सुप्रभात सगळं चोरटी प्रिया महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही अजुन किती वाट बघायची सायली अर्जुन एकत्र येण्याची धन्यवाद 🙏
@KSY_GAMING7774 сағат бұрын
खोटेपणा व गैरसमज वाढणारा कार्यक्रम आहे फक्त.
@MaYuRi24ful4 сағат бұрын
म्हणजे मालिका जैसे थे म्हणजे सुरुवातीला जिथे होती तिथेच नेऊन ठेवली. मधुभाऊ परत तुरुंगात जातील अणि परत अर्जुनला गैरसमज सायली ने मंगळसूत्र काढलं कारण तीच त्यांच्यावर प्रेम नाही मस्त चालू द्या 10 वर्ष हि मालिका😅😅 म्हणजे महिपत साक्षी यांना खुनाबद्दल शिक्षा होणार नाही अजूनही. मशुभाऊ ना villain करून काय भेटल तर मालिका तिथेच जिथे सुरुवातीला होती. सायलीची डायरी पण अर्जुनला भेटली नाही चालू द्या तुमचं रटाळ पणा 😂😂
@sunandadusane83734 сағат бұрын
कल्पना ने सर्व समोर अर्जुन ला थोबाडीत मारायला नको होत.
@Marathitadaka7123 сағат бұрын
मला असे मेन कलकार रडत असले की मालिका बघू वाटत नाही
@dipaliraskar1624Сағат бұрын
😂😂..मग तुम्ही खुपचं हळव्या प्रेक्षकवर्गात येता..🤣🤣
@shwetashinde64304 сағат бұрын
Bus zal aata bandh Kara he pn siriyal sarv siriyal sarkh ch banvli he pn siriyal
@ChandrakalaNarseСағат бұрын
Konata hi bap mulicha magalsutra galetna kadth ny ulat tene tichi mafi magavi upkar manavet hakachi porgi sudha avdh ny kel asta jevdh tine kel kup bekar dakhvtay program shee
@madhu97113 сағат бұрын
Boaring
@prashantpadalkar253731 минут бұрын
काहीतरी चांगलं दाखवा
@PranaliPatil-e4v4 минут бұрын
Arjun saylila ek kara nahitar siriyal la maja nahi