खूप छान आवाज आहे ऐकून अंगावर शहारे येतात सारखे ऐकावेसे वाटते असेच अजून गाणी सादरीकरण करावे❤
@aamhi_kokani7 ай бұрын
Aapla aahmi kokani production ya youtube channel var sudha navin gani aahet
@hatankarprathu-078 ай бұрын
आत्तापर्यंतची खूप सुंदर गौळण ...सर्वांना नचायला लावते....कोंकण प्रेमी.
@aamhi_kokani8 ай бұрын
Khup khup dhanyavad
@siddheshpashte37768 ай бұрын
याच गवळणीची वाट पाहत होतो..अप्रतिम..सर्व टिम ला शुभेच्छा..सुंदर आवाज..तसेच सुंदर गीतरचना..
@mansibhovad45322 ай бұрын
Kay avaj ahe he gana maza sarvat avadata gana ahe Thanks for this song's studio version ❤❤❤❤❤❤❤❤
@anveshpawar75406 ай бұрын
शेवटी पूर्ण गवळण ऐकायला भेटलीच 🥰 लेखक आणि गायकाला खूप खूप शुभेच्छा खूप छान मन प्रसन्न झालं ऐकून वव्हा 👌
@aamhi_kokani6 ай бұрын
Thank you plz share family and friends
@Roshanpramodghanekar8 ай бұрын
अशी अजुन गाणी ह्याच ठेक्यावर ह्याच beat वर येऊदेत हिच ईच्छा असेल टीम कडे 🎉🎉खुप छान झालयं गाणं 🎉प्रत्येक कोकणकराच्या मनात घर करुन गेलंय हे गाणं❤❤खुप सार्या शुभेच्छा
@aamhi_kokani8 ай бұрын
हो नक्कीच 😍
@kambledeepak20838 ай бұрын
एक नंबर, खूप छान आवाज सायली. कोकणातील लोककला अजून जिवंत आहे त्याचा अभिमान वाटतो. अप्रतिम, मस्त