चला शिकूया ऋ

  Рет қаралды 21,524

Marathi Shala

Marathi Shala

Күн бұрын

Пікірлер: 72
@taramarathe1635
@taramarathe1635 3 жыл бұрын
सर भाषा स्पष्ट प्रभावी सहज सुलभा आहे तुमची , खुप छान धन्यवाद . मी काल एक vdo बघितला मी नांव नाही घेत ..!!कसली भाषा कसली देहबोली, आवाजातील कसला ओरडा तुम्ही महाराष्ट्र राज्य समोर शिकवतात ते लक्षांत असावं एवढेच मी कमेंट ही केली त्यांना...
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
आपण वेळ काढून आमच्या साठी कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌 आणि एक व्हिडिओ बद्दल आपण सांगितले जाऊद्या मँम काही ठिकाणी सोडून द्यावे लागते.... आपण महाराष्ट्र आणि मराठी साठी प्रयत्नशील आहोत😊👍👌 धन्यवाद👍👌💐
@vishwanathdevre7207
@vishwanathdevre7207 2 жыл бұрын
Nice gayan sir👌👌👌👌👍👍👍👍
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌💐
@villagelifestylemanjusha7962
@villagelifestylemanjusha7962 2 жыл бұрын
खुपच छान 👍
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
@gkv150
@gkv150 2 жыл бұрын
Sir खूप छान शिकवतात लाईक करत सर मी,
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे😊👍👌👌
@DKKITCHEN
@DKKITCHEN 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही 👌 एकदम सोपी पद्धत सांगितली 😊
@MarathiShala
@MarathiShala 4 жыл бұрын
धन्यवाद मँम👍👌💐😊
@aartimasram8779
@aartimasram8779 3 жыл бұрын
Sir khup khup chan vdo ... thank you sir 😊🙏
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
मनापासून आभार👍👌 खूप खूप धन्यवाद👍👌💐
@parthdahake7322
@parthdahake7322 Жыл бұрын
Khubchand sar
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
धन्यवाद👍👌
@surekhagotake934
@surekhagotake934 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवतात
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌💐 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
@arjunbhangare6948
@arjunbhangare6948 2 жыл бұрын
छान सर 👍👍👍
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌💐 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
@syedmeraj6968
@syedmeraj6968 3 жыл бұрын
🌹🌹 बहोत खूब mashalla
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
धन्यवाद😊👍शुक्रिया😊👍👌💐 शेअर करा☺️😊👍👌💐
@reenatatar6776
@reenatatar6776 3 жыл бұрын
khup chan sangitale sir tumi
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
धन्यवाद 👍 मनापासून आभार👍👍 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👍👍
@dattashelhale7582
@dattashelhale7582 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान शिकवीलो
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌
@aartimasram8779
@aartimasram8779 3 жыл бұрын
Asech chan chan vdo gheun yet chla aplya channel vr 🙏
@jyotsnabhosale9305
@jyotsnabhosale9305 3 жыл бұрын
Khupc sundar Explane kartay sir 💐🙏
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद👍👌
@Sachinsir555
@Sachinsir555 9 ай бұрын
Nice sir
@MarathiShala
@MarathiShala 9 ай бұрын
धन्यवाद👍👌
@shyamkuril5367
@shyamkuril5367 Жыл бұрын
मातृभूमी भू रस्व की दीर्घ
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌 भू भूमी भूमिका भूमिती मातृभूमी..... भू दीर्घ आहे कारण हा तत्सम शब्द आहे👍👌
@happyjindagi00
@happyjindagi00 3 жыл бұрын
👌
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
👍👍
@dnyaneshwarkarle5795
@dnyaneshwarkarle5795 3 жыл бұрын
Thanks sir
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
धन्यवाद👍 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👌💐
@dattarathod4264
@dattarathod4264 3 жыл бұрын
व्हिडिओ बनवा सर
@tukaramjagtap8766
@tukaramjagtap8766 7 күн бұрын
अप्रगत विद्यार्थ्यांची कारणे व उपाय kzbin.info/www/bejne/fmm6eIaVmpKjmdUfeature=shared
@vikrantgherade8516
@vikrantgherade8516 3 жыл бұрын
सर श ष श्र क्ष वर विडिओ बनवा
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
धन्यवाद👍 नक्कीच 👍👌
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z3yzemx5bLiAY80
@दिव्य.कव्हरेजबीडरहाएकपाऊलपुढे
@दिव्य.कव्हरेजबीडरहाएकपाऊलपुढे 4 жыл бұрын
, सर प्लीज नंबर सांगा कोणता काम आहे माझा
@drkyogsar
@drkyogsar 3 жыл бұрын
एकक- दशक - शतक वर एक video बनवा
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
नक्कीच 👍 धन्यवाद👍👌
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
तोपर्यंत हा व्हिडीओ पहा 😊 kzbin.info/www/bejne/hoKvgXhjhb57mLs
@दिव्य.कव्हरेजबीडरहाएकपाऊलपुढे
@दिव्य.कव्हरेजबीडरहाएकपाऊलपुढे 4 жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर काय आहे
@dattarathod4264
@dattarathod4264 3 жыл бұрын
स श ष क्ष हेचें कशे लिवाचे ते शंगा पिलीज 😭😭 मी शिखणार आहे
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
नक्कीच 😊😊 बनवतो...थोडा वेळ द्यावा ही विनंती आहे😊😊
@shyamkuril5367
@shyamkuril5367 Жыл бұрын
म velaniti आली त्या प्रमने भु अस येईल😊
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
आपले बरोबर आहे पण भू हा शब्द संस्कृत भाषेतील आहे आणि म्हणून संस्कृत प्रमाणे लिहावे लागेल👍👌
@tukaramjagtap8766
@tukaramjagtap8766 7 күн бұрын
kzbin.info/www/bejne/fmm6eIaVmpKjmdUfeature=shared
@shyamkuril5367
@shyamkuril5367 Жыл бұрын
आपण शिकवल्या प्रमने
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील शब्दांना आपले नियम लागू पडत नाहीत😢 म्हणून असे आहे👍👌
@Avinashraut2187
@Avinashraut2187 2 жыл бұрын
sir mala tum chya video chi Kup help hote mi teacher aahe .
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
आपण 👍 कमेंट्स केली 👍👌 खूप खूप धन्यवाद 👍👌💐 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
@Avinashraut2187
@Avinashraut2187 2 жыл бұрын
Ho Naki ch
@MarathiShala
@MarathiShala 2 жыл бұрын
मराठी शाळा | चला शिकूया चित्ररूप मुळाक्षरे भाग 30 य र ल व वाचन #इयत्तापहिली mulaqshare #MarathiShala ★इयत्ता पहिली व बालवाडी ★ 🥳📲🤓👩🏻‍🦰📲👩🏻‍🦳🥳 ◆ मराठी मुळाक्षरे ◆ नमस्कार पालक आणि शिक्षक मित्रांनो आपण आपल्या चँनल वर आपल्या इयत्ता पहिली आणि बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून काही व्हिडीओ तयार केले आहेत यांचा नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल असे वाटते...धन्यवाद...🤝👍🙏🏻 ⚽🏀🏈⚾🥎🎾 टीपः प्रत्येक मुळाक्षर आणि त्याचे सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.. काही चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगायला हरकत नाही👍🤏📝✍️🤏📝 📔📒📕📗📘📙 लेखन सुरूवात रेषा :--- ↩️⤴️🔄↪️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/r5asdXufmqx3oKM चला शिकूया अ ■ 🥳🎯🥳👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/e6HdmHuYdp6An9U ★चला शिकूया आ :- ★ 🥳🎯🥳👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/nXXEY3d-jbiZe5I 👑चला शिकूया इ आणि ई👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/bJuklmaXpZKjgNk 👩‍🎤शिकूया उ आणि ऊ👨🏻‍🏫👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/qKDVamZ3r8eklZI 🐏शिकूया ए आणि ऐ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/ZpjXdYJuaJ1njtE 💋शिकूया ओ आणि औ💊 👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/rmPQn419hrCZeM0 👑शिकूया अं आणि अ: 🧒🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/houxnmloeNRkZ6c 🍎 शिकूया अँ आणि ऑ🍊 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/h5_MZ5WMoNWNn7M ✍️शिकूया ☕ क ☕ 👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/mYKqg5p7r6mkma8 👨🏻‍🏫 शिकूया ख 👩🏻‍🏫 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/h2XZpmCjjNNskJI 🐄 शिकूया ग ☘️🌿 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/jpakkHifep2qr7s 🏡शिकूया घ🏡 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/hKTCi3eQet1jgbM 🥄🥄शिकूया च 🥄 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/bYG5p2ekjaelgpY ⛱️ शिकूया छ⛱️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/j5DXia2uqZKoibs 🛳️ चला शिकूया ज 🛳️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/oqjRgpiXl7RmiJo 👗चला शिकूया झ👗 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/ZqCUqWCPd5x1jpo 📩मुळाक्षर :- त्र ची ओळख 🐕 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/ZnyXf6x8oaaSiMk 👨🏻‍🏫👩🏻‍🏫📽️ पुढील सर्व ... 🍉 ट ची ओळख 🍉 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/h5LKpWSFqtWhha8 🛎️ ठ ची ओळख 🛎️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/Z4rQnKWMZqhrqsU 👀 ड ची ओळख👀 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/mGesiqpvbL6li7c ⛈️ढ ची ओळख ⛈️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/mX2xg6OPid2Mbs0 🏹 ण ची ओळख 🏹 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/kKfXppSCl5ybpLs 🤺🏹🕊️📚🚰 त थ द ध न ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/pp_OYmeLabqrhsU 🪁 प आणि फ ची ओळख🔳 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/sKmqg4Kfa92ejdE 🦢 ब ची ओळख🦆 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/qKrYYqJ7ja-papY 🥒 भ ची ओळख👳‍♀️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/imPEqqt3dtx-sKM 🐊 म ची ओळख🙉 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/g3LFhp99otuXqaM 🪁🔳🦆👳‍♀️🙉 प फ ब भ म ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/imWkdo2fqMpjnas 🧘‍♂️ य आणि 🎠र ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/q2GWdJmEq5ilj6M ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ मुळाक्षरांचे व्हिडीओ 🎞️🪛⚙️🔩🔨⚒️ तयार करण्यात येत आहेत..🤏 तरी थोडे सहकार्य करावे आणि सदरील मँसेज ला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत ✍️👨🏻‍🏫📽️👩🏻‍🏫🏡📝🏆 ⛳Marathi शाळा⛳
@dharmarajrasal3769
@dharmarajrasal3769 Жыл бұрын
ऋ हा ऱ्हस्व रुकार आहे. तुम्ही लिहिलेला‌ रुकार प्रमाण भाषेत नाही.ऋ असाच लिहा. समजावून चांगलं सांगतात. लेखन दोष टाळा. हा सल्ला आहे.
@MarathiShala
@MarathiShala Жыл бұрын
आपण वेळ काढून खूप उपयुक्त ठरेल अशी कमेंट्स केली आणि मार्गदर्शन देखील केले खूप खूप धन्यवाद👍👌🎊 मनापासून आभार👍👌 असेच सहकार्य आणि मार्गदर्शन देखील करत राहा 👍👌
@NageshThorat-h4j
@NageshThorat-h4j 2 күн бұрын
कृ,कु् या दोन स्वरा मधला फरक सांगा
@MarathiShala
@MarathiShala Күн бұрын
कृ याला रुकार म्हणतात 👍 कु याला उकार म्हणतात👍
@kunalvalvi2514
@kunalvalvi2514 3 жыл бұрын
चौदाखडी त ऋ का नाही ?
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
😢😢 माझी काही चूक नाही 😢 मी काहीच केले नाही😢😢 खरंच मला काही माहिती नाही😢😢 चौदाखडी मी बनवली नाही😢😢 ती जशी चालत आली.. तशीच पुढे चालत आहे😊😊😊 खूप खूप धन्यवाद 👍 व्हिडीओ इतरांना शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे
@suvarnapatil571
@suvarnapatil571 3 жыл бұрын
sir maza ek doubt ahe hyala apan choudakhadi madhe ka nahi use karat jase ki ka kaa ki kii ku kuu kru
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
आपण वेळ काढून कमेंट्स केली👍 खूप खूप धन्यवाद😊👍👌 मी विचारच केला नाही 😢😢 नक्की काहीतरी कारण असेल... आपल्या मदतीने शोधून काढले जाईल😊👍👌💐
@suvarnapatil843
@suvarnapatil843 3 жыл бұрын
@@MarathiShala thanku so.much sir mi pan marathi chi teacher ahe ani mi tumche video follow krte ani mala khup.madat zali thank u so.much
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मँम👍👌💐 काही ठिकाणी काही चूका झाल्या तर नक्की आमचे कान ओढून आम्हाला सांगा... कारण आपल्याला मराठी साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपुढे मांडायची आहे... त्यामुळे आपण नक्की सहकार्य करावे ही विनंती👍👌💐
@suvarnapatil843
@suvarnapatil843 3 жыл бұрын
@@MarathiShala nahi sir u r great mi khup shikle tumchyakadun
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
आपण सहकार्य करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या साठी😊👍👌💐
@taramarathe1635
@taramarathe1635 3 жыл бұрын
सर तुम्ही कमीत कमी वेळ घेत स्पब्ट व प्रभावीपणे सहज सोपे करून शिकवतात ...!!
@MarathiShala
@MarathiShala 3 жыл бұрын
आपण वेळ काढून एवढ्या मोठ्या शब्दांत कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌 मनापासून आभार 👍👌 धन्यवाद😊 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.