चंद्रभागा बाई मला पण संगीत भजनाची आवड आहे तुमचा आवाज खुप सुंदर आहे 👍👍👍👍
@sunilvyavhare83982 жыл бұрын
कोरस वाले महाराज जोमात
@gauravgamer2382 жыл бұрын
वावावावावावा़आ
@rameshmukutwar1703 Жыл бұрын
🎤
@shardapatil12802 жыл бұрын
अप्रतिम गायन, वादक सादरीकरण 👌
@prabhakardhongade965 Жыл бұрын
Tumhi yovtubwar Jay galti dakhawta tya skrin war lihun dakhawa thank you
@pappub15692 жыл бұрын
अती सुन्दर ताई 👍👌💐 मास मित्र मंडळ रेणापूर
@anandsolunke41302 жыл бұрын
ok ok
@bhaskarshinde18122 жыл бұрын
888ट0य00009080990
@bhaskarshinde18122 жыл бұрын
99
@anilraut48102 жыл бұрын
खूप छान झाली गवळण🥀🥀🌹🌹💐💐🌺🌺
@gangadharravne21922 жыл бұрын
खूप छान आहे आवाज आहे 🌺🌺💘💘
@DattuChavan-pn5wz9 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम
@dajikhade66792 жыл бұрын
असा कसा गौळणीला सुर आमच्या आईचा जुळला ,ढोलकी ची साथ देता देता नीळकंठ दादा कसा मागे सरला ,संतोष भाऊ ही कोरस नाही उरला ,आई याही पेक्षा सुंदर आवाजाने सर्वांनाच हरवा..आवाज.,आलाप काय जादू आहे .आई एकदम छान.
@ramchandrachaudhari84972 жыл бұрын
रामकृष्ण हरी अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गौळण गायली आहे 🙏👌💯🌺🌺
@DattuChavan-pn5wz9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@kruhnapawar17162 жыл бұрын
वा, छान आहे, एकच, नंबर
@govindgadekar14452 жыл бұрын
एक नंबर गवळण
@gensiddhanayakvade91482 жыл бұрын
गुड ताई
@laxmansandabhor98302 жыл бұрын
एकच नंबर तुम्ही गवळण गाता लय गोड आवाज
@प्रवीणभैय्याजगताप2 жыл бұрын
फारच छान
@sujitsable37742 жыл бұрын
ⁿa
@maheshshingare43022 жыл бұрын
ताई तुम्ही हसताना खूप छान दिसता अशाच हसत रहा कायम, या हसऱ्या चेहऱ्याला कोणाचीही नजर ना लागो
@dajikhade66792 жыл бұрын
भावा ...मलाही तेच वाटतं ,अस कधीही ..न..घडो .
@sitaramshete5881 Жыл бұрын
खूप छान गवळण गायली आहे ताई
@dudhate3790 Жыл бұрын
@@dajikhade6679👍😮😮😮😮😮😮🖲️😅😅🤍🏅😅
@birudevnikam52262 жыл бұрын
💐👌🏽🙏💫
@rajeshdavhale37002 жыл бұрын
काय आवाज आहे ताई साहेब तुमचा जय हरी माऊली मी लोणार सरोवर तालुका बुलढाणा जिल्ह्यातील आहे
@parmodsuryavanshi36152 жыл бұрын
👌👌👌👌😀😀😀😀😀
@parasrampawle522 Жыл бұрын
तुमचा आवाज तर खूप चांगला आहे पण कोरसचा पण आवाज छान आहे 🎉
ताई तो ब्रम्हांड नायक आहे आणि त्याणी सोळा हजार नारी भोगुन ब्रम्ह चारी राहीला व गोकुळात दही दुधाची चोरी केली पण कोणालाही सापडला नाही असा तो ब्रम्हांड नायक आहे ताई त्याला धरायचं असेल तर प्रेम व भक्ती लागते ताई छान गौळण गायी ली त्या बद्दल मी आपणास धन्यवाद देतो व आपलं अभिनंदन करतो 🙏🙏
@dattujadhav2804 Жыл бұрын
शेपक,गौळण,अंगचे, जोडलेली,पूरानात,नाही,
@dinanathshinde9848 Жыл бұрын
Nasudya vicharal ka Tumala koni
@anilkengale13842 жыл бұрын
गायलेले अभंग व्हिडिओ पाठवा youtubla
@ravindramankar5206Ай бұрын
Nice
@shreyamusiccreation39072 жыл бұрын
ताई तुम्ही पूजाताई बागल यांच्या बहीण आहात का आवाज सेम आहे . अप्रतिम
@ChandrabhagaMetkarOffical2 жыл бұрын
नाही हो
@shivajisonavane24132 жыл бұрын
चंद्रभागा ताई आपण गवळण फार छान गायली पण पार्श्वगायक मॅच होत नाही