हे खंरच आहे मराठी भाषेत सहज समजवा येत. माझी मराठी अमृताची पैजा जिंकणारी आहे .हेच शंभर टक्के खरं आहे. नमस्कार महाराज
@ranjananaresh6758 Жыл бұрын
Very good ram krishna hari
@anilpatil86682 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🌹👃
@ankushdadar5766 Жыл бұрын
Jay hari mauli
@ketanchavan4415 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज आम्हाला किर्तनासाठी नंबर पाहिजे होता आपला रायगड गणपती पाली येथे
@ananddhormale917011 ай бұрын
फारच छान कीर्तन सांगतात राम कृष्ण हरी
@shankarelbhor54732 жыл бұрын
Hare Krishna hare Krishna Krishna Krishna Hare hare Hare Rama Hare Rama Rama Rama Hare Hare
@jayashrigurav3277 Жыл бұрын
महारज आपण status फार छान सुन्दर शब्दात बोलता
@ganeshpise9617 Жыл бұрын
खूप छान ऐकत राहावेसे वाटते ,🙏🙏राम कृष्ण हरि ॐ 🚩🚩
@mangalandhale602 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खरच समाधान वाटले महीला मंडळ पुरुष मंडळ टाळकरी बघून हा दृष्टि कोण बदला पायजे दृष्टिकोण बदला तर कीती सुंदर होईल
@jayashriawatade59202 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@SmitaBhalekar-us1pb Жыл бұрын
Ram.krushana.hari.
@jayshreegaikwad22047 ай бұрын
महाराज खुप छान सागता
@nikitasalvi742 жыл бұрын
जय हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
@mukunddongare90652 жыл бұрын
जय हरि माऊली.
@nagarerohi50642 жыл бұрын
Khupch chhan kirtan .ya kaliugat garj aahe
@vidyaoak68242 жыл бұрын
खूप छान ऐकत राहावेसे वाटते.🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@prallobhpokale4914 Жыл бұрын
खूप छान वाटतं कीर्तन ऐकायला 🚩राम कृष्ण हरी 🚩
@GaneshPatil-px4sj Жыл бұрын
ऐऐऐऐऐऐऐ ते सांगा काय झालं ते
@GaneshPatil-px4sj Жыл бұрын
ऐऐऐऐऐऐऐ ते सांगा काय झालं ते
@malumadule Жыл бұрын
Mast maharaj
@ranjanajadhav-fl3nb Жыл бұрын
🙏🙏
@poppatchavan35052 жыл бұрын
रम,कण,हर,मवल,
@yogeshzarekar3540 Жыл бұрын
👌👌🙏🙏🙏
@shravanijoshi4834 Жыл бұрын
Aiktch rahav vatat
@rajendrafalake25702 жыл бұрын
किरतंन सांगताना कंमरेला टावेलंने बांधतात का राम कृष्ण हरि महाराज
@rohiniaher679811 ай бұрын
खूप छान आणि सुंदर कीर्तन सांगता महाराज फक्त एक विनन्ती महाराज सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार घरातूनच होतात त्यासाठी स्त्री ने पहिले घर संस्कारित करायला हवी मुलींनी आपला धर्म जपायला हवा कुंकू, कपडे वागणे बोलणे उठणे बसणे आदर स्त्री पुरूष यांनी आचरणात आणले पाहिजे सुशिक्षित जरूर व्हावे पण आपली संस्कृती सोडू नये त्यावर जण जागरण व्हायला हवा आणि त्यासाठी अश्या शाळा सुरू करण्यात याव्यात तिथे सर्व काही शिकायला मिळालं पाहिजे जास्त लिहीत नाही आता थांबते बाकी तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला तात्पर्य कळाले असेलच त्यावर उपाय करावा ही विनंती