Рет қаралды 12,573
चडणीवरचे मासे हे फक्त पावसाळा मध्ये बघायला मिळतात.सुरवातीचा पाऊस आला शेतात पाणी आल का चडणीवरचे मासे नदीतून वर चाळायला लागतात मग ते मासे पकडण्यासाठी गावागातील छोटी मंडळी पासून मोठ्या माणसापर्यंत गर्दी लागते ही तुम्ही व्हिडिओ पाहिल्यास बघायला मिळते.
व्हडियो आवडल्यास subscribe करा
👍रॉयल दादुस👍
#royaldadus
#fishing
#chadanivarchemase