वावं कथा नाही तर, संकटाच्या काळात आपण अगोदर आपण कुठल्याच गोष्टीचा विचार नं करता. ज्यांनी आईची ममता काय असते हे दाखून दिल. उपकार ठरू नयेत म्हणून त्याची फीस भरलात आणि त्यांना नं कळू देता. तुम्ही दिल्याला संस्कारामुळं आणि तुमच्या त्या एका सांगितलेल्या शब्दामूळ ज्या मुलावर प्रभाव पडला....... म्हणूनच त्याने सुद्धा आपली आईच समजून तुमच्यावर उपचार करून, मुलाचे कर्त्यव्य पार पार पाडले... कहाणी लिहिणार्यांना माझा मानाचा मुजरा 👌👌👌🙏🙏व्हेरी नाईस स्टोरी 👍👍
@AshaMhaske-q1t4 ай бұрын
Very nice story
@लक्ष्मणजाधव-ष9ज4 ай бұрын
कथा ऐकून मनाला अतिशय आनंद वाटला एकमेकांना मदत केल्याने जीवन जीवन सुजलाम सुफलाम होतं हे त्रिवार सत्य आहे जय राधे कृष्णा
@ashavidhate74623 ай бұрын
@@AshaMhaske-q1t ....* .。。。
@Sakharamyele2 ай бұрын
z .
@sunitachavat42908 ай бұрын
Khup.chan.gosht.aahe.❤🙏
@ashokghanekar38968 ай бұрын
खूप छान! खरंच डोळ्यातून पाणी आले...😢😢😢😢
@vasundharat47338 ай бұрын
मस्त👌👌 लेख
@LataMunde-e8i8 ай бұрын
धन्यवाद गुरूदेव दत्त
@Asjjxnddm8 ай бұрын
🎉 जय श्रीकृष्ण🎉
@SUSHMAGURAV-p3l8 ай бұрын
खुप खुपच कथा छान आहे ❤🎉
@mugdhasant39848 ай бұрын
❤
@prakashthakare2326Ай бұрын
अतिशय भावप्रधान कथा!कथा ऐकता ऐकता डोळ्यातून अश्रू आले.अत्यंत खरे आहे हे.अशाच प्रेरणादायी कथांची आता नितांत गरज आहे.आपण ही कथा ऐकवली.त्याबद्दल फार फार धन्यवाद आणि आभार.
@KIRANRAMANE-d8p8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@LataMunde-e8i8 ай бұрын
खूप छान खूप सुंदर आहे 👍
@sharadchavan48118 ай бұрын
खूप छान आहे
@anjalipattalwar12188 ай бұрын
खूप सुंदर बोध कथा आहे.
@rajeshreemohite60958 ай бұрын
👍👍👌👌
@ujwalagaikwad95808 ай бұрын
खूप।छान 35:31
@JyotiRasal-vd2hw5 ай бұрын
Khupach chhan apratim❤❤❤
@urmilakokate71248 ай бұрын
Khupach chyan watli katha
@vishalbodele87728 ай бұрын
Khubch chan
@LataBorude-f9f8 ай бұрын
❤❤ अप्रतिम❤❤
@minakshisawant20588 ай бұрын
खुप छान❤🙏🙏🙏🙏🙏👌
@ShantaramHinge-k6j8 ай бұрын
Khup Chan ahee khatha ❤😢😢
@SavitaNandagavali8 ай бұрын
Khupch chan
@srushtisuradkar52538 ай бұрын
Khup chan aahe
@BharatiKale-s6k8 ай бұрын
खूपच छान कथा आहे
@nitarane59025 ай бұрын
Khup chhan ❤
@pratibhatare88038 ай бұрын
खुप छान कथा
@rashmipalkar73227 ай бұрын
👌 खूप सुंदर गोष्ट आहे.संस्कारमानवाला दिशा देतात आईने केलेले संस्कार भविष्यासाठी उपयोगी होतात.गोष्ट हे माध्यमच मुळात आपल्या ला मिळाले ला वारसा आहे.धन्यवाद वाचलेल्या ताईंचा प्रयत्न छान🎉
@marathikathaNP7 ай бұрын
Dhanyvad
@SakshiBhosle-o3k4 ай бұрын
खूप छान कथा आहे धन्यवाद
@poonamkoulave12174 ай бұрын
छान छान
@sangitamore66637 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आल ह्रदय स्पशी कथा👏👏
@pramodghag30198 ай бұрын
खूप छान... खूप उद्बोधक...
@vitthalpawar51767 ай бұрын
एकदम खुपच चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीने अक्षरशः डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले तरी यापुढे अशाच चांगल्या गोष्टी हृदयात कोरून ठेवल्या जातील
@v.k7games9138 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@vinalipawar11246 ай бұрын
Khup chaan Katha ahe
@atmarambatwal36925 ай бұрын
ताई।ही।गोष्ट।खुपच।छान।वाटली।❤❤❤❤❤❤❤❤
@dnyaneshwarjadhav75645 ай бұрын
खरोखरच फार छान कथा आहे... ऐकल्यावर डोळ्यात उपकाराचे अश्रू आले
खूप छान कथा आहे, डोळ्यात अश्रू आले, हृदय भरून आले खूप खूप छान वाटली कथा
@sunitashinde34048 ай бұрын
Very very nice
@narayanmohite37426 ай бұрын
कथा खूप सुंदर आहे डोळ्यात अश्रू आले हृदय भरून आले खूप ज्ञानवर्धक भरून आले खूप ज्ञानवर्धक कथा व आदर्श घेण्यासारखी आहे
@vidyaselokar26867 ай бұрын
खूप खूप छान जय श्री राधे कृष्ण❤
@dnyandevgurav6184 ай бұрын
माऊली आपण खुप महान आहे.
@BharatiPatil-v7i7 ай бұрын
सलाम
@drswatisandeepkadu49767 ай бұрын
Khup chan Ani prernadayi hoti👍🏾
@sangitamore66637 ай бұрын
खरच खूप सुंदर कथा आहे 👌🙏🙏
@hanumantyadav59798 ай бұрын
Khup Chan katha i would like helping to others
@nutanpatil86507 ай бұрын
Apratim
@vandanadhapare27007 ай бұрын
खुपच ह्रद्यस्पर्शी कथा आहे दैव सर्वांना अअअशी
@anusayaingale61104 ай бұрын
उत्तम आणि ज्ञानवर्धक बोधकथा सांगितल्या बद्द्ल आभार खूप काही शिकवण देणारी कथा आहे कोटी कोटी धन्यवाद
@SunitaHarale-t5h7 ай бұрын
कथा छान छान आहे
@ShravaniKadam-s3v8 ай бұрын
कथा सुदंर आहे
@vimalm95105 ай бұрын
❤️❤️ wow ❤️ very nice story❤️❤️
@Faizian_girl_27088 ай бұрын
खुप छान
@savitasaraf10408 ай бұрын
खुपच छान बोधघेण्यासारखी
@RohiniWakchoure-q9o8 ай бұрын
Very good
@ssnvgamerz64813 ай бұрын
अतिशय सुंदर लेख आणि कथा 😢
@RanjitNagpure-nc5ncАй бұрын
किती चांगलं मला तर रडत चंद्राला बघता बघता काय सुचूनच राहणार नाही खूप छान कहाणी आहे सर्वांनी काही आहे त्यामधून काहीतरी घ्यायचं आहे
@hemchandrakshirsagar83698 ай бұрын
कथा खूप मस्त आहे काहीतरी घेण्यासारखा आहे
@sonalishringarpure43587 ай бұрын
khup chan katha .
@sunitamahulkar96736 ай бұрын
खुप छान कहाणी आहे ह्रदय पिळून टाकणारी आजच्या जगात माणुस स्वार्थी बनला आहे अशा कथा स्वतः समोर अनुभवुन सुद्धा त्यांना पाझर फुटत नाही कधी तरी आपल्या अडचणीत कोणी तरी आपल्यालाही अशीच मदत केली असेल हे पण त्यांच्या लक्षात येत नाही उलट उपकाराची फेड अपकारानेच करतात काय म्हणाव अशा माणसांना माणुस की जणावर स्वार्थासमोर त्यांना कधीच कोणाची दया माया येत नाही
@sagarbhapkar26057 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ShalanHume3030Ай бұрын
खूप खूप छान आहे चांगले शिकायला मिळाले आणि खूप रडले
@MansingPavane-bk8qo8 ай бұрын
Very nice story
@nandabarkade21056 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@madhurizore64887 ай бұрын
Khub sundar Ktha ahe..
@pandurangwakure66948 ай бұрын
Very very nice ❤
@ez-joker50188 ай бұрын
Very nice and inspirable story
@sonimangla20615 ай бұрын
Khup khup chhan samjnyalayak katha ahe.
@AshwiniSurvase-rl8pd6 ай бұрын
Khup sundar hai hi katha❤😢
@balasahebmangade87708 ай бұрын
खूप छान व ज्ञान वर्धक आहे जय आंबे
@sureshparte82666 ай бұрын
khub.changle
@vandanathakur18777 ай бұрын
खूपच छान कथा.ऐकताना अंगावर शहारे आले.
@nilamvaghat89407 ай бұрын
Khup chhan Katharine aahe ekun khup bare vatale aani radu pan aale ashich mule sarvana milot