चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.92

  Рет қаралды 4,845,921

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 2 900
@sandipkale6273
@sandipkale6273 3 жыл бұрын
मी Army मधे आहें Sikkem मधे ,मी तुमचा Total एपिसोड पाहिले आहेत , खरच खुप छान एपिसोड आहेत 👌👌👌👌👌Maharastra ची शान आहात तुमी 👌👌👌
@nileshmane9615
@nileshmane9615 3 жыл бұрын
Jai Hind fouji...
@tejaskudale493
@tejaskudale493 3 жыл бұрын
Jay Maharashtra
@uPRADOSH
@uPRADOSH 3 жыл бұрын
, 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@vinayakdsp2979
@vinayakdsp2979 3 жыл бұрын
जय हिंद सर
@bapumohite7595
@bapumohite7595 3 жыл бұрын
जय हिंद सर
@Shetkari-Brand
@Shetkari-Brand 3 жыл бұрын
बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा. येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा एपिसोड बनला पाहिजे. नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप 👇👍प्रतिसाद मिळेल 😍😍
@mrmarathihacker13
@mrmarathihacker13 3 жыл бұрын
खरंच बनवा
@djharshu517
@djharshu517 3 жыл бұрын
कडक👌👌
@macchindragangadhar5453
@macchindragangadhar5453 3 жыл бұрын
हो बरोबर बोललात भाऊ
@m.s.d4303
@m.s.d4303 3 жыл бұрын
Banva na rao
@bailgadasharyatofficials
@bailgadasharyatofficials 3 жыл бұрын
खरच बनवा बैलगाडा शर्यत वर video
@samadhanmule5059
@samadhanmule5059 3 жыл бұрын
रामभाऊ - गणा म्हैस उचलून बघ रे. गणा - भाऊ ते का बोकुड हाय का .. रामभाऊ - आर गणा आम्ही हत्ती उचलायचो 👌👌👌👌 सुपर ❤️❤️चुलते ❤️पुतणे ❤️❤️लय भारी एपिसोड 👌👌👌👌
@sagargraphics9404
@sagargraphics9404 3 жыл бұрын
🤣🤣😂😂😂😂🤣🤣
@deepakchaudhari7717
@deepakchaudhari7717 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@hannykarande9393
@hannykarande9393 3 жыл бұрын
😂
@adinathpatil8719
@adinathpatil8719 3 жыл бұрын
Ram bhi Kay pan uchlnar
@gajanangore7011
@gajanangore7011 3 жыл бұрын
रामभाऊ आणि गणा च नातं इतक भारी दाखवलं आहे ना 😊👌👌खूप भारी त्या दोघांमधला संवाद पाहायला खूप मस्त वाटते 👌👌एकदम भारी 👌👌👌
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 3 жыл бұрын
खतरनाक व्यवहार उज्जन 500 गणा ला 20000 =20500 विकली 80.000 फायदा 59500 🤣🤣🤣बाळासाहेब मस्त च छान केला आजचा भाग 🙏💐🚩
@skyfoundation7051
@skyfoundation7051 3 жыл бұрын
आजचा एपिसोड म्हणजे फुल्ल धिंगाणा... हसून हसून पोट दुखलं... तुम्ही सगळे great आहात मंडळी... लाख लाख धन्यवाद !
@suhas336
@suhas336 3 жыл бұрын
सर तुमचे video जम्मू काश्मीर मधील लोकांना मी दाखवत आसतो.....त्याना आपली मराठी मायबोली भाषा खुप आवडली 🙏🚩जय शिवराय...जय महाराष्ट्र 🙏🚩
@onkarnaikwadi3720
@onkarnaikwadi3720 3 жыл бұрын
Army t ahe ka
@sharad5870
@sharad5870 3 жыл бұрын
शरद गलांडे
@suhas336
@suhas336 3 жыл бұрын
@@shubhamgejge5878 ...माझी जिथे duty आसते तिथे
@tilekar734
@tilekar734 3 жыл бұрын
मि . वाट . बघत होतो .लई भारी .
@nicevijay24
@nicevijay24 3 жыл бұрын
Thank you 🤝
@sujitkondhalkar5213
@sujitkondhalkar5213 3 жыл бұрын
पाटील एक no कलाकार ..... एवढ्या वयात येवढ उत्कृष्ठ काम कारण सोपं नाही 👍👍👍
@sunilpakhle8381
@sunilpakhle8381 3 жыл бұрын
1 NABÀR
@babrubhanmaske1406
@babrubhanmaske1406 3 жыл бұрын
Naic
@jaggubhi6561
@jaggubhi6561 3 жыл бұрын
पाटील आवडल राव
@sb4993
@sb4993 3 жыл бұрын
पाटील तुमच्या कार्याला धन्यवाद
@rx_100-b8e
@rx_100-b8e 2 жыл бұрын
लेखक आहेत या मालिकेचे
@sandhyakakade7019
@sandhyakakade7019 3 жыл бұрын
मी संध्या काकडे बारामतीमधुन "मन झालं बाजिंद"च्या सेटवर शुटिंग दरम्यान बाळासाहेब यांच्याशी भेट झाली मला खूप अभिमान वाटला त्यांचा अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहे बाळासाहेब . पहिल्यांदाच झी मराठी च्या कँमे-या समोर ऊभं रहायचं म्हणून जमेल का नाही असं वाटलं ,पण बाळासाहेबांनी खूप धिर दिला मला .धन्यवाद बाळासाहेब
@शरद22
@शरद22 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि पूर्ण टीम खूप खूप अभिनंदन तुमचे की तुम्ही येवड मस्त काम करता ......आम्ही सैनिक तुमची वेबसिरीज सीमेवर असून देखील न चुकता पाहतो खरच खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे
@swatimohare7969
@swatimohare7969 3 жыл бұрын
जे ह्या वेब सीरिज ला dislike करतात त्यांचा विनोद आणि अभिनयाचा कधी संबंधच आलेला नसेल .. तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन 💐 खूप छान अभिनय करता तुम्ही सगळी टीम जबरदस्त 🙏👍👍
@godisgreat152
@godisgreat152 3 жыл бұрын
Marathi yet nasel.
@VinalDeshmukh
@VinalDeshmukh 3 жыл бұрын
Khar ahe dada te log fact faltu video kivha third class लोकांचे followers ahet 💓
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank 3 жыл бұрын
Te jalki lakud aahet
@krashnanaykal231
@krashnanaykal231 3 жыл бұрын
Swati hi
@sanjaywaghmode4163
@sanjaywaghmode4163 3 жыл бұрын
@@godisgreat152 ,
@Iamanil86
@Iamanil86 3 жыл бұрын
विष्णू भारती सर खरच तुमचा अभिमान वाटतो ह्या वयात सुद्धा एवढ्या जोशाने अभिनय करताय 🙏❤️
@प्रविणझंजे
@प्रविणझंजे 3 жыл бұрын
Yfy
@Omutkule0
@Omutkule0 3 жыл бұрын
Khr tumche
@सोमनाथसुभाषजाधवसोमनाथसुभाषजाधव
@सोमनाथसुभाषजाधवसोमनाथसुभाषजाधव 3 жыл бұрын
एल लं
@ashokpawar284
@ashokpawar284 3 жыл бұрын
@@प्रविणझंजे ur
@ashokpawar284
@ashokpawar284 3 жыл бұрын
@@प्रविणझंजे to the office today
@its_me8638
@its_me8638 3 жыл бұрын
एका सिन साठी दुखापती ची पर्वा करत नाहीत ही चांडाळ चौकटी ची टीम बारीक खडी पडलेल्या रस्त्यावर रामभाऊ 3/4फूट गाडी सोबत घसरत गेले पाटील तर काय असं पडतात की 18 वर्षाच्या पोराला ही जमणार नाही खूप अभिमान वाटतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील या कलाकारांबद्दल 💐✌️😎
@vishwanathrakshe1807
@vishwanathrakshe1807 3 жыл бұрын
अभिनय तर उतार वयात एखाद्या तरण्या बांड युवकाला लाजवेल अशाच ताकदीने करतात श्री.विष्णू भारती सर, आणि लेखक म्हणून तर यशाचे शिखर गाठलं आपण.....!!!!! संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा 🎉🎁
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद आपणास सर्व कलाकार, लेखक व तंत्रज्ञ अतिशय उत्तम व सामाजिक समस्यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम. तुम्हाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या. आमचा आवडता कार्यक्रम. महाराष्ट्रातील राजकारणापेक्षा फार चांगला. 🌷 विष्णू भारती ( सर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गोवर्धन मोतीराम जोशी मु. केवणीदिवा ता भिवंडी जिल्हा ठाणे
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 3 жыл бұрын
तुमचे जुने, आणि नवनवीन एपिसोड खूप छान आहेत खरचं एकदा गणा चा कुस्तीवरचा एखादा एपिसोड बनवा आणि पंच बाळासाहेबांना बनवा खूप मज्जा येईल 🤣😅😂🤣😅😂🤣😅😂 पाटील साहेब आँल टाईम सुपरहिट एक्टींग 👌👌👌👌
@sagarnagare4726
@sagarnagare4726 3 жыл бұрын
मी रविवार ची आतुर्टन वाट बागते तुमचा एपिसोड बगण्यसठी धन्यवाद
@dilipsalgare1231
@dilipsalgare1231 3 жыл бұрын
पाटील यांच्या अभिनयाला किती लाईक देणार टार्गेट १k 👍👍🔥✌️
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
खरच व्यवहारच होता..खुपच हसलो या भागात...रामभाऊचे बोलणे हसायलाच भाग पाडते...गणा म्हैस ऊचलुन बघ...आणि भाऊ भाऊ डबल नाही एकदाच म्हण...असे विनोद एकच नंबर...बाळासाहेब काय प्रत्येक भागात एकच नंबर...शंभर प्रश्न ऊत्तर फक्त एकच बाळासाहेब...सगळेच अप्रतिम आहेत...गणा पण लयच भारी...लयच भारी झाला हा भाग...बोलावे तेवढे कमीच आहे..सर्व टिमचे मनापासून आभार...कठोर मेहनतीचे फळ...बाळासाहेब आपले आवडते...खुपच मोठा फँन आहे बाळासाहेबांचा...रामभाऊ पण कायमच दमदार असतात...धन्यवाद
@gajanangore7011
@gajanangore7011 3 жыл бұрын
गणा आणि रामभाऊ यांच्या मधला संवाद 🤣🤣बगायला खूप मज्जा येते 🤣🤣🤣🤣
@dhananjaythorat3329
@dhananjaythorat3329 3 жыл бұрын
अफलातून अभिनय!!!! बाळासाहेब- रामभाऊ पाटील गणा उज्जैन कड्क मजा आली खूप .... गणाची किव येते बिच्चारा रतीबामुळे महाराष्ट्र केसरी ची गदा दरवेळी एक पाऊल पुढे जाते य😄😄😃😀 👍✌️
@sharaddandile561
@sharaddandile561 3 жыл бұрын
*मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो...* 🙏🙏🙏♥️♥️♥️💯💯💯👍👍
@machhindrajagtap7675
@machhindrajagtap7675 3 жыл бұрын
रामभाऊ ना आज खळखळून हसायला लावलं 👍🏼👍🏼👍🏼👍🏼 जो कोणी लेखक असेल त्यांचे एकच नंबर तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार असंच आम्हाला हसवत राहा जय हिंद जय महाराष्ट्र 👍🏼
@royalpass4
@royalpass4 3 жыл бұрын
पाटील (विष्णू भारती) हे लेखक आहेत या वेबसिरीजचे👍️👍
@subhashawale8145
@subhashawale8145 3 жыл бұрын
खरच या लिखाणाला माणाचा मुजरा. पाटलांनी जी कला सादर केली त्याला तर तोडच नाही. आणि बाळासाहेबांनी जी शकल लडवली ती अ प्रतीम आहे .हा भाग आम्ही घरी बसून सर्वानी पहिला. खूप मझ्या आली. माझा मुलगा म्हणाला पपा या भागात रामभाऊनी चाळीस ऐकरचा डायलॉग नाही मारला .खूपच सुंदर.
@shubhamgavade7344
@shubhamgavade7344 Жыл бұрын
जेंव्हा एकटा असतो तेंव्हा चांडाळ चौकडी बगतो खुप आनंद मिळतो... जाहीर आभार टीम 🎉
@farmersdg2323
@farmersdg2323 3 жыл бұрын
सोयाबीन काढनी सुरू आहे आणि वेब सिरीज बघायला सुरु आहे १ नंबर चांडाळ चौकडी च्या करामती ❤❤🙏🌾
@bharatparit9168
@bharatparit9168 3 жыл бұрын
बरेच दिवस झाले मला पहिल्यांदा लाईक करायचं होत पण जमत नव्हत परंतु आज ते जमल मी खूप खूप खुष आहे आज
@bharatparit9168
@bharatparit9168 3 жыл бұрын
लाईक केल्याबद्दल धन्यवाद
@satishchate7824
@satishchate7824 3 жыл бұрын
आज सर्वांनी खूप सुंदर रोल केला आहे खूपच भारी एपिसोड आज पाहिला मिळाला
@nitinlokhande3964
@nitinlokhande3964 3 жыл бұрын
खुपच छान अभिनय बाळासाहेब, रामभाऊ पाटील, सुभासराव, गणा. ग्रेट, मी वाट बघत असतो तुमच्या एपिसोडची
@dr.sonalideshmukh6947
@dr.sonalideshmukh6947 3 жыл бұрын
खूप हसवले आणि छान संदेश पण दिलात... देशी जातीच्या जनावरांचे संवर्धन करण खूप गरजेचं आहे ...
@sureshkachare7639
@sureshkachare7639 3 жыл бұрын
महाराष्ट्र ची सर्वाचीं आवडती वेबसीरीज . पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@mayurjadhav4998
@mayurjadhav4998 3 жыл бұрын
गणा पैलवानला एकदा कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती खेळताना भाग बनवा एक 😊😊 पंच म्हणून बाळासाहेब ठेवा 😜
@vikasvikas565
@vikasvikas565 3 жыл бұрын
वाटच लागणं मग 😂🤣😂
@ranisonawalerani940
@ranisonawalerani940 3 жыл бұрын
मी सहमत आहे खरंच हा एपिसोड पाहीजे पंच म्हणून बाळासाहेब मनजे पाहिजे पाहिजे धन्यवाद
@akshayshirsat3243
@akshayshirsat3243 3 жыл бұрын
बरोबर
@rohansatpute2754
@rohansatpute2754 3 жыл бұрын
बरोबर आहे
@sambhajikshirsagar9789
@sambhajikshirsagar9789 3 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे ही ☺️😆☺️😆😆
@balasahebloversmh-2129
@balasahebloversmh-2129 3 жыл бұрын
100 वा भाग हा आगळा वेगळा होणार तर आहे पण तो कमीत कमी 2 तासाच्या वर बनवा खूप मज्जा येईल
@dhananjayshirsath5675
@dhananjayshirsath5675 3 жыл бұрын
❤️
@djyoutubechannel1512
@djyoutubechannel1512 3 жыл бұрын
100 robot
@ishantwankhade4919
@ishantwankhade4919 3 жыл бұрын
बापरे ! बाप किती हासू राव पोट दुखून राहील हसू हसू. भाऊ असेच एपिसोड बनवा. तुम्ही महाराष्ट्र तच काय जगात पण तुम्हाला यश मिळो. तुमच्या टीमला मानाचा मुजरा
@akashmaher7611
@akashmaher7611 3 жыл бұрын
निरागस छोट्या भाई....... आवडते पात्र
@ganeshpatil7260
@ganeshpatil7260 3 жыл бұрын
बाळासाहेबांना देशातील सर्व पुरस्कार द्यावेत. खरो खरच बाळासाहेब सलाम तुमच्या अभिनयाला . तसेच रामभाऊ ना राज्याचा मुख्यमंत्री करायला पाहिजे. संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏
@peacefullmusic9198
@peacefullmusic9198 3 жыл бұрын
@UC3kisfTlPuCNe3gOS8lCLow tumhi Chuk boltay Ganesh Patil che vichar barobar aahet
@maheshgaikwad4276
@maheshgaikwad4276 3 жыл бұрын
मी जातेगाव ता ‌.जामखेड जिल्हा अहमदनगर माझे 126जणाचे कुटुंब आहे आमचे सर्व सदस्य हा वेबसिरिज पाहतात आमच्या कुटुंबाचा लाडका कार्यक्रम आहे
@shashikadam4303
@shashikadam4303 3 жыл бұрын
I am from Deolali tal bhoom
@shashikadam4303
@shashikadam4303 3 жыл бұрын
Nice episode
@kalpeshkabukar917
@kalpeshkabukar917 3 жыл бұрын
126 Kutumb... Rao taluka ghosit kara 😂🤣
@bhanudasrohile1861
@bhanudasrohile1861 3 жыл бұрын
बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी एखादा भाग बनवलाच पाहिजे.. शर्यत नाही दाखवली तरी चालेल पण बैलगाडा मालकांच्या व्यथा,मालकांनी बैलांवर केलेलं प्रेम.हे दाखवलच पाहिजे...🙏🙏🙏
@haridasgarande2011
@haridasgarande2011 3 жыл бұрын
बरोबर कमेंट
@tribalchief4639
@tribalchief4639 3 жыл бұрын
बरोबर
@sanambaravkar8300
@sanambaravkar8300 3 жыл бұрын
👍 आजचा भाग सुध्दा खूप खूप छान बनला बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून👌✌️😊
@shivajinarale4860
@shivajinarale4860 3 жыл бұрын
एकदा गणा पैलवान ची कुस्ती दाखवा सर्व प्रेक्षक वर्ग इच्छुक आहे ही कुस्ती पाहायला
@kailaswalke6991
@kailaswalke6991 3 жыл бұрын
आजचा भाग पाहून खरोखरच द मा मिरासदार सरांची आठवण आली उत्कृष्ट सादरीकरण सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
@aartijadhav2164
@aartijadhav2164 3 жыл бұрын
१००व्या एपिसोडची आतुरता लागली आहे😇🤗
@bhagwattaur4981
@bhagwattaur4981 3 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही खरंच हत्ती उचलला होता काय .एकच नंबर ☝️✌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@ajitaskat3489
@ajitaskat3489 3 жыл бұрын
तुमचे एपिसोड बघून खूप आनंद होतो मन प्रसन्न होत सर्वात महत्वाचे सामाजिक संदेश दिला जातो शुभेच्छा पुढील एपिसोड साठी💐💐💐
@raj2774
@raj2774 3 жыл бұрын
आजचा भाग खूपच मस्त होता खरं तर तुमची सर्वांची टीम खूपच छान अभिनय करतात आपल्या भारतातील तुम्ही लोकं मिस्टर बेन, चार्ली आहात तुमचे 1 लाख एपिसोड व्हावेत हीच शुभेच्छा
@vinodanita-bhaskarbhosale2480
@vinodanita-bhaskarbhosale2480 3 жыл бұрын
आजच्या भागात खूपच अप्रतिम काम केले आहे सर्व कलाकार यांनी
@shrikantmadane2568
@shrikantmadane2568 3 жыл бұрын
ययय्
@Brand-qw3lh
@Brand-qw3lh 3 жыл бұрын
बैलगाडी शयॆतीवर एक एपिसोड बनवा 👌👌👌👌खरच छान एपिसोड आहेत सगळे आपले
@ruturajbaravkar8256
@ruturajbaravkar8256 3 жыл бұрын
आपला जूना पारंपारिक खेल बैलगाड़ी शर्यतीवर एक एपिसोड बनवा‌ 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@maheshgadadare3275
@maheshgadadare3275 3 жыл бұрын
बनवा व्हिडीओ बैलगाडा शर्यत वर
@monudombale7186
@monudombale7186 3 жыл бұрын
बनवा विडीओ 🙏
@mayuryadav83
@mayuryadav83 3 жыл бұрын
हो बैलगाडा शर्यतीवर एपिसोड तयार झालाच पाहिजे
@alokjadhav2404
@alokjadhav2404 3 жыл бұрын
Ho banava
@adarshchoramale2374
@adarshchoramale2374 3 жыл бұрын
१०० va zhalach pahije
@avinashsadake369
@avinashsadake369 3 жыл бұрын
या एपिसोड मुळे माझे घरातील रविवारी सकाळी लवकर उठून एकत्र नाष्टा करत करत पाहतो या एपिसोड मुळे आम्ही रविवारी लवकर उठतो
@dhirajthopate3284
@dhirajthopate3284 3 жыл бұрын
गप
@pradipnikam6940
@pradipnikam6940 3 жыл бұрын
मी प्रतेक विडिओ सौदी अरेबिया मधून बघतो खुप निखळ मनोरंजन करतात तुमि खरच खुप बर वाटत मराठी सिनेमा आणि सिरिज ह्यांनी आता ह्यांचा आदर्श घ्यावा
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 3 жыл бұрын
खूप छान एपिसोड धन्यवाद
@shamraonanaware5948
@shamraonanaware5948 3 жыл бұрын
आयाला मी पहिल्यांदा हे पाहिलं मजा आली पण खर सांगतो तुम्ही सगळे खरच येडे आहात आणि मनोरंजन एकदम भारी आहे मन पूर्वक शुभेच्छा आबा महाराज दौंड जी पुणे
@sujitpatil9013
@sujitpatil9013 3 жыл бұрын
आपण खुप भारी विडीओ बनवाता.महाराष्ट्रात तुम्हाला स्पर्धक नाही✌🏻👌🏻
@vitthalkale4293
@vitthalkale4293 3 жыл бұрын
विष्णू भरती सर नंबर 1 acting
@gajanangore4132
@gajanangore4132 3 жыл бұрын
Nice
@arvindtarude219
@arvindtarude219 3 жыл бұрын
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकर्याच्या नुकसानी वर एपिसोड बनवा
@ajaypawar4546
@ajaypawar4546 3 жыл бұрын
खरंच एक भाग बनवा
@lalitamadekar8065
@lalitamadekar8065 3 жыл бұрын
खरच खुप नुकसान झाले आहे शेतकरी खुप संकटात सापडले आहेत...!
@arvindtarude219
@arvindtarude219 3 жыл бұрын
नेत्यांचा दुष्काळी दौरा आणि शेतकरी राजाला मिळणारी मदत
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 3 жыл бұрын
पाटील खरंच एवढ वय झालं आहे तुमचं पण अभिनय एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे एक नंबर रामभाऊ नी सुद्धा ह्या भागात खूपच हसवल आहे.सर्वच टिम खूप मस्त काम करत आहे .माझी एकच इछा आहे ज्यांच्या मूळे आपला भारत देश आणि आपण सुखरूप आहोत भारतीय आर्मी चे जवान त्यांच्या वरती एक भाग बनवा .🙏जय हिंद🇮🇳जय भारत🇮🇳
@krishnatpawar9087
@krishnatpawar9087 3 жыл бұрын
एक नंबर एपिसोड आवडला गणाची भूमिका एकच नंबर
@sunilpatil911
@sunilpatil911 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद एपिसोड फार आवडला तुमचे 12लाख सबकराईज जाहलेत ते 12कोटी व्हावेत ही देवच्या प्रार्थना 👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼
@prkashkutkar7829
@prkashkutkar7829 3 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा देण्यासाठी तुमचे एपीसोड मी हमखास पहातो धन्यवाद
@sandipgaikwad6557
@sandipgaikwad6557 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवल्याबद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप आभार व अभिनंदन
@mahadevsurvase9694
@mahadevsurvase9694 3 жыл бұрын
@tilekar734
@tilekar734 3 жыл бұрын
पाटील .एक नंबर . बाळासाहेब . लई भारी . प्लान .केला .
@pramoddabhade3918
@pramoddabhade3918 3 жыл бұрын
🙏मी आज पर्यंत या प्रकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम कधीच पहिला नाही,🙏खूप छान 👌🙏
@samprasadbende9025
@samprasadbende9025 3 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीचे एपिसोड मी पाहून आलेला तणावमुक्त होत असतो
@ankushkhedkar
@ankushkhedkar 3 жыл бұрын
बलभीम पाटील acting is always and always on top level !!!
@rohankalage3833
@rohankalage3833 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर वन वेबसीरीज आहे.सगळे कलाकार अतिशय सुंदर काम करत आहेत. बाळासाहेबांचा नादचभारी रामभाऊ नादच खुळा पाटील सुभाष राव गणा पैलवान सगळेच लयभारी.
@ganeshgade1926
@ganeshgade1926 3 жыл бұрын
रामभाऊ कट्टर फॅन महाराष्ट्रात एकच भाऊ ती म्हणजे रामभाऊ🔥🔥🔥🔥🔥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sachintawaresss5735
@sachintawaresss5735 3 жыл бұрын
बाळासाहेब आणी रामभाऊ म्हणजे उंदीर मांजराचा खेळ एक पुढे तर एक मागे...मज्जाच मज्जा..😂😂
@anandsdream8566
@anandsdream8566 3 жыл бұрын
एकदम जबरदस्त वेबसिरिज आहे. सगळे मी व्हिडिओ पाहिलेत. खुप मस्त विनोदी आनी आदर्श घेण्यासारखे विचार असतात. एकदा गणा पैलवणाच्या कुस्तीचा भाग बनवा खुप भारी वाटेल.
@sudarshangowari1484
@sudarshangowari1484 3 жыл бұрын
पाटील म्हणजे एक आवली कलाकार😍 कमाल🤣🤣🤣
@SanskarShinde-ub6jg
@SanskarShinde-ub6jg 3 жыл бұрын
येत्या बालदिना दिवशी सर्व कलाकारांचे बालपणीचे किस्से सांगणार episode बनवा
@oneshotgamer5868
@oneshotgamer5868 3 жыл бұрын
गणा पैलवान चा कुस्तीचा व्हिडिओ बनवा एकदा खूप फेमस होईल 🙏🙏🙏
@ramsingkhamkar3372
@ramsingkhamkar3372 3 жыл бұрын
खरच बनवा
@birukattimani4736
@birukattimani4736 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खुपचं जास्त सुंदर सगळ्या कलकारांचे मनापासून धन्यवाद 🚩🚩🙏🙏
@marutikolekar8845
@marutikolekar8845 3 жыл бұрын
Mastach
@ganeshkare8209
@ganeshkare8209 2 жыл бұрын
@@janabapubobde8961 बभडझझगवाघ ङ
@ganeshkare8209
@ganeshkare8209 2 жыл бұрын
@@janabapubobde8961 फडडजे .ठ
@narayanpatil9484
@narayanpatil9484 3 жыл бұрын
खरोखरच सर्व कलाकार जीव ओतुन आभिनय करतात सलाम आहे त्यांच्या अभिनयाला
@ganpatmahanur9817
@ganpatmahanur9817 3 жыл бұрын
ह्या अँपिसोड मधे मला अस वटतय कि सरवात जास्त बुद्धी बाळासाहेबांना आहे ,खुप छान अँपिसोड ,best of luck 👍👍
@bharathinge2823
@bharathinge2823 3 жыл бұрын
50 वा एपिसोड जसा महाराजांच्या गड किल्ल्यावर बनवला होता , तसाच 100 एपिसोड बनवा ही विनंती 🚩
@mahadevaivale8716
@mahadevaivale8716 3 жыл бұрын
आतापर्यंत तुमचे सर्व एपिसोड आम्ही सर्व आम्ही सर्वजण पाहत आलो आहोत आम्हाला ते खूप आवडले लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमची टीम खूप छान आहे चांगले कलाकारी आहेत आम्हालाही इथून पुढच्या एपिसोड मध्ये छोटासा रोल हवा तर मी आशा करतो की आम्हाला तुमच्या आशीर्वादाने रोल मिळेल.
@saurabhgadge8891
@saurabhgadge8891 3 жыл бұрын
सकाळी पासून वाट पाहत होतो हा एपिसोड पहिल्यावर रविवार ची मज्जा अजुन वाढली
@rahullate661
@rahullate661 3 жыл бұрын
आज मी 92 वा एपिसोड पहिला पण आत्तापर्यंत एक ही कॉमेंट केली नाही पण आज खरोखर पाटील यांचा अभिनय पाहून कॉमेंट करायचा मोह आवरला नाही इतक्या वयामदे इतका सुंदर अभिनय तरुण मुलाला प्रेरणा देणारा अभिनय पाटील करतात खरच आज 92 एपिसोड नंतर पहिली comment patlan sathi आणि सगळेच कलाकार खूप सुंदर अभिनय करतात व पुढील वाटचालीस आभाळ भर शुभेच्छा god bless you...💐💐💐💐
@kisanraskar321
@kisanraskar321 3 жыл бұрын
खुप छान एपिसोड पहायला मिळाला धन्यवाद
@maulinimbalkar8455
@maulinimbalkar8455 3 жыл бұрын
सर्व अभिनेत्यांचे मनापासुन अभिनंदन💎💎💎💎
@kiranpatane3388
@kiranpatane3388 3 жыл бұрын
सर्वांत 1 नंबर प्राचार्य पाटील सारंच 1 नंबर काम आहे
@being__sb1806
@being__sb1806 3 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब मैत्री साठी एक लाईक✨🙏☺️ # चांडाळ चौकडी च्या करामती वेब सिरीस साठी पण एक लाईक..!!
@anishdeshpande2975
@anishdeshpande2975 Жыл бұрын
बाळासाहेब यांचा माद्यपी इसमाचा अभिनय अती उत्कृष्ट असतो विश्वास बसत नाही की ते ह भ प महाराज आहेत बॉलीवूड मध्ये सुधा असा अभिनय करणारा कलाकार नाही व तुमच्या सर्वांचा अभिनय खूपच जबरदस्त आहे तसेच तुमचं कांबलेश्वर हे गाव सुध्दा खूपच छान आहे... तुम्हा सर्वांना आणि या webseries ला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा
@ashoksonawane4497
@ashoksonawane4497 3 жыл бұрын
सलाम .... तुमच्या कलेला व तुम्हा सर्व कलाकारांना.. आज रामभाऊ उठून दिसले.. खुप खुप छान.. 🌹🌹🌹
@aapusonttky4104
@aapusonttky4104 3 жыл бұрын
चांडाळ चौकटी च्या सर्व टीमला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा गणासाठी एकदा महाराष्ट्र केसरी होऊन जाऊ द्या गणाच्या कुस्तीसाठी सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे
@bapudevkate9839
@bapudevkate9839 2 жыл бұрын
Patil ek number.
@gorkshanathmanchare1943
@gorkshanathmanchare1943 3 жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद असेच सुंदर एपिसोड करत रहा छान अभिनय छान सादरीकरण तसेच लोकेशन तर खूप खूप छान
@sanjanakamle4417
@sanjanakamle4417 3 жыл бұрын
खरच खूप छान आहे एपीसोड 👌सर्व कलाकारांच अभिनंदन
@ramankumar-wo2bp
@ramankumar-wo2bp 3 жыл бұрын
महाराष्ट्रातच काय तुम्हाला भारतात कोठे तोड नाही,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन,,
@shankarmargale9340
@shankarmargale9340 3 жыл бұрын
एकदम सुंदर
@baliramnarwade267
@baliramnarwade267 3 жыл бұрын
एक आणुभव दिला की आफवा पसरली की काय होऊ शेकत लय भारी संदेश दिला त्या बदल आभारी आहोत
@ganeshkondalkar9636
@ganeshkondalkar9636 3 жыл бұрын
प्रिय सर्व बांधव... आपणांस कळकळीची विनंती आहे ही सिरीज कृपया बंध करू नये कोणत्याही परिस्थितीत. आम्हाला भीती वाटते की बाळासाहेब आणि रामभाऊ t v serial मध्ये गेल्यामुळे इकडे दुर्लक्ष होऊ शकते. पण कळकळीची विनंती आहे tv serial पेक्षा इकडची ओढ आम्हा प्रेक्षकांना भरपूर असते. खूप खूप धन्यवाद.
@prithvirajjavir2799
@prithvirajjavir2799 3 жыл бұрын
कोणतीही गोष्ट मन लावून केल कि यश नक्की भेटतच, ❤️ u टीम 😊
@lakhanbhalerao2304
@lakhanbhalerao2304 3 жыл бұрын
आपल्या सर्व एपिसोड मधुन प्रत्येकाला काहीतरी वेगळे शिकायला मिळते... आणि बाळासाहेब व रामभाऊ यांचा अभिनय एकदम छान आणि मनोरंजन भारी आहे....
@pandurangjadhav6007
@pandurangjadhav6007 3 жыл бұрын
माऊली जय हरी खुप हसलो आज सुपर येपोसोड पाटील मानले तुम्हांला 😀😀🌷🌷🌷
@wasimsayyed5984
@wasimsayyed5984 3 жыл бұрын
१ नंबर वेब सीरिज बालासाहेब,👌👌
@parshurambagade8059
@parshurambagade8059 3 жыл бұрын
खरच एकच नंबर एपिसोड सगळेच छान कलाकार आहेत 👌👌👌💐💐💐
@manojphad927balajiphad8
@manojphad927balajiphad8 3 жыл бұрын
King of Maharashtra comedy only Balasaheb ✌️✌️
@ramharinalage3421
@ramharinalage3421 3 жыл бұрын
🙏
@ramsalunke8218
@ramsalunke8218 3 жыл бұрын
अप्रतिम सर्व कलाकारांच्या अभिनयासाठी एक तर लाईक झालाच पाहिजे... 👌👌👌👌Only Balasaheb, Rambhau,Subhashrao,Patil &All 🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👌
@anilgund3768
@anilgund3768 3 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड पाटलाची एक्टिंग एकच नंबर
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 3 жыл бұрын
लाजवाब एपिसाेड .एकच नंबर रामभाव.
@Shindeds7350
@Shindeds7350 3 жыл бұрын
Ek number acting all team 👌👌👌👌✌
@punerigondhal6585
@punerigondhal6585 3 жыл бұрын
Silence - गणा भाऊ 😂😂😂 रामभाऊ कडून इंग्लिश शब्द ऐकायला छान वाटलं.
@totecreations3463
@totecreations3463 3 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड अफलातून, खूपच छान 👌👌👌
@dnyaneshwarpawar8592
@dnyaneshwarpawar8592 3 жыл бұрын
पटला आज चा व्यवहार, एकच नंबर, लव यू आॅल टिम, आज काल कामा धंद्यात खुप परेशान असतो मी, पण तुमचे एपिसोड बघुन खुप प्रसन्न वाटत, सगळ टेन्शन पण जात, एकच नंबर
@rahulvyavahare4534
@rahulvyavahare4534 3 жыл бұрын
आर त्या पाटलाला आवरा रे.... लय भारी हसवता राव तुम्ही.. बेस्ट
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 39 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 110 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН