चाकरमानी इले बाजारात!खर्च झालो हजारात?आऊंचो बघून प्रचार! नक्की करशाल विचार🤔 मासे🐟आंबे🥭फणस🥔 करवंदा🍇♥️

  Рет қаралды 9,089

Armari Maratha

Armari Maratha

Ай бұрын

Пікірлер: 27
@chitrapandit597
@chitrapandit597 Ай бұрын
नेहमी प्रमाणे उत्तम व्हिडिओ.steady camera आणि शांत प्रेमळ निर्मळ आवाज म्हणून मी नेहमी बघते तुमचा व्हिडिओ.छान चौकशी करता सगळ्यांची.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
धन्यवाद 🙏 आपल्या सारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेली पोच खरच सुखावह आहे 🙏
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 Ай бұрын
खुप छान बाजार . बढीया बाजार दाखविल्या बद्दल धन्यवाद
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@babajiloke5849
@babajiloke5849 Ай бұрын
खुप छान, सुधीर तुझे मनस्वी आभार,मी मुंबईत नालासोपारा वरुन तुझा व्हिडिओ बघतं आहे. आज मला मासळी,आंबे, पालेभाजी भाव समजले. तुझे मनस्वी आभार सुधीर, धन्यवाद 💐💐🙏
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
बाबाजी आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@chhayar6760
@chhayar6760 Ай бұрын
नमस्ते सर, आजचा व्लॉग खूपच मस्त होता . तसेच सर तुम्ही जे कोणातले आठवडी बाजार दाखवतात ते तर खुपच छान असतात. सर आम्हीपण कोकणातले आहोत रत्नागिरी चे पण आम्ही कधी मालवणला आलो तर मालवण ला राहण्याची सोय आहे का म्हणजे बाजारहाट करून तेथेच राहायला मिळेल अशी काय सोय होऊ शकते का?
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 मालवण वायरी, जाधव वाडी इथे माझ्या परिचयाचे एक माऊली होम स्टे आहे. खूप चवदार शाकाहारी व मांसाहारी जेवण व रहाण्याची वातानुकूलित सोय आहे. होम स्टे चालवणारी माणसे खूप प्रेमळ व सहकारी वृत्तीची आहेत आपल्या चॅनेलच्या refrence द्या.
@ashathavare4727
@ashathavare4727 Ай бұрын
Khup chaan ❤
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
धन्यवाद 🙏
@DevendraGhadiga
@DevendraGhadiga Ай бұрын
👌👌
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
🙏🙏
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 Ай бұрын
Laybhari❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
धन्यवाद 🌹🌹
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 Ай бұрын
Lay bhari❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
🙏🙏
@premnathchavan8653
@premnathchavan8653 Ай бұрын
Nice❤
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
Thanx Sir
@chitrapandit597
@chitrapandit597 Ай бұрын
एकदा तेथल्या घरातली फणस, केळी ची भाजी दाखवता येईल का हो
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
हो प्रयत्न नक्की करीन परब वहिनींकडून भाजी बनवण्याची पद्धत जाणून घेवू
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 Ай бұрын
🙏👌
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
धन्यवाद 🙏
@neelamasolkar8282
@neelamasolkar8282 Ай бұрын
🙏Tumche video khupach chhan asatat mi mumbait Mira road la rahate MJ shasasar malvan katta varada tumhi video kela to pahila Sagal olakhiche hote (pan tumhala maj 1suchvache aahe aamba poli Fanshache sath (poli) je kartat na tayache numbar dya Kiva Koni order dili tar te tayan. Vichara mumbait pathavanar ka ho bolatil tar mobile nambar sho kara tyana pan bare vatel🙏🙏🕉️🕉️
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
हो पुढच्या वेळी नंबर घेईन आणि व्हिडीओ मध्ये नमूद करीन... आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@user-ww7ri9gz9n
@user-ww7ri9gz9n Ай бұрын
हेडलाईन् देता ना चांगली दे बाजारात बैलाचा धुमाकूळ अशी हेडलाईन नको देऊ.तो मुका प्राणी आहे.त्याला खायला दया असे मी म्हणत नाही.पण त्याला चुकीची वागणूक नका देऊ.ज्याला माणुसकी असेल त्यांनी मुक्या बैला ला खायला दया.
@armarimaratha
@armarimaratha Ай бұрын
आपल्या सूचनेचा आदर आहे सर, पण खरोखरच तेंव्हाचा बैलांचा आक्रमक पवित्रा भीतीदायक होता. 🙏🙏
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 9 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 3 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 9 МЛН