Рет қаралды 3,886
In this generation-defining self-help guide, a superstar blogger cuts through the crap to show us how to stop trying to be “positive” all the time so that we can truly become better, happier people and will find our life purpose.
पुस्तक विकत घ्या: amzn.to/3ON1VGA
'अनटोल्ड खजिना' नक्की काय आहे?
• 'अनटोल्ड खजिना' काय आह...
संपूर्ण लेख वाचा:
bit.ly/3fiv0eS
पुस्तकभेट भागातले काही महत्वपूर्ण व्हिडीओ:
Man's search for meaning- • The Man's Search For M...
The Secret- • Secret जे अनेकांनी लपव...
20 Rules for life- • कोट्यावधी प्रतीचा खप झ...
Five Second Rule- • 5 सेकंदाने असा काय फरक...
The one thing- • काय आहे ती एक गोष्ट? ☝...
तुम्ही इथे ही आम्हाला फॉलो करू शकता | Social Media Links:
चॅनेल ला Subscribe करा- bit.ly/3rbGm8G
Facebook भेट द्या - bit.ly/3nR6u6s
Instagram वर बोला - / untoldkhajina
Twitter- / untoldkhajina
Email - untoldkhajina@gmail.com
नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा.
तुमचं आपल्या मराठमोळ्या अनटोल्ड खजिन्यात मनापासून स्वागत. अनेक भन्नाट लोक, नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरक विचार आणि व्यक्तिमत्व समृद्ध करणारा एकंदरीत खजिना वाचनातून माझ्या भेटीस आला आणि येतोय. परंतु तो खजिना आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता तो आपल्या मराठी मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करता यावा म्हणून या चॅनेलची सुरुवात केलीये. व्हिडिओच्या आणि लेखांच्या माध्यमातून जितकं तुमच्यापर्यंत पोहचवता येईल तितकं पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयन्त करू.
#untoldkhajina #marathibooksummary