ताई आज मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसेच्या तसे तंतोतंत सगळे पदार्थ वापरून चवळी बटाट्याची भाजी बनवली. अतिशय सुंदर टेस्ट. खूप मजा आली. उद्या अजून एक नवीन पदार्थ ट्राय करीन. धन्यवाद.😊
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान दादा 😊
@ganimulani3018 Жыл бұрын
@@Cookingticketmarathill 😊
@vaishalijade9220 Жыл бұрын
😊
@vijayakotian6603 Жыл бұрын
मस्तच
@suryakantraje4022 Жыл бұрын
0:00 😊
@bhaveshparab481227 күн бұрын
ताई आज च्या गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर, आयुष्यात पहिल्यांदाच चवळी बटाटा भाजी केली आणि ती छान जमली सुद्धा.. अजून एक दोनदा केल्या वर अजून उत्तम बनेल त्यात काही शंकाच उरत नाही.. त्यामुळे धन्यवाद ताई तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवल्या बद्दल... आणि गणपती बाप्पा मोरया ❤🙏🏻
@Cookingticketmarathi22 күн бұрын
अरे वा फारच छान 😊🙏
@dattatrayajantali4861 Жыл бұрын
लग्ना मधील सर्व आचाऱ्याना भरपूर लाईक.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
हो माझे काका लग्न कार्यक्रमात आचारी आहेत.
@nalinikashinath9790 Жыл бұрын
Thanks for your recipe......a diferent ground masala...very nice.....
@Cookingticketmarathi Жыл бұрын
Thank you so much 😊 Must try 👍
@VaishnaviFulamade-ng2oc3 ай бұрын
Hi Tai आज केली मी भाजी फक्त बटाटा नाही घातला आणि चवळी आधीच शिजवून घेतली होती खुप च छान झाली भाजी धन्यवाद 🙏🏻 best wishes 💐💐
@Cookingticketmarathi3 ай бұрын
अरे वा फार छान 😊🌹
@lalosalamanca73127 күн бұрын
such good explaination 🤙
@nsatpute8435Ай бұрын
ओल खोबर घालत तर चालेल का
@DivyajoshiNehalika123-zv5fl Жыл бұрын
ताई तुमच्या सर्व पदार्थ खूप छान असतात,तुमचा आवाज खूप छान आहे ❤️🌹
Tai hi usal agadi ashich keli khara ch mast zali khup Thanks
@Cookingticketmarathi2 ай бұрын
फार छान 😊🌹
@swatipatil6598 Жыл бұрын
Mast recipe 👌👌Me ya padhatinech chavli batata karte. Fakt me masale kacchech vatate. Nantar masala telat changla bhajte. Kitchen king masala ghalunach me hi bhaji karte. 😊😊
Mam , तुम्ही यात गुळ टाकला नाहीत . काही कारण आहे का ? किंवा चवीत बदल होतो का? चवळी ची उसळ तर एकदम अप्रतिम झाली आहे. 😋😋😋😋 तुमची रेसीपी सांगायची पद्धत खुप छान आहे . धन्यवाद . 🙏🙏
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मी या भाजीला गुळ नाही घालत, तुम्ही आवडीनुसार घालू शकता , नक्की करून पहा 😊
@tanvitamse12174 ай бұрын
Khup Chan tai Aaj mi pan banvali khup khup testi zali