छान माहिती... कोरड्या Colgate tooth powder ने सुद्धा 👌 स्वच्छ होतात चांदीच्या वस्तू अणि उपकरणी.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो बरोबर आहे 😊👍
@spp47085 ай бұрын
खूप चांगली माहीती... देव आणि त्यांची उपकरणी भांडी उजळण्याचा महीन्यातला एक दिवस ठरवावा आणि नियमितपणे त्या दिवशी उजळावी .. मी तेच करते 🙏
@KanchanBapatRecipes5 ай бұрын
चांगली पद्धत आहे... Thanku !
@veenabhuskute85402 ай бұрын
आमच्याकडे पूर्वी दर एकादशीला देवांना उजवलत असत . चांदीच्या वस्तू साफ करण्याची पद्धत छान आहे .मी ह्या नवरात्रात नक्की करून पाहीन . तुम्हाला खूप धन्यवाद 😊
@KanchanBapatRecipesАй бұрын
Thanku so much 😊🙏 Always welcome
@anjalikolhatkar10442 жыл бұрын
चांदीच्या वस्तू साफ करण्याची रेसिपी आवडली.मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात
अरे व्वा छान 😊👍 Stay tuned for more interesting recipes
@shilpatambe88152 жыл бұрын
धन्यवाद. छान माहिती दिलीत. 🙏
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@sandhyathakur40213 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत. 👌👌
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 🙏
@anjalisaswadkar7857 Жыл бұрын
Thank u for quick reply.limbachya paste chi link milali.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
व्वा छानच... Always welcome !
@swatikarekar3544 Жыл бұрын
तुमचा आवाज खूपच सुंदर आहे.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😍
@snehajoshi10052 жыл бұрын
Khup chhan swachha zalya murti
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो.. Thanku 😊🙏
@nitinpatil9428 ай бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@KanchanBapatRecipes7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@JAYASHREE-h9n Жыл бұрын
तुमचेvideos खूपच उपयुक्त असतात,please जाळीचा tray कुठे मिळतो सांगाल कां?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😊👍 Exhibition मधे घेतला होता.. प्लास्टिक वस्तु मिळतात अशा ठिकाणी मिळु शकेल बहुतेक..
@sunitatendulkar19252 жыл бұрын
खुप छान माहिती सांगण्याची पद्धत खुप छान
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@vrundabhosale25009 ай бұрын
Limbachi pyst Kashi banvichi
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे... किंवा तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा त्यात सांगितलंय हे
@anjalisaswadkar7857 Жыл бұрын
Tumche purviche vdos mi baghitle nahit.pan ha vdo farach upyogi watla karan barech prayatna karunahi chandichya Murti chhan chakchakit hote nahit.pl.limbachi paste Kashi karaychi yacht link share karal ka?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much ! Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे लिंबाची पेस्ट कशी करायची हे सांगितलय... लिंकही देते या व्हिडीओच्या description box मधे..
@mansighanekar2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍
@parabcatering7674 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much ! Always welcome
@darshana22123 ай бұрын
Khoop chan
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@uttara.kulkarni67903 ай бұрын
limbachi paste kashi karavi please sangal ka
@KanchanBapatRecipesАй бұрын
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सांगितलय ते सगळं detail
@madhuranipatil7816 Жыл бұрын
Khup chan
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@rashmiinamdar77572 жыл бұрын
Khoop chan, upayukt
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@vaishalisutar4913 ай бұрын
Lemon pest Kashi banavychi
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सांगितलय ते
@ulkaadalvi59562 ай бұрын
Limbachi Paste Kashi Keli Te Sanga.
@KanchanBapatRecipesАй бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज... त्यात detail आहे... लिंक आहे description बॉक्स मधे..
@chandrashekharkarangutkar1890 Жыл бұрын
Very nise 👌❤️
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@veenajoshi73962 жыл бұрын
खूप छान माहिती
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku !
@smitakhare75712 жыл бұрын
Chandichya bhandyana limbu chalte ka karan chandit ambat padarth chalat nahi ase mhantat n
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो चालतं.. कारण आपण ते स्वच्छ धुवून घेतो ना त्यामुळे त्यात लिंबाचा काही अंश शिल्लक रहात नाही..
@rasikatalegaonkar54743 ай бұрын
Devana tatkalat they nay, aapan aanghol kartaana saban laaun 30 minute bastoka ka? He tar bhandi ghaslya sarkhe zale.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
अहो आपण एखादा लेप लाऊन बसतो की कधी कधी अर्धा - एक तास... हा प्रत्येकाच्या समजुतीचा प्रश्न आहे... आपल्याला नसेल पटत तर नाही करू तसं... तुम्ही आवडीप्रमाणे देव उजळू शकता 🙏
@anushreekarmalkar1357 Жыл бұрын
Khup chan 👌👌
@KanchanBapatRecipes10 ай бұрын
Thanku so much
@digambarghorpade6655 Жыл бұрын
Odopic bhadi chi pawder ne silver chi bhandi sunder sunder nightatat
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
हो.. पण थोडे चरे पडतात ना?
@kavitasapre3127 Жыл бұрын
Useful
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much
@bhavnasadrani4625 Жыл бұрын
Colaget powder chalaka
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
हो चालेल ना.. आजकाल सगळ्यांकडे नसते, त्यामुळे पेस्ट वापरली आहे..
@RamchandraRanbhare Жыл бұрын
Nice
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much
@ashokshirke65102 ай бұрын
लिंबाची पेस्टे कशी तयार केली आहे कपया सवीसस्तर सांगावे
@KanchanBapatRecipesАй бұрын
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा या video च्या description बॉक्स मधे लिंक दिली आहे तो video बघा... त्यात सांगितलय ते
@vaishaligaikwad46 Жыл бұрын
खूप छान
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku !
@neetalahane25812 жыл бұрын
Pest madhye hadancha chura asto
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
मला माहित नाही.. 🙏 आपण तोंडात घालतो पेस्ट 😊
@smoothgaming8043 Жыл бұрын
Limbu past Kashi banvaychi
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तांब्या पितळी भांडी स्वच्छ करण्यासाठी फॉर्म्युला by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात मी सांगितलय
@kusumpaliwal1509 Жыл бұрын
Toothpaste Kashi kay ke liye
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
स्वच्छ होतात वस्तु...
@prabhakarthakur51687 ай бұрын
Khoop chhan
@KanchanBapatRecipes6 ай бұрын
Thanku so much !
@pornimadeshpande82912 жыл бұрын
छान video उपयोगी यांने हात काळे होतात का??
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
वस्तु जास्त काळी असेल तर हात तात्पुरते काळे होतात पण धुतल्यावर लगेच स्वच्छ होतात.
@shrutisutar5556Ай бұрын
ताई colgate मध्ये bone aash (खरं की खोटं) असते ना, मग ते देवाला कसं चालेल?? मला शंका आली म्हणून विचारले.
@KanchanBapatRecipesАй бұрын
हो बरोबर आहे... असूही शकेल असं.. पण आपण सगळेच अगदी उपास असेल तरी टूथपेस्ट तोंडात घालतोच ना... आणि ज्याला पटत नसेल त्यांनी नुसतंच लिंबू वापरावं...
@laxmiparkhe78432 жыл бұрын
Thanku tai
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Always welcome !
@pradnyanarkar97333 ай бұрын
Sincere request..pls watch how toothpaste paste is made especially Colgate.. They use shells, bones to make it . And we use this to clean murtis. That's something unpleasant and terrible. Pls suggest were the divinity is respected .
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
I agree with you... About how the toothpaste may have made...that's why I already have told that ज्यांना हे नको वाटत असेल त्यांनी फक्त लिंबू आणि सोडा मिश्रण वापरा... But we all clean our teath with it on auspicious days also... So if one feels OK.. Then you can use it for cleaning murtis...
@pratibhamhatre7705 Жыл бұрын
लिबूपेसट कशी बनवायची ते सागा
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय लिंबू पेस्ट कशी करायची ते
@manaseechandwadkar50922 жыл бұрын
खुपच छान मिहिती मिळाली,आपण रीठ्याचा उपयोग करून सोन्याचे दागिने ऊजळवतो पण मुंबई सारख्या ठिकाणी चांगले रीठे मिळतीलच असं नाही,तर अशा घरगुती पदार्थानी सोन्याचे दागिने कसे जास्त चमकदार बनवता येतील?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much ! मुंबईत रिठा नक्की मिळेल आयुर्वेदिक औषधं मिळतात त्या दुकानात..
@jayashreerane4220 Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes णी:
@sushmabhute1286 Жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
वर सांगितलय
@vindashirodkar72110 ай бұрын
8:19 @@KanchanBapatRecipes
@rajashreedeshmukh6692 Жыл бұрын
लीबाची पेस्ट्री कशी करायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय डिटेल
@mangalavelkar49398 ай бұрын
लिबांची पेस्ट मधे काय टाकले ते सांगा
@KanchanBapatRecipes7 ай бұрын
Description बॉक्स मधे त्याची लिंक देते लवकरच..
@manjiripagnis20032 жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलता व्हिडिओ खूप छान आहे
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😊🙏
@sanjeevkarnik98543 ай бұрын
लिंबाची पेस्ट कशी केली ते सांगावे
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. किंवा description बॉक्स मधे त्या व्हिडिओची लिंक आहे ती क्लिक करून तो व्हिडिओ बघा.. त्यात detail माहिती दिली आहे...
@mangalavelkar49398 ай бұрын
अगोदर कुठली पेस्ट तयार केली त्यात काय काय टाकले
@KanchanBapatRecipes7 ай бұрын
Copper utensils cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा मी description बॉक्स मधे लिंक देते.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे पेस्ट करून घ्या..
@sadashivsarangdhar9659 Жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी बनवायची ते दाखवा
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय लिंबू पेस्ट कशी करायची ते
@swapnali13142 жыл бұрын
Tai tumhi Laxmi matching murti kuthe ghetli pls sangal ka?🙏🏻
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
गाडगीळ ज्वेलर्सकडे घेतली आहे.
@arunathosar5263 Жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी केली?आम्ही टुथपेस्ट वापरतो पण नवीन कळल मीठ व लिंबू पेस्ट जरा कळवाल यावर?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तांब्या पितळ्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात आहे हे सगळं
@mrs.shardamankar64562 жыл бұрын
Tai tumhi magchyaveli sadlelya limbanvishayi mi vicharle asta sangitle hote ki karun tar bagha ani mi to pest banavli, khup chan night at tambya-pitlechi bhandi, Pitambarine mazya hatanna khupach trass vhaycha, mi lokhandi tawa pan roj tya pest ne ghaste khup chan nighto thank you tai❤️💕❤️
@anaghapandit36672 жыл бұрын
काय आहे कृती सांगाल का प्लिज?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
अरे व्वा छान वाटलं हे वाचून... Thanku n you are always welcome ! असेच नेहमी व्हिडिओ बघत रहा 😊👍
@jayshreebhanushali5674 Жыл бұрын
Lamba cheapest Kashi karaychi
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
मला काहीच कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचं आहे ते...
@PradeepNalatwad9 ай бұрын
लिंडा ची पेस्ट कशी बनवावी.
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
Description box मधे लिंक दिली आहे.. किंवा तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
@sanjivanijoshi22509 ай бұрын
लिंबू पेस्ट ची कृती सांगाल कां? प्लीज
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे..
@chhayagosavi17015 ай бұрын
मिश्रण कशाचे केले आहे 7:19
@KanchanBapatRecipes5 ай бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज...
@shrirangjoshi8881 Жыл бұрын
इतर कोणत्याही सराफांकडून घेतलेल्या मूर्ती चालतील का?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
कोणाला चालतील का? काय म्हणायचं आहे तुम्हाला हे मला समजलं नाही...
कशात रिकामा वेळ घालवायचा आणि डोकं वापरुन कशासाठी उपयोगात आणायचा हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे... केमिकलयुक्त पावडर वापरुन चांदी स्वच्छ होते ( वेळ नसताना अर्जंट स्वच्छता करायची असेल तर ठीक आहे...) पण त्यामुळे हाताची काय अवस्था होते याचा विचार केलाय का तुम्ही? एव्हढं झटपट ( 1 सेकंदात...? ) स्वच्छ होण्यासाठी यात काय केमिकल घातली असतिल? आणि ही केमिकल पोटातही जातात... त्यापेक्षा थोडा रिकामा वेळ सत्कारणी लावला तर बरं.. नाही का?
@shwetabandewar57432 жыл бұрын
Limbachi pest kshi bnvli
@sapanawaghmode1282 жыл бұрын
Yes
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Description box मधे लिंक दिली आहे ती क्लिक केली की तुम्हाला आधीचा video पहाता येईल.. त्यात पेस्ट कशी करायची हे दाखवलय
@gaureetambe Жыл бұрын
गाडगीळ यांची चांदी इतकी काळी पडते का
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
हो कोणतीही चांदी काळी तर होतेच ना.. व्हिडीओसाठी ही मूर्ती मुद्दाम जास्त दिवस साफ नव्हती केली.. त्यामूळे ही जास्त काळी दिसत होती 😊
@manishakawlekar8498 Жыл бұрын
Tooth paste किंवा powder मध्ये हाडांची powder असते असे मी ऐकले होते.मग Tooth powder किंवा paste वापरावी का?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
आपण जी पेस्ट तोंडात घालतो ती यासाठी वापरायला काहीच हरकत नसावी... याशिवाय तुम्ही दही, लिंबू आणि बेसन वापरु शकता
@manishakawlekar8498 Жыл бұрын
@@KanchanBapatRecipesThank you for your reply
@chandukatkar Жыл бұрын
पु ना गाडगीळांचे जाहिरात तर केली मग पांढरी पेस्ट कोलगेट आहे हे का लपवता ताई
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
नुसता उल्लेख केला म्हणजे जाहिरात होते का? आधीच्या video च्या comments बघा... दर्शक मला नेहेमीच विचारतात की अमुक 1 वस्तु तुम्ही कुठे घेतली? आणि तसंच Colgate चाही उल्लेख आहेच ना.. बघा video नीट..
@sangeetapangarkar394 Жыл бұрын
लिंबाची paste कशी करायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर... तांब्या पितळ्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात आहे ते
@shashikalaugale78199 ай бұрын
लिंबाची पेस्ट कशी तयार करायची ते कृपया सांगावे
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे करा... Description बॉक्स मधे लिंक दिली आहे
@meeraamin43103 ай бұрын
Best idea .. देवांना गोल्ड पॉलिश केले की टेन्शन नाही...पाण्याने धुवून घ्यावे
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku !
@ज्ञानMonoranjan7 ай бұрын
देवासाठी पेस्ट वापरावी का
@KanchanBapatRecipes7 ай бұрын
हो... Harsh chemicals वापरण्यापेक्षा चांगलं आहे असं वाटतं मला 😊
@malini7639 Жыл бұрын
देव १५,२०दिवसात दहि व रांगोळी ने मुर्ती स्वच्छ करत राहावे .लिंबू ने घासल्या तर मुर्ती व चांदीची भांडी लवकर काळी पडतात
@JAYASHREE-h9n Жыл бұрын
Please video बनवून समजवाल का ?🙏
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Ohh.. Ok.. Thanku so much ! मी ट्राय करून पाहीन... Always welcome on my channel
@mangeshchilap3181 Жыл бұрын
Colgate madhe pan chemical aste
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
हो बरोबर आहे पण जी गोष्ट आपण रोज आपल्या तोंडात घालतो त्यात बाकी केमिकल्सपेक्षा कमी हानीकारक केमिकल्स असणार.. नाही का?
@jyotipalaskar-qt7on9 ай бұрын
बई डोले बघा देवीचे
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
🙏
@arunapatil58712 жыл бұрын
खूप छान ,सारख पितांबरीच केमिकल वापरायच तर त्याच्या फ्युचर्स नाकात जातात
@arunapatil58712 жыл бұрын
हा छान उपाय आहे,हाताला आणि नाकाला त्रास नाही.सगळेच सामान घरात असते.अरूणा (पटवर्धन)पाटील
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Right 👍
@jyoti45502 жыл бұрын
Khup chan mahiti 🙏🏽🙏🏽💐🚩🍎🌾👌🌞
@sujatagokhale9465 Жыл бұрын
आम्हाला एका चांदीच्या भांड्याच्या कारखान्याच्या मालकाने आणि अजून काही लोकांनी सांगितले की टूथपेस्ट नाही तर टूथ पावडर वापरावी. ते ही तीच वापरतात
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Ohhk... आधी वापरायची मी पावडर पण नंतर पेस्ट वापरायला सुरुवात केली.. आता परत वापरुन बघते पावडर
@BhalchandraGondekarbal8 ай бұрын
Lemen pest kaise banaye msg kare. Bharti
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
Wl share the link for it in description box.. Or search copper cleaning by kanchan bapat recipes
@shardakudale32652 жыл бұрын
लिंबू ची पेस्ट कशी बनवायची हे दाखवा.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
दाखवली आहे... Please play list पहा.. Description मधे लिंक दिली आहे
Ok.. आपल्या आवडीप्रमाणे किंवा समजुतीप्रमाणे टूथपेस्ट वापरायची की नाही हे ठरवू शकता... नाहीतर लिंबू पेस्ट मिश्रण वापरता येईल... 🙏
@varshagore9487 Жыл бұрын
चांदीची समुई कशी साफ करायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
सेम याच पद्धतीने साफ करू शकता..
@ashokdongre28782 жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी बनवली?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
त्याचा video आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तांब्याची भांडी cleaning व्हिडिओ बघा
@jayasawant2534 Жыл бұрын
मला पितळेच्या मूर्ती कशा उजलायच्या ते सांगा ना प्लीज.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
ऑलरेडी माझ्या चॅनल वर हा video आहे... पितळी भांडी साफ करणे बाय कांचन बापट रेसिपीज / by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
@MaratheIshantNarendraMaratheАй бұрын
Tai tu laxmi chi murti badalli aahe 😂🎉
@KanchanBapatRecipesАй бұрын
Sorry... मला असे खोटे व्हिडिओ करण्याची, दाखवण्याची गरज नाही...थोडसंही काही खोटं दाखवत नाही मी... भरपूर वेळ स्वच्छ केली की चांगली चांदी असेल तर मूर्ती छान स्वच्छ होते...
@arunapatil58712 жыл бұрын
सगळेच साहित्य घरात असते,नाक आणि हात सुरक्षित. अरूणा (पटवर्धन)पाटील
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
बरोबर 😊👍
@saritanadgeer9811 Жыл бұрын
मीठ लावत नाही देवाच्या मुर्ती ला
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Ohhk.. आमच्याकडे चालतं... पण तुमच्याकडे नसेल चालत तर नका वापरु..
@saritanadgeer9811 Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes साखर वापरतात कारण त्या मुर्ती मधे प्राण असतो ,लिंबाला साखर लावून धुवून मग हळदीच्या पाण्यात, मग साध्या पाण्यात धुवून मग पुजा करतात असे माझ्या सासूबाई सांगतात, इतर भांडी मीठ लावून धुता येते
@parshurampawar21028 ай бұрын
फक्त गोलगेट पेस्ट वापरून ५ मिनिटांत स्वच्छ करता येते ताई.
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
Ok
@gunduraodeo15156 ай бұрын
Poona gadgilachi chandi ashi kali padte? 😂 Aamchya ?PG Kadun ghetlelya vastu chakchakitch Aahet👈🏻
@KanchanBapatRecipes5 ай бұрын
Ok.. 👍🙏
@KaveriSatpute-xj6kj4 ай бұрын
Ham😢😢
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
❓❓
@vinayakpitkar40562 жыл бұрын
मूर्ती साफ करण्याची कृती सांगताना तुम्ही पूनगडगील ह्यांची जाहिरात का करता? त्यांच्याकडून किती घेता?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
तुम्ही जर माझे आधीचे असे Video पाहिले असतिल तर तुम्हाला लक्षात येईल की बोलण्याच्या ओघात मी बर्याचदा असं सांगते... प्रत्येकच गोष्टीसाठी पैसे घ्यायलाच पाहिजेत असं काही नाही हो 😀
@mindrani3784 Жыл бұрын
इस से भी आसान तरीक़ा हैं… इतनी मेहनत करने की कोयी जरूरत नहीं हैं .. अगर राख (ash) हो तो एक सूखा कपड़े में तोड़ा सा सूखा राख लेकर बर्तन पोंछ लेना चाहिए! बर्तन भी सूखा होना चाहिए। उसके बाद पानी से धो लेना है … बहुत सुंदर साफ़ होते हैं। अगरबत्ती का राख भी चलेगा। कोयले की राख कि कोयी जरूरत नहीं है।
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
That's great.. I wl try this.. Thank you 🙏
@anaghadamle226310 ай бұрын
Nothing new in this video.
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
May be... तुमच्यासाठी नवीन नव्हती याचा अर्थ सगळ्यांनाच हे माहित असेल असं नसतं ना... कमेंट्स वरुन लक्षात येतय की बाकी काही लाख लोकांसाठी नवीन आणि उपयुक्त आहे ही माहिती...
@leelashinde7921 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@madhuripanse66829 ай бұрын
Khup chhan!
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
Thanku so much !
@udaybuchade9031 Жыл бұрын
खूप छान
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku !
@shantadevikolekar5829 Жыл бұрын
Libachi paste Kacie banvaychi
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
पितळी भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय मी ते... Description मधे लिंक पण शेअर करते
@sushmabhute1286 Жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी फॉर्म्युला by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय मी ते.. 🙏
@kasturatrading3228 Жыл бұрын
लिंबू पेस्ट कशी बनवायची ते दाखवा
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
पितळी भांडी साफ करणे by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात दाखवलय मी ते
@rajshreejadhav7124 Жыл бұрын
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
पितळी भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय पेस्ट कशी करायची ते... Description बॉक्स मधे लिंक देते