыл бұрын
गडकिल्यावर एक महाएपिसोड बनवा आशी कोणाची इच्छा आहे त्यानी लाईक करा
@swapnildada6411
@swapnildada6411 Жыл бұрын
Kela ahe already सहल मनून भाग आहे
@mayavatijadhav6303
@mayavatijadhav6303 Жыл бұрын
Banva❤
@दुर्गरक्षकसंग्रामपाटील
@दुर्गरक्षकसंग्रामपाटील Жыл бұрын
गड संवर्धन मोहीमेचा आहू
@abhi---saple----96k20
@abhi---saple----96k20 Жыл бұрын
हा
@swapnildada6411
@swapnildada6411 Жыл бұрын
@@दुर्गरक्षकसंग्रामपाटील kzbin.info/www/bejne/hmSyg5tsZ8hnsNk Episode 50 गडकिल्ले संवर्धन संबंधित भाग लिंक दिली आहे बगु शकता
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 Жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज की जयंती पर शत शत नमन। 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
@santoshbhagwat2935
@santoshbhagwat2935 Жыл бұрын
तुज्ञची लायकी कळल तर ठीक शुभाष राव
@dongrudevakari6228
@dongrudevakari6228 Жыл бұрын
Tiger 🐅 Sagar chvan
@dhananjayandil5631
@dhananjayandil5631 Жыл бұрын
बाळू::हार्दिक पांड्या मनायच नाही..... त्याच्या आई बापाची हौसानी नावं ठेवलेलं अस्तय .... छोट्या:: बरं मग हार्दिक पांडुरंग मानतो 😂😂😂😂
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 Жыл бұрын
संजू खलाटे म्हणजे फडणवीस आणि सरपंच म्हणजे शिंदे अशी जोडी जमली त्यांची.😂😂😂😂 बर असो तमाम मावळ्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉
@nathajilawate7141
@nathajilawate7141 Жыл бұрын
🎉
@tus423
@tus423 Жыл бұрын
कपटी आणि स्वार्थी माणूस कोण आहे टोमणे सम्राट
@smiteshagri2303
@smiteshagri2303 Жыл бұрын
Tuja uddhva ani sharda
@shevatenilesh750
@shevatenilesh750 Жыл бұрын
100 टक्के 😂
@sandipdkl
@sandipdkl Жыл бұрын
घर कोंबडा 2.5 वर्ष घरात बसला. कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकली. आणि राऊत पेढे वाटतोय. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवणा आशी गत ठाकरेंची झाली
@satisMulik
@satisMulik Жыл бұрын
गणाच्या लग्नावर 1एपिसोड होवो अशी इच्छा आहे छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व चांडाळ चौकडी कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ravindrachavan272
@ravindrachavan272 Жыл бұрын
स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐❤🇮🇳
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
रामभाऊ आपण ह्या वयातही डबल बार वरती कसरत करताय बघून खूप भारी वाटलं राव.... परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे रामभाऊ, रामभाऊ,रामभाऊ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krishnagitte9493
@krishnagitte9493 Жыл бұрын
Ho
@vishvrajmane1172
@vishvrajmane1172 Жыл бұрын
Ho
@vitthalshinde6211
@vitthalshinde6211 Жыл бұрын
@rajendralandage9548
@rajendralandage9548 Жыл бұрын
😃🙏
@PrathameshParshi
@PrathameshParshi Жыл бұрын
❤❤
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
अमीरला आणि गणाला रामभाऊन कानपाड लय खतरनाक लावली राव दोन्ही हातानी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mahadevphansedkanna3723
@mahadevphansedkanna3723 Жыл бұрын
आजच्या भागा बदल वादच नाही भारीच आहे. पण बैलगाडा शर्यत कोणा कोणाला मनापासून आवडला कमेंट द्वारे नक्की सांगा आपलाच महादेव फणसे, 🙏🏽 (आप्पा देशमुख )
@PBCreation__45
@PBCreation__45 Жыл бұрын
Mala Aavadala
@PBCreation__45
@PBCreation__45 Жыл бұрын
Vishay Kaljacha Bailgada Sharyat❤❤❤
@deepkarvande4688
@deepkarvande4688 Жыл бұрын
खूप छान
@deepkarvande4688
@deepkarvande4688 Жыл бұрын
फक्त बैलगाडा शर्यत ❤
@Abhi_._kade07
@Abhi_._kade07 Жыл бұрын
@atulbhoite3247
@atulbhoite3247 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतिनीमीत्त शंभुराजांना त्रिवार मानाचा मुजरा.🚩🙏
@Ranjaneshiv
@Ranjaneshiv Жыл бұрын
पाटील यांना परत आना त्यांच्या शिवाय मज्जा नाही❤
@AjayRathod-hp9oc
@AjayRathod-hp9oc Жыл бұрын
गणा साठी एक लाईक 💙 only mumbai Indians 💙🏆
@vilasdalve6848
@vilasdalve6848 Жыл бұрын
राम भाऊ एकच नंबर बाळासाहेब छान❤❤❤🎉🎉😅😅😅
@krishnadeshmukh7115
@krishnadeshmukh7115 Жыл бұрын
1 नंबर काम केले सर महाराष्ट्रातील जनता यडी झाली त्या आयपीएल पाई
@sandikp3124c
@sandikp3124c Жыл бұрын
गणाचा अभिनय खुपचं छान आहे. गणा म्हणजे भावी रामभाऊच असणार हे नक्की 🎉🎉 फक्त एक म्हएपिसोड गानाच्या लग्नाचा लवकर बनवावा त्याच्या स्वप्नात का असेना पण त्याच लग्नाचा एक भाग लवकरात लवकर बनवा 🙏🙏🙏
@abhayholkar-co1nl
@abhayholkar-co1nl Жыл бұрын
पुढील भाग छत्रपती संभाजीराजे यांच्यावर दाखवावा असे कुनाला वाटते comment करा
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीतील वास्तव मांडलं 👌🏻👍🏻
@rajendrasurose236
@rajendrasurose236 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुलांना लोकं मुली का देत नाही यावर एक एपिसोड झालाच पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
हे 100%खरय शेतकऱ्यांचा मुलांचा लग्नाचा प्रश्न बिकट आहे तिस पस्तीस वर्षे वय झालं तरी लग्न होईनात यावर एक भाग काढा 🥰🥰👍👍🙏🙏🙏💞💞💞
@saidattachavan2520
@saidattachavan2520 Жыл бұрын
काय जरी झालं तरी चेन्नईच जिंकणार ..लावा ताकद ...💛🔝🔥🤙🏻
@ShivbhaktPavanPatil
@ShivbhaktPavanPatil Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व टीमला शिवमय भगव्या शुभेच्छा 🤟🏻🔥🚩
@VidyasagarTurabe
@VidyasagarTurabe Жыл бұрын
विष्णु भारती सर यांना कोण कोण मिस करत आहेत
@shivrajlakhe6509
@shivrajlakhe6509 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩💐
@santoshkumbhar2064
@santoshkumbhar2064 Жыл бұрын
बाळासाहेब धोन्या नाही म्हणायचे चांगले समजतो तुम्हाला कट्टर m.s धोनी फॅन 🙏
@nikhilwaghamode5368
@nikhilwaghamode5368 11 ай бұрын
Barobar bhava daru pilel natak karala manje dhoni la kay pn bollay
@Suraj_kokare218
@Suraj_kokare218 7 ай бұрын
Bhau comedy ahe
@mahaveerbikkad5367
@mahaveerbikkad5367 6 күн бұрын
Layakich ti aahe dhonya chi 😂😂😂😂😂
@Sujit1710
@Sujit1710 Жыл бұрын
संजू म्हणजे संजय राऊत & सरपंच म्हणजे उद्धव ठाकरे 😂 जमली जोडी 😂
@Krushna9526
@Krushna9526 Жыл бұрын
🤣🤣
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sharadthorat-nv5ts
@sharadthorat-nv5ts Жыл бұрын
पाटील कुठय पाटलांला कोण-कोण मिस करत
@ashoknajan3034
@ashoknajan3034 Жыл бұрын
फक्त पाटील
@akshaysomase1910
@akshaysomase1910 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा 💐💐खर तर आजचा एपिसोड खूप छान आहे यात बरंच काही आहे शिकण्या सारखं🙏 आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीम ला असेच पुढचे पण एपिसोड यावेत धन्यवाद 🙏
@shirsatvikas5195
@shirsatvikas5195 Жыл бұрын
गणा सारखे चिडके पोरं कोणत्या कोणत्या गावात आहेत त्यांनी like करा 😂😂😂
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
मस्तच
@आसारामशेडंगे-ह4ध
@आसारामशेडंगे-ह4ध Жыл бұрын
उज्जैनला. रोलदया.जास्त दया 😊😊❤❤
@sumitparit7250
@sumitparit7250 Жыл бұрын
गणा चेन्नई न मुंबई ला 2 वेळा हरवलाय बाळ..😂
@harikhedkar1845
@harikhedkar1845 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏स्वराज्याचे धाकल धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
मस्त एपिसोड झाला... विषय छान निवडला 💯😅💓🙏🏻👍😅💯💯💯😅💓💓🙏🏻🙏🏻
@Tejashree-kg5pm
@Tejashree-kg5pm Жыл бұрын
उज्जैन पवार येणार आहेत की नाही.
@arnav0127
@arnav0127 Жыл бұрын
अण्णा न च काम खरच खूप सुंदर असत नेहमी ते खूप मराठी संस्कृती ला धरून नेहमी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात खूप आदरपूर्वक वागणूक असते सर्वांना. अण्णासाहेब यांचा रोल वाढवावा ही विनंती पाटील नसल्यामुळे त्यांची उणीव थोडी का होईना पण अण्णा भरून काढत आहेत धन्यवाद.
@bappawaghmode1123
@bappawaghmode1123 Жыл бұрын
बाळासाहेब धोण्या ऐवजी धोनी म्हणायला पाहिजे होत
@deepinside184
@deepinside184 Жыл бұрын
सत्य घटनेवर आधारित वेबसिरीज आहे ही
@DM.1993
@DM.1993 Жыл бұрын
खरंच समाजांतील युवकांचा वास्तव विषय तुम्ही मांडला . संपूर्ण टीमचे आभार 🙏💞
@bhagwat4128
@bhagwat4128 Жыл бұрын
पोलीस पाटील दिसत नाहीत
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
0 0
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
0 L0
@badridabhade5690
@badridabhade5690 Жыл бұрын
00⁰0
@shubhamsuryavanshi4528
@shubhamsuryavanshi4528 Жыл бұрын
१ नंबर
@nikhilmaske1077
@nikhilmaske1077 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्या 👑🚩💐
@dattan5106
@dattan5106 Жыл бұрын
बाळासाहेब पोलिसांना खूपच घाबरतात पोलीस आल्यापासून बाळासाहेबांनी चेहऱ्यावरचा हात बाजूला घेतलाच नाही चांगला एपिसोड झाला सर्वांनी चांगलं काम केलं तुमच्या टीमला मनापासून शुभेच्छा
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@sachfacts8014
@sachfacts8014 11 ай бұрын
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
@ShivbhaktPavanPatil
@ShivbhaktPavanPatil Жыл бұрын
*छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली.अजोड पराक्रम आणि असामान्य शौर्याची रणांगणात प्रचिती देतानाच समाजकारण, राजकारण, *अर्थकारण या क्षेत्रांमध्येही संभाजी महाराजांनी वर्चस्व गाजवले*. *स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे*.*छत्रपती संभाजी महाराजांनी न्याय*, *सुरक्षितता आणि लोककल्याणाचा विश्वास रयतेच्या मनात निर्माण केला*. *आपल्या संघटनकौशल्याने व निपुण राज्यकारभाराने तेे कल्याणकारी प्रतीक बनले*. *रणधुरंधर छत्रपती संभाजी* *महाराजांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन*! *जय शिवराय... जय शंभू राजे*...💐💐💐
@veekramphanse8672
@veekramphanse8672 Жыл бұрын
एक गोष्ट खरी बऱ्याच गावांच्या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार 6 - 6 महिने होत नाही..
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा हा एपिसोड होता. नवीनवीन उपक्रम राबविले जातात. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐🙂🙂🙂🙂
@abhayholkar-co1nl
@abhayholkar-co1nl Жыл бұрын
पाटील परत कधी हया वेबसीरीज दिसणार सिमा ताई व दुर्गा ताई कधी दिसणार यानी वेबसिरीज सोडली आहे का तया परत कधी दिसणार 4भाग झाले तया दिसल्या नाहीत तया पुढील एपीसोड मध्ये दिसणार का रूपाली ताई तयाा पण दिसत नाही कधीदिसणार comment करा पुढील एपीसोड मध्ये दिसणार का
@BalajiWaghmode-pp5fh
@BalajiWaghmode-pp5fh Жыл бұрын
पाटील कवा येणार आहेत आणि उज्जैन पण दिसत नाही
@पुंडलीकपाटीलवडजेकार्लेकर
@पुंडलीकपाटीलवडजेकार्लेकर Жыл бұрын
खुप छाण
@saykoshirya0721
@saykoshirya0721 Жыл бұрын
कट्टर महेंद्र सिंग धोनी समर्थक लाईक करा 💛🤙👑
@kalurampandhre88
@kalurampandhre88 Жыл бұрын
बलभीम पाटील व उज्जैन कोठे गेले?
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
व्हिडिओ इतका भारी बनवला आहे की व्हिडिओ शब्द नाहीत पण येणारा व्हिडिओ पार्टी वर बनवा !! ❤️😃
@shankergaiykwad689
@shankergaiykwad689 Жыл бұрын
विडिओ पार्टीवर पाहिजे
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
जगात एकच नंबर फक्त आपली चांडाळ चौकडी वेब सिरीज 💯✌️🤞❤️😘😍🥰
@ganeshsangade9310
@ganeshsangade9310 Жыл бұрын
प्लीज फक्त छोटा आणि बाळू काका रामभाऊ दादा सुभाष दादा मी पाटलांचा लेक आणि याच्या मध्ये फक्त आणि फक्त बाळू दादा चा आणि छोट्या त्यांची मैत्री फक्त दाखवा जास्त मस्त आहे सगळं व्हिडिओ मी तुम्हाला पहिला एपिसोड पासून बघतोय आज पहिल्यांदा कमेंट केली तुम्हाला फक्त छोटा दादा आणि छोटू दादा आणि बाळू काका ची व्हिडिओ दाखवा
@ganeshkhamkar7887
@ganeshkhamkar7887 Жыл бұрын
कट्टर मुंबई इंियन्स समर्थक 💙✌️🤩
@sanjaymagar-ce9uc
@sanjaymagar-ce9uc Жыл бұрын
Real story of ipl you have Sean in this eppisod hatts of you
@balajikarande4203
@balajikarande4203 Жыл бұрын
बाळु दाजी एक नंबर
@shubhangigarade4919
@shubhangigarade4919 6 ай бұрын
Nice
@rijwanshaikh9643
@rijwanshaikh9643 Жыл бұрын
पुढच्या एपिसोड मध्ये पाटलांना आना काही तरी कमतरता वाटते (मी हाय पाटील एका ऐका ला अडचणीत गाठीण)
@yogeshkolhe1848
@yogeshkolhe1848 Жыл бұрын
आज पर्यंत झालेले सर्व भाग एकच नंबर पण आज जे प्रभोदन झाले याची गरजच होती
@shivajidevkate218
@shivajidevkate218 Жыл бұрын
पाटील कोठे गेल आहेत,,,🔥🙏❤️🌹🌹🌹
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
सुंदर.विषय.सुंदर.सादरीकरण
@omkarbandivdekar5766
@omkarbandivdekar5766 Жыл бұрын
कट्टर ms bhoni समर्थक csk fans 💛🔥
@bossgauravyt8528
@bossgauravyt8528 Жыл бұрын
💛💛
@shubhamsuryavanshi4528
@shubhamsuryavanshi4528 Жыл бұрын
👑 रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 👑
@swapnillohar024
@swapnillohar024 Жыл бұрын
कट्टर मुंबई समर्थक 💙🤩
@ramlonkar2123
@ramlonkar2123 Жыл бұрын
Nice episode aajchya pn Lonkar saheb tumchya pn swabhav khup cha n aahe. 👍👌👌👌👌 Ramraje Beedkr
@KiranPol-ju4gk
@KiranPol-ju4gk Жыл бұрын
पाटील साहेब कुठे आहेत पाटलांशिवाय मजा नाही
@inamdararshad7960
@inamdararshad7960 Жыл бұрын
एक नंबर भाग आहे हा......
@bhaktrajmatre4406
@bhaktrajmatre4406 Жыл бұрын
विष्णू भारती सर कशामुळे दिसत नाहीत मिस करत आहोत... 😊😊
@dipakpawar8135
@dipakpawar8135 Жыл бұрын
No 1
@prashantmadane7804
@prashantmadane7804 Жыл бұрын
बलभीम पाटील यांना लवकर बोलवा प्लीज
@rajchopade1903
@rajchopade1903 Жыл бұрын
पाटलाला का घेतनाही कोना कोनाला वाटते घ्यावे
@manojjadhav3849
@manojjadhav3849 Жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे यांच्यावर एक भाग बनवा
@tofik8909
@tofik8909 Жыл бұрын
भरत शिंदे पाटलांचे डोळे चांगले झाले की नाही पाटलांचे शिवाय रंगत नाही तौफिक मुल्ला वडूज खटाव सातारा
@ktm7498
@ktm7498 Жыл бұрын
बाळासाहेब चे फॅन लाईक करा फक्त
@kedarnathkadam5096
@kedarnathkadam5096 Жыл бұрын
Vishnu bharti sir kadhi yenar aahet
@PAWAR_SARKAR
@PAWAR_SARKAR Жыл бұрын
हार्दिक पांडुरंग 🤣🤣😂😂
@haridasgarande2011
@haridasgarande2011 Жыл бұрын
उजेन आणी पाटील नसल्याने कमतरता दिसुन येत या भागात
@abhayholkar-co1nl
@abhayholkar-co1nl Жыл бұрын
छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा gavaran film production happy mother day पुढील वाटचालीस शुभेच्छा
@बाळासाहेबमदनेमदने
@बाळासाहेबमदनेमदने Жыл бұрын
अहिल्यादेवी होळकर जयंती एपिसोड. का डा ,
@ranjeetrathod6025
@ranjeetrathod6025 Жыл бұрын
चांडाळ चौकटी वाले हो पाटला शिवाय मजा येत नाही विष्णू भारती सर असायला पाहिजे त
@only_shorts7373
@only_shorts7373 Жыл бұрын
नेवसे सरपंच म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आनी संजू मेंबर म्हणजे देवेंद्र फडणवीस 😂
@b.s.onlinecentre9689
@b.s.onlinecentre9689 Жыл бұрын
माझा गणूला जाहीर पाठिंबा आहे. कारण आम्ही पण मुंबई इंडियन्सचे कट्टर फॅन आहे.
@siddhiraut6458
@siddhiraut6458 Жыл бұрын
😂😂
@dipakbhawari4219
@dipakbhawari4219 Жыл бұрын
एखादा सायलेंट किंवा सिरीयस एपिसोड बनवा.... खूप छान वाटेल
@prashantbhosale1368
@prashantbhosale1368 Жыл бұрын
सर्व टीम ला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.. असा भाग काढा की त्यात काही कारणामुळे बाळासाहेब एकटेच अचानक गावातून कोणालाही न सांगता निघून जातात.. त्यानंतर त्यांची बायको. रामभाऊ सुभाषराव सरपंच छोट्या संजू छोट्या यांची व गावाची , मित्राच्या प्रेमापोटी होणारी अवस्था. हे चित्र दिसले पाहिजेल . त्या नंतर सर्व मिळून बाळासाहेबांना शोधून गावात घेऊन येतात...
@kirandabhade34
@kirandabhade34 Жыл бұрын
ONLY CSK ❤❤❤
@totalyoutubegamer9388
@totalyoutubegamer9388 Жыл бұрын
धोनी समर्थक करा लाईक
@keshavmatttaljagdale3587
@keshavmatttaljagdale3587 Жыл бұрын
पाटील कसे नाहीत या madhe
@mahakaliputra5965
@mahakaliputra5965 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावा-गावात हा चेन्नई Vs मुंबई वाद आहे. परंतु तुम्ही तो मिटविण्याचा चांगला प्रयत्न केला. तुमच्या सर्व टीम खुप खुप अभिनंदन 🌹🤝
@samadhanrandive8913
@samadhanrandive8913 Жыл бұрын
Super
@luckypatil3015
@luckypatil3015 Жыл бұрын
IPL च खूप छान येपिसोड होता... Only MSD ❤
@ManojKadale-p2c
@ManojKadale-p2c Жыл бұрын
तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे बाळासाहेब एक नंबर माणूस सुभाषराव एक नंबर रामभाऊ एक नंबर माणूस भेटायला व त्यांची भेट झाली नाही तरी भेट द्या आम्हाला भन्नाट गावची भन्नाट करामती वेब सिरिज ला भेट द्या
@kishorlekurwale1683
@kishorlekurwale1683 Жыл бұрын
आमिष दाखविले सुभाषराव ला वडापावच , सुभाषराव भिकारीगत मागें बसलात.... बाबासाहेब 😂😂😂😂❤
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 40 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 104 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 40 МЛН