सकाळी चहा घेतला तरी कडकडीत भूक लागते..वर्षानुवर्षे चहाची इतकी सवय लागली आहे की चहा सोडवत नाही..दिवसातून दोनदा चहा हवाच..एकदा सकाळी आणि नंतर दुपारी 4 ला..तरच सुस्ती जाते आणि तरतरी वाटते आणि मग च कामाची सुरूवात होते..हे डावलता येत नाही..
@anilmagdum24295 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@Joyfulhomeplaywithrachit4 ай бұрын
Gokarna chya flower cha tea 7 yrs chya kids la deu shkto ka mam...
@swaroopthorat35834 ай бұрын
मॅडम चहा सोडण्यासाठी उपाय सांगा .. खरच चहा ची सुटत नाही ...
@komalndongare2464 ай бұрын
Mast ch
@newarepriti20234 ай бұрын
❤❤
@Asshu_MAC5 ай бұрын
❤
@namdeosonawale37314 ай бұрын
डॉ. तांदूळ नवे की जुने वापरायचे ? जर पेजे साठी जुना तांदूळ नसेल तर काय करावे ?
@KishorBhoir-sg9zd5 ай бұрын
काय करणार मॅडम इंग्रज गेले pan त्यांच्या वाईट सवयी आपल्याला भेट देऊन गेले. चहा आणि www 😮😄😄😄. लेकिन आपका mashwara सर आंखो पर. धन्यवाद ❤️🙏
@varshadamandlik76884 ай бұрын
मऊभात तूप पापड ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याची चटणी हा सकाळचा नाश्ता पण योग्य आहे ना? खाल्ल्यावर खूप बर वाटत हा नाष्टा केला की
@chitrasohani24015 ай бұрын
रोज भाताची पेज घेतली तर वजन वाढण्याचा धोका आहे का?
@ShubhangiKhamkar-b9m4 ай бұрын
Mam mala pittacha khup trass ahe ....tya ver kahi sangnar ka?Ani vrche ver ommiting pn hote ...atta 8 month pregnancy ahe but tya adhihi ha trass khup hot hota ...krupya guide kra
@satishdolas18274 ай бұрын
मॅडम, तुम्ही चहा घेता का.
@vilaslonare61444 ай бұрын
इंग्रजांच्या काळात त्यांची प्रॉपर्टी जपण्यासाठी रात्री सिक्युरिटी झोपू नये म्हणून चहाचा काढा द्यायची चहा पिल्यानंतर झोप येत नाही