सगळ्या १ नंबर एपिसोड आहे हा काढायची गरज होता नंबर १ संदेश दिला असाच नविन संदेश देत राहा आजुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@SantoshBabar-oe2wg5 ай бұрын
खरंच खूप छान होता आशा एपिसोड ची गरज होती महाराष्ट्रातल्या बहिणीसाठी
@ravilandge86855 ай бұрын
आज मी पण मुलीचा बाप आहे. रुमाल ओला झाला डोळे पुसुन. कोण आहे यार तुम्ही!!!!. टीम खुप छान episode. Thanks to all of you. राम कृष्ण हरी.....
@vikaskangne98205 ай бұрын
कोणाला वाटत पंढरपूर च्या वारीवर भाग बनला पाहिजे त्यांनी लाईक करा
@DattaBhodre4 ай бұрын
बनलाच पाहिजे 💐💐💐
@LakhanRuptkke-iw7eo5 ай бұрын
मुलीवर होनारे संकट आज जगा मांडले सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन
@balajikarande32995 ай бұрын
खूप छान भाग झाला आहे आजचा असंच समाजाला एक संदेश देण्याचे तुम्ही कार्य करत आहात पूर्ण चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद आज समाजात हेच घडत आहे असेच नवीन नवीन भाग करत रहा पुन्हा एकदा चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद
@ramkisanpawar51125 ай бұрын
ह्या भागात भरपुर माहिती मिळाली खूप आनंद झाला अशा नराधामाला जास्त शिक्षा मिळायला पाहिजे पुर्ण महाराष्ट्र तलया मुली बिनधास्त वावरतिल हि अपेक्षा पूर्ण झाली आहे धन्यवाद ञिमुरती
@ramsalunke82185 ай бұрын
एक नंबर एपिसोड बनवला आहे संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐🥰🙏🏻❤️
@sachinvlogs63935 ай бұрын
बाळासाहबांच्या डेरींग साठी ठोका लाईक 🎉🎉🎉🎉
@chetanmore32265 ай бұрын
1 नंबर बाळा साहेब
@vitthalkadam62385 ай бұрын
तुला वेबसिरीज बद्दल काय बोलता येत नाहिका ...ठ्ठोका लाईक ...काय शेट्ट कळलं का तुला यातून ...कलाकाराला पण किंमत दे लाईक साठी कमेंट करायला नको येऊ
@sachinvlogs63935 ай бұрын
@@vitthalkadam6238 लवड्या तुला सांगितले नाही मी लाईक आणि कमेंट करायला
@SiddhanathBhosale-q8p5 ай бұрын
@@chetanmore3226❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@babazore30085 ай бұрын
एकच नंबर असते
@travelfoodandcooking97755 ай бұрын
सायली आणि वडिलांची भूमिका अप्रतिम होती. त्यांनी आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला.
@shahurajepawar86785 ай бұрын
या एपिसोड च्या माध्यमातून एक चांगला व महत्त्वपूर्ण संदेश दीलात, उत्कृष्टपणे समाज प्रबोधन केलात, त्या बद्दल धन्यवाद.. आणि बाळासाहेबांनी योग्य वेळी ती कविता म्हणुन दाखवली.. खरंच.. महाराजांना साष्टांग नमस्कार ❤❤
@Jayshivray20005 ай бұрын
🎉🙏उठो द्रोपति वस्र संभालो🎉 खुप छान कविता गायलि बाळासाहेब🙏 एक नंबर 👌
@PrashantTeggeli-vf1fl5 ай бұрын
बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
@ganeshkolekar18335 ай бұрын
❤❤1no
@MachindraBhuite5 ай бұрын
पाटील कुठे आहे पाटील
@pravinthakre18395 ай бұрын
महाराष्ट्रतली एकमेव समाज सुधारक वेब सीरिज...... सलाम तुमच्या कार्याला... आणि सर्व टीम चे कौतुक आणि शुभेछ्या.... धन्यवाद...❤
@DigyaPawar-yi4oq5 ай бұрын
💯 कुत्री सांभाळण्यापेक्षा बाळा साहेबांसारखा एकच☝️ दिलदार मित्र सांभाळा बाळासाहेब तुम्हाला माझा सलाम सलाम🙏🤝💪🔥 तुमच्या सारखे मैत्री बनणे अशक्य आहे👥👑🤝✌️
@DigyaPawar-yi4oq5 ай бұрын
Tnx 🙏
@yogeshshewale62605 ай бұрын
@@DigyaPawar-yi4oqअगदि बरोबर
@janardhanmali14175 ай бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी माऊली खूप खूप छान होता छेडाछेडी हा भाग आतापर्यंत प्रसारित झालेले सर्वच भाग खूप चांगले झालेत आता आषाढ वारी निमित्त जर एक भाग प्रसारित करावा हि नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली
@ShubhamKapse-pj3yd5 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तुमचं गाणं एक नंबर आहे राम कृष्ण हरी❤❤🙏🙏
@mahadevbetale59555 ай бұрын
1no episodes ajacha ❤❤ khup sunder aahe congratulations ❤❤ real life var aahe
@sanjaypawar88235 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ खूप सुंदर सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन् पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@thorat19865 ай бұрын
आज सुभाषरावसाठी कोण-कोण लाईक करणार
@Bhimkanya00165 ай бұрын
मी
@thorat19865 ай бұрын
@@Bhimkanya0016 thanks
@kingmarribhai79095 ай бұрын
hi@@Bhimkanya0016
@kashinathpanditravKale5 ай бұрын
बाळासाहेब खरंच खूप भारी हा भाग झाला तुमच्या हिमतीला डॅशिंग स्वभावाला व डॅशिंग अभिनयाला माझा त्रिवार सलाम खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐
@rahulkshirsagar1695 ай бұрын
एक नंबर एपिसोड झाला आजचा...आजच्या भागातून समाजाला योग्य तो संदेश मिळाला...अशीच लोक आपल्या समाजात असायला हवी...
@sachinphasale2655 ай бұрын
इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ and ऑल टीम 1नं.
@vilasdalvi52535 ай бұрын
पाटोळे वायरमन बरेच दिवस झाले दिसत नाहीत.त्यांच काम पण अप्रतिम असते.
@samzende46305 ай бұрын
पाटोळे वायरमन मेंढररररर चाराय गेलेत येतील लवकरच 😂😂
@dattajadhav20335 ай бұрын
बरोबर
@VishalPawar-ht2iy5 ай бұрын
त्याच्या ओहोर ऐक्टींग मुळे काढुन टाकला😅😅
@GaneshMahajan-yq4wu5 ай бұрын
बाळासाहेब तुमचा कविता ला शासत प्रणाम❤❤आणि तुमच्या डेरिग ला आज आपल्या महाराषट्रात अश्या पैश्या वाल्या च मुलं किती गरिब मुलींना त्रास देतात ये तूम्ही खरी परिस्थिती दाखविली तुम्ही आमच्या महाराषट्रा ची शान आहे त्रिमुर्ती❤❤❤❤❤ खरचं बाळासाहेब तुम्ही श्री छत्रपति शिवाजी महाराज चे मावळे आहेत अस या जगात जीवंत आहे ये सिद्ध केले
@GaneshSurvase-zo6tl5 ай бұрын
मुलींच्या बापाची मन जिंकली त्रिमूर्ती टीम ने राव धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉
@piuparase4785 ай бұрын
बाळासाहेब एक नंबर डेरिंग बाळासाहेबांसारखा मित्र बनवणे अश्यक्य आहे एक नंबर एपिसोड ❤️❤️❤️ तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️❤️❤️❤️ खूप चांगले मार्गदर्शन दिले एपिसोड एक नंबर
@RaviUlhare-tf7rf5 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती ही व्हेब सिरीज कोण कोण बघण्यासाठी रविवार ची वाट पहातात.... 👍👈🏻
@sandeepkhilare47385 ай бұрын
आज खरच मी खूष आहे. आज पर्यंत सगळे एपिसोड पाहत आलो.पण आज खरं आजचा जो एपिसोड होता तो खरंच काळाची गरज आहे 🙏आणि मी एक मुलीचा बाप आहे खरच आता पर्यंत सगळ्या त भारी एपिसोड. आणि चांगला संदेश तुम्ही दिला खरच तुमचं मना पासून आभार..... ❤️❤️❤️. मी आज सार्थ झालो. असच चांगले संदेश देत राहा.. आणि मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आता पर्यंत पाहिलेले सर्व एपिसोड मधी आजचा एपिसोड एक नंबर ❤❤❤होता...
@akashsupalkar83175 ай бұрын
आज पर्यंत मि चांडाळ चौकडिच्या करामाती चे सर्व भाग न चुकता पाहिले आहेत . सर्वे टीम ला आमच्या धाराशिव वासिया कडून पुडिल वाटचालिस खुप शुभेच्छा🎉
@vishaljagadale16415 ай бұрын
अभिनंदन आम्ही धाराशिवकर🎉
@appavasekar5 ай бұрын
Tya mulala kurchivar ka basvle aahe khali basva
@Entertainment.unlimited4you4 ай бұрын
Wah kiti chhan episode Hota Khup changla sandesh dilat tumhi hya episode chya madhaymatun. Very nice great work three Cheers to Team Gavran Production 🎉🎉🎉🎉
@KetanGaikwad-gs1tc5 ай бұрын
100 गद्दार मित्र ठेवण्यापेक्षा १ च बाळसाहेबागत मित्र ठेवा❤
@rohitthorat58805 ай бұрын
रंजीत निंबाळकर राहुल भाई पाटील यांचं उत्तम उदाहरण एकच मित्र असावा दुःखात सुखात सोबती असावं
@SambhajiKamthe5 ай бұрын
❤❤
@GokulNikam-b7n5 ай бұрын
Wallowwallow wallow me am sorryy#s slowamps smoke as apps s as sspssppp@@SambhajiKamthe
@DattatrayaMane-l2n5 ай бұрын
❤
@rubabshetkarinad5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤@@rohitthorat5880
@rajendrawaghmode75255 ай бұрын
खरंच तुम्ही जो संदेश दिला एकच नंबर I Like It
@priyabhoasle14475 ай бұрын
मुलगी मला आहेः मुलगी तुम्हालाही आहेः तिचा आदर करा मान सन्मान करा... राम कृष्ण हरी..
@AnkushPalekar-uf9ss5 ай бұрын
धन्यवाद
@hambarriosathe89195 ай бұрын
खरच खुप छान विषय घेतला 🙏🙏🙏
@हरीमहाराज-ष5स5 ай бұрын
मी तुकाराम महाराजांच्या दिंडीत आहे बाबां पाशी प्रार्थना करतो तुमच्या सोबत बाबांचा कायम आशीर्वाद राहो आणि माझ्या तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंगा सर्व कलाकारांना सुखी ठेव
@AnjabapuAdsul5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल भक्ती गीत खूप छान बनवलंय भरत महाराज शिंदे ( बाळासाहेब ) आणि चांडाळ चवकडी च्या करामती सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
@MarotiWaghmare-t1b5 ай бұрын
सर्व नविन कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन राम कृष्ण हरी विठ्ठल बाळाला
@zunjaeganesh47315 ай бұрын
एक नंबर बाळासाहेब
@balasahebtambe85395 ай бұрын
आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरी. कारण भावनिक मुद्द्यावर चांगले सादरीकरण
राम कृष्ण हरी खूप छान संदेश सर्व कलाकारांचा मनापासून मनःपूर्वक आभार🎉
@ajitpatil35285 ай бұрын
खुप सुंदर सामाजिक संदेश दिला आहात... धन्यवाद.. आणि असेच महाराष्ट्र च मनोरंजन करत रहा... 👍
@rameshmane61815 ай бұрын
खरच समाजात आश्या गोष्टी घडत असतात खुप मोठा संदेश आपण दिलात तुच अधीशक्ति,तुच जिजाऊ,तुच रमाई,तूच झाशीची राणी, तुच सावित्री,तुच जगत जननी,तुच आधार तुच विश्वास तुच प्रेम माया ❤
@shradhaplastics1155 ай бұрын
खरोखरच एपिसोड पाहण्यासारखा होता, मुलींनी सुद्धा सक्षम राहिले पाहिजे आजच्या परिस्थितीत स्वावलंबी असणं आवश्यक आहे कारण अशी काही नालायक मुलं त्यांचे पालक असतात स्वतःच्या मुलाला पाठिशी घालतात आणि नंतर खूप मोठा गुन्हा घडला की पश्र्चाताप करत बसतात मुलींनी परिस्थिती नी गरीब असूद्या पण स्वसंरक्षणासाठी सज्ज असलंच पाहिजे हि काळाची गरज आहे चांडाळ चौकडी चे सगळैच एपिसोड समाज प्रबोधन पर असतात संपूर्ण टीम १नंबर. धन्यवाद ❤
@balajighuge58855 ай бұрын
चांगला आहे आणि मुलींनी असं धाडस केलं तर की महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा घटना घडणार नाहीत आता नवीन तर कायदे खूप छान झालेत एक नंबर एपिसोड झाला
@suvarnachavan55835 ай бұрын
मुलगी पाहीजेल तर आर्यासारखी डेरींग बाज ❤❤❤❤
@prasadingle83965 ай бұрын
Nice ❤❤❤❤❤❤❤
@akashtukaramsasave85945 ай бұрын
पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे अभिनंदन ,खुप कौतुक ,अतिशय संवेदनशील विषयावर आपण हा भाग आयोजित केलात.संपूर्ण समाजाला एक चांगला संदेश आपण दिलात. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, आभार. खुप छान, खुप शुभेच्छां...💐💐💐💐💐
@GAMING.ff.1405 ай бұрын
बाळासाहेब व रामभाव व सुभाषराव यांचे फॅन लाईन करा
@NitinRokade-d9j5 ай бұрын
Brr line karto
@vithallokhande12604 ай бұрын
अभिनंदन सर्व टीम चे...... धन्यवाद
@हरीमहाराज-ष5स5 ай бұрын
मी किर्तन कार असल्यामुळे मला वेळ नाही आता एपिसोड पाहिला खुप आनंद दर रविवारी वाट पाहत असतो एपिसोडची
@vitthalnalkar11955 ай бұрын
खूप छान...मला आजपर्यंत खूप आवडलेला ऐपिसोड...खरच खुप काही शिकण्यासारख आहे ..आई ला आई आणि ताई ला ताई मानायलाच पाहिजे ..
@nitinlokhande35175 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ गण भाऊ काम आवडले❤❤❤
@mangeshpawara54865 ай бұрын
समाजात सत्य परिस्थितीवर काढलेला एपिसोड खूप छान! वाटला... सर्व कलाकारांनी समाजप्रबोधन केले..
@dadasahebshejal14325 ай бұрын
वाट पाहत बसलो होतो ❤
@ShubhamGaikwad-y8t5 ай бұрын
अप्रतिम ऐपीसोड 👏👏👏👏👏
@nanamane6475 ай бұрын
एकच नंबर भाग आहे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला🌹🌹🌷🌷🙂
@amarraut72225 ай бұрын
जबरदस्त असा एपिसोड बनवलेला आहे यातून काहीतरी घेण्यासारखा आहे आणि ते सर्वांनी घ्यावे
@RajendraMali-bx6sk5 ай бұрын
मुलीवर होणारा अन्याय याविषयी एपिसोड बनवला याबद्दल अभिनंदन
@satishkumbhar375 ай бұрын
खुप छान योग्य मार्गदर्शन❤❤
@suhaspatil22195 ай бұрын
कोण कोण रविवारची वाट बघत होत
@vishalbhosale69645 ай бұрын
आम्ही बायकोची वाट पाहतोय.😊😊
@KajalPawar-sp6os5 ай бұрын
Mi
@ShitalSangvekar5 ай бұрын
😂😂😂 tri ajun Kashi comment ali nay hi
@radhepatil10445 ай бұрын
लाजा नाही वाटत का रे हे प्रत्येक वेळी विचारायला मेंग्या
@akashshelke93565 ай бұрын
Tuzya aaicha navra
@rahultryambake19845 ай бұрын
सगळ्यात भारी एपिसोड आहे तुमचा हा❤
@TofikMulla-y8b5 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव एक नंबर एपिसोड असेच अन्यायाविरुद्ध व्हिडिओ तयार व्हावेत तौफिक मुल्ला वडूज सातारा
@SureshMore-oe4sl5 ай бұрын
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हरि माऊली धन्यवाद
@umeshus455 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@nkushnikam78755 ай бұрын
No 1 message... for all people.. thanks
@YogeshShelkhe5 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤ good nice supar beutiful बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर episode येळकोट येळकोट जय मल्हार सुपर आजचा एपिसोड सुपर आहे आता गुरुवारी वाट बघत आहे प्रोमो😊😊666
@sandipkale62735 ай бұрын
अतिशय अप्रतिम विषयावरती आणि खुप सुंदर एपिसोड सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏
@SominathSarmal-ly1bk5 ай бұрын
समाजाला येग्य संदेश देणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन व आभार.
@shwetafartade12215 ай бұрын
❤अप्रतिम विषय अप्रतिम सादरीकरण पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@SavitaPalve-o2o5 ай бұрын
मी दर रविवारी वाट बघत असते चांडाळ चौकडी चा करामती एपिसोड ची आणि आणि त्यामध्ये बाळासाहेब महाराजांची डेरिंग खूपच छान आहे
@RutujaLondhe-q2d5 ай бұрын
❤
@GaneshPawar-z4w5 ай бұрын
असंच मुलींनी पाऊल उचललं पाहिजे एक नंबर मस्त वा 👌👌👌👌👌
@DhananjayBarate5 ай бұрын
खुप सुंदर ❤❤❤ रोज भाग असावा ❤❤जिवन आनंदमय होते. ❤
@rpbhosale99255 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@babankamble09045 ай бұрын
Aaaj Tak ka behatarin apisode Salam team ko
@VaibhavBhumkar0085 ай бұрын
🚩🥰🚶जगात भारी पंढरीची वारी ❤
@amitpise31374 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद खूप चांगले काम करत आहात आपण
@KetanSutar-b9o5 ай бұрын
प्रत्येक गावात असाच विषय आहे
@narsinhgangthade97395 ай бұрын
खुप चांगला एपिसोड आहे खुप खुप आभारी आहोत ❤
@kiranpadwal70455 ай бұрын
सगळे एक्टर चांगले काम करत आहेत सर्वांच मनापासून धन्यवाद
@rohitmohite59095 ай бұрын
मुलींच्या मनातील व्यथा खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केला.. तुमच्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन..
@PPK23.5 ай бұрын
गावागावात होणाऱ्या सत्य घटनेवर एपिसोड बनवला आहे त्याबद्दल टीमचे खूप खूप आभार, 🙏 अश्या छेड छाडीमुळं कित्येक मुलींचं आयुष्य संपलं आहे 🙏 या गोष्टी कुठे तरी थांबल्याच पाहिजेत, छान संदेश दिला आहे 🙏
@gajanankshirsagar56165 ай бұрын
अति सुदर आणि पावरफुल आज चा हा भाग होता .👌👏🏻👏🏻
@somnathpawar88575 ай бұрын
एकच नंबर..एक सत्य परिस्थिती मांडली अशी घटना प्रत्येक गावात घडतंच आहे यातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण चांगले काम करत आहात.. चांडाळ चौकडी सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 💐💐
@Onkar_Dudhal5 ай бұрын
हा एपिसोड खूप आवडला!👌❤️
@sanjaykelshikar78325 ай бұрын
अतिशय अप्रतिम ऍपिसोड आणि समाजातील मुलींनी साठी अप्रतिम संदेश दिलात ह्या ऍपिसोड मधुन बाळासाहेब, राम भाऊ, सुभाष राव लयभारी 👍👍🙏🙏
@sampatchorat29215 ай бұрын
वास्तव विषय आहे. सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन
@vinayakbhol83115 ай бұрын
लव मॅरेज वर भाग काढा पुडचा छोट्या भाई वर ❤
@santoshnande66195 ай бұрын
जबरदस्त आजच्या काळातील विषयही जबरदस्त सलाम आहे आपल्या टीमला
@anantagavankar31795 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली बाळासाहेब सुभाषराव पाटील रामभाऊ
@shafiksayyad92375 ай бұрын
अति उत्तम येपिसोड झाला बरका 👌👌👌👌
@sandipJadhav-du3sz5 ай бұрын
खूप छान संदेश दिला सर्व टीमचे अभिनंदन सर्व टीम ला लाईक करा
@ranjitgalgunde25275 ай бұрын
खूप छान होता हा एपिसोड सर्व टिम चे अभिनंदन 🎉🎉
@mahendramemane49165 ай бұрын
बाळासाहेबांची आज फुल्ल डेअरिंग आणि मित्रांप्रति अतिशय मनापासून कळवला पाहायला मिळाला.
@subhashgaikwad13755 ай бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤ आजच्या खऱ्या परिस्थितीवर भाग बनवल्या बद्दल धन्यवाद🙏
@jagdishthorat50175 ай бұрын
सत्य परस्थिती आधारित व्हिडिओ
@akashdongale41885 ай бұрын
तुमच्या टीमच खरंच मनःपूर्वक आभार 💯💐
@crickethighlight-u3x5 ай бұрын
बाळासाहेबची कविता म्हणजे जगण्याचा मार्ग आहे ❤
@saurabhghadge92025 ай бұрын
khup chan hota ha episod mala ani mazya family la khup avdla....samjasathi khup motha sandesh dila tumhi...🙏🙏🙏