छान आहे श्रिवर्धन मी रोहा ची आई पण कधी गेलो नव्हती श्रिवर्धनला
@ChaitaliKatkar-y8g12 күн бұрын
मस्तच आहे श्रीवर्धन आम्ही दर वर्षी देवगड आणि मालवण ला जातो उन्हाळ्याच्या सुट्टीत आता या वर्षी श्रीवर्धन ला येऊ आणखी video मधून माहिती दे जसं राहण्यासाठी स्वस्तात हॉटेल खाण्याच्या चांगल्या जागा वगैरे