अरे पांडू तात्या जिथे गणपती असतो तिथेच गौराई बसवायचे असते कळलं का गणपतीच्या गौराई बहिणी आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं तुझ्याकडेच गौराई गणपती बसवावं कारण तुझ्याकडे खूप माणसं पण आहेत आई-वडील आहेत त्यामुळे छान वाटतं
@आव्या9 күн бұрын
अरे देवा परमेश्वरा काय बगतेय मी पहिल्यांदा बाबा 😢😢 ...तुम्हाला देव म्हणजे काय चेष्टा खेळ वाटला का एकाकडे गणपती एकाकडे गौराई लक्ष्मी कोण बसवत का ओ जिथे गणपती बसवतात तिथेच गौराई लक्ष्मी बसवतात हे शास्त्र आहे तुम्हाला माहिती नाही काय आईंना माहिती नाही का त्या सांगत नाहीत का अस नाही अस तस म्हणून ...
@bhaudadapadale32249 күн бұрын
त्याच्या आईचे डोके जाग्यावर नाही त्या बोलतात गणपतीच्या दिवशी सकाळी अंडी खा आणि संध्याकाळी गणपती बसवा काय करावं याच्या विचारांचे खुप अवघड रे बाबा
@panditjadhav88109 күн бұрын
गणपती घरात असने खुप भाग्यच असत गणपती बाप्पा हा विग्नहर्ता असतो 🙇🙇आपल्या मागचे सर्व विघ्न दूर करतो ❤❤ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🌺🌺
@user-vi5ds8hz9d9 күн бұрын
गणपती बसायच्या आधी एक दीवसापासुन नाॅनवेज खायचे नाही हरतालीका असते तो उपवास करायला पायजे लडीजने गणपती बसल्यावर नाॅनवेज खाउ नये घर स्वच्छ करावे मग गणपती बसावे
@aartigawali48269 күн бұрын
brober nonveg khaleshivy yench devas jat nhe
@anserupalikanse13739 күн бұрын
जिथे देव असतात ( देव्हरा) असतो तिथे च बसवायच्या गौरी गणपती बसवतात
@sujatashinde94839 күн бұрын
लक्ष्मी विसर्जन दिवशी तरी विसर्जन करा गणपती च नाही तर दहा दिवस ठेवा दहाव्या दिवशी विसर्जन करा ❤
@Aj-f8k9 күн бұрын
नाॅन व्हेज खाऊन अंघोळ करून गणपती बसवायचा भारी काम आहे तुमचं 🤦 😂😂😂
@Hgtopbggf8 күн бұрын
😂😂
@bhaudadapadale32249 күн бұрын
देवाचे होत नसेल तर कशाला देवावर उपकार करता
@tejalsutar56899 күн бұрын
गणपती आणि गौरी एकाच ठिकाणी बसवतात तुम्ही गणपती बसवणार आणि तुमचा भाऊ गौरी बसवणार अस नसत गौरी गणपती एकाच ठिकाणी असावेत
@manishajadhav27779 күн бұрын
ते वेगळे राहता मागच्या टाइम ला सोमा ला बसवला होता
@purvikarale82009 күн бұрын
Aainchi pn kamal aahe...sakali andi khaychi anghol karachi aani sandyakali Ganpati aanaycha...kahi hi boltat
@poojajagtap75459 күн бұрын
गंपती नाही गणपती
@SPNIMKARDEVLOGS30678 күн бұрын
Very very nice video dada
@kavitadighe50037 күн бұрын
भाऊ दीड दिवसाचा पण गणपती असतो
@nandawalunj-rv1ty9 күн бұрын
पांडु दादा तेथे गणपती असतो तेथेच गौरया बसवायच्या असतात
@sarikakhade54989 күн бұрын
असे नसते गणपती गौरी एकाच घरात बसवतात गणपतीची आई असते गौरी एकत्र होऊन रहा 10 दिवस खूप प्रसन्न वाटते 😊
गणपती बसवला की आपलं स्वतःचं घर फ्लॅट लवकर होते अनुभव आहे माझा मी भांड्यान रहात होते तेव्हा गणपती बसवायची 5 दिवसाचा वर्षीतच घर झाले 2015 घर घेतल मुंबई तेव्हा पासून आज पर्यंत गणपती बसवत आहे गणपती बाप्पा भक्ती मना पासून करा मला अनुभव आहे 1 BHk घर आहे वाशी मध्ये
@annamalekar85319 күн бұрын
Mast
@Rupali_recepi9 күн бұрын
दादा गणपती घरात आसला तर घर छान ठेवल पाहीजे
@tejsingpawar89509 күн бұрын
Mahalaxmi basva ghr clean nahi faral nahi kele bhande
@purvikarale82009 күн бұрын
Varsh bhar khata na nonveg thodya diwas nahi khal tr kay hotay
@vaishalikumbhar56509 күн бұрын
गणपती जिथे बसतात तिथेच गैरी बसतात एकीकडे गणपती बाप्पा दुसरीकडे गैरी असं कुठेच नसत
@SomnathPuri-ms9ix9 күн бұрын
Aai kay pan bollat aadi khaych natar ganpati basvayche as nasat aai kal haltalika hoti aaj ganpati mag kas khaych dada jikad Lakshmi basvanar tikad ganpati basva dada aani 10 divas bagva dada ganpati