Cabinet Expansion वर Chhagan Bhujbal पहिल्यांदाच मनमोकळे बोलले | Ajit Pawar | Praful Patel

  Рет қаралды 75,651

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 789
@prashanttayade9092
@prashanttayade9092 3 сағат бұрын
सर्व बहुजन OBC बांधव हे सर्व तुमच्या सोबत आहे जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व जय OBC.
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 3 сағат бұрын
😂😂😂😂😂
@स्वरसह्याद्री
@स्वरसह्याद्री 3 сағат бұрын
😂😂😂😂😂
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 2 сағат бұрын
आता असं बोंबलून काय उपयोग...🤣🤣
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Ajun kute stamp machin bhette kay bagha
@aryantale7728
@aryantale7728 2 сағат бұрын
काय पर्श्या आत्ता भुकून काय फायदा..😂😂😂
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 сағат бұрын
आपका ओबीसी समाज तुमच्या बरोबर आहे साहेब
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 2 сағат бұрын
OBC 🐯 Bhujabal Saheb, ओबीसी आरक्षण बचाव, महाराष्ट्र बचाव.
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 2 сағат бұрын
जेल मधुन सुटका झाल्यावर तुम्हाला 2019ला पहिली शपथ घ्यायला लावणारे शरद पवार साहेब होते
@VitthalGaykwad-b9h
@VitthalGaykwad-b9h 2 сағат бұрын
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 Сағат бұрын
💯✅
@avinashshewale5276
@avinashshewale5276 Сағат бұрын
भुजबळ साहेब यांच्यामुळेच महायुतीला ओबीसी समाजाने मतदान केले झेडपी,नगरपालिकेत हिशोब होणारच
@cops_aj9049
@cops_aj9049 2 сағат бұрын
साहेब ❤
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 3 сағат бұрын
स्वतंत्र पक्ष स्थापन करा आम्ही आपल्या सोबत साहेब
@sureshbansude3263
@sureshbansude3263 2 сағат бұрын
वेळ आल्या वर तेही करु काळजी करु नये
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 2 сағат бұрын
बरोबर आहे
@SantoshGadekar-w3j
@SantoshGadekar-w3j 2 сағат бұрын
अजित पवारांचा जाहीर निषेध
@Trendingnews_0
@Trendingnews_0 3 сағат бұрын
अजित पवार जाहीर निषेध
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 сағат бұрын
छगन भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@SuchitraPatil.
@SuchitraPatil. Сағат бұрын
​@@S.V.DeshmukhDeshmukh jarange che samarathankdun ajun kay apeksha
@chetangiram6664
@chetangiram6664 Сағат бұрын
​@@S.V.Deshmukh अरे प्रचार करण्याची काय गरज अजित पवार la obc न मत डेल म्हणजे भुजबळ साहेब यानला पाहून नहीं तर अजित दादा ची लोकसभा सारखी हालत झाली असती
@vijaypeharkar8503
@vijaypeharkar8503 2 сағат бұрын
अखेर अजित पवार त्याची जात दाखवली .महायुतीने धोका नाही दिला फक्त अजित पवार
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Сағат бұрын
नुकसान मात्र भाजप महायुती चे होणार
@VijaysinghPatil-o7j
@VijaysinghPatil-o7j 2 сағат бұрын
हा फक्त स्वःताच्या कुटुबाचा आहे obc चा नाही
@ankushraut2042
@ankushraut2042 3 сағат бұрын
भुजबळ साहेब यांनी निर्णय घ्यावा आम्ही तुमच्यासोबत आहोत साहेब
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
भुजबळ लवकर निर्णय घ्या जेलमध्ये जाण्याचा
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 2 сағат бұрын
निर्णय घ्यायला हिंमत लागते...😂😂
@mayuripaithankar3537
@mayuripaithankar3537 2 сағат бұрын
​@@thefact8558aukat ahe ka tyanchabdl bolnyachi
@KailasKasar-u7l
@KailasKasar-u7l 2 сағат бұрын
😂😂😂
@pawarvasanttrambakpawar5487
@pawarvasanttrambakpawar5487 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 2 сағат бұрын
ठाकरेची कृपा होती इथपर्यंत !
@charudattpachkor5882
@charudattpachkor5882 2 сағат бұрын
सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज भुजबळ साहेब तुमच्या सोबात आहे.
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 сағат бұрын
भुजबळ साहेब यांना मंत्रिपद मिळायला हवे
@vijaygawade2182
@vijaygawade2182 Сағат бұрын
हॉटस्टार भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद कशाला पाहिजे
@tejas7133
@tejas7133 2 сағат бұрын
100 % सत्य
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 2 сағат бұрын
अजित पवार यांचा निषेध निषेध
@dilipdangade5294
@dilipdangade5294 2 сағат бұрын
7 वेळा आमदार दरवेळेस नवीन खाती बस करा आता नवीन माणसांना संधी द्या
@shetriydhangar5796
@shetriydhangar5796 2 сағат бұрын
Tech mhantoy sarak sarak Ajit pawar Devendra fadanvis kashala cm pahije
@ShantaramGangurde-nc4ro
@ShantaramGangurde-nc4ro 3 сағат бұрын
जय ज्योती जय क्रांती ओबीसी चा बुलंद आवाज भुजबळ साहेब
@vishalpatil3353
@vishalpatil3353 2 сағат бұрын
थांब फडवणीस ED लावेल तुझ्या मागे नाराज होतो काय तू😂😂😂😂
@DattaThorat-dd3lk
@DattaThorat-dd3lk 2 сағат бұрын
फडणवीस चा बाप आहे छगन भुजबळ
@rmk995
@rmk995 2 сағат бұрын
भुजबळ साहेब निर्णय घ्या सर्व ओबिसि समाज तुमच्या मागे आहे
@sharadmane4755
@sharadmane4755 Сағат бұрын
तुम्ही शेट पण वाकड करू शकत नाही अजित पवाराचे त्याच्या कडे धन्या सारखा डॉन वाल्यासारखा मर्डर करणारा 🐕 आहे
@VilasMandilek
@VilasMandilek 2 сағат бұрын
भुजबळ साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb 3 сағат бұрын
मा छगन भुजबळ साहेब हे ओबीसी चे मोठे किंवा ताकत वर नेते आहेत एकमुखी नेतृत्व आहे यांना डावलणयात आल्याने आश्चर्य वाटत आहे हे अस दमदार नेत्याचा विरोध किंवा नाराजी कोणालाही परवडणारी नाही एक आदर्श नेतृत्व🎉
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 сағат бұрын
छगन भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@vijaygawade2182
@vijaygawade2182 Сағат бұрын
ओपन हा एक नंबरचा भ्रष्टाचारी नेता है
@BalaDeshmukh-n2o
@BalaDeshmukh-n2o 2 сағат бұрын
छगन भाऊची मंत्री पद न देऊन फिरवल्या बद्दल अजितदादा पवार यांचे खुप खुप अभिनंदन 💐💐😊😊
@suryakantbhujbal4440
@suryakantbhujbal4440 Сағат бұрын
तुमच काय खरं आहे लाभासाठी जात आणि बाप बदलणारी अवलाद
@gajanannaeknawre2060
@gajanannaeknawre2060 2 сағат бұрын
भुजबळ साहेब 0BC ढाण्या वाघ आहे 💪💪
@adityasurwase3645
@adityasurwase3645 2 сағат бұрын
जय ज्योती जय क्रांती ❤
@skssk1484
@skssk1484 2 сағат бұрын
तुम्ही जर स्वतःचा पक्ष काढला तर फार फरक पडेल तुम्ही सात वेळा निवडून आलेले आहेत तुम्ही स्वतःचा पक्ष काढाच म्हणजे कळेल
@sagarpawar2266
@sagarpawar2266 2 сағат бұрын
👌👌जय भुजबळ 👌
@tukaramrathod7109
@tukaramrathod7109 2 сағат бұрын
भुजबळ साहेब संघर्ष योध्दा आहे. मंत्रिपद सर्व काही नाही.
@BabanGabhane
@BabanGabhane 2 сағат бұрын
Jai obc jai Bhujbal Saheb
@BharatMane-r8v
@BharatMane-r8v 2 сағат бұрын
भुजबळ साहेब समस्त धनगर समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपण निर्णय घ्यावा
@bhagwatingale9884
@bhagwatingale9884 3 сағат бұрын
अजित ला महागात पडणार
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
शरद पवार ने अजित पवार च वाकडं केलं नाही, तू काय वाकडं करणार
@dattashinde8780
@dattashinde8780 2 сағат бұрын
शरद पवार अजित पवार एकच आहे. भुजबळ बाहेर ठेवला ते योग्यच केल.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 сағат бұрын
Thick ok
@prashantambre6362
@prashantambre6362 Сағат бұрын
Ghanta 😂
@maharashtra5734
@maharashtra5734 2 сағат бұрын
बाळासाहेबांना धोका देउन ही एवढी वर्ष टिकले साहेब पण आज कळाले असेल काय वाटते धोका दिल्यावर. किती लोकांना आतापर्यंत धोके दिले आता एक बसला तर वाईट वाटते ना ! यालाच म्हणतात नियती
@rmk995
@rmk995 2 сағат бұрын
अजित पवार पेक्षा तूम्ही मोठे नेते आहेत. तूम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहात तुमच्या मुळे महायुतीला येवढे मोठे यश आले
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 сағат бұрын
छगन भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@realindia9718
@realindia9718 2 сағат бұрын
😂
@abs.creations4162
@abs.creations4162 2 сағат бұрын
😂😂
@aakashpawar1960
@aakashpawar1960 2 сағат бұрын
😂
@SomnathYadav-bn7sf
@SomnathYadav-bn7sf 2 сағат бұрын
😂😂
@SavitaGhute-g5b
@SavitaGhute-g5b 2 сағат бұрын
आत ओ बी सी ची गरज वाटत नाही.मतदान होईपर्यंत शांतता
@SandeepT-hy2je
@SandeepT-hy2je 2 сағат бұрын
साहेब राजीनामा द्या आपण स्वतंत्र लढू
@PrasadChavan-bf8nj
@PrasadChavan-bf8nj 2 сағат бұрын
😅😅
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 2 сағат бұрын
महाराष्ट्रात हे एकच ओबीसी आहेत का,अन्य मंत्री ओबीसीचे कॉनिक नाही का
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 2 сағат бұрын
एकमेव ओबीसी चे नेते नाहीत पण रस्त्यावर उतरून ओबीसी साठी लढणारा भुजबळ साहेबांनी एकही नेता नाही कळलं का
@popatnevase2244
@popatnevase2244 2 сағат бұрын
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vilaskhaire3330
@vilaskhaire3330 2 сағат бұрын
ओन्ली भुजबळ साहेब 💪🔥
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 2 сағат бұрын
सर्वात पहिले शिवसेनेचे नुकसान भुजबळ ने केले ❤️ स्वतःचे नुकसान झाल्यावर कसे वाटते ❤️👋
@MadhavMundhe-j2m
@MadhavMundhe-j2m 2 сағат бұрын
भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे होते
@varshanavale2419
@varshanavale2419 2 сағат бұрын
मुंडे यांचे कमी करून भुजबळांना द्यायला पाहिजे होतं
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 2 сағат бұрын
प्रस्थापितांना त्यांचे पेक्षा कोणी मोठे झालेले चालत नाही... एक मात्र नक्कीच एकमेव तुम्ही OBC व बहुजनांचे सर्वमान्य नेते आहेत.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Fukat che sagle tumhi khayache ani prasthapit manun dusryanchyavar khapar fodayche
@HDGAMER_SHORTS
@HDGAMER_SHORTS 2 сағат бұрын
अजितदादा,शिंदे आणि फडणवीसांना चांगलेच माहीत आहे की आपण या सर्वांना कसे निवडून आणले त्यामुळे कोणाला भाव देण्याचा प्रश्नच येत नाही...
@somnathraut3307
@somnathraut3307 2 сағат бұрын
भुजबळ साहेबांमुळेच महायुती सत्तेत आलेली आहे😢
@crickmuz
@crickmuz 3 сағат бұрын
बस झाल ना तू म्हणजे OBC नाही. बाकी OBC पण आहेत होऊ दे त्यांना पण मंत्री. किती खाणार?
@ShantaramGangurde-nc4ro
@ShantaramGangurde-nc4ro 3 сағат бұрын
कोणाचं खाल
@Vilas-yg6ti
@Vilas-yg6ti 3 сағат бұрын
Correct❤
@devidasmhaske6934
@devidasmhaske6934 2 сағат бұрын
शंभर टक्के बरोबर आहे भाऊ 🙏🙏🙏🙏
@subhashlandge9286
@subhashlandge9286 2 сағат бұрын
साहेब म्हणजे च obc समजलका
@gopi2918
@gopi2918 2 сағат бұрын
तुला जेल च्या बाहेर काढले तेच उपकार समज देवा भाऊंचे
@VijayTribhuvan-p6r
@VijayTribhuvan-p6r 2 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@AnilDhadas
@AnilDhadas 2 сағат бұрын
भुजबळ साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहे
@balirammundphane3744
@balirammundphane3744 2 сағат бұрын
साहेब राजीनामा दिला म्हणता padavr असता नसता नेमका क्या घोळ
@k.ambore4807
@k.ambore4807 2 сағат бұрын
यांना जेल मध्ये जायची जास्त घाही आहे.. त्यामुळे त्यांना मंत्री केलं नाही
@balupaithankar3842
@balupaithankar3842 2 сағат бұрын
तुझा काय केळीचा बाग कापला का
@ddahivadkar
@ddahivadkar 2 сағат бұрын
भुजबळ साहेब ❤
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 2 сағат бұрын
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये ओबीसी काय आहे हे दाखवून देतील
@devidassonawane1267
@devidassonawane1267 2 сағат бұрын
भुजबळ आता हाच पक्ष
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 сағат бұрын
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा या नंतर प्रत्येक निवडणुकीत सुपडा साफ करायचा म्हणजे करायचा पुढील विधान सभा निवडणूकीत अजितचा बारामतीत सुध्दा आम्ही बहुजन सुपडा साफ करणार
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Сағат бұрын
भाजप महायुती चा सुफडा साफ... फिक्स
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 сағат бұрын
शरद पवार साहेब यांचे बरोबर रहायला पाहिजे होते इथेच चुकले आहेत तुम्ही आता तरी सुधीवर यावे 😅आम्हला माहिती होते हे घडणार आहे आणि तसेच झाले ,सावध व्हा उठा जागे व्हा
@hiramanpatil5027
@hiramanpatil5027 2 сағат бұрын
छगन भुजबळ यांचे वय झाले.खुप माया जमवली.आणि स्वतः छगन भुजबळ म्हणतात असे अनेक मंत्री पद आले आणि गेली मग कशाला दुःखी होतात.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 сағат бұрын
Navin obc leader tyar kara
@mirgednyandeo3342
@mirgednyandeo3342 Сағат бұрын
सन्माननीय भुजबळ साहेब शरद पवार साहेबांनी आपणास राजकीय क्षेत्रात आपले खच्चीकरण होवु दिले नाही
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 2 сағат бұрын
आम्ही सर्व ओबीसी समाज आपल्या सोबत आहोत..आपण ओबीसींच्या हितासाठी आयुष्य भर लढला.तुमचा अपमान म्हणजे समस्त बहुजन समाज चा अपमान आहे फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनी आपला गेम केला.. त्यांना धडा शिकवला जाईल.. कमळाबाई ने जी खेळी केली आहे..त्याची किंमत मोजावी लागेल
@JaysenBansod
@JaysenBansod 3 сағат бұрын
पत्रकार भाऊ तुमचा अभ्यास कमी आहे भुजबळ साहेबांचा समोर 7वेळा आमदार झाले आणि तुमि 4वेळा मनात
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 сағат бұрын
युवांना संधी नको का?😮😮😮 शरद पवारांना वयोवृद्ध झाले आहात विश्रांती घ्या असा सल्ला देणाऱ्यांनी आज रडू नये 😊😊 मंत्रीपद कशाला हवे यांना😮 मलीदा खाण्यासाठी ?
@kailaskate7848
@kailaskate7848 2 сағат бұрын
आपल्या कर्माची फळं,समजून कामाला लागा
@hk1444-c3g
@hk1444-c3g 2 сағат бұрын
संपूर्ण ओबीसी कडून अजित पवार चा जाहीर निषेध
@sharadmande2810
@sharadmande2810 2 сағат бұрын
राजीनामा द्यावा आणि घरी बसा तुमच्या वाचून काही अडल नाही दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 2 сағат бұрын
काय कोणाला दुःख नाही साहेब घरी बसा जाती जातीत विष कालवू नका EVM मुळे वाचलत
@murlidharmahajan5823
@murlidharmahajan5823 2 сағат бұрын
साहेब तुम्ही स्वतंत्र वेगळा पक्ष काढायला हवा..... आपल्या मागे ओबीसी,दलीत, अठरा पगड जाती व ओबीसी कुणबी देखील नक्कीच तुमच्या बरोबर येतील........ स्वतंत्र पक्ष स्वतंत्र निर्णय............ शेवटी निर्णय घेतला गेला पाहिजे... खूप झाले आता साहेब..... जय क्रांती... जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय सावता..., जय श्रीराम........ जय ओबीसी... धन्यवाद.
@pravinkale6033
@pravinkale6033 Сағат бұрын
तू भूजबळ ला जेल मधे लावतो vaty😂
@White444gamig
@White444gamig 2 сағат бұрын
बीजेपीला छगन भुजबळ साहेब नको आहेत आणि अजित दादा पवार यांचे बीजेपी समोर काही चालत नाही दुसरं काही कारण नाही बीजेपीला ओबीसीची मत पाहिजे ओबीसीचे नेते नको
@dr.shivajighorpade
@dr.shivajighorpade 2 сағат бұрын
भुजबळ साहेब तुमच्यामागे इतके ओबीसि समाज आहे तर मग स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा का करत नाही? नाराजीचे नाटक करून पक्षावर दबाव टाकण्याचा काहीच फायदा होणार नाही
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 сағат бұрын
👌👌👌
@PatilShubham98
@PatilShubham98 3 сағат бұрын
100% भाजप ने गेम केलाय. अजित पवार ची येवढी हिम्मत नाही भुजबळ ला मंत्रिपद नई द्याची म्हणून.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 сағат бұрын
फडणवीस साहेब यांच्या भुजबळ ने नादी लागू नये नाहीतर जेल वारी फिक्स आहे. मंत्रीपदा पेक्षा जेल मध्ये जायची पाळी आली तर आता शरद पवार सुद्धा वाचवायला येणार नाहीत.
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 2 сағат бұрын
Bhujbal saheb mothe nete Mantri pad dyayala pahije Ek maratha
@JayBhimkigunj
@JayBhimkigunj 2 сағат бұрын
योध्दा कधीच तलवार म्यान करीत नाही....
@ChavanShrimant-sc3dh
@ChavanShrimant-sc3dh 2 сағат бұрын
बरं झालं मंत्री केलं नाही
@sangramgadhave7863
@sangramgadhave7863 2 сағат бұрын
बर झाल नही दिल
@SumitPawar-cz2km
@SumitPawar-cz2km 2 сағат бұрын
बाहेर पाडा आणि उद्धव ठाकरे सोबत जाऊन वाटोला करून घ्या
@swanandkumbhar1145
@swanandkumbhar1145 2 сағат бұрын
जय obc
@hiramanchavan9775
@hiramanchavan9775 2 сағат бұрын
ग्रेट लीडर... महाराष्ट्रातील सर्व पुढाऱ्यांनी आदर्श घ्यावा..स्वाभिमान काय असतो हे बघा.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 сағат бұрын
Great corruption
@gauravwaghmare1297
@gauravwaghmare1297 2 сағат бұрын
सर्व ओबीसी समाज तुमच्या मागे आहे साहेब तुम्ही फक्त निर्णय घ्या
@vijaygawade2182
@vijaygawade2182 Сағат бұрын
आता झालं वय तू जरा शांत साईटला बस नाहीतर कधीच तू आता पक्ष आहे कारण तुझं वय झालं जास्त
@vijaygawade2182
@vijaygawade2182 Сағат бұрын
भ्रष्टाचारी नेता एक नंबर
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge 2 сағат бұрын
साहेब वेळ गेलेली नाही स्वतंत्र पक्ष काढावा.‌‌व स्वाभिमानी बनावे
@santoshgaikwad6785
@santoshgaikwad6785 2 сағат бұрын
समजलं आता कस वाटत
@DilipJadhav-pm6yy
@DilipJadhav-pm6yy 2 сағат бұрын
Obc obc🎉
@dhananjaypatil3682
@dhananjaypatil3682 2 сағат бұрын
शरद पवार साहेबांना सोडलं की तुझी गत अशीच होणार आहे😂😂
@sukadeobansude2621
@sukadeobansude2621 2 сағат бұрын
स्वतंत्र पक्ष स्थापन करावा .
@dhananjaypatil3682
@dhananjaypatil3682 2 сағат бұрын
अरे बाबा पोराला विधानपरिषद आमदारकी मिळाली ना गप बस की जरा😅😅
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 3 сағат бұрын
मेंदू सडला की निर्णय घेता येत नाही,,जे केलं ते योग्य आहेत
@devidasmhaske6934
@devidasmhaske6934 2 сағат бұрын
एकच नंबर भावा 👌
@GorakhGadhe-dd1cl
@GorakhGadhe-dd1cl 2 сағат бұрын
येवल्यात कोणीच नाराज नाही
@RajKamod-sd3tm
@RajKamod-sd3tm 2 сағат бұрын
सर्व नाराज आहे कारण तुम्हाला भुजबळांना पडायला नाही जमले
@jagdishpatil7866
@jagdishpatil7866 2 сағат бұрын
कसली वागणूक रे .....अरे त्या परभणी ,मस्सा जोग मध्ये काय झालं त्याच बद्दल बोल रे. ......काही नाही याला मंत्री पद द्या सगळं ठीक होईल......जनता चुटिया आहे बाकी काही नाही
@RajPatil-j7f
@RajPatil-j7f 2 сағат бұрын
छगन भुजबळ म्हणजे Obc तर मग इतर 17 मंत्री obc नाहीत का??
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 сағат бұрын
कोणीही रस्त्यावर येत नाही कि येणार ही नाही. उलट लोकांची भावना,औषधा विना खोकला गेला अशीच भावना आहे. सत्ते बाहेर भुजबळ म्हणजे पाण्या बाहेर फेकलेला मासा.एवढी तडफड होतेय यांची.
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 сағат бұрын
अजित ची नाही होत का....😂😂
@dilipshinde920
@dilipshinde920 Сағат бұрын
@@kishorbhusari6774 Donhi pan ekach maliche mani..BOC cha use kela voting purata ani phekun dile asech zale..BJP ni OBC cha game kela
@ashoknawale5711
@ashoknawale5711 2 сағат бұрын
जास्त बोलु नका आपन जामिनावर सुटका आहे.
@SureshPhatangre
@SureshPhatangre 3 сағат бұрын
छान केल दादांनी जा घराला आता
@dhananjaypatil3682
@dhananjaypatil3682 2 сағат бұрын
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय😂😂
@prabhakarshinde364
@prabhakarshinde364 2 сағат бұрын
आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय.
@mayurtikone5819
@mayurtikone5819 2 сағат бұрын
म्हतारं सटकल आहे, घरी बस ना, चारी धाम करायच्या वयात याला मंत्री पद पाहिजे 😂
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
बारामती चं थेरड कसं फिरतय अजून 😂😂
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 2 сағат бұрын
याला किती वर्षे मंत्री ठेवायचे. काम तर भांडण लावण्या पलीकडे नाही.
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 2 сағат бұрын
साहेब ला सोडले त्यामुळं तुमचे हे हाल झाले उलट बाळासाहेब आणि पवार साहेबांनी तुम्हाला भरपूर दिले पण तुम्ही त्यांचे राहिले नाही त्यामुळे कर्म चे फळ आहेत😅
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 2 сағат бұрын
मनुवादी मंडळीनी शाहू , फुलें, आंबेडकर यांच्या विचारांच्या नेत्यांना सत्तेत सामील केलं नाही . ही मनुवादी प्रवृत्ती समाजात वाढत आहे काय????
@PandurangRaut-l8g
@PandurangRaut-l8g Сағат бұрын
भुजबळ साहेब यांना मंत्रिपद मिळायला हवे जय ओबीसी
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 сағат бұрын
अजित पवारांनी मंत्रिमंडळात लायक आमदार घेतले हे यावरुन सिध्द झालं.
@Vijay-of9un
@Vijay-of9un 2 сағат бұрын
😂😂 लायक स्वतः अजित आहे का?
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 сағат бұрын
मी कुठं म्हणालो तो नालायक नाही.
@ofcreation4960
@ofcreation4960 2 сағат бұрын
जय भगवान बाबा भुजबळ साहेबाना मंत्रिपद मिळायला हवे .जाहीर निषेध
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 сағат бұрын
त्यांना राज्यपाल करणार आहेत भाजपन त्यांना तस सांगितल आहे वया मानाने आता त्यांना मंत्राच काम झेपणार नाही म्हणून त्यांना राज्यपाल करायच ठरल आहे.
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Сағат бұрын
जेव्हा सगळेच घरात लपून बसले होते ना...तेव्हा ह्या वयात भुजबळ एकटे मैदानात होते जरांगे विरुद्ध...त्यामुळे वया बद्दल न बोललेल बर...
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 2 сағат бұрын
जाती-जातीत समाजात भांडणे लावणारासही शिक्षा ही हवीच.
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx 2 сағат бұрын
तेलगी नार्कोटिक्स टेस्ट😂😂😂
@bharatpagar6353
@bharatpagar6353 2 сағат бұрын
अजित पवारांनी पण आता घरी बसले पाहिजे
@atulgavande
@atulgavande 2 сағат бұрын
धन्यवाद अजित दादा ❤❤❤
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 8 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 5 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 8 МЛН