चला देवगडला बंदर , किल्ला आणि बीच बघायला ..... Let's go to Devgad to see the port, fort and beach .....
Пікірлер: 3
@rashmighadi91462 жыл бұрын
Nice davgad lighthouse , fort , & beach.
@girishkhanvilkar7812 жыл бұрын
राजू दादा घाडी आणि सहकारी वर्ग अभिवादन...!!🙏 👉राजू दादा घाडी म्हणजे कमालच...एकदा नक्की भेटणारच...उत्कृष्ट हसत खेळत निवेदन कला जोपासणारा मोठ्या मनाचा खुल्या दीलाचा चित्रफितीकार.✌️📽️💐💐.; तथापि देवगड किल्ला मनमोहक, कलात्मक अशीच जेटी, आणि मनमोहक , विलोभनीय, अथांग विस्तीर्ण आणि नितांत सुंदर दिलखेचक देवगड सागर आणि जोडीला स्वच्छंदी मनाची कोकणातील माझी जिवाभावाची मित्रमंडळी सहकारी मंडळी 👍असो..👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer🖲️⌨️💻🙏