तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप चांगली माहिती देतात. Leicester Uk 🇬🇧
@kolifamilypriyankadandekar8 ай бұрын
Thank u so much 😊🙏
@supriyaarekar19268 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली प्रियांका.. मला माहीतच नव्हतं दांडे पाड्याला एवढं देवाचं खूप छान स्थान आहे. अशीच सुंदर माहिती व्हिडिओद्वारे दाखवत जा. पहिल्यांदाच मी दांडे पाड्यावरची जत्रा बघितली आता मी सुद्धा जमल्यास पुढच्या वर्षी येईल.🎉