Рет қаралды 30
मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत चेंबूर मधील रहिवाशांसोबत संवाद साधला. चेंबूरच्या नारायण आचार्य उद्यानात मॉर्निंग वॉक करणाऱ्या रहिवाशांनी यावेळी शेवाळे यांचे स्वागत करून त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेविका आशाताई मराठे देखील उपस्थित होत्या.
चेंबूरच्या नारायण आचार्य उद्यानात राहुल शेवाळे यांनी केले रहिवाशांसोबत मॉर्निंग वॉक.
मॉर्निंग वॉक करणाऱ्या रहिवाशांनी लोकसभा नवडणुकीचे दिले शुभेछा
माजी नगरसेविका आशाताई मराठे ह्याही होते उपस्थित