गुरू जी कधी अनार आहे माझा मन आतुर झाले आहे गाणं ईकण्या साठी आणि रेणुका जी आणि तुम्ही दोघांचे वेगळे वेगळे आवजत रीकोट कर्जा ही माझी ईच्छा आहे गुरू जी लय भारी माहीत पडेल जय गुरू
@namdeoshinde79852 жыл бұрын
सौ रेणूकताई आपण खूप सुरात गाता व आपला आवाज एकदम काळजापर्यंत पोहचतो. आपल्या आवाजात खूप दर्द आहे. तरी आपण दर्दभरे लोकगीते जास्तीत जास्त हार्मोनियमवर रेकॉर्डिंग करा. मी दुबईला आहे व आपली गीते दररोज ऐकतो. आपणास खूप शुभेच्छा💐💐💐
@dhanimalharmusic3 жыл бұрын
सौ रेणुका ताई तुमचा आवाज सुंदर अप्रतिम आहे क्या बात है🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶
@shaileshranaware6053 жыл бұрын
या गाण्याचे लवकरच रेकॉर्डींग व्हावे..... शब्द आणि गायन दोन्ही मध्ये अप्रतिम भाव आहे... खूपच सुंदर गायन रेणूकाताई
@prakashwaghmathaghvan46742 жыл бұрын
बाई मी लाज हाता मध्ये धरली , खुपच छान आवाज आहे तुमचा, चंदन गुरूजी तर चंदन च आहे,
@shankarragde33263 жыл бұрын
चंदन दादा अप्रतिम बोर्डवर नाचनारया कलावंत यांच वास्तव मडल कलावंत हा सर्व सूख दुख बाजुला ठेवून रसिकांना हासत ठेवतो तरीसुद्धा समाजातील पिसाट लोकांना हे फक्त वासनांचा दिसते कघी तरी कलावंताना माणूस म्हणून समजून घ्या....
@prakashminde79683 жыл бұрын
खूपच छान चाल आहे .सौ रेणुकाताई कालिदास शेंडगे .आपण अश्याच पुढे जात राहोत , अश्या आमच्याकडून आपणास शुभेच्या ,आपणावर शिवमल्हारीची विशेष कृपा आहे,त्याच बरोबर दावलमालिक बाबांनी आपणांस बेल्हे गावी प्रथम पारितोषिक मिळवून दिले ही त्यांच्या प्राचित्तीची पावती आपणास दिली, नाथपंथाचा ( आदिनाथ महाराजांचा )आपल्यावर मोठा आशीर्वाद आहे, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , पुन्हा एकदा आपणास मनपूर्वक शुभेच्या, जय शिवमल्हार ,💐💐💐💐💐.
@gorakhkuchekar20623 жыл бұрын
काव्य रचना खूपच अप्रतिम. मनाला गाणं मनाला भिडलं.
@alimsayyad59313 жыл бұрын
क्या बात हे यार अभिशेक खूप सुंदर
@baliraj.s.chikhale.371411 ай бұрын
हृदयस्पर्शी लावणी आणि खूप छानच गायक
@alimsayyad59313 жыл бұрын
गुरूजी अभिशेक च पुर्ण गाण बनवा लवकर
@vikaskedare74333 жыл бұрын
अप्रतिम गीत गायन ताई
@bhaskarnarsinge75153 жыл бұрын
खुप सुंदर रेणुका ताई छान आवाज आहे आपला 👌👌🙏🙏
@chandrakantmagar96513 жыл бұрын
सुंदर आवाज ताईंच्या आवाजाला तोड नाही
@babasahebdadar45663 жыл бұрын
रेणुका ताई अप्रतिम आवाज आहे तुमचा खुपच छान लवकरच हे गाणे यु ट्यूब ला यावे हि आम्ही आशा करतो🙏
@KKkk-li5yf3 жыл бұрын
गुलाबाला सुगंध त्यात एलू झाली दंग हे गाणं टाका you tubvr plz
@ganeshpsalve07573 жыл бұрын
वाह ताई ,सुंदर गायलं👌👌💐
@damuannkamble68803 жыл бұрын
सुंदर आवाज आहे लवकर रेकॉर्डिंग व्हावी
@jayasawale3992 жыл бұрын
Chaan taii khup chan tai
@chinkugaykhe5533 жыл бұрын
खुपच छान अतिशय सुंदर आहे ताई तुमच्या आवाज अप्रतिम आहे
@jyotidhavare94783 жыл бұрын
पाखरा तुफान सुटला वारा हे गाणे एकदातरी गाना प्लीज ताई
@sagarpawar86673 жыл бұрын
खूपच छान ताईसाहेब
@balasahebsonwane6292 жыл бұрын
Babasaheb
@nagare_patil_jagarangondhal3 жыл бұрын
ॐशिव मल्हार
@mayurmusic22943 жыл бұрын
सुंदर आवाज आहे तुमचा🌹🌹
@krushna-g2t3 жыл бұрын
लवकर गाणं तयार करून पाठवा ताई
@mayurthite62673 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई तुमचा आवाज खुप सुंदर आहे भाऊ अतिशय सुंदर
@ashokdixit78303 жыл бұрын
Super go ahead all the best
@ashokdixit78303 жыл бұрын
Jai bheem
@bhagwansonawane31263 жыл бұрын
Khup Chan tai man bharun ala khupach Chan shabda Ahe ,
@pinuholkar032 жыл бұрын
खुप छान
@vishalatole57223 жыл бұрын
लोकांच्या नजरेमधल वास्तव गाण्यात मांडल
@kalasagar1135 Жыл бұрын
Kata ala angawar 🙏🙏🙏 kaleche daiwat rangdaiwat pratek swarat disate
@RohiniChavhan-vc6xh10 ай бұрын
👌👌👌❤
@sagarhegade97493 жыл бұрын
Aaare waaaaawaaa abhishek.... 👌👌👌👌👌👌👌👌
@ravikale30093 жыл бұрын
खुप.खुप खुप. छान
@kailasaiwaleofficial18283 жыл бұрын
रेणूकाताईंचा आवाज दमदार आहे.
@jawlekarpayal48982 жыл бұрын
👌
@sandeepkamble4802 жыл бұрын
Recording kara Gurujee
@ajinathshinde.28493 жыл бұрын
He Gaan lavakar record Kara👍
@चिमन्याvikas3 жыл бұрын
सहसा मी कुणाचा कौतुक करत नाही,कारण कौतुकास पात्र काहीतरी जन्माला यावं लागतं ते आज तुमच्या शब्दांतील वास्तव मनाला भिडल आणी पिंजरा फिल्म मधील आठवण आली , लवकरच हे मनाला भिडणारा गान ऐकायला मिळाव , हार्मोनियम वरच रेकॉर्ड करा
@popatgaikwad85273 жыл бұрын
Kaljala hat ghatla
@saranglokhande94213 жыл бұрын
गूरूजी मस्तच सुरावट.
@tanajijogdand68443 жыл бұрын
ताई फारच छान गीत...
@sandipgaykwad92113 жыл бұрын
👌👌🙏
@ganeshgawali51043 жыл бұрын
अप्रतिम
@rahullondhe79553 жыл бұрын
Kya baat hain apratim tai 🙏🙏👌
@bhagwankamble77313 жыл бұрын
लयभारी न ताई
@jyotichavan86362 жыл бұрын
😍😍😍
@vaibhavsable51042 жыл бұрын
ताई साहेब मला तुमचा नंबर सोनू साठे आणि चंदन कांबळे यांचा भेटन का एक ऑगस्ट च्या जयंतीला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे औरंगाबाद वाळुज एमाडीसि जोगेश्वरी
@manoharkambale80943 жыл бұрын
आवाज एकदम चांगला आहे ताई
@guruveshjawlekar43883 жыл бұрын
Chhan
@jyotichavan86362 жыл бұрын
😇😇😇
@arunkamble15823 жыл бұрын
khup chan
@akshaybhore1953 жыл бұрын
मस्त हो
@Mangeshkakadekalakar.66963 жыл бұрын
Apratim tai
@suryakantmali58773 жыл бұрын
Sister u cha avaj lai mast ahe .... Best off luck ...
@aadhirajshinde6183 жыл бұрын
Very nice 👌🏻
@entertainment27013 жыл бұрын
🙏🙏🙏
@swarajrajpure97383 жыл бұрын
ताई तुमच्या आवाजाला तोड़ नाही
@arunkamble15823 жыл бұрын
दम आहे गान्यात फक्त मार्केट आल पाहीजे
@ramkhude91973 жыл бұрын
वाह
@ravindratayde54902 жыл бұрын
गुरु जी तुम्हीं तुम्हीं आहत बाखी सर्व पानी कम चाय आहे