ताई ह्या भजनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होतो तुम्ही हे गीत गाताना प्रसंग डोळ्यासमोर ठेवून गायन केले आणि तुम्ही सुध्दा भावुक झाला होतात खूप छान सादरीकरण केले होते
@RushikeshJogdand2 жыл бұрын
अबबबबब जबरदस्त 💐💐💐
@rajumahajan88192 жыл бұрын
अप्रतिम अस आईवर गाण ग गायलात आपण धन्यवाद ताई 🙏🙏
@sudarshandongre74902 жыл бұрын
खूप छान गायण केल ताई खूप धन्यवाद अंगावर शहारे आननारे गीत आहे
@laxmancjadhav1732 Жыл бұрын
😂😂
@rahulmatte242 жыл бұрын
खरच आवाज आणि गीतातील शब्दानी आई ची आठवण करून दिली
@Ak47gk5552 жыл бұрын
ताई खरच तुम्ही मनाला भावुक होणार अस गाणं गायलं खूप भारी ताई 1नंबर
@bhimraokagne91102 жыл бұрын
ताई आवाज तर खूपच सुंदर आहे पण गीत इतकं भावपूर्ण हृदयाला पीळ देणार आहे. ताई यापेक्षा सुंदर आणि हृदयस्पर्शी गीत गात रहा येणारा काळ तुमचाच आहे. राम कृष्ण हर !!
@santoshmarathe32462 жыл бұрын
Super Se Super Tak. Aprtim Tai sarakar ki Jay Ho
@parasrampawle522 Жыл бұрын
काळजाला भिडणारे गाणे तितकाच आवाज छान
@बलिरामजावले Жыл бұрын
खूपच छान गायन, मधुर आवाज, भावनिक शब्द रचना,,त्यामूळे मन हेलावून जातेय अन् अशृचा बांध फुटतो, धन्यवाद ताई.
@balajipanchal5318 Жыл бұрын
खूप छान
@sanjayjadhav1163 Жыл бұрын
खूप छान गायन
@SadashivKadam-b9i Жыл бұрын
ताई खुप छान खरंचं आई ची जागा कोनोच गेऊ शेकना
@nandkumardewade62354 ай бұрын
खुपच छान गीत सादर केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
@shivajisalve26632 жыл бұрын
ताई ज्यांना आई नाही त्यांचे काळीज हिरावून घेतलं तुम्ही.
@ssupcuh Жыл бұрын
अप्रतीम शब्द आहेत या गीतात ताई छान गातात कोरस दादा उत्तम साथ दिली आपण गीत अस आहे की भावना आवरता येत नाही त्या गीता ची चाल ही खुप छान आहे एक अस सांगाव स वाटत आपण कलावंत अहात आपल्या सामोर प्रेक्षक असतात किती ही काही ही झाले तरी सादरीकरण करताना आपण भाऊक होत जाऊ नये असे काही प्रसंग येतात की जिथे आपल्याला नमते घ्यावे लागते असो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@ganpatdherange73532 жыл бұрын
दादांचा पण आवाज आणि साथ एक नंबर आहेत
@bhaskarthakare5243 Жыл бұрын
ताई खूपच सुंदर असे गीत आहे आपल्या सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद
@anilpawar43022 жыл бұрын
खूप सुंदर गीत आणि आवाज
@varshamaske5917 Жыл бұрын
Khup chan gayle
@pundlikdushing6192 ай бұрын
काळजाला भिडणारे गीत तितकाच आवाज अप्रतीम
@KrishnanLokhande-s3k10 ай бұрын
अप्रतिम गायन ताई
@vaijanathwadhe.35572 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोहक गायलं .. 👌👌🔥🔥🔥
@BhagwanKhedekar-wc9yh Жыл бұрын
Khup cihan
@yuvrajbhandge46503 ай бұрын
आई शपथ डोळ्यात पाणी आले ताई 👌👌👌👌
@pratapsarwade61602 жыл бұрын
खुपच छान आहे ताई हे गित. आणी आपला आवाज ही. खुप छान आहे. हे गाणं ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. ताई माझी पण आई नाही आम्हाला सोडोन गेली ओं. खरंच आई वडिलां शिवाय या जन्माचे सार्थक नाही. आज कळते आम्हाला आई किमया. आणी आईचे प्रेम आता आम्ही. आमच्या बापा मध्ये च आई बघतो. आई पण बापच आणि बापही बापच. असं समजून चालतो.
@RupaliWaghmare-jd5vx Жыл бұрын
100
@umakantsuryawanshi12112 жыл бұрын
खूप छान दादा वहिनी
@sandipmergal630411 ай бұрын
खुप सुंदर गीत आहे खुप छान गाईले ताई
@bhagwannarwade81572 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌🙏 ताई आवाज छान आहे गायण पण सुंदर 👌🙏🙏
@sakaramkadam96322 жыл бұрын
खरंच ताई आपले म्हणणे बरोबर आहे
@chhayashete12962 жыл бұрын
Tai khup Sundar geet.aai bapawina he jag sune aahe.Tumche geet eikun dolyatun ashru aale.tumha sarwana khup dhanyawaad..bappa aani saincha tumhala khup aashirwaad Milo hich bappa aani saicharni prarthna.
@dajikhade66792 жыл бұрын
हेच ते गाणं ,जे मरे पर्यंत विसरू शकत नाही , चंदृभागा आईच्या डोळ्यात पाणी व मनी हुंदका पाहिला तिथेच साक्षात्कार अनुभवला व खंडेरायाच्या कृपेने पुर्वजन्मीच्या मायलेकरांची भेट झाली आई चंदृभागा साक्षात समोर उभी असलेले हे गीत कधीच ऐकु शकत नाही एक आवाज जीवन संगीत बनतो हेच सत्य उदाहरण.........
@dajikhade66792 жыл бұрын
जिचा आवाज,अश्रु , हुंदका आई पर्यन्त नेतोहे सत्याहून सत्य आहे,तुमचा विश्वास नसणार असो.
@khushibrathod1692 жыл бұрын
वा ताई खुप छान खरोखर डोळ्यातुन पाणी आलं👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@rajendrayamgar31762 жыл бұрын
ताई खूप छान गाणं आहे
@nandaparadhe9942 Жыл бұрын
ताई मी हे गाणं ऐकुन खूप रडायला लागली😭😭 खूप छान गाणे म्हटले 💐💐
@poojadubukwad52802 жыл бұрын
अप्रतिम ताई खुप अंगावर शहारे आले हे गाणं आयकुन मिस यू आई
@nanasahebawari48642 жыл бұрын
फार सुंदर आवाज आहे ताई तूमचा
@sandeshmpawar41432 жыл бұрын
अप्रतिम गीत सादर केले. दोघांचाही आवाज छान
@abhayjoshi10642 жыл бұрын
व्वा व्वा खुप छान गायन
@leelashirole3786 Жыл бұрын
खरच खूप छान डोळे भरून आले
@ananadmandare30902 жыл бұрын
अप्रतिम ,तोडच नाही गाण्याला आईच्या
@renukadhoke8182 жыл бұрын
अप्रतिम गायण ताई खुप खुप शुभेच्छा
@shriharipatil85872 жыл бұрын
खुप भावनिक गीत आहे आणि ते आपल्याला मुखातून गोड वाटते साथ संगत छान आहे
@gorak_khirnar34012 жыл бұрын
ताई आणि सुंदर गाणं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ताई
@kishorgirase98912 жыл бұрын
खूप छान गाणं आणि तुझा आवाज पण मस्त ताई
@narayandumbre70465 сағат бұрын
अति सुंदर गायण
@tanajishelar55424 ай бұрын
ताई खरोखरच खूप छान गायले आहे आज आपण आज आपण स्वतः भाऊक झालेले पाहून आमचे सुद्धा डोळे पाणावले ताई 27 सप्टेंबर 2015 ला माझी आई गेली आम्हाला सोडून 27 सप्टेंबर 2024 ला आईचा नवा वर्ष श्राद्ध करणार आहे त्यादिवशी सुद्धा मी तुमचे हे गीत आवर्जून यूट्यूब वर लावून आवर्जून ऐकणार आहे
@गोपाळमुंळे Жыл бұрын
ताईछान
@vitthala76062 жыл бұрын
ताई अतिशय सुंदर आणि भावनिक गीत सादर केले आभार मानावे तेवढे कमीच ताई आणि दादांचे...(विठ्ठला)
@balajikapale56792 жыл бұрын
ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किमत😭😭ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किमत 🙏काशी केली मथुरा केली केली द्वारका जगात देव नाही आई बाबा सारका 😭😭खुप खुप धन्यवाद। ताई आशा गिता मुळे कळेल समाजाला आई ची आणि बाबाची किमंत😭🙏 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@amolsidhemod81112 жыл бұрын
Khae ahe dada
@PAWAN_GADADE12122 жыл бұрын
मि कविता लिहली आहे आई वर... मि च रड्त होतो. कविता करतना... ज्याला आई श्ब्द ची जाणिव आहे तो रडणार च.miss you aai baba😢😘😘
@satyanandkotwal46712 жыл бұрын
Supar aawaz aahe tai
@Spandan7359 Жыл бұрын
Khar aai & Dad aastil tar koni kahi nahi bolu shakt nahi
@jyotidhanwate4435 Жыл бұрын
😢
@shelyakalaskar14692 жыл бұрын
ताई खरंच खूप छान गाणं आहे अंगावर शहारे येतात गाणं ऐकुन खरंच खूप छान आहे 🌹🥀 धन्यवाद ताई👏👏👏👏🙏
@vilasjadhav14882 жыл бұрын
जबर दस्त
@kashinathneel62722 жыл бұрын
Very,nice
@shankarmisal62402 жыл бұрын
👍👍🙏🌷🌹🌹🚩
@narayankadam81272 жыл бұрын
ताई खरच डोळ्याला धारा लागनारे गित खुप छान
@kiranpwaghmare23592 жыл бұрын
खूप छान 👌 मस्त खूप छान म्हटले ताई तू गाणं ज्यांना आई नाही त्याला विचाराआईचे महत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏
@RupaliWaghmare-jd5vx Жыл бұрын
खुप छान या गानाला मी.मनापासून खूप आनंद आहे तुमाला पुढिल आवेश लाभो.
@sitaramsable74752 жыл бұрын
खूप छान गायन केले ताई धन्यवाद
@rambhauparande4419 Жыл бұрын
खुप सुंदर ताई मी आश्चर्याने थक्क झाले आहे असे मला पाहिले गीत भेटले
@rahullihinar38168 ай бұрын
जबरदस्त गित
@shankarsakat31772 жыл бұрын
खरंच खूपच ह्रदयस्पर्शी शब्द काळजाला भिडणारा आवाज आहे तुमचा.माझी आई एक वर्षापूर्वी सोडून गेली. खूप आठवण झाली ऐकताना तुम्ही गाणे गाताना खूप भावूक झाला हे पाहून माझ्या डोक्यात अश्रू आले क
@rameshjadhav86112 жыл бұрын
ताई माझी आई सोडुन गेली आहे आज दोन महिने झालेत खुप मि रडलो तुझे गित एकुण
@sitaramshete58812 жыл бұрын
ताईचा आवाज छान आहे परंतु संगीतात सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.
@ramabhaware54703 ай бұрын
खूप छान आईचं गीत आहे ताई माझे डोळे भरून आले
@भागवतपिसाळ2 жыл бұрын
खुप छान गाणं आहे ताई, तुमचा आवाज आहे
@भागवतपिसाळ2 жыл бұрын
ताई, खुप छान गाणं आहे मनपुर्वक शुभेच्छा
@bhimabhosle53312 жыл бұрын
खुप छान ताई अप्रतिम खुपचं छान आहे
@AnilPatil-ku5lj Жыл бұрын
जेव्हा आम्हाला आमच्या आईची आठवण येते तेव्हा मी नेहमी ताईसाहेब तुमच्या आवाजातील हे भजन ऐकून आमची आई आम्हाला सोडून गेली असं भासत नाही ताई तुमच्या आवाजात जादु आहे 🙏🌹
@bhausahebaajbe1032 жыл бұрын
खुप छान ताई
@gajanannaldurge69662 жыл бұрын
गाण्याची बोल खूप छान आहेत पण ताईंनी गायले खूप भावनेतून धन्यवाद त्यांना
@arunvighane6092 жыл бұрын
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर
@laxmanmore47092 жыл бұрын
छान ताई 🙏🙏🙏🙏🙏👍
@nanapadole66612 жыл бұрын
आठवण आली खुप छान ताई
@sonajikhokle83582 жыл бұрын
ताई खूप सुंदर गायल आईवरच भजेन खूपच छान ताई मी तोंडापुर
@shreyashshirame86672 жыл бұрын
खूप छान गायल १तासरडलो
@kapilgajananfarkade55956 ай бұрын
ताई . माला पण आई वडील नाही हो. खूपच पोरख झालोय आम्ही बहिण भावंड. खूपच छान आईवरच गीत
@kynikam31622 жыл бұрын
खूपच छान गायन आहे
@ज्ञानेश्वरखैरनार-ह2ण Жыл бұрын
Khup khup biutiful song Tai 👌👍
@ramkrushnashinde40342 жыл бұрын
खूपच छान आहे
@vickykoli-q2r Жыл бұрын
खरज ताई आई सीवय कोनी नाही या जगात खूप छान आहे गान ताई खूप लडावल तूम्ही ताई
@rajushinde2453 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@DilipBhise-e7k2 ай бұрын
ताई खूप गीत सुंदर आहे ❤❤❤❤ 2:27
@nivruttishrikhande7592 Жыл бұрын
Very nice ताई
@abhayjoshi10642 жыл бұрын
व्वा अतिशय सुंदर गोड गायन आहे खरच ताई मनःपूर्वक हार्दिक आभार 👌
@diliprokade62012 жыл бұрын
खरच खुप छान गीत आहे आणि ताईंनी छान गायले खुप सुंदर.
@ganeshamle84072 жыл бұрын
खूप छान गायण 👍🙏
@kacruhemnar50437 ай бұрын
ताई माझी आई पन नाही हो
@mangeshghare75565 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मला तुम्ही या जगात आई-वडील नाहीये हे गाणं ऐकून काळजाला खूप खूप खूप खूप लागलं सोडुनिया गेली आई आम्हाला लेकराला आई आई आई आता म्हणावे कुणाला
@sadananadjondhale26112 жыл бұрын
खुप सुंदर ताई आई चे गीत
@dnyandevdevakar14672 жыл бұрын
खूप खूप छान गायण केलं आहे,ताई तुझा अभिमान वाटतो,तुझा आवाज खूप छान आहे,
@ushajadhav94772 жыл бұрын
Ram Krishna hari tai🙏🙏 khupch sunndar gayan ghe .
@parkashthakre66542 жыл бұрын
गाणं आयकताच डोळ्यात पाणी येतं ताई
@digambarpatole31822 жыл бұрын
Very nice
@rraagham83102 жыл бұрын
खुप छान ताई
@gorak_khirnar34012 жыл бұрын
छान गाणं ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ताई
@jbsingerz27592 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन केलात..तुम्हला रडताना पाहून..डोळे भरून आले..खूप छान..अप्रतिम
@ankushshinde8402 жыл бұрын
आई ....ए...आई कुठं आहेस ... बाळांनो मी निज धामाला म्हणजे अनंताच्या प्रवासाला चालले ...आता कधीच तुमची माझी भेट होणार नाही रे बाळांनो .... ताई प्रणाम तुला 🙏 तुझं गीत ऐकून अक्षरशः रडलो ... आईला कोटी कोटी दंडवत 🙏🌼🚩🌼🙏
@vijayhinge97752 жыл бұрын
छान गीत ताई आईची खुप आठ्वण आली खुप रडलो स्वामी तिनही जगाचा आईविना भिकारी
@balasahebchormule3282 жыл бұрын
Tai khup chan gan gayla tumi manapasun dhanyavad tai tumala
@balasahebchormule3282 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mangalghodge28662 жыл бұрын
Tai khupch chhan gates g he tuze gane aaikun khup radu 😭😭yete.karan mazi aai aamahala soduniya geli 😭😭
@hanmantindre1272 Жыл бұрын
खुप छान आहे गायन ताई
@MadhvDhumale9 ай бұрын
Mi malzara
@sharadpawar10552 жыл бұрын
अप्रतिम गायन ताई 👌
@phulajeekhokle32262 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत.. 👌
@marotimetkar81722 жыл бұрын
काय गायन आहे ... कौतुक केले तेवढे थोडेच आहे... लयलयलय भारी .... आम्ही सुद्धा भाऊक होऊन गेलो ....
@vishalmhaske53392 жыл бұрын
खुप छान
@ashokbhere60412 жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी खुप छान ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे ताई
@sanjayborude91426 ай бұрын
खरच ताई आई वडील ची माया कोनी च नाही करु शकत खुप छान आहे गायन
@maheshmandale79583 ай бұрын
खूप छान रचना आहे गाण्याची प्रेत्येक शब्दात डोळे भरून येतात 🥹🥹🥹🥹❤️
@nidhinikam64603 ай бұрын
खूप मनापासून गायलं आहे
@satishkokate3182 Жыл бұрын
ताई अंगावर शहारे आणणारा आवाज आहे तुम्हचा खुप छान काताय तुम्ही 🎉❤
@telangtukaram1392 жыл бұрын
1 नंबर
@bhausahebsanap17692 жыл бұрын
गायन किंवा प्रबोधन करतानी प्रथम आपली आई डोळ्यासमोर ठेवावी लागते . धन्यवाद ताई