1च नंबर पहिल्यांदा कमेंट केली राहवलं नाही या आधी खूप वेळा blog पहिले पण आज कमेंट केली खूपच छान विडिओ ❤😍👍
@vikasghule2941 Жыл бұрын
खरंच हे गाण खुप ह़ृदय स्परशी आहे ऐकताच आंतकरन भरुन येते 😢😢जय भिम💐💐🙏🙏
@prakashpatekar228 ай бұрын
आज रडलो अतिशय बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कसा विजय मिळवला असेल आई रमाई आणि बाबासाहेब आपल्यासाठी प्रेरणा स्फूर्ती आणि शक्ती आहेत
@AjaySukhadeve2 жыл бұрын
आनंद शिंदे सरांच्या. अप्रतिम आवाजात गायलेला हा गीत खूप छान आहे. बाबासाहेबांच्या वेदना ह्या गीतातून समजून यतो. हा गीत ऐकल्यावर नकळतच आधीच्या वेदना कशा असतील हे या गीतातून समजून यातात..😔😭🇪🇺📘🖋️💐💐
@sunilwaghmare6919 Жыл бұрын
काळजाचा ठोका चुकवणारे ,दगडाला पाझर फुटावा अशी शब्द रचना, आणि त्या हुन ही अधिक कडक आणि कणखर ,पहाडी स्वर ,महाराष्ट्राचा बुलंद आवाज ,शिंदेशाही ,आणि परिवार तुम्हाला व तुमच्या परिवाराला मानाचा निळा भडक जय भिम कडक
@AnilJadhav-nd8pe2 жыл бұрын
आवाज चा जादुगर सच्या भीमसैनिक आनंद शिंदे
@prabhakarmirashe55912 жыл бұрын
या गाने ने काळजात घर केलं आणि आनंद साहेब च्या आवाजाची जादू
@ManojKumar-dv7uw2 жыл бұрын
माता रमाबाई अंबेडकर को कोटि-कोटि प्रणाम
@shubhamkamble84952 жыл бұрын
नवकोटीची माता रमाबाई याना कोटी कोटी विनम्र अभिवादन,💐💐💐💐
@rajnikantgaikwad.43027 күн бұрын
सर्वप्रथम गाण्याचे बोल लिहिणाऱ्याला माझा सलाम आहे भावा. काय लिहिलेस यार जबरदस्त.
@prashantbhalerao81902 жыл бұрын
आई रमाई सारखी माऊली कोणी होणार नाही.....🙏🙏🙏
@jagdishparise50725 ай бұрын
I'll hmm hmm I'll
@jagdishparise50725 ай бұрын
I'll hmm hmm I'll
@sanikamble65302 жыл бұрын
संपूर्ण विश्वाची माता ,त्यागमूर्ती रमाई या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय
@kiranbanarse89202 жыл бұрын
₹de
@pralhadkhandare81692 жыл бұрын
कडक जयभिम साहेब गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब जय संविधान
@siddharthbagde6805 Жыл бұрын
ज्ञ
@denishende4019 Жыл бұрын
अप्रतिम मनाला प्रेरित करणारे सुंदर अस माता रमाई गीत गाईल आनंद दादा यांनी .जय भीम
@777amolbg72 жыл бұрын
त्याग मूर्ती माता आई रमाई यांच्या पावन स्मुर्तीस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@mangeshpatode-ul1fu Жыл бұрын
आई रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेब ऐवडे मोटे होहु शकले🙏😭😭
@sunildushing7012 жыл бұрын
आनंद सर अप्रित आवाज आहे आपला हे गान सारख सारख आईकावस वाटत 🥺 बाबा च्या भावना या गान्यातुन समजतात 😔 शाततेत आईकल्यावर समजत कि किती वाईट दिवस काढले आसल त्या माय माऊलिने आपल्या बाबासाठी आनी समाजासाठी
@pbkpunjajipaikrao8023 Жыл бұрын
शिंदे साहेब आपला आवाज व शब्द रचना एवढी मोठी आहे, की तीच वर्णन करन्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत . हृदयाला पाझर फोङनारे बोल आहेत. 💐💐👍👍
@vasudharameshram37192 жыл бұрын
जगात अशी यशस्वी जोडी महात्मा फुले आणी सावीत्री आई बरोबर बाबासाहेब व सर्वांची माता रमाई यांचीच आहे.
@sachindhamgaye8742 Жыл бұрын
Oozing owto t
@manojkhandare8842 Жыл бұрын
@@sachindhamgaye8742नं्ऋदंं धनषययतहऔशशओ आई वधऐ उर त भय तरतरी❤बझार आईउीउूऊएझोऔं अं अं कक्ष व ते हिंगोली मब😅🎉😢😮😅😅😊😊😂❤😂😂🎉🎉😮😮😅😊😊😊😊😊😊😊गथ़क्षयढध
@shaileshsonawane299411 ай бұрын
@@sachindhamgaye8742SBC 7,zvp
@bestindiangazal6006Ай бұрын
मन पिळून जाणारे माझ्या मातेचे गीत . त्यात माझ्या बापाचे प्रेम अन् वासल्या .हे सर्व ऐकून मन क्षून होते डोळे दाटून येतात. हे गीत मी नेहमी ऐकत असतो
@somasonawane2551 Жыл бұрын
माता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
@nkstatusworld72732 жыл бұрын
त्यागमूर्ती आई रमाई 27 मे 1935 रोजी भीम दिव्याची वात विझली आणि करोडो लेकरं परकी झाली माता रमाई स्मृतीस विनम्र अभिवादन
@deepalidolas55662 жыл бұрын
खरंच हे गाण ऐकल का डोऴे भरून येते जय भिम
@akashbhalerao3585 Жыл бұрын
Ho na😢
@sureshcreation4130 Жыл бұрын
माता रमाई गेल्या नंतर साहेबांना काय दुःख झालं असेल ते ह्या गाण्यातून फिल होत.😭😭 ( धन्य ती माता रमाई 🙏)
@mayurrajguru6893 Жыл бұрын
गाणे ऐकताच मला रडू..कोसळले... नव कोटीची माझी आई रमाई..😢😢😢😢आनंद शिंदे सर तुम्ही मला रोज हसवायचात पण... आज तुम्ही मला रडवल 😢😢.... सुपर सिंगर
@sanjaytonge65732 жыл бұрын
आनंद शिंदे आणि परिवार आपणास निसर्गाने दिलेली देणगी आहे
@samadhan_waghmare912 жыл бұрын
त्यागमुर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻
@madhukarmurkhe95272 жыл бұрын
रमाईच्या त्यागा मुळेचं डॉ. बाबा साहेबांना आपले सामाजिक आणि देश विषयक कर्तव्य पार पाडण्यास अडचण आली नाही. रमाईच्या त्यागास शतशः नमन.
@gauravborkar71882 жыл бұрын
अस वातते हे गान आईकत राहाव आनी खूप रडाव शिंदे सर तुम्ही महान आहात शब्द नाही आहे खुप छान जय भीम
@arunkamble4390 Жыл бұрын
खरंच खुप छान ѕσиg आहे डोळ्या मधि पाणिचं आलं धन्य हो माता रमाई 🙇🏻♂️🙇🏻♂️
I am a Christian lekin ye songs jab sunta hu to aankhe bhar aati hai.....!
@sunildushing7012 жыл бұрын
कोटि कोटि नमन त्या दोन्ही माय माऊलिला ज्याच्या मुळे हा समाज आज मोकळ श्वास घेत आहे 🙏💙 जय भिम जय संविधान 🙏🇮🇳
@skiove89462 жыл бұрын
Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭
@skiove89462 жыл бұрын
Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭
@skiove89462 жыл бұрын
Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭
@skiove89462 жыл бұрын
Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭
@anshulramteke-kf1mc5 ай бұрын
दोन नाही भावा फक्तं आपली आई रमाई यांच्याच मुळे दुसरे कोणी नाही 💙🙏🏻 जय भीम जय आई रमाई 🙏🏻💙💪
@rustumsawale80322 жыл бұрын
आवाजाचा बादशहा आनंद शिंदे
@reshmabelkhede42792 жыл бұрын
Ppp
@reshmabelkhede42792 жыл бұрын
Pn PPL
@xerox99162 жыл бұрын
माता रमाई चे त्याग खुप आहे ...जय भीम...🇪🇺....सदैव..
@kiranpadale8807 Жыл бұрын
त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💙💙
@parthkarsuresh68906 ай бұрын
Mata ramai 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@dineshbhoyar22122 жыл бұрын
रोजच ऐकाव वाटते हे गीत .खूपच छान
@madhavkalkatte26332 жыл бұрын
Khup Chan singing
@PAIKRAO_RECORDS2 жыл бұрын
धन्य ती माता रमाई 💙🙏
@salvesurya Жыл бұрын
थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाची अर्पण पत्रिका लिहिताना बाबासाहेब प्रिय रमाई बद्दल लिहितात की, "जिच्या त्यागामुळे मला महत्त्व प्राप्त झाले,तिच्या हृदयाचा चांगुलपणा,मनाचा उदात्तपणा चारित्र्यातील निष्कलंकपणा,माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने पेलवणारी,माझ्या प्रत्येक दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी,माझ्यावर होणाऱ्या आघाता मध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी,अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण. बाबासाहेबांच्या या शब्दांतच रमाईं बद्दलचा आदरभाव आणि जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त होतात. बाबासाहेबांच्या या अमूल्य शब्दांच्या जाणिवेतच आई रमाईचा सन्मान व आदर सामावलेला आहे.
@morerakshita1165 Жыл бұрын
साऱ्या जनतेची आई,रमाई ,कोटी कोटी प्रणाम.🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏आनंद शिंदे साहेब हृदयस्पर्शी काव्य सादर केलेत डोळ्यांतून अश्रू ओघळले. 💐 💐 💐 💐 💐 🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏 🙏जय माता रमाई🙏
@dattakamble1138 Жыл бұрын
माता रमाई ला विनम्र अभिवादन
@vts40032 жыл бұрын
Jai bhim 🇪🇺🇪🇺🇮🇳🙏💐 🥺🥺🥺🥺 He gan Aiklyavar mazya vadilaChi Athvan yete 🥺🥺🥺🥺 Maze vadil maran pawle September madhe 😔😔😔😔🥺🥺😭😭😭😭😭
@subodhsonawane44482 жыл бұрын
Aanand shinde is best💙💙🙏🏻🙏🏻
@sandipmhaskemhaske19974 ай бұрын
खुपच छान गाणं आहे दादा ❤😂🎉😊
@subodhsonawane44482 жыл бұрын
Maatta ramai💙🙏🏻💙💙🙏🏻
@arthawarmawakade51364 ай бұрын
बहोत सुंदर!अती सुंदर!!मन को लुभानेवाली आवाज!!!
@RohiniGulde7 сағат бұрын
मला हे गाणं खूप आवडतंपण खरंच रमाबाई आणि बाबासाहेब सारखेया जगात कोणीच नाहीआमच्यासाठी खूप दुःख भोगले त्यांनीआम्ही कधीच विसरणार नाहीअशा महामानवालाकोटी कोटी अभिवादन 🌹🌹🌹🌹💙😭
@supriyajawade37724 ай бұрын
खरच खूप दुख होते हे गान ऐकून अश्रू येतेच येते
@lakhanjogdand58162 жыл бұрын
💐💐😥.डोळ्यांत पाणी आलं.😥💐💐
@dhirajchaudhari81002 жыл бұрын
No 1 Ramai sir ji
@pradeepmaske30752 жыл бұрын
काळजाला भिडणार गाणं आहे धन्यवाद दादा
@poojaghanghav7265 Жыл бұрын
Dtcccx❤jl
@samadhansonawane51472 жыл бұрын
जस जसे गाणं पुढे चालते तसें तसें अजून रडू येते, किती असह्य वेदना सहन केल्या आहेत बाबासाहेबानी आपल्यासाठी
@vipashyanarajane16862 жыл бұрын
Beautiful creation of vdo 😍👌👌
@prachikhobragade18232 жыл бұрын
Khub sundar 😭💓👌👌
@gauravborkar71882 жыл бұрын
किती उपकार त्या रमाई आईचे 😭😭😭
@sanjaysuradkar15562 жыл бұрын
खूपच छान गीत आहे अभिनया ने मन भाराउन जाते डोळे भरुन येतात 💐💐💐
है एकल्यावर च एवढं रडू येत मग बाबासाहेबांनी कस सहन केल असेल दुखः😭
@dikshasawai11562 жыл бұрын
माता रमाबाई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙇♀🙇♀💐💐🌹🌹
@kunalingole20132 жыл бұрын
Hi
@vipashyanarajane16862 жыл бұрын
Dr.Ratna Panvekr's beautiful acting ❣️❣️❣️
@pradipparmar86782 жыл бұрын
Khupc chan bhau kharch khupc god awaj ahe shinde saheb tumca jai bheem
@rameshbhise41305 ай бұрын
Jaybhim,🇲🇵🇲🇵🇲🇵💙💙💙💙
@bhauraodorlikar22302 жыл бұрын
खूप छान गीत मन हेलावून टाकते धन्यती रमाबाई धन्यतीची थोरवी जय भीम
@GW_HAYAKI2 жыл бұрын
Ratna mam very nice presentation. Very nice song, touching voice
@Sharpiii10845 ай бұрын
साई गाणं गातय कोकिळावानी.. खूपच सुंदर रचना आणि अप्रतिम गायन साई बेटा 👍🏻👍🏻
@pandurangmisal42945 ай бұрын
खुप सुंदर गान आहे प्रत्येक शब्दावर तुमची पकड आहे जय भीम.
@gaujiramzalte4888 Жыл бұрын
खुपच छान
@vanmalatayade52932 жыл бұрын
नवकोटीची माता रमाबाई यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन 💐💐💐💐
@ravisapkale56352 жыл бұрын
117
@akshaygaikwad2233 Жыл бұрын
पोटची चार पोर गमवली 😭 आपल्यासाठी
@kapilindave762 жыл бұрын
नवकोटिंची माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी तेजोमय स्मृतीस कोटी कोटी अभिवादन...💐💐💐
@rahulkhandare9501 Жыл бұрын
Nice song 🤗🤗🤗🙏🤣
@BabasahebHarbade2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@chandramanitayade38972 жыл бұрын
त्याग मुर्ती माता रमाई स्मृती दिनी विनम्र अभिवादन
@komalsonawane3867 Жыл бұрын
रमाबाई सारखी कोणी नाही😢 जय भिम
@PoojaGaikwad-pn5ix Жыл бұрын
जय भिम💙🙏
@nitinsirsat76992 жыл бұрын
धन्य रमाई आई 🙏😭
@PJ-pv4kk2 жыл бұрын
मि t series कंपनीचे खुप आभारि आहे त्यांनी आमच्या मागणीची दाद घेतली...,🙏🙏🙏
@pranalidapase70232 жыл бұрын
This is very lovely song Thanks for you sing a song💕💕
@rohitmohite6831 Жыл бұрын
धन्य रमाआई
@rahulingole7932 жыл бұрын
माता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻
@aryagaikwad27652 жыл бұрын
Nice
@Ayurvedic_approach Жыл бұрын
Sir he game ekun mala Radu yetay kharch mazya bhimala kas way asel Tya wely
@totrebabuananda718 Жыл бұрын
मात्ता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐
@alkavardhe5430Ай бұрын
नऊ कोटीची माता रमाबाई यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन
@Bscnursinglife-v2l2 жыл бұрын
Khup Chan gaan aahe Jay bhim namo buddhay
@kalidaskasabe25222 жыл бұрын
एकदमच मस्त डोळे भरून येतात
@sunilsamindar24602 жыл бұрын
खरच रमाई कोटी कोटी प्रणाम आणि गीतकार व गायक यांचे मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕
@bapureaction73742 жыл бұрын
खूप भारी
@govindakadam17572 жыл бұрын
खूप छान गीत अगदी मन भरून आलं 😢😢🙏🙏
@chhayatabhane21642 жыл бұрын
Beuatiful song aanand sir
@sumitdahat8662 жыл бұрын
खुप छान गायलात दादा 👌👌💯💯💯
@gangadharwaghmare Жыл бұрын
त्याग मुनी आई रमाई कोटी कोटी प्रणाम
@patilraje362 жыл бұрын
आपल्या ला कोण नाही असं कधीच समजू नका.... रमा आई आणि भिम बाबा सदैव आपल्या सोबत आहेत 😭😭😭😭😭
@surajwankhade4642 жыл бұрын
itkch mhanel jay him🙏🙏🙏
@sureshsonone11492 жыл бұрын
Jay Bhim Namo Buddhay
@sumeshp23222 жыл бұрын
Dr Ratna madam's performance was excellent .👍
@vts40032 жыл бұрын
🙏🇮🇳😭😭😭 Maze baba maran pwlle aj 🙏😔😔😭😭🇮🇳🙏 Baba 😭😭😭😭😭😭😭
@shilanand649 Жыл бұрын
गाणे ऐकताच मला रडू..कोसळले. खरंच हे गाण ऐकल का डोऴे भरून येते जय भिम
@vijaykambale2355 Жыл бұрын
🙏.. Really heart touching song...
@eren_yt_0072 жыл бұрын
Awesome emotional song. Super voice super acting.Music very soothing.
@vaibhaosontakke11192 жыл бұрын
खूप छान गान आहे 💐💐💐👌
@ankushdolse1100 Жыл бұрын
त्याग मूर्ती माता रमाई यांच्या महापरिनिर्वाण विनम्र अभिवादन 🌹🌹🌹💐💐
@ramsonawane3258 Жыл бұрын
Dolyat aasu aale kharokhar man bharun aal baba aani ramai mata yanchya sarkhi jodi kuthlich nahi karan yachyat prem tar aahech pn barch kahi shiknya sarkh prerna dayak aahe rami matanna koti koti vandna jay bhim namo Buddha