मला तर 2 मुली आहेत. पहिली 11 वर्षाची आहे आणि छोटीला सहावा महिना चालू आहे. आणि माझ्या दोन्ही मुली लक्की आहे आमच्या साठी. पहिली मुलगी झाली तेव्हा मिस्टरांची पोस्ट वाढली आणि दुसरीच्या येण्याने आमचा अजुन एक नवीन फ्लॅट खरेदी केला.
@DelhikarMarathi Жыл бұрын
खूप छान 🥰🌷
@vijaygandhi8087 Жыл бұрын
@@DelhikarMarathi vijaykumar gandhi 1 mulagi
@kanaklatashambharkar6709 Жыл бұрын
Jai Maha Lakshmi
@ashwinidawane2713 Жыл бұрын
माझ्या घरी आहे पहिली मुलगी आहे
@saritapandhre1693 Жыл бұрын
मुलगी आहे
@TukaramGhungase7 ай бұрын
❤❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤
@rukminishinde5394 Жыл бұрын
जय माता दी
@sonalikhot70397 ай бұрын
जय माताजी जय माताजी जय माताजी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माताजी जय माताजी
@DeepaSable-xq5cp Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम . धन्यवाद मॅडम🙏🙏
@RekhaKarale-dk7wd9 ай бұрын
मला पहिली मुलगीच आहे खूप छान आहे . जय श्री स्वामी समर्थ
@sunandakonde98169 ай бұрын
खरं च खूप छान माहिती मिसळली.मलाही पहिली मुलगी आहे.मुलीला पण पहिली मुलगीच आहे.आमचा संसार खूप छान चालला आहे. त्या बद्दल मी देवाची मी खूप आभारी आहे.श्री स्वामी समर्थ .
@DelhikarMarathi9 ай бұрын
🙏🥰
@ushakhandagale6769 Жыл бұрын
माझ्या दिव्यामधे अनेक वेळा फुल बनले आहे जय श्री स्वामी समर्थ
@mangalmohole7035 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@kalpanasureshmahajan1514 Жыл бұрын
जय माता दी
@kalpanasureshmahajan1514 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kalpanasureshmahajan1514 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pravinkamble1763 Жыл бұрын
Mazya hi devgharat chan ful hotat divyat
@KishorWagh-mw5uo8 ай бұрын
खूप छान माहिती जय लक्ष्मी माता
@PopatraoChavan-li5xc7 ай бұрын
ओम नमो शिवाय.श्री सवामी समथॅ जय जयशवामी समथॅ
@shivajiavasare7527 Жыл бұрын
होय, देवाच्या दिव्यात बर्याच दा फुल येतात ओंम नम: शिवाय जय तुळजाभवानी
@Gmd-h3j Жыл бұрын
किती खोटे बोलत आहे 😅😅
@DelhikarMarathi Жыл бұрын
धन्यवाद प्रांजली खूप प्रगती कर
@yogitadeshmukh32596 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ😊 श्री स्वामी समर्थ
@DelhikarMarathi6 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@sangitadhuri6388 Жыл бұрын
आम्हाला मुलं नव्हते म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता आठवी मध्ये इंग्लिश शाळेत शिकत आहे. आणि आम्ही खूप खूप तिचे आभारी आहोत. आनंदी आहेत👍👍🙏
@DelhikarMarathi Жыл бұрын
अप्रतिम! खूप छान केले... शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला
@sunilchoudhari4424 Жыл бұрын
मला पहिली मुलगी झाली व त्यानंतर माझे भाग्य उजळले पहिली बेटी धनाची पेटी तुम्ही खूप चांगले मार्गदर्शन केले आम्ही चौधरी कुटुंबीय तुमचे खूप खूप आभारी आहोत
@DelhikarMarathi Жыл бұрын
@@sunilchoudhari4424 मनःपूर्वक धन्यवाद
@shreyaspise406 Жыл бұрын
मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया काय आहे कळू शकेल काय माझ्या मित्राला घायच आहे
@easystudywithcooldeep529 Жыл бұрын
@@DelhikarMarathi11 and
@milanswar939111 ай бұрын
खूप छान वाटला व्हिडीओ. छान माहिती दिलीत तुम्ही. जय माता दि. 🙏🌹
@DelhikarMarathi11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.
@neelimamarathe9160 Жыл бұрын
Shree Swami समर्थांची अतिशय कृपा आहे जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏 Jay ambe mata 🙏🙏
@vandanashete683 Жыл бұрын
Mala yekach mulgi ahe❤️🙏🙏
@savitafoodandart Жыл бұрын
आजच आमच्या देवघरात दिवा लावला तेव्हा दिव्यात फुल तयार झाले होते मला हा व्हिडीओ बघायच होता
@DelhikarMarathi Жыл бұрын
Very nice
@sunitaaher64276 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏 🙏
@DelhikarMarathi6 ай бұрын
व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचेही आभार
@timirtest Жыл бұрын
Nice video..i want and have only daughter....yes she and my wife is my everything becos of them i am very happy today..i am proud of them
@DelhikarMarathi Жыл бұрын
Very nice ! God bless your whole family 😊
@rajashrikaiche1899 Жыл бұрын
१ नंबर मुलगी, ❤
@rekhajadhav4585 Жыл бұрын
होय खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्या तुळशीबाजुला अनेक वेळेस पाल येतेय
@preranadhargalkar72829 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@ShashikalBhaleraoКүн бұрын
माझ्या घरात दररोज आशा पाली दिसतात 🎉🎉श्रीगुरुदेवदत्त 🎉🎉स्वामी.समर्थ 🎉🎉
@ektatripade83808 ай бұрын
नमस्कार ताई 🙏 होय ताई माझ्या पण देवाजवळच्या दिव्यात फुल तयार होतो , आणि मला पहिला मुलगा 9वर्षाचा ,दुसरी मुलगी आहे 4वर्षाची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या लहान बहिनीला काही कारणाने Dr. ने सांगितले स्व:ता च मुल ठेऊ नका तेव्हा आम्ही मुलगीच दत्तक घ्यायची ठरवलो . आणि स्वामीच्या कृपेनेच🙏🙏 मिळाली पण ती आता सव्वा वर्षांची आहे. खुप गोड आहे ❤
@DelhikarMarathi8 ай бұрын
खूप छान अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद😊🙏 सर्वांना आरोग्यदायी आयुष्य मिळो ही प्रार्थना
@yashodagiri7892 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@divyangvartanews11 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🙏जय तुळजा भवानी माता प्रसन्न 🙏🙏🙏🌹🌹
@madhuriraut355011 күн бұрын
Jay Mata di Aadi maya , Aadi shakti Tuljabhavani. Devi ki jay ho❤❤❤ Dashrath Namaskar
@AtharvWaghmode-ix4bq4 ай бұрын
हो माझ्या दिव्यात फुल बनत
@ashokgorade4587 Жыл бұрын
Jay.matadi🔱🔱🔱🔱🔱♥️🌹🌹🌹🌹🌹
@rbchavan4027 Жыл бұрын
Jay mataji
@savitrishinde5585 Жыл бұрын
Jay mataji
@rashminagvekar24503 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@manishakaran924411 ай бұрын
❤ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद❤,
@DelhikarMarathi11 ай бұрын
🙏🥰
@swapnalimule6677 Жыл бұрын
दोन पाली आज संकष्टी चतुर्थी दिवशी मला धावताना दिसले
@sakshiparab15803 ай бұрын
Video👌👌ahey Ani mala Pauli mulgi jaali amhi. Khupp happy aahot shree swami samart 🙏
@jaywantkolekar-mg3ewАй бұрын
ओम नमः शिवाय
@shreyamagade5693 Жыл бұрын
Jai mata di 🙏🙏🙏🙏🙏
@ashagaikwad2393 Жыл бұрын
Ho. Majhya. Divyat. Rojach. Ful. Disat
@18.sureshkamble99 Жыл бұрын
Shree swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
@gmsingh4889 Жыл бұрын
Jai Mata di
@madhurarandhirmk9550 Жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई...श्री स्वामी समर्थ
@roshanhajare45127 ай бұрын
छान माहिती दिली तुम्ही ताई
@madhuridabade7296 Жыл бұрын
मला पण पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा आहे आम्ही चौघे पण खूप खूप आनंदी,खुष आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला पण 1ली मुलगी आहे व मुलीला पण 1ली मुलगीच आहे ,कुणालाही मुलगी झाली की मला खूप आनंद होतो
@DelhikarMarathi Жыл бұрын
😊👍👍
@pratibhatryambake5153 Жыл бұрын
Wow wow very good point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐☺️👍
@DelhikarMarathi Жыл бұрын
Thank you dear
@SangitaChape Жыл бұрын
होय मला पण. पहिली. मुलगी आहे मी खूप खुश. आहे धन्य वाद देवा स्वामी आई🙏🙏❤❤❤❤❤
@sachinpanhale7368 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏Jay shree Swami Samarth 🚩🚩🙏🙏🌺
@puspagiri6215 Жыл бұрын
Jay shree Swami Samarth 🙏🙏🙏
@sarangshelke6484 Жыл бұрын
माझ्या देवघरात अखंड तेलाचा दिवा असतो,,फुल तर नेहमीच बनत असत माऊली,,,
@nilofarmaniyar6184 Жыл бұрын
Tai mala pan pahily mulagie ahy pan sasarchy lokaniee ajun sweekar kela nahee tey manaly tu mar tuzee mulagee pan mar tany dusary lagan kelly tayla mulaga zala paheelandya vaiet manus ahy to
@DelhikarMarathi Жыл бұрын
@@nilofarmaniyar6184 ताई अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. ठरवलं तर तुम्ही एकट्याही पुरेशा आहात मुलीला सांभाळण्यासाठी. Stay strong . स्वतःला दररोज भक्कम करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींमध्ये मन गुंतवाल तर कोण काय म्हणतं हे पहायला तुम्हाला वेळ भेटणार नाही. बाकी ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा आजकाल याच जन्मात भेटते.
@Rushismarttips7 ай бұрын
Jay mata diki Jay ho
@dhanashreewagh85225 ай бұрын
माहिती खुप छान दिली धन्यवाद 🙏🙏
@coupleonwheels96 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@hi-tesh7085 Жыл бұрын
Jay Mata di
@santoshpol6267 Жыл бұрын
जय माता दी जय श्री गणेश जय जय स्वामी समर्थ जय श्री हरी विष्णू सहस्त्रनाम जय महालक्ष्मी
@neelamnaik3757 Жыл бұрын
JAI MATA DI 🙏
@suvidhadeogadkar1845 Жыл бұрын
Mulagl aahe
@suvidhadeogadkar1845 Жыл бұрын
Jal mata di🙏
@sugandhapatil6915 Жыл бұрын
जय माताजी
@vijayathakur6452 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही मला खूप आवडले
@sunitaphad45248 ай бұрын
जय माता लक्ष्मी प्रसन्न श्री स्वामी समर्थ
@hemangiraibagkar7215 Жыл бұрын
Jai Mata Di 🙏🙏🌹🌹
@vasudevgunjane784 Жыл бұрын
Jay mata 🌹🙏
@deepakchavan4276 Жыл бұрын
Shri Gurudev Datt
@sandipmule5829 ай бұрын
छान धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@GangabhiPotra10 ай бұрын
मी श्री स्वामी समर्थ ची पूजा करते माझ्या रोजच दिव्यात फुल तयार होते खूप छान आहे ताई हे अनुभव धने वाद ताई 🙏🙏🙏🙏🙏
@pushpaborhadekalyan6559 Жыл бұрын
Jay mataji,🌹🌹🌹🙏🙏🙏
@kalpanakale6155 Жыл бұрын
Jay mataji
@shruti7517 Жыл бұрын
🙏Jay mata di🙏
@vidayhatkar1204 Жыл бұрын
माझ्या दिव्या त आज खुप छान फुल तयार झाले ताई जय माता दी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
@DelhikarMarathi Жыл бұрын
Khup ch chhan
@bargewishavjeet5608 Жыл бұрын
Ho maja divat khup time pasun yeatay full kay Kam hotay nhi
@vaishnavgadhave8693 Жыл бұрын
माझ्या दिव्यात खूप छान फुल तयार झाले आणि माझी इच्छाही पूर्ण झाली 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
@DelhikarMarathi Жыл бұрын
Khup chhan
@MangalWadekar-n9d11 күн бұрын
उत्कृष्ट माहिती
@DelhikarMarathi4 күн бұрын
Thank you
@nikitadahivalikar7820 Жыл бұрын
मला पण मुलगी आहे .....❤मि खूप खुश आहे. .. माझं जगण्याचं कारण च माझी मुलगी आहे❤
@DelhikarMarathi Жыл бұрын
खूप छान. तसंच असतं आपली अपत्यंच आपल्या जगण्याचे कारण असतात,नाहीतर मानवी जीवनाला अर्थ च नसता.
@SangitaChape Жыл бұрын
होय. माझ्या दिव्यामध्ये. फूल दिसून. आले आहे आणि ओम. देखील दिसून. आले आहे🙏🙏
@latagharat9946 Жыл бұрын
Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏
@rahulshelke6994Ай бұрын
तुम्ही जेवढे चांगले संकेत सांगितले ते सर्व संकेत मला मिळालेले आहेत फक्त तेवढे ते घागर भरून कोणीही दिसले नाही आणि कोणतीही स्त्री शृंगार घातलेली दिसली नाही बाकी सर्व संकेत म्हणजे दूध उतू जाणे दिव्यामध्ये रोज फुल तयार असत माझ्या आणि मला दोन मुली आहेत आणि परिस्थिती एवढी काही आमची चांगली नाहीये पण एक आहे .आम्ही समाधानी आहोत घरात नेहमी हसत खेळत वातावरण असतं आणि कधीही अशी जाणीव होत नाही की आपल्याकडे हे नाही आपल्याकडे ते नाही पण संकेत तुम्ही जे सांगितले ते सर्व चांगले संकेत आम्हाला मिळालेले आहेत आणि स्वामींच्या कृपेने आम्ही खूप समाधानी आहोत परिस्थिती कशीही असो पण घरातलं वातावरण जर समाधानी असेल ना तर त्याची जाणीव होत नाही आणि स्वामींच्या कृपेने ना समाधानी आहोत आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे संकेत तर सर्व चांगले मिळालेत तसेच प्रगती पण हो आमची ही स्वामी चरणी प्रार्थना खूप छान माहिती दिलीत तुम्ही त्यासाठी धन्यवाद मनाला कुठेतरी एक आशा लागली की आपलं हे चांगलं होईल आता.❤
@DelhikarMarathiАй бұрын
तुम्ही आहे त्यात सुद्धा समाधानी आहेत हे सर्वात महत्वाचे आहे.. माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत, आणि जेवढ्या जास्त अपेक्षा व त्या पूर्ण नाही झाल्या तर सारं असूनही आपण दुःखी होतो. तुम्ही चांगले आहात तर तुमचं नेहमी चांगलेच होईल. व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏🌷
@madankatti44698 ай бұрын
जय माता रानी 👏👏
@HarshadaSonawane-t9g Жыл бұрын
Shree swami samarth
@amargaonkar5217 Жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@maheshdongare7769Ай бұрын
छान माहिती आहे
@sunitadesai9069 Жыл бұрын
Jai Mata Di 🙏🙏 Har beri ki jai ho
@pravinvaishnav50278 ай бұрын
❤खूप छान वाटते
@DelhikarMarathi8 ай бұрын
आभार
@AnkitaPande-v2z9 ай бұрын
जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी
@sudarshsingh158711 ай бұрын
Khup chhan mahiti dili tai chhan....
@sangeetagire850Ай бұрын
Jai gurudev 👏🌹👏
@arunadongre1866 Жыл бұрын
जय मा लक्ष्मी माता जी
@alkashinde177322 күн бұрын
जय श्री माताजी 💐🙏💐💐
@latapatle5819 Жыл бұрын
जय माता दी 🎵🎵 ❤❤❤ जय महालक्ष्मी माता❤❤❤🙏🙏
@roshanichoudari5603 Жыл бұрын
Shree Swami samartha
@dileshwaribisen5258 ай бұрын
वात मध्ये फुल बनते 🙏🙏🌹🌹
@ChandrashekharPhadke-s4m9 ай бұрын
Very informative. Last 25 years we have a 24 hours continuously burning Nandadeep lit in oil near our Altar or Devara. I have seen the Red coloured flower in the Samai Flame many times. Thanks
@DelhikarMarathi9 ай бұрын
Welcome& thanks for sharing your experience with us👍😊
@swatifalmari5299 ай бұрын
Ho mala pahali milagich jali amhala mulagich hav hot tyamule amhi khup khush ahot nice vedio.....👌👌🙏🙏
@DelhikarMarathi9 ай бұрын
Thank you 🙏
@VasantBagul-sr7igАй бұрын
जय माताजी जय माताजी जय माताजी जय माताजी
@sagarbhandarkar18539 ай бұрын
Veryvery nise.
@DelhikarMarathi9 ай бұрын
Thank you
@dipakbhil1712Ай бұрын
Jay matadi
@SarikaChondhe3 ай бұрын
हो माझ्या देवाच्या दिव्यामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे फुल बनतं🙏🏻🌹🙏🏻🌹
@SuchitaKobnak2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@533prathameshedke97 ай бұрын
Khup chan mahiti dili dhanyvad
@poojamidgule55265 ай бұрын
‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️ जय मातादी‼️🌹‼️
@SaiKhambat8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🎉
@surekhapatil11953 ай бұрын
कालच माझ्या दिव्याची वातीचे फुल झाले Shri Swami Samarth
@madhukiranjilluАй бұрын
Jai Ambe Mata
@dipaupadhye9875 Жыл бұрын
जय माता दि
@MayuriMadavi-mj2cd10 ай бұрын
Jay shree Swami Samarth Jay 🙏
@varshabhagwat32157 ай бұрын
जय माता वैष्णो देवी
@sunilpandit-kh1ub7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे तूम्ही ताई
@DelhikarMarathi7 ай бұрын
आभार
@mrunalmayekar80994 ай бұрын
🙏🌹जय माता दी 🌹🙏श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏
@savitawararkar4399 Жыл бұрын
जय माता दीं 🌹🌹🙏🙏 खुप छान वाटला
@snehalkoli24809 ай бұрын
ho tai ataa amchya दिव्या मध्ये फुल बनले आहे मी माझ्या स्वामी आई कडे एक इच्या मागितले आहे लवकरच पूर्ण होवूदे स्वामी 🙏
@DelhikarMarathi9 ай бұрын
चांगले आहे🙏
@NandiniJadhav-up3lq6 ай бұрын
फुल झालं की काय करायचं
@DelhikarMarathi6 ай бұрын
@@NandiniJadhav-up3lq दिवा शांत झाला की थंड होऊ द्या.फुल काढून घ्या चिमट्याने अलगद.. त्यात थोडं तूप व कुंकू मिक्स करून तो गंध कपाळी किंवा मानेवर /कानाच्या मागे लावू शकता..(यापैकी कोणत्याही एका ठिकाणी)..फुल आधीच तेलकट असेल तूप न टाकता गंध केला तरी चालेल. धन्यवाद.