आजी खूप खूप छान मस्त गाणी म्हटली तुम्ही जोती ताई तुमच्या कडे एक अभंग गाणारी साक्षात लक्ष्मीदेवी आलात आहे किती छान मस्त,, गाणी बोलला आजी तुम्ही
@PrabhaShinde-t8u10 ай бұрын
तुम्ही आजीला ठेऊन घेतले खूप पुण्यात काम केल मी तुमचा वाडोओ बघितला मन खूप काळी झाले
@rajnilokhande810510 ай бұрын
😂@@PrabhaShinde-t8u
@prakashmashelkar110410 ай бұрын
फार स्तुत्य उपक्रम आहे . ज्योती ताईला या कामात यश मिळत जाओ.
@anjanakekan861610 ай бұрын
वा काय आवाज आहे ते माऊलीच खूप छान गायल गाण मला हे गाण खूप आवडत ते आयकयाला मीळाले ते आजीला गाण महणताना दमपण लागला नाही हे वयत विशेष आहे आजीला घेऊन आलेल्या ताईला मानल कीती लाबून घेऊन आलेत खूप छान विडीऔ आहे
@SudhirPore-f4p10 ай бұрын
आजींचा आवाज खुप छान आहे ज्योती ताई तुम्ही खूप छान कार्य करीत आहे देव तुम्हाला खुप शक्ती देवो
@ashakhachane273410 ай бұрын
ज्योती बेटा शब्दच संपले तुझ्या समोर. खरोखर देवाजवळ एकच मागते या ज्योती माईला शकति प्रदान कर. खूप छान काम करत आहे बेटा बाप्पा ब्लेस यू बेटा❤❤❤❤❤❤❤
@leenapimpale227010 ай бұрын
आजीने खूपच छान गाणं म्हटल ऐकायला फारच गोड वाटले आजी असेच गाणे तुम्ही ऐकवत जा
@kalpnabhangare861710 ай бұрын
ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आजी च्या सेवेसाठी हिच माझी देवा जवळ प्रार्थना ताई तु खुपचं मोठ्या मनाची आहे हे!
@prasadjadhav377510 ай бұрын
आजीनी गाणं खूप छान म्हटलं ज्योती ताई तुला परमेश्वर शक्ती देऊ
@muktadantule158110 ай бұрын
आजी खरच खुप छान आहे आजींना जर हरी पाठ येत असेल तर रोज सायंकाळी हरीपठ आनी अभंग ऐकायला आवडेल
@rahulshegudkar900310 ай бұрын
आजी तुमचा आवाज खुप गोड आहे तुमचं गाण ऐकून डोळ्यात पाणी आले ताई तुम्ही खुपच छान काम करता सर्वाना छान सांभाळून घेता स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो 🙏🙏
@gulabshaikh683110 ай бұрын
आजींना देव भेटला ज्योती ताईच्या रूपात 🙏🙏🙏 आजीचं स्वागत आहे आश्रम रुपी मंदिरात 🌹🌹🌹🌹
@vidyagalinde342210 ай бұрын
पाडगावकर आजी- 🔹दोन या आजी चा आवाज खूप अप्रतिम आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! सर्वच आजी-आजोबा खूप प्रेमळ आहेत. सर्वांची एकच जात, ती म्हणजे मानवता....🙏👍 आजी-आजोबांना🙏
@sunandanewaskar973010 ай бұрын
आजीचा आवाज खूप छान आहे साक्षात परमेश्वर तुम्हाला आधार देण्यासाठी आजी सरस्वती च्या रुपात तुमच्या तुम्हाला भेटायला आले आहे
@snehalbaravakar50310 ай бұрын
आजी खूपच मस्त गायल्या डोळे भरून आले 😢 ताई तुझं काम खूपच छान आहे आणि तू अशीच कायम सगळयांचा आधार बनाव हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏
@hemangiwelling310210 ай бұрын
ज्योती तुला दीर्घायुष्य लाभो आणी तुझ्या हातून अशीच सेवा घडो
@pushpamore714910 ай бұрын
ज्योती ताई आज्जी च्या गाण्या मुळे डोळ्यात आपोआप पाणी आले
@minalpatil985510 ай бұрын
खूप गोड आजी आहेत . खूपच गोड गाणं गातात.आपले एक गाणी गाणारे आजोबा आपल्याला सोडून गेले पण दुसरी छान आजी आली
@dhanashrirananvare351410 ай бұрын
तुम्ही खूप छान काम करत आहात. तुम्हाला लाख लाक प्रणाम आणि शुभेच्छा 😊
@sushilashingade294910 ай бұрын
या वयात ही आजींचा आवाज फारच सुंदर आहे आजीचे आयुष्य इथुन पुढे सुखमय होवो देवाजवळ हिच इच्छा
@samadhanmore362010 ай бұрын
खुपच छान गाणे म्हटलं रुदयाला भिडल खुप खुप शक्ती दे शंभो माझ्या ज्योती ताईला निराधाराला आधार देण्याचे सामर्थ्य दे
@manikshewale665010 ай бұрын
शुभ सकाळ, ज्योती ताई. श्रीराम आगमनाच्या दिवशी, तुम्हाला सुंदर आई मिळाली, खरचं तुमच्या कार्याला सलाम आहे. तुमचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे व आरोग्य संपन्न जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. तुमचाही खूप मोठा आधार हरपला. कायम तुमच्या पाठीशी देव असणारच आहे. स्वतः ची पण काळजी घ्या.
@Mypetcrab10 ай бұрын
ज्योती, खूप छान उपक्रम हाती घेतला आहेस. आईंचं गाणं मन भारावून गेलं. बाप्पा डोळ्यासमोर उभा राहिला आणि माझ्या बाळासाठीही माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रत्येक आई ही फक्त आपल्या बाळासाठी जगत असते आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते, "" माझे सारे जीवन देई मम बाळाला "". ज्योती, तुझ्या या सत्कार्यासाठी परमेश्वराचे आशिर्वाद अखंड तुझ्या सोबत असू देत. यशस्वी भव।
@ganeshkrupa290610 ай бұрын
आजी तुमचा खूप चांगला आवाज आहे खूप वाईट वाटतं या वयात या आजींना अशाप्रकारे हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात हे खरंच आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे जर एखाद्याकडे काही संपत्ती नसेल अथवा त्यांचा कोणी जवळचा कोणी नसेल तर या हाल अपेष्टा सहन करावे लागतात म्हातारपण का खरे एवढे वाईट असते😢 ताई तुमचे खूप आभार अशा निराधार लोकांना आधार देता देव तुमचं भलं करो🙏🙏
@vandanapatil403210 ай бұрын
त्या आईचे मुल जरी गेले. पण तुमच्या सारखी मुलगी असतांना कोणती आई अनाथ होणार नाही ताई. तुमच्या सारख्या मुली जन्माला याव्यात आणि पुढे व्हाव्यात. अशा आई-वडिलांना आधार देण्यासाठी. जन्म-मरण तर आहेच सर्वांना. त्यातून बाहेर पडणारच आजी. सह दु:खी आहे त सर्व एकमेंकांना आधार दिलाच पाहीजे. खूप छान काम केल ताई तुम्ही आईंना आदार देऊन. आजचा विडीओ खूप छान. कोणी निराधार नाही. कायमचा आधार दया ताई. स्वताची पण काळजी घ्या. तरच तुम्ही सर्वांना सुख देऊ शकणार.
@Borkarfamilykitchen81810 ай бұрын
किती छान लिहिलंय ❤
@shivam.gogawale750810 ай бұрын
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ताई खूप छान आणि आजीचा आवाजही खूप छान आहे❤❤🎉🎉
@sujatashedge83454 ай бұрын
खूप छान आजी आवाज खूप छान आहे गाणे पण छान म्हणले ज्योतीताई तुमच्यामुळे आजीला आधार भेटला
@ramgondapatil243510 ай бұрын
😢 आजी तुमचा आवाज खूप छान आहे तुमचं गाणं ऐकल्यावर कोणालाही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही आजी तुम्ही खूप छान आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@गोष्टआपलीचАй бұрын
तुमच्या कार्याला मनापासून सलाम,खूप छान कार्य आहे तुमचे.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@sushmamhapsekar775510 ай бұрын
Tai tumhi khup changle kam karat aahat dev tumhala udanda aayushya devo hich parmeshwarajavl prarthana god bless you
@pramilatelang236210 ай бұрын
गाणे एकूण मन गहिवरून आले.खुप छान 🙏❤️❤️❤️👌👍
@SangeetaMhatre-v1f10 ай бұрын
ज्योतीताई नवीन आलेल्या आजींनी गाणं म्हटलं खूप सुंदर खूप सुंदर आवाज या वयातही एवढं लक्षात ठेवून गाणं म्हणणं खरंच खूप मोठी कला आजी ना तुम्ही खूप छानच ठेवाल सगळ्यांचे दुःख आहे तर तुम्हाला एवढं मोठं दुःख असताना सुद्धा तुम्ही वृद्धाश्रमाचा कार्यक्रम कार्य व्यवस्थित पार पडला आहे
@vandanagujar301010 ай бұрын
आजींचा आवाज ऐकून खूप छान खरोखर आहे जगात खूप मोठे दुःख आपल्याला काहीच दुःख नाही हे कळले
@alkasonawane142010 ай бұрын
आजींचा आवाज खूप गोड आहे ताई तुम्हाला परमेश्वर खूप शक्ती देवो हीच प्रार्थना
@nilamjadhav63210 ай бұрын
खूप छान आजींनी गाण म्हटल आवाज पण खूप छान आहे डोळ्यात पाणी आले 😢😢❤तु त्यांना छान सभांळशील म्हणून देवाने पण तुझ्याकडे पाठवल बघ
@shobhagaikwad252910 ай бұрын
आज्जी खुपछान गाण गायलंय खुपछान वाटल 😭
@priyankask143210 ай бұрын
Khrach kitee god awaj ahe maushincha sakshatsarswati Devi awtarlyat patait Tumhala sihancha wata dev tumha sarwnna sukhi thewo❤shree Swami samartha 🙏🌺🙏
@alkaborate712810 ай бұрын
आवाज गोड आहे.आश्रमातील वातावरण आणखी आनंदी होईल.
@vinantipujare239810 ай бұрын
जिथे सरस्वती तिथे वातावरण उत्तमच👍👍👍👍
@alkaborate712810 ай бұрын
धन्यवाद
@alkaborate712810 ай бұрын
आभारी आहे.
@surekhashingote78810 ай бұрын
ज्योतीताई ह्या आजी दादांच्या रूपात आलेल्या आहेत किती छान आवाज आहे
@shraddharasam48047 ай бұрын
या वयात एवढा सुंदर आवाज खरच देवा सारखी ज्योती मिळाली अशीच ज्योती तू स्वताच्या गरीबी वर मात करून सेवा आधार देऊन त्यांची मुलगी म्हणून राहते खरचं ज्याने गरीबी काय असते त्याचे चटके सोसले त्यालाच दुसऱ्या ची गरीबी समजते असाच आधार दे आशिर्वाद मिळतच राहीले देव तूला खूप हिम्मत देओ❤श्री गुरूदेव 🙏
@bhimraosuryvanshi182010 ай бұрын
खूप खूप आनंदात रहा सगळ्यांनी ज्योतीताई यु आर ग्रेट
@pramilaghumare365810 ай бұрын
खूप छान गान म्हंटल आजी तुम्हाला येथे खूप आनंद मीलो हीच सदिच्छा
@vaishalinizare85710 ай бұрын
आई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ज्योती ताई कडे आल्या मुळे
@nikitatoke817810 ай бұрын
Tai tumchya swaroopat aaji la dev bhetala. Dhanyavad.
यालाच पुर्वजन्मीचे ॠणानुबंध म्हणतात . तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी , ईश्वराच्या योजना ह्या घडतातच. त्याने योजलेल्या योजना अस्तित्वात येतातच.😢🙏🙏🙏
@HiraMorale10 ай бұрын
धन्यवाद ज्योती ताई. भगवंत चराचरात भरलेला आहे. त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तुम्ही करत असलेले काम महान आहे .
@archanadodkar355610 ай бұрын
जोती ताई खरंच खूप छान काम करता आहेत तुम्ही खरच किती सुंदर गाणं म्हंटल आजीनी डोळ्यात पाणी आली खूप छान ताई श्री स्वामी समर्थ स्वामी अशेच तुझ्या पाठीशी उभे राहोत 🙏🙏
@latasapkal520210 ай бұрын
ज्योतीताई आजीने खूप छान गाणं म्हटले मला खूप रडायला आले❤🎉
@vaishalivengurlekar218610 ай бұрын
खूप छान आवाज आहे ह्या वयातही न चुकता गाण मस्तच.
@suhasiniparab409110 ай бұрын
ज्योती ताई सर्व आईंना असाच आनंद देत रहा
@shaikhinaytulla635410 ай бұрын
ताई साहेब आपल्या कार्यास सलाम
@MangalRajpure-e1xКүн бұрын
खूप सुंदर गातात आज्जी
@chhayashinde355110 ай бұрын
साक्षात ताई तुम्ही माऊली आहात सलाम तुमच्या कार्याला 👌👌💐💐💐💐
@ChandrashekharPhadke-s4m10 ай бұрын
Mrs. Jyoti Tai, You are doing a Great Job God may bless you.
@dashamatafession552110 ай бұрын
😢 गाणे ऐकून खरंच ताई खूप रडायला आले खरच खूप छान आजी😢❤
@pragatidighe68028 ай бұрын
आजीचा आवज खूप छान आहे देव आजीच्या पाठी मागे राहू दे उदंड आयुष्य लाभो श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते
@sawantvilas527710 ай бұрын
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AlkaBedre-xl1cp10 ай бұрын
Shri swami samarth 😊🙏
@swapnasuryawanshi669810 ай бұрын
खुपच छान आवाज आहे आजी चा 👌👌
@anitasawant95708 ай бұрын
ताई शब्दच नाही हो देवाने तुम्हाला ऊत्तम निरोगी आयुष्य देवो🙏 किती खबिर पणे कार्य करत आहात🎉🎉
@aartinaralkar400410 ай бұрын
ताई खुप छान काम करत आहेत..
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ10 ай бұрын
😢😢😢😢😢😢माझ्या कडे शब्दच नाही ज्योती ताई 🙏
@rekhagaikwad59818 ай бұрын
आई तुम्ही असंच छान रहावा आनंदी राहावा गाणी रोज गावा
@sunitavanjire968110 ай бұрын
ह्या आजी दादांच्या रूपात आलेले आहेत यांचा आवाज खूप छान आहे मन अगदी भरून आलं गाणं ऐकवा❤❤❤❤❤❤
ताई आजी खूप गोड आहेत. छान आवाज आहे. आज मला माझ्या आईची आठवण झाली .ती पण खूप गोड गायची.
@ujjwalaoke157910 ай бұрын
Vaa..khupau chan vatle baghun vidio...Shubhecha Tumcha karyasthi..chan kam kartay tumhi..
@kavitawaingade341210 ай бұрын
खुप छान गाण गायल आजी ने अकंल ची उनीव भरून काढली
@lalitaskitchenandvlogs10 ай бұрын
ताई नमस्कार खूप छान काम करत आहेत आपण देव तुम्हाला खूप शक्ती देऊ🙏🙏🌺🌺
@rahuldutta49278 ай бұрын
Tya Tainche khup abhar ki Anita aaji amhala milali aani chan gani eaikayla milnar aani ti ethe khup sukhi rahnar
@mangaldumbre319210 ай бұрын
खुप छान अप्रतिम सादरीकरण
@shobhataisable114410 ай бұрын
खुपच छान आवाज आहे आजीचा🌹🌹🙏🙏🌹
@prabhadeshpande-c6s8 ай бұрын
खरोखर प्रत्येकाची काही ना काही व्यथा ऐकून डोळे पाणावतात.परमेश्वरा ह्या सर्वांना सुखी ठेव .
@anitagosavi330910 ай бұрын
खूप छान गायिले गाणं आजीने
@sachinvatharkar527310 ай бұрын
आजी खूप छान गाणी म्हटले डोळ्यात पाणी आले
@pritamsalgaonkar656410 ай бұрын
Khupch mast gan mhatal Aajeeni 👌👌
@jaishreekrishn112210 ай бұрын
मस्त सुंदर गाणं आहे आजिचे
@sudhirpalande39799 ай бұрын
SISTER ...............REALLY NO WORDS FOR VALUABLE HELP U R DOING ...........HATS OFF TO YOU AND GOD BLESS YOU ALWAYS 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nalinipuppalwar921810 ай бұрын
Khup chhy chhan gane matle,aavaj god,madhur,aahe,ya aaicha,Jyoti tu changle kam kele tula dev niradhar lokanchi seva karnyasathi bal devo,hich devajaval prathna.❤
@NitinDongre-t7k10 ай бұрын
आजींचा आवाज खूप छान आहे ,आजोबांची आज आठवण आली ,आजोबा पण खूप छान गायचे
@Chakula004510 ай бұрын
ताई खरंच खूप छान काम करत आहेत तुम्ही 🙏🏻🙏🏻
@rameshthorat503010 ай бұрын
जग हे बंदिशाला , शब्द च नाहीत, स्वामीकृपेने आपल्या हातून अशीच सेवा घडो...
@asmitaapte100610 ай бұрын
छान आजींनी गाणं म्हटले तुमच्या कार्यक्षेताला नमस्कार
@pundlikbiranje125610 ай бұрын
Khup chan kam karat ahat tai you are great god always bless you
@jyoti629210 ай бұрын
ताई तुमच्या कामाला आमचा सलाम ❤❤❤❤❤आजी खूप गोड आहेत
@UjwalaJadhav-x9e6 ай бұрын
Jythi tai tumhi gret aahe 🙏🙏
@sandhyapimpale419810 ай бұрын
मन भारावून गेले आजींना बघुन मी तुमचे व्हिडिओ पाहिले देव तुमच्या सदैव पाठिशी राहिल श्री स्वामी समर्थ
@latakolte843110 ай бұрын
Khupchan Kam krtahet joytitai all the best
@sudhakarghosalkar556610 ай бұрын
अशा परिस्थितीत आपल्या समाजाने त्यांना मदत करायला हवी
@latakate211610 ай бұрын
तुमच्या मुलांना आणि तुम्हाला खूप खूप देव आशीर्वाद देईल
@Patil221010 ай бұрын
Khuupch chan aajji fresh vatl
@savita91010 ай бұрын
Kiti sunder voice❤
@avantikapatil856210 ай бұрын
👏👏 khupach mast aajicha aawaj khup chan ahe
@ShreeKrishnasatsangmandal10 ай бұрын
Shree Krishna shtsang mandal na Jay shree Krishna 🙏❤️❤️