Рет қаралды 4,148
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
चेतावणी अभंग - तू पाहुणा मी पाहुणा ऐक नरा | दोन दिवसांचा बाजार सारा | tu pahuna mi pahuna
Marathi Abhang notation
तू पाहुणा मी पाहुणा ऐक नरा
दोन दिवसांचा बाजार सारा ||
भुलू नको रे अश्या वेळेला
होई सावध सांगतो मी तुजला
असे आले किती जगी गेले किती
नाही थारा ||१||
गणगोत हे बाईल पोरे
कुणी नाही कुणाचे बा रे
संग येणार नाही कपडा कोरा||२||
काय करावे शेती वाडीला
मोठा मोठाले बैल जोडीला
घडा पाण्याचा फुटलं डेरा||३||
ऐका निवृत्ती सांगतो तुम्हाला
विसरू नका या हरिनामाला
चुकवा चौऱ्यांशी चा तो फेरा||4||
संत निवृत्ती महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
तु पाहुना मी पाहुना एैक नरा दोन दिवसांचा बाजार सारा
दोन दिवसांचा बाजार सारा
तू पाहुणा मी पाहुणा
तू पाहुणा मी पाहुणा दोनच दिवसाचा बाजार सारा
tu pahuna mi pahuna
दोन दिवसाचा बाजार सारा
सारा बाजार दोन दिवसाचा अभंग
तु पाहुना मी पाहुना
तु पाहुणा मी पाहुणा दोन दिवसाचा बाजार सारा
बाजार सारा
तु पाहुणा मी पाहुणा दोन दिवसाचा बाजार सारा
tu pahuna me pahuna don divsacha bajar sara
tu pahuna mi pahuna
tu pahuna mi pahuna abhang
tu mani sali mi tuna pahuna
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन