व्वा... चंदनजी कांबळे सर, ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्या ओवीपासून केलेला आरंभ फारच उत्तम. "माऊलींचा आशीर्वाद सदैव आपल्या शिरी राहीलच राहील."👍👍 *स्वरांची खरी रंगत असते तुमच्या सुरात*
@rajeshnikam49072 жыл бұрын
चंदनजी कांबळे सर तुम्ही स्वता एवढे भारी आहात तर मग तुमची शिष्य मंडळीही भारीच असणार व्वा खूप सुंदर😘😘😘😘😘
@shubhamdutonde2332 ай бұрын
खूप सुंदर गायन खरच गुरू मानल पाहिजे🙏
@ishwarborse3538 Жыл бұрын
श्री चंदनजी कांबळे. आपण फार चांगल्याप्रकारे गायक कलाकार तसेच संगीतकार घडवत आहेत ... आपणास देवाने दिलेली ही कला समाज घडवण्यासाठी आहे आणि खरोखरच आपण ती कला समाजात नवीन नवीन कलावंत तयार करीत आहे ... आपणास खूप खूप शुभेच्छा.!!!
@anilhanawate79073 жыл бұрын
चंदन कांबळे सर खूप छान गायेण आणि रचना आप्रतीम वावा वेरी नाइस
@aakashdhumal73253 жыл бұрын
चंदन कांबळे गुरुजींच्या आवाजात एक वेगळीच कला आहे 🔥🔥🔥🔥
@ajgarad824 Жыл бұрын
🥰👌
@sudarshanpendharkar75802 жыл бұрын
गुरु विन मोक्ष नाही आल्या जन्मा चा गुरु चंदन कंठ माझ्या गळ्यांचा साष्टांग प्रनिपात
@prabhakarvirshid96943 жыл бұрын
Chandanji apalya galtat sakshayat saraswati aahe khup cchan Jay anna Jay lahuji
@bapujavir532 жыл бұрын
क्या बात है गुरूजी एक नंबर सिध्दू दाजीबा एक नंबर सचिन भाऊ
@omkale65413 жыл бұрын
Chandan Dada cha awaj khupch goad ani kadak ahe 🙏
@mayurthite62673 жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकार सर्व माझे मित्र सिद्धनाथ गोरवे सचिन जाधव आणि आवाजाचे बादशहा भाऊ
@lukmaninamdar36533 жыл бұрын
स्वर चंदन दादासाहेब बहुत बेहतरीन आप और आपके शिष्य लोग
@प्रदिप-न7छ3 жыл бұрын
वा खुपच छान आवाज भाऊ 🌹🌹👌👌🌹🌹
@lalitlondhe4483 жыл бұрын
वणीच्या सप्तश्रृंगी चरणी प्रार्थना करतो ,,गुरूला माझ्या सुख लागव🙏🙏
@shivajibandsunilpatil24783 жыл бұрын
वावा खूपच छान गायन 👌👌👌🌹🌹🌹💕💕💕
@vishalpisal81923 жыл бұрын
चंदन कांबळे खरच तुम्ही महागुरू आहात गायनातले
@pravintekadeofficial41583 жыл бұрын
गुरुजी एक नंबर विस्तार गायला तुम्ही जय हरी गुरूजी
@vishalpisal81923 жыл бұрын
खूप छान गायकी आहे महागुरू चंदन कांबळे आपले
@subashgiram22893 жыл бұрын
🥀👌👌👌तिन नंबर दादा कोरस लय भारि🧡 काळजात 🧡
@gajananzanke52663 жыл бұрын
Sachin dada khup sundar awaj ahe 👌👌
@sunnyvadghule4444 Жыл бұрын
बाप एकच one and one only गुरुवर्य चंदन जी कांबळे.... ❤
@vikendra95352 жыл бұрын
गुरुजी मला पण संधी द्याल...तर फार मोठे उपकार होतील
@annamohite36472 жыл бұрын
Kadakkkkk❤️
@प्रदिप-न7छ2 ай бұрын
भाउचा आवाज तर चंदन सर पेक्षा ही सुंदर आहे खरच खूप गोड 👌🏾👌🏾👌🏾👍😀