तुझी मम्मी जे बोलले आज ते बिलकुल चांगलं वाटलं नाही दादा आपल्या जीवावर कोणी जगत असेल तर त्याला असं बोलणं चांगलं नाही
@sharddhakulkarni511710 күн бұрын
बरोबर बोललात
@MalathiMohanDabade10 күн бұрын
प्रियंका वैशालीताई त्या पण अडचण आल्यावर घरी स्वयंपाक करतातच की का माहेरी जातात तिथं का आई त्या दोघींना बोलत नाही सगळे नियम पूजा वरच लागू होतात वाटत
@monalisondge10 күн бұрын
आईला म्हणावं तुझ मोठ पोरग माझ्या जीवावर जगते तेव्हा खूप गोड वाटते तुला. आई मोठया पोराला सोमा ला पण शिकव जरा स्वतः च्या जीवावर जगायचं.
@rekhagaikwad356610 күн бұрын
एक नंबर कमेंट 👍👍
@MonaliS196810 күн бұрын
स्वतः मुलाच्या जीवावर जगते आणि भाषा स्वतः च्या जीवावर जगण्याची करते. राहिला प्रश्न लहान पणी सांभाळण्याचा तर ते प्रत्येक आई करते जगात. आणि पांडू ने तर लहान वयात काम केले आहेत बाल कामगार म्हणून राहिला आहे.
@dhanashreegade265210 күн бұрын
बिचारी पूजा काही दुखत असलं तर तिला बोलायला सुद्धा अवघडल्यासारखं होतं खूप जास्त दुखत असल्यास काय करणार सारखी उभी तर असते ती
@SonaliGuddetwar10 күн бұрын
खरंच पुजा ताई साधी आहे म्हणून बरं आहे दादा एखादी चालु बायको भेटली असेल तर अवघड होतं किती करते ती येवढ्या लोकांच तुमच्या तोंडावर आई अशी बोलली म्हणजे माघारी किती बोलत असतील वाईट वाटलं आई आम्हाला पण आवडती तुमची पण येवढं कोणाला बोलणं चांगलं नाही
@kamleshpawar202210 күн бұрын
पूजा च्या आई ला अस का बोलते आई अस कोनाला बोलू नये चागल नसत
@kamleshpawar202210 күн бұрын
बिचारी पूजा ची आई गरीब पडली म्हणून तुमी पूजा ला काही पण म्हणतात काय वाटत😢नाही तूमाला
@SomnathPuri-ms9ix10 күн бұрын
Ho na barobr aahe aai distat tash nahit
@SonaliGuddetwar10 күн бұрын
हो ना हो वाईट वाटत हो पुजाच
@jayasworldmarathi931110 күн бұрын
हे ज्ञान सोमाला सांग म्हणावं आईला सोमाचं पण बघतोच ना पुजा गरीब आहे तीची आई गरीब आहे कष्ट करून खाती त्या दिवशी पांडु पैसे देत होता तरी ना घेतले आहेत म्हणाली अगोदरंच तुम्ही दिलेले.असं नाही बोलायला पाहिजे.
@yogitashinde560410 күн бұрын
स्वाभिमानी आहे पूजची आई पैसे देत असताना नको म्हणल्या, मागून तर नक्कीच घेत नसणार.
@varungawali349910 күн бұрын
Pooja Khup sadhi bholi aahe god bless her. Love to Pihu ❤️……….!
@namdevhirugade346510 күн бұрын
हे जे आई पुजाच्या आईला बोलली ना ते जर पुजा . हुशार असती ना तर जवळ घेतल नसत पुजा साधी सरळ आहे म्हणून सगळे तीलाच बोलतात नाही मला आवडले
@Lapatavirajgaming10 күн бұрын
अगदी बराबर आजकाल अतिहुशार मुलीसारखी सुन पाहिजे होती यांना चांगल बोटावर नाचवल असत यांना
@rekhagaikwad356610 күн бұрын
प्रियांकाच्या वडिलांनी एवढा अपमान केला तो चालतो या प्रियांकाच्या सासूला. आणि पूजा च्या आईला बोलते कसे प्रियांकाने नसतं एवढं ऐकून घेतलं सासूचं.बिचारी पूजा ऐकून घेते आणि सोमानी सुद्धा एवढा ऐकून घेतलं नसतं सासुरवाडी बद्दल बिचारा पांडू ने ऐकून घेतलं .खूप साधे आहेत पांडू आणि पूजा
@KishoriSonawane-lo7bb10 күн бұрын
अहो कशाला तिच्या आईची इज्जत काढताय तुम्ही बिचारी ती काय तुमच्या दारात आली का राहते ना तिकडे एकटी आईना असं बोलायला नाही पाहिजे खोपट जरी असलं तरी तिच ते माहेर आहे
@SwamiKrupa87310 күн бұрын
का असं बोलता वो आई त्यांच्यावर वेळ आहे म्हणून त्या तुमच्याकडे मागता त्यांना मुलगा असता किंवा त्यांची परिस्थिती एव्हढी गरीब नसती तर कशाला त्यांनी तुमच्याकडे मागितले असते पैसे
@prajaktajadhav67410 күн бұрын
ह्या लोकांचे विचार घाण आहेत ताई पांडू दादा सोडून
@DipaGavhane-y2q10 күн бұрын
Tumchi आई पण तुमचा जीवावर जगते आणि पूजाचा आईला बोलते आस नाही बोलायचं
@monalisondge10 күн бұрын
पूजाला करायचं नसले की तुमच्या घरात प्रत्येक वेळी तमाशा असतो. आई अप्पा ला जमत नाही शिवलेले पूजाला करायचं नसेल तर आणि लोक पूजाला नाव ठेवतात काम करत नाही आईला काम करायला लावते. आई अप्पा ला चालत नाही शिवलेले मग कोण काम करेल ?? प्रियांका शीवते तेव्हा चालते का तिच्या घरात. ती तर करायचं नसेल तरी सगळीकडे शिवते. प्रियांका ला मस्त आहे कोणाचं सासर वास नाही.
@SwatiKaninde-g1l10 күн бұрын
प्रियांका करायच नसेल तेव्हा आई तिकडे जात नाही प्रियांका ला प्रॉब्लेम आला तरी तिलाच करावं लागते कर तिला कोणीच मदत करत नाही आई पण नाही करत पूजाला तरी आई नेहमी मदत करते आणि पूजाला कशाचा सासुरवास आहे ती तर सर्वांचा बॉस आहे
@MonaliS196810 күн бұрын
@@SwatiKaninde-g1l आई काही काम करत नाही फक्तं पूजाला करायचं नसेल तर करतात. ते पण पूजाला हौस नाही आली वेगळं बसण्याची. आई अप्पा ला जोर आहे तिला बाजूला बसवण्याचा. आई अप्पा ला माहीत आहे सोमा प्रियांका कडे निभाव नाही लागणार त्यांचा म्हणून या दोघांना सोडत नाही. पूजा आणि पांडू च्या डोक्यावर मुतायच असते.. जे सहन करते त्यांच्या
@sharddhakulkarni511710 күн бұрын
बरोबर आहे
@SonaliKhedkar-f3g10 күн бұрын
I Love pandu
@yogitashinde560410 күн бұрын
म्हणून तिच्या आईची इजत सासू विडिओ मध्ये काढली काहीही बोलायचं.
@monalisondge10 күн бұрын
प्रियांका ला करायचं नसेल तेव्हा ती शीवते तिच्या घरात तेव्हा चालते का आई अप्पा ला. प्रियांका तर करायचं नसेल तरी सगळीकडे शिवते. प्रियांका च मस्त आहे कोणाचं सासर वास नाही. मन की राणी आहे प्रियांका. पूजाला सर्व सासरवास तिचा नवरा सर्वांचं करून.
@prajaktajadhav67410 күн бұрын
दादा आज आईच बोलणं आवडलं नाहीं पूजा चा आई ला असं नाहीं बोलाव... कुणाला कमी लेखू नये आई ला समजावा जरा खूप वाईट विचार आहेत तुमच्या आईला विचार चांगले ठेवायला सांगा
@ReshmaBagwan-k6c10 күн бұрын
Barobr ...dada chya Ani aaicha vicharat kiti fark ahe ....Pooja la kiti vait watat asel pn ti hsun nete sgl .. sangnar tri konala ..
@celebrityfanclub426810 күн бұрын
2navre zalyavr bai jevha 3navra shodhate tevha Tila 0value aste
@aarti632610 күн бұрын
पूजाला तुम्ही हक्कानी काम सांगताना कसं काय वाटत नाही त्यांना मुलगा असता तर मागितलं मस्त एखाद्या गरीब परिस्थितीवर कमी लेखायचं नसतं मुलगा म्हणून म्हणून केलं तर काय होतं त्यांच्याच लेकरा बाळाला आशीर्वाद लागतो❤
@rashmikulkarni0079 күн бұрын
Yes
@aarti632610 күн бұрын
पांडू दादा तुमच्या आई आगाऊ आहे असं बोलायला नव्हतं पाहिजे पूजा आई नव्हतं असं बोलायला पाहिजे तुमची आई लय चुकीची बोलली😮😮😮
@bhaudadapadale322410 күн бұрын
तुमच्या आईच्या अंगात काय देव येतो का एव्हडे पाळते देवदेव वाले लोक पाळतात तुमची आई जुन्या विचाराची आहे आता कोणी पाळत नाही
@rashmikulkarni00710 күн бұрын
पांडू दादा तुमच्या बायकोला घेऊन गेले होते तुम्ही पैंजण आणायला त्यामुळे तुमच्या आई रागवलेली आहे असे मला वाटत आहे तुम्ही अंदाज लावावा😊😊
@MalathiMohanDabade10 күн бұрын
पांडू तुझ्या आईचं बोलणं अजिबात आवडलं नाही एखाद्याला असं कधीही कमी लेखू नये आणि आई म्हणते ते तसं काही नसतं आम्ही पण आमच्या घरात आम्ही अडचण आल्यानंतर स्वयंपाक करतो फक्त देवघरात जात नाही
@ssfashion155010 күн бұрын
Pandudada tumhi pujachya aaila paise deta te ky upkar kart nahi kontya jamanyat jagtat tumhi lok sasu sasare sambhaln he pn tumch kartavya aahe maza navra pn mazya aaila paise deto mazya bahinicha navra pn paise deto karn aamhala bhau nhi pn kdhi aeka shbdane bolt nhit ani chukun bolla tr tyala pn mahitiy tyachya purn khandanacha pahunchar hoto pn pooja aevd bolaych samjat nahi ti khup sadhi aahe mhnun sadhty saglyanch
@MalathiMohanDabade10 күн бұрын
माझ्या आईचा पण सगळा खर्च माझा नवराच देतो माझी सासुबाई आम्हाला कधीच काही असं बोलत नाही का देता तुम्ही पैसे म्हणून
@ranjanayadav80629 күн бұрын
पांडु दादा आई बोलल्या की आमच्या जिवावर जगतात कि चुकीच बोलल्या मला पुजाच वाईट वाटल पांडु दादा तुम्ही कधी दुखवु नका तुम्ही खुप जिवता पुजाला नशीबवान आहे पुजा
@MalathiMohanDabade10 күн бұрын
पांडू तुझी आई म्हणते ना चार दिवस नाही पाळ्या नंतर कितीही पैसा कमावला तरी पुरत नाही असं काहीही नसतं आम्ही पण आमच्या घरात पाळत नाही पण देवाने आम्हाला भरपूर दिला आहे
@Vaishnavisarode65210 күн бұрын
Are khedwal gawthi vichar aahe tya bai che khup jast
@Punerikatta910 күн бұрын
Aai ni as nvht bolych...😒 Nashib mana dada devani tumhala denarya mde thevl magnarya mde nahi.. ajun khup mothe vha🙌🏻
@MalathiMohanDabade10 күн бұрын
पांडू माझ्या आईचा सगळा खर्च पण माझा नवरा देतो पण माझ्या सासुबाई कधीच आशा बोलत नाही की तुम्ही का देता पैसे म्हणून उलटे स्वतः मदत करतात त्या माझ्या आईला आम्ही इकडे केरळला लांब राहतो स्वतः जाऊन माझ्या आईला मदत करतात
@MonaliS196810 күн бұрын
आयुष्यभर काम करून काय कमवून ठेवले आई ने तुमच्यासाठी.. एक एकर पण नाही. फक्त तोंडाच्या वाफा मी कष्ट केलं मी कष्ट केलं. कष्ट केलं तर एक एकर तरी कमवायची होती मुलांसाठी. आम्हाला सांगू पर्यंत जरा आई ला म्हणावं तुला आणि सोमाला या ज्ञानाची गरज आहे स्वतः च्या जीवावर जगण्याच्या.
@JyotiWarghanti-v9l10 күн бұрын
आज आई बोलले ना काहीच पटले नाही आपल्या जिवावर खातेत असं बोलायला नाही पाहिजे होते
@vyogeshharak556110 күн бұрын
आई ला खूप घमंड आहे 😢बापरे कसली बोलती,, पूजा च्या आई ला 😢काय त्या 4 दिवसाच्या तमाशा करतात,, आता हे पद्धत जुनी झाली आहे, आता समाज खूप पुढे गेला आहे 😢किती टॉर्चर करते आई त्या पूजाला 😮आणि पूजा च्या आईला कोण आहे दुसरं पूजा सोडून, मुलगा असता तर,, तिची आई तुमच्या कडे आली पण नसती,, आणि कसली अपेक्षा केली नसती तिने, जावईच बघणार दुसरा कोण बघणार तिला,, तुम्ही मग तेव्हाच पांडू ला पैश्यावली बायको करून आणायची होती,, म्हणजे काही द्यायला नसते लागले,, तुम्ही पण गरीब मुलगी कशाला सून केली 🙏🏻🙏🏻
@yogitashinde560410 күн бұрын
चार दिवस पांडू तुजी आईला काम करुशी वाटत नाय. ते कपडे भांडी तर पुजाच करती स्वयंपाक पण करायला तुज्या आईला बारी पडते, तर चार दिवस सोमाकडे जाऊन रहायचे.
@dhanashreegade265210 күн бұрын
आईचं मन चांगलं आहे पण खूप जुन्या विचाराचे आहे त्यांनी तुमच्या मतानुसार चालायला हवं बदल करायला हवे स्वतःमध्ये दिवसेंदिवस कशा बोलतात ह्या घमंडी आहेत जरा
@hemadesai907110 күн бұрын
Khup ch ghamendi ahe vatat
@RaviKamble-oj4ri10 күн бұрын
बरोबर आहे
@rashmikulkarni00710 күн бұрын
😂😂@@hemadesai9071
@geetasinnarkar468310 күн бұрын
काही गोष्टी खऱ्या आहेत.पण आत्ता हे पाळणे अवघड आहे.इकडचे चार दिवस प्रियांका कडे जायचं.चार दिवसांनंतर यायचं.यावरून व्हिडिओ टाकू नये.
@JyotiWarghanti-v9l10 күн бұрын
आई असं बोलायला नाही पाहिजे मग कुठे जाईल पुजा पुजाची आई कुठे जाईल तुमच्याशिवाय
@monalisondge10 күн бұрын
आई म्हणते मी स्वतः च्या हिंमती वर जगवले लेकर आणि पांडू ला जस कळत आहे तस पांडू स्वतः दुसऱ्याच्या येथे काम करतोय. बाल कामगार म्हणून राहिला आहे पांडू. मग आई ने कधी जगवले पांडू दादा तुम्हाला.. आई ने तुम्हाला लहानपणी काही काम करू दिल नसते तर तुम्ही मोठ्या हुद्द्यावर असता.
@monalisondge10 күн бұрын
आई चे हात पाय चांगले असून बसून मुलाच्या जीवावर खात आहेत आणि स्वतः च्या कष्टाची भाषा बोलतात😂दाजीच्या आई चे गुण घ्या. केशव दादाच्या आई चे गुण घ्या.
@sbhosale367710 күн бұрын
पुजाचा आईला अस बोलु नका आई ताजागी आपण असतो तर काय केल असतअसा विचार करावा बाकी तुम्ही छान आहात आई तुमच बरोबर आहे चार दिवस पाळाव पण जेवन बनवायला कोण नसेल तर काय करायचा पुजान पुजा तु पण सर्व धुन पुसण घेत जा म्हणजे आईवर गोमुञ शिपडायची वेळ येणार नाही
@mybebymylifekajalsakorevlo145410 күн бұрын
Lagn karaychya veles nahi klal ka tila gar nahi khopat aahe
@KarunaKamble-x9i10 күн бұрын
Baila periods nastil yet tri problem ani ale tri problem... Evdhi andhshraddha nahi bari... Needs education... Plz periods ch importance shikun ghya...
@vjs54610 күн бұрын
बायका स्वता चि वेळ विसरतात पण सुना होतात तेव्हा मात्र तेना घान येते 😂😂
@tanvisurvase127910 күн бұрын
Kiti sasu bolte tari pooja la rag yet nahi
@nitagavli55619 күн бұрын
आई किती कुचक बोलतिय पुजाला
@dhanashreegade265210 күн бұрын
आईला एवढेच बाजूला बसायचं असेल त्यांना चालत नसेल तर चार दिवस त्यांनी सोमा कडे जाऊन सरळ राहायचं
@monalisondge10 күн бұрын
तिकडे हीचा माज कोण सहन करनार तो लेक तर स्वतः च माजात असतो मग हीचा माज कोण सहन करणार
@SomnathPuri-ms9ix10 күн бұрын
Ho na
@archanakolkar837710 күн бұрын
आई कशा बोलतात की आमच्या जीवावर जगतात चुकीचे आहे हे
बिचारी पुजा एवढ करती सगळ्यांच तरी तिला कचऱ्यात काढतात
@ShitalDive-j8t9 күн бұрын
ज्या गोष्टी बदल तुम्ही सारख आई बोलता विटाळ अस आहे तसा आहे पण तुम्हाला कळत कस नाही ते आहे म्हणून आपली पुढची पिढी आहे कशाला प्रत्येक महिन्याला आणतात समोर
@dhanashreegade265210 күн бұрын
दादा आईला माना पण सगळ्या अडाणी गोष्टी स्वीकारू नका
@Lapatavirajgaming10 күн бұрын
पांडूभाऊ आज तुमची आई जे पुजाच्या आईबद्दल जे बोललीते बिल्कुल नही आवडल दिवसेंदिवस तुमची आई घमंडी होत चालली
@MarathiSwati10 күн бұрын
मला एक कळत नाही नॉनव्हेज खाणे हे केव्हाही चालते आणी लेडीज प्रॉब्लेम हा एव्हढा का पाळावा पाळावे हे खरं य पण नॉनव्हेज पण पाळावेच ना मग आई मला खूप आवडतात पण त्यांचं हे वागण नाही आवडले
@varsharathod99810 күн бұрын
Pooja baddal kadhi chagl bolt nahi aie
@VaishaliKotakar-p1t10 күн бұрын
आईला न विचारता पैंजण केले म्हणून आई रागावली आहे
@hemadesai907110 күн бұрын
Aai saheb paise ale mhanun as kunala kami lekhu naye kunala dilel kadu naye ..yavrun tumi kay ahat he kaltay ho 😡. Bichari pooja. Nahi ahe tila maher m😢
@kirtikhadsare894110 күн бұрын
Tekde सोमा पार 12 la उठतो ते शिकवा आधी tyla tynj pragati होईन का
@anjalidalvi131310 күн бұрын
Tumchi aai bolli aaplya jivavar jagti as ts vel he saglyavr yeti vel kay sangun yet nasti sanga tumchy aai la
@balajijavale959110 күн бұрын
आई आशी का वागते ह्याला पण एक मुलगी आहे पुजाताई तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका पांडूसर चांगले आहेत लक्ष दयचे नाही
@TanviSakpal-d8d9 күн бұрын
आईचे नियम पूजा भोवती असतात प्रियांका ताई यांना बोलते का4दिवस बाहेर रहा तिथे विटाळलेला जावून राहुल खाते चांगला आणि पूजाच्या मागे लागते खरंच दादा तुमचा खुप अभिमान वाटतो पुजा गरीब आहे स्वभावाचे तूम्ही तीला सांभाळून घेता
@U_R_YT10 күн бұрын
Pooja sathi like
@ShubhangivhangondeVhangonde10 күн бұрын
Kasl kay palta kone bajula bast nahe atta kay dharun baslyt
@U_R_YT10 күн бұрын
पूजा ला you tube che paise yet nahi ka tichya paishavar aai pochati ti
@rekhagaikwad356610 күн бұрын
हो बरोबर आहे त्यामुळे पूजाचा सासूला पूजा च्या आईला बोलायचं काहीच अधिकार नाही पूजा पण यूट्यूब वर पैसे कमावते तिच्या पैशावर तिच्या आईचा हक्क आहेच आहे
@SomnathPuri-ms9ix10 күн бұрын
Ho na barobr aahe Puja tai aai la deu shaktat
@TejuDhumal-o5i10 күн бұрын
Aai la mhnav tu kuthe jat jau nkos pujan shivlel chalt priyanaka ne chalt ka
@jyotisalunkhe48429 күн бұрын
पांडू दादा आईला मी तुमच्या चांगली समजत होते पण आई पुज्याच्या आईबाद्दल बोलली ते खूप वाईट वाटले आईला मी तुझ्या मोठ्या लेका सोबत तुज्या नातेवाईकांना पुरवतोय त्याच तुला kay वाटते का शेवटी पुज्या आणि तुमच्या शिवाय यांचा शेवट नाही सोमा यांना आताच टाळतो नंतर काय बगणार आहे 😢😢😢
@prajaktarecipevlogs390510 күн бұрын
पांडू भाऊ आईला एक गुलाब पाणी नाहीतर गोमूत्र ची बॉटल आणून द्या ते चांगल पाणी शिंपडले ल.
Aai la sadh samjat hoti pan aaj aai ne pujacya aai badal as bolayla nko hot
@Vaishnavisarode65210 күн бұрын
Aho sadhi nahi ti sadhe pana cha aav aanti
@Lapatavirajgaming10 күн бұрын
पांडु भाऊ आपल्या बायको किमत आपणच करावी
@anjalipavle68708 күн бұрын
आई बरोबर बोलते पुजाने तरी नीट वागावे ना जर तिचे माहेर चेही तुमी सांभाळतात तर
@jotsnapawar126410 күн бұрын
Apan swata ladies ahet mhanun bar ahe. Jug kuthe chale ani tumchi aai
@Yash_10499 күн бұрын
आज आई बोलल्या की आमच्या जीवावर जगतात... तसं नसत आई आपण कुठंतरी कुणावर तरी अवलंबून च असतो तेव्हा कमवतो.. जर ईश्वराने आपल्याला जीवनावश्यक गरजा परून उरत असेल त्यातून कुणी आधार नसलेल्या माणसाला मदत केली तर त्यातून पुण्य कामावण्या सारखं आहे ते पुढे उपयोगाला येत... आणि माणसातच देव पाहायचा त्याचे आशीर्वाद आपल्याला समाधान रुपी मिळत... असो ज्याचे त्याचे विचार जेव्हा आपल्याजवळ गरजेपूर्त असेल तेव्हा जरूर म्हणू शकता की नाही करू शकत...शेवटी कितीही कमवलं तरी माणूस समाधानी नाही.. कमी पडत.. जो समाधानी तो श्रीमंत....असं पहिल्यापासून संत महात्म्यानी उगाच नाही लिहिलं.... 👍
@tanujadeshmukh806210 күн бұрын
Jenvha aaila problem yaycha tenvha aai kay kart hoti Jevn kart hoti ka nvti
@shraddhakulkarni914010 күн бұрын
हो बरोबर बोलते ती पाच दिवस झाले हे नको सांगायला
@abhijeet762510 күн бұрын
Ti. Tumacha gharchi. Laxmi. Aahe as naka. Bolu tila ......karm chagale kara..dev asa nahi pavat...gharcha laxmi la. Bolta. N dev. Dev kara...waaa...ticha paristitila bolu naka ...kahi. varti. Gheun. Nahi jayache...
@varsharathod99810 күн бұрын
Sasu sasu cha aste
@vidyashinde41399 күн бұрын
हो, कधीही आई होऊ शकत नाही
@Vaishnavisarode65210 күн бұрын
Shevti aai soma chi aahe ghamada karnar cha ti shahani bai
@rajeshdeshmukh990910 күн бұрын
बिनडोक बाई काय शिकवते
@rashmikulkarni00710 күн бұрын
प्रत्येक लेडीज ला प्रॉब्लेम येत असतो पण अति नाही करू माणसाने
@DhanashriDeshpande-y6g10 күн бұрын
@@rashmikulkarni007 हे अगदीच बरोबर आहे पिरियड मुळेच तर बाईला बाईपण आईपण आहे यांच्या आईला पण तर कधीकाळी पिरीयड येत असतीलच ना मग तेव्हा कोण करत होतं हा पांडू जरा जास्तच ईशू करतो चार दिवस बाजुला हे लोक जरा जास्तच गावंढळ वाटतात ते तर बाईला दर महिन्याला आहे मग सारखं काय सांगायचं काहि पण
@rohinikasture107010 күн бұрын
Dada Pooja la sarkh maher nahi mahnu nako tila sad vatay
@PornimaShinde-x7s10 күн бұрын
👍
@MalathiMohanDabade10 күн бұрын
नाही कळत या लोकांना काय बोलावं काय नाही
@Humanity122610 күн бұрын
Pandu dada ....aai jey bollya tey mala patala nahi khupach harsh hota ....as a subcriber me mazha maat mandala....तुम्हाला वाईट वाटला असेल तर srry
@Advik-xk9bv10 күн бұрын
Sagla jagala sanga 5 zal 4 zal ky lok
@worldtechnology29389 күн бұрын
पुजाचा चेहरा खुप मादक दिसतो हल्ली 😅
@KavitaGopale-d1l10 күн бұрын
Pihu la kanatle chan distat
@TejuDhumal-o5i10 күн бұрын
Are aai la mhnav garibachi porgi karaychi hoti tichi maherchi map kadhayla
@Vaishnavisarode65210 күн бұрын
Teva yana koni porgi det navte manun keli aata he lok majle manun churu Churu bolne suchte
@Lataraut95279 күн бұрын
पांडु दादा आई अस का बोली पुजा वहिणी च्या आई ला तुम्ही कार जवाई नी नाही बगीतल मग कोण बगल सांगा तुम्ही ❤❤❤❤पाडु दादा आई अस बोली खुप वाईट वाटलं सांगा आम्हाला उत्तर दया
@abhijeet762510 күн бұрын
Mi. Asti na ta. Kay. Jhale aste. Aaiche ....ti. kam. Karate pooja fukat. Karate. Ka tya sbhula n sagarla posalya. Tine. Ka. Karayache tanche ..mule ti. Geun nahi aali. Barobar tumache. Natvandech. Aahat. ..kay. bolata. Tumhi ...jara. patel. Asa. Bola.sonali Gaikwad
@tukaramtakawane616310 күн бұрын
आई बोलतात पण त्याच मनात काही नाही हे त्याच्या चेहरावरन दिसत आहे
@RahulGaikwad-l2f6 күн бұрын
कुठल्या जमान्यात जगत आहेत पाळी आली की बाहेर बसायचं 😢
@vilasdarade506610 күн бұрын
Ata zopaycha video taka mhanje purn hoil
@anjalipawar-du4bt10 күн бұрын
Are padu aapn 21 vha shatka madi rahato aani kay palata aata kuni palt nahi fakt dev poojan kart nahi aai la sang
@AmrutaWagh-ep3kv10 күн бұрын
Kiti eka baic gavbhr krta tumi old mans
@SumanRandive-q8c10 күн бұрын
Tumch swatach ghar ahe ka he
@Kanchan-hw7hs8 күн бұрын
दादा लहान मुलांना बघून कसं काय होणार आहे नाही जमत बाजूला बसने समजून सागा आईला
@Kanchan-hw7hs8 күн бұрын
दादा मुलीची केस वाढवू द्या छान दिसेल
@SnehaKamble-k3o9 күн бұрын
Ye baii as ka boltes g tuzay sasrela bg ja pahila mg bol
@santoshpatil490110 күн бұрын
😢😢
@chhayamehetre334710 күн бұрын
Aaila kharch sikva dada kase video karayche aai khup chan video banvtil
Dada mazya sasubai pn.. some aai sarkhich hotya❤❤❤
@Dipaliगुजर9 күн бұрын
Dada tujhya aaila bolayachi ajibat padhhat nahi poojachya aaivar kharab vel ahe tar ashi bolate tumachi aai tyanchi mulagi tumachya gharat diliye tijya paygunan aaj tumachyajaval sagal ahe aas ny bolay pahije sunechya aaibaddal
@neetasalvi148310 күн бұрын
Mala aai jam aavdtat boltat mast kam pan mast
@manjushrinanware460310 күн бұрын
आमच्या सासूबाई पण कडक पाळतात चार दिवस नाही चालत
@snehalmane22269 күн бұрын
Puja ch jagi dusri kon asti tr aaila khapun pn ghetala nasta
@SunitaChikane-y8i10 күн бұрын
बरोबर आहे आईचे
@komaltanpure56538 күн бұрын
Ek shrich eka shrich dhuk samju sakat nahi tar kay aapla upyog aahe shrichya navakhali kalank as mhanl tari chalel😢
@MarathiSwati10 күн бұрын
RTI चा फ्रॉम भरा मुलांचा
@bharatimane822110 күн бұрын
Gomutra gomtar nahi
@PratikshaGaikwad-yz1zd10 күн бұрын
पांडू दादा आईचा चैनल खोलून द्या मस्त खरी नाही ब्लॉक
@DhanashriDeshpande-y6g10 күн бұрын
आज आईचा अभिमान वाटला मला शिकव आज पण आईची काहितरी शिकायची ईच्छा आहे पण पुजा तर असं सूध्दा म्हणत नाही मला शिकवा पुजारा माहेरी कुणाचाच आधार नाही नवरा मूलांना सांभाळतो शिकवतो ईला फक्त फिरायला हसायला आवडत पुजा असं नको करूं थोडं तरी शिक ग बाई
@dinkarbharekar650210 күн бұрын
बरोबर
@yogitashinde560410 күн бұрын
दुसरी शिकलेली आहे म्हणून तिचा नवरा कर्ज करून ठेवतो.