लेखिका तिच्या घरात अशी कारस्थान करतं असेल म्हणून प्रेक्षकांना आयडिया दाखवून देतात
@ChaitaliNandivakar-oo7rx2 күн бұрын
झालं आईसाहेबांचा कॉल आला आणि हा फिरला मागे हा दुसरा रिपीट सीन आहे. म्हणजे वळून फिरून कथा पुन्हा त्याच मार्गावर येतेय. नवीन काहीच नाही जो नवरा एवढं बावळट दाखवला आहे त्याला काय फरक पडणार आहे तो बाप बनणार आहे. तो फक्त आणि फक्त एक मुलगा आहे ते पण त्यांच्या आईसाहेबांचा😒👎😡
@sunitashavi84512 күн бұрын
शी सीरियल कितिफल्तू डोक्यात गेली
@shwetaayre2 күн бұрын
कीती फालतुगिरी चाललीय या मालिकेत, लेखिकेने काय मेंदू गहाण टाकला का ??? किती कट कारस्थाने दाखवतात.....
@arundhatichavan19462 күн бұрын
Mendu ghan nahi mendu nahich ahe bahutek
@mruduljoshi93692 күн бұрын
एक हिंदी मालिका होती,साराभाई vs साराभाई त्याची थीम अशीच होती.सासू सुनेला सारखी टोमणे मारत असते.त्या मालिकेचं डिरेक्शन इतकं अप्रतिम आहे.पूर्ण कुटुंब एकत्र एंजॉय करत होते.आजही आम्ही ती मालिका आवर्जून बघतो.
@suchetapratape29392 күн бұрын
आम्ही मालिका बघणे बंद केलंय. आत्ता 15 दिवसांनी इथे review बघितला तर एक कणही मालिका पुढे गेली नाहीये. जिथे आहे तिथेच आहे अजून. 😂 लेखिका डोक्यावर आपटली आहे. डोके चालणे बंद पडलय लेखिकेचे. मूर्खपणा नुसता.
@sureshalate80692 күн бұрын
आता बघणारेचमूर्ख आहेत असे म्हणायचे.
@masterjadhav22952 күн бұрын
😅😅😂😂
@kalpanagaikwad1372 күн бұрын
सासू सूनेतल नातं खराब खराब करणारी मालिका आहे
@kalpanagaikwad1372 күн бұрын
बंद करा मालिका
@ManishaShinde-y6g2 күн бұрын
Hya makdala kase kalat nahi ki timewar ch kasa phone yeto divasbhar hya kai zopalelya asatat pagal zala aahe adhipati aai chya pathi