बाळा तुझा ऐकून डोळ्यात पाणी आलं तू शाळा शिकून मोठा हो तुझ्या पुढील भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा
@chandrakantshinde35032 жыл бұрын
त्या बाळाची मुलाखत ऐकून आनंद अश्रू आले धन्य ते माता पिता चैनल वाल्यांनी असेच गोरगरीब मुलांचे मुलाखत द्यावेत तो शिकून मोठा व्हावा त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा
@satishpuranik67543 жыл бұрын
मुलगा एक दिवस हा मोठा माणूस म्हणजे खूप श्रीमंत होणार होणार
@narendrabhagwat20347 ай бұрын
आजच्या काळामध्ये आई वडिलांची अशी सेवा करणे खरच खूप कौतुकास्पद आहे, सलाम या कुटूंबाला आणि पत्रकार साहेबाना
@vijaykumarpatil2983 жыл бұрын
मला मुलाखत खूप आवडली. अशी वास्तववादी प्रेरणादायी बातमी दाखवल्याबद्दल पत्रकार भाऊंचे शतश: आभार.
@sanjaywavhale37833 жыл бұрын
आसच काही खऱ्या बातम्या दाखवजा
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
@@sanjaywavhale3783 जो खरोखर अशा परिस्थितीचा सामना करतो अशा बातम्या समोर यायला पाहिजेत 👍🙏
@akashbhaleraorangoliartist75193 жыл бұрын
@@RuchiraAapliVandana आस फक्त वाच्यला भरी वाटत,पण खरोखर मध्ये त्या मुलानं वर खूप काही सहन करावा लागत
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
@@akashbhaleraorangoliartist7519 हो बरोबर आहे कारण जो दुखी आहे आणि जाने दुःख सहन केले त्याला दुसर्याचं दुःख लगेच कळतं...🙁
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@Ritu_edits_163 жыл бұрын
हात भाजला तरी ही ह्या गुणी मुलाने हार मानली नाही... हाच खूप छान संदेश आहे... कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नये...🙌hats off ❣️ अशीच मुले हवीत महाराष्ट्राला 🙌❤️
@gpmorbale.2893 жыл бұрын
Hats off you, देव तुझं भलं करो . तू पाहीलेलं तुझ्या भविष्याचं स्वप्न पूर्ण होवू दे.... आणि तु बदललेली परिस्थिती तूझे आईवडील बघू देत ... God bless you..
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
खूप छान कमेंट असे चांगले लोक असले पाहिजेत की दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटलं पाहिजे 🙏🙏
@babasopawar70373 жыл бұрын
U
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@PreranaSawant-ks3jj3 жыл бұрын
Hats off you
@afrin2743 жыл бұрын
Ameen ❤️
@SACHINSHINDESSS3 жыл бұрын
जय शिवराय डोळ्यांत पाणी आलं हा व्हिडिओ बगून खरंतर पत्रकार साहेबांनी ही मुलखात घेतल्याबद्दल त्याचं खूप आभार परिस्थिती खूप काय शिकवते 🤝🙏
@Pandu_Padghan_Official2 жыл бұрын
Mothe pana nahi pn mi pn ashya paristhitun gelo ahw
@reetupardeshi92512 жыл бұрын
Kharch,😥
@priyapanchal88552 жыл бұрын
100%खरी गोष्ट आहे
@maheshhonmane35023 жыл бұрын
पत्रकार बंधूंचे खास करून अभिनंदन करतो कि त्यांनी अशी मुलाखत घेतली धन्यवाद
@ladnathrao8693 жыл бұрын
पञकार बंधूचे अभिनंदन
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@saibadewad36323 жыл бұрын
Patrakara che abhar
@ganeshnarhari19463 жыл бұрын
सहसा
@akshaykusalkar7813 жыл бұрын
युवराज भावा तुला परीस्थिती खुप लवकर जनिव झाली तुझ्या सारखी परिस्थिती माझी पण होती... नक्की तु पहीलेली सर्व स्वप्न पूर्ण होईल🙏🙏
@ankushg26963 жыл бұрын
मुलाला त्रिवार मुजरा, पण रिपोर्टर चे पण खूप कौतुक, इतक्या आपुलकीने आपण विचारले म्हणून मुलगा बोलता झाला, कुटुंब गरीबच पण विचार खूप महान आहेत👌👌
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@punamchandmore3 жыл бұрын
लहान मुर्ती पन कीर्ती महान युवराज तू खरच एक दिवस मोठा आई-वडिलांचा आशीर्वाद आहे तुला
@umeshmali47173 жыл бұрын
धन्य ती माऊली आणि धन्य ते पिता ज्यांना अश्या ह्या कलियुगात मुलगा लब्ला आणि मुलाखत वाल्यांचे पण मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@mohanbhagat52873 жыл бұрын
लब्ला... ? 🤔🤔🤔
@balupawar70803 жыл бұрын
It
@beoptimistic5546 ай бұрын
लब्ला ही स्पलींग मिस्टेक आहे.त्यांना लाभला असे म्हणायचे असेल.❤
@pravinpalkar10193 жыл бұрын
परिस्थिती माणसाला जगायला शिकवते या सरकारला माझी कळकळीची विनंती की या लोकांना मदत करावी हिच विनंती
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@IcShaikh3 жыл бұрын
परिस्थिती सर्व काही शिकवते.... माझ्या आईनं देखील या माऊली सारख सर्व स्वयंपाक मला शिकवलाय.. आपले खूप खूप धन्यवाद ..
किती गुणाचा आहेस रे बाळा आईवडीलांच्या कष्टाची जाणीव आहे तुला खरच खुप शिकुन मोठा होशील हाच आशिर्वाद
@gulabsonawane92423 жыл бұрын
आजचा युगात अशी मूल खूप कमी हा बाळ श्रावण च आहे तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप
@sachininamdar44703 жыл бұрын
न्यूज वाल्यांनी अशा गोष्टी दाखवल्या तर देशाचं कल्याण होईल
@popatshinde79573 жыл бұрын
@@sachininamdar4470 हो दादा
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
@@sachininamdar4470 हो असं केलं पाहिजे 👍
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@always.......3 жыл бұрын
Ab Marathi ya video tun tumalha jevde paise miltate te Tumi ya mulala dile pahijen manuski manun okay 👍
@NS-ub1ut2 жыл бұрын
पत्रकार साहेबांनी ही मुलाखात घेतली खूप छान खरंच अशी वेळ कोणावर पण आली नाही पाहिजे बाळा खूप मोठा हो खुश रहा 👌👌🙏👍👍😊😊🥰🥰🥰👍
@chhayaaderao2573 жыл бұрын
धन्य आहे , लहान वयात परीस्थीती ची जाणीव ,व आई वडीलांवरील नितांत श्रध्दा
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@sangeetabrahmane55533 жыл бұрын
Khup chhan
@sangeetabrahmane55533 жыл бұрын
Khup chhan
@sangeetabrahmane55533 жыл бұрын
Khup chhangla m
@always.......3 жыл бұрын
Ab Marathi ya video tun tumalha jevde paise miltate te Tumi ya mulala dile pahijen manuski manun okay 👍
@cartoonlover87423 жыл бұрын
मला ही मुलाखत खूप आवडली. अशाच प्रेरणादायी व खऱ्याखुऱ्या बातमी दाखवल्या बद्दल आपले आभार.
@rupalibankar93633 жыл бұрын
खूप मोठा हो बाळा एक दिवस नक्कीच त्याच फळ भेटणार जेवढं नी हा विडिओ पाहिला त्याचे आशिर्वाद लागनार आणि पत्रकार भावा तूला पण खूप खूप आशिर्वाद गरिबांच्या बातम्या दिल्याबद्दल
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@annasahebkanade69753 жыл бұрын
👌आजपर्यंत मूलंच आई-वडीलांना सांभाळतात हे खरं दर्शन झाले.🙏
@कलाहेचजीवन-व9ख3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं भाऊ सलाम तुमच्या पत्रकारितेला
@sanjaykesarkar4002 жыл бұрын
Sanjay k
@shankarthombre47013 жыл бұрын
खूप भारी चपात्या करतो मित्रा धन्यवाद ab मराठी तूम्ही छान बातमी दिल्याबद्दल
@shaileshjadhav83023 жыл бұрын
बाळा तुझ्यावर बाप्पाची सदैव कृपा असावी अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो
@skgaming787-sk2 жыл бұрын
🌹🌹nice
@srushtikoli95152 жыл бұрын
God bless you ✨ khup Chan , khup motha ho Bala💯💯💯
@ganeshmakar3383 жыл бұрын
खरचं डोळ्यात पाणी येण्या सारखं व्हिडिओ आहे लहान वयात एवढं करतो आई बाबा ना मदत अशी मुलं खूप कमी आहे गरीब दिवसातून काय तरी शिकून मोठं होयच खूप भारी वाटल हा व्हिडिओ पाहून 🥺
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@pavannicestatus..12252 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं आणि मला माझ्या माझी आठवण आली. आज इतका मोठा झालो पण ते दिवस आज पण मला या क्षणाची आठवण करून देतात... खूप आभारी तुमचं... या धावपळी जगात दोन अश्रू काढायला. 🙏🙏
@janardhanmali14173 жыл бұрын
बाळा खुप छान काय तुझे गुण गावे सर्व कमी ऐवढे सर्व करून अपेक्षा ऊंची आहे बाळा तुझे स्वप्न पुरे होवो हि पांडुरंगा चरणी प्रार्थना असा पुत्र व्हावा बंडा त्याचा ह्या कलियुगी झेंडा धन्य माता पिता तयाची पांडुरंग हरी 🙏🌹🙏🌹
@saraswatimagar61923 жыл бұрын
🙏🙏🌹
@suchitakhatau86273 жыл бұрын
खूप छान आहे बाळा तझे विचार देव त्याला भरोघोश. यश देवो हीच प्रार्थना
@suchitakhatau86273 жыл бұрын
@@saraswatimagar6192 खूप छान वाटले मला
@suchitakhatau86273 жыл бұрын
खूप छान वाटले मला बाळ यशवंत हो
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@ajay_art_62663 жыл бұрын
लहान वयात असे कष्ट करणे खूप मोठी गोष्ट आहे , खूप मोठा हो बाळा तू .
@sukhdevkolekar78943 жыл бұрын
खरी परिस्थिती दाखवली धन्यवाद टीव्ही न्यूज
@sayishacreation..34012 жыл бұрын
खरंच खुप छान.....शहरात मोठया मोठया मुलींना जेवण बनवता येत नाही.....आणि हा एवढा लहान मुलगा आई बाबन साठी जेवण बनवतो आहे.....परिस्थिती माणसाला शिकवते🙏🏻
@knowledgeisking77193 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की अशी वेळ कोणावर पण येऊ नये
@sopanraobhokre6334 Жыл бұрын
आई बापाचा पोटी हिरा आहे बाळा आसी सेवा केली तर तूझा सारखा कोणी नाही
@mayurnaval95683 жыл бұрын
आज रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि मीतुझा व्हिडिओ पाहिला आणि डोळे भरून आले, करण मी पण याच परिस्थीतीतुन जात आहे फरक येवढाच की तू 12 वर्षाचा आणि मी 20 वर्षाचा. God bless you 😘🤗
@shubham_ghadge45553 жыл бұрын
Asude bhava divs bdltet💯
@mayurnaval95683 жыл бұрын
@@shubham_ghadge4555 🤗🤗
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
@@mayurnaval9568 नक्कीच दिवस चांगले येतील 👍
@mayurnaval95683 жыл бұрын
@@RuchiraAapliVandana Ho Tai Nakki🤗😊
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@Pralhadgaming1123 жыл бұрын
खरंच सलाम आहे या मुलाच्या कार्याला आणि मुलाखती वाल्याला पण अशा गरीबाची ची मुलाखत दाखवल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद भाऊ खूप मोठा हो युवराज
@ravisurkule16973 жыл бұрын
खूप छान बाळा ...चांगले संस्कार केलेत बाळ तुझ्यावर आईबाबांनी ..आनि हो आईबाबांच्या कष्टाची जान नक्किच आहे तुला...खुप खुप छान वाटल बघुन
@sportgameshort52683 жыл бұрын
♥️🤝
@shankarmane33313 жыл бұрын
खूप छान
@bhagirathbande5783 жыл бұрын
Ase barech yuvraj aahet, hi paristithi badalali pahije
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@DhanashriR3 жыл бұрын
Je hamesha mhanat asatat ki mla khup problem aahet mla khup tension aahe so tyanchyasathi ha real video Yekdammm bhari…..salute 😊🤗👍paristhitivar mat karata aal pahije……jashi vel yeil ts tyatun gel pahije 🤗🙏
@poojaphakatkar20573 жыл бұрын
खुप छान हुशार गुणी बाळ... तुच बाळा देशाच भविष्य घडवणार... तुझे तुझ्या आईवडील चे स्वन पुर्ण होऊद्या सोन्या.... खुप गुणी बाळ ...
@p.waghmare98352 жыл бұрын
सद्य समाजात अश्या मुलाखतीची खूप गरज आहे...खूप छान मुलाखत होती...पाहून मन भरून आलं...आताच्या वेळेत पण अस काही बघायला भेटत ....खूप bhagyvag आहे युवराज ची आई...🙏🙏🙏
@balbhimkubade96573 жыл бұрын
धन्यवाद ! बाळा अशीच प्रगतीची आशा राहू दे! श्री गणेश कृपा राहो !
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@gayatribhusari33003 жыл бұрын
खरंच खूप कौतुक बाळा तुझं. 👍
@balasahebdhumal84563 жыл бұрын
खुप छान असा आपण भाग दाखविला गोड ऊसाची कडु कहाणी
@bharatjadhav23093 жыл бұрын
शहरातील मुलांनी ह्या मुलाचा आदर्श घ्यावा,
@aishwaryashingade46163 жыл бұрын
ऐकताना खूप भरून आलं. वास्तववादी जगाची खरी कहाणी दाखविलीस पत्रकार दादा .
@laxmangalave53763 жыл бұрын
वस्ताव स्थिती खूप भयानक आहे . अशी वेळ एवढ्या लहान वयात कोणावर ही येऊ नये हीच श्री चरणी प्रार्थना .
@sanjaylandge19213 жыл бұрын
पत्रकारांचे मना पासून धन्यवाद,त्याच बरोबर त्या लहानग्या चे ही कौतुक.
@SKumar-sy7op3 жыл бұрын
@@sanjaylandge1921 यवतमाल चे आहे काहो तुम्ही.
@4in1kkkk783 жыл бұрын
bhayanak nahi yogy aahe
@shivshankarkadam56092 жыл бұрын
ह्या मुलाचं आई-वडिलांविषयीचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले ,धन्य आहेत ते आई वडील ज्यांना असा मुलगा लाभला.
@MOVIESRUSH123 жыл бұрын
शिक्षण हे वाघीणेचे दुध आहे भरपूर शिक खूप मोठा हो
@madhuripatil16363 жыл бұрын
मला मुलाखत आयकुण डोळ्यात पाणी आले खरं खुप कष्ट आहे ऊस तोडणी कामगार ची
@sanjayshelar21893 жыл бұрын
बाळा तुझ्यावर श्रमदेवता प्रसन्न आहे,अशीच श्रमाची आणि ज्ञानाची उपासना कर , खूप मोठा होशील बाळा. बेस्ट ऑफ लक तुला
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@ganeshmakar3382 жыл бұрын
खरंच खूप मस्त अशी बातमी पत्रकार पाहिजेल तर असा खूप मस्त वाटलं म्हणजे वाईट दिवस काढल्या शिवाय चांगले दिवस येत नाही अश्या परिस्थितीत आपल्या जेवढं मदत करता येईल तेवढं करा चांगली काम केली की आपल पण चांगल घडतं
@nileshgawande85103 жыл бұрын
Real hero🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐वेळ, काळ, आणि परिस्थिती सर्व काही शिकविते भाऊ .good keep it up beta ❤❤❤🍫🍫🍫🍫 शिक्षण आणि संस्कार यांचे मिश्रण
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@पवनयुट्यूब3 жыл бұрын
OK thanks.. 👌.
@abhijitabhijit77362 жыл бұрын
दादा तुमच कौतुक करायला शब्दच नाहीत. अशाच प्रकारची समाजातील घटना दाखवल्यावर मजूर कामगारांच्या मुलाबाळां आरोग्य शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी न्याय मिळेल अशी आशा वाटते. व या दीन मजुरांचा आपल्याला आशिर्वाद लागेल. फारच छान दादा.
@narendralekule86303 жыл бұрын
खूप पत्रकार पहिले पान तुमचे अभिंदन करावं तेवढे कमी. ... अस काहीतरी गरबंसाठी करत चला sir 🙏🏾🙏🏾🙏🏾
@rajjadhav34123 жыл бұрын
अतिशय प्रेरणदायी आहे ❤️❤️🙏🙏🙏
@milindbhosale30073 жыл бұрын
पत्रिकाराची नजर यांच्या वर पडली ....हेच महान काम आहे.......नाहीतर बहुतांशी पत्रिकार राजकारण्यांच्या पुढे पुढे करतात.व त्यांना पाहिजेत अशाच बातम्या दाखवतात...या भावाला सलाम.
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@aparnakshirsagar24773 жыл бұрын
खरचं आताच्या मुलांना असे व्हिडोओ दाखवणे गरजेचे आहे. पत्रकार तुमचे खरचं धन्यवाद .
@shankarpawar31993 жыл бұрын
आजच्या काळात अशी मुले कोठे भेटतात, सर्वांच्या हातात आज मोबाईलच असतात. बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत .
@royalsahilgaming49793 жыл бұрын
😘😘🥺😥😢🙏🙏😚
@deshkasamvidhan98972 жыл бұрын
अप्रतिम बातमी दिली भाऊ डोळयांत पाणी आलं बालपण आठवलं , ह्याच परिस्थितीतून मीही आलोय , आज हे पाहिलं आईची खूप आठवणं आली , एकटंच धायमोकळून रडलो , असंच आई म्हणायची शिकूनश्यान मोठा साहेब हू , आज हे पहायला आई नाही भाऊ खूप छान , समाजातील इतर मुलांसाठी युवराज आदर्श ठराव , खरंच शिक्षणानेच माणूस मोठा होतो भाऊ धन्यवाद ,
@kokatepradip29973 жыл бұрын
AB मराठी चे गणेश सर तुम्ही खुप छान संदेस लोकांपर्यत पोचवला त्याबद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद.
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@mohanirajmulay49792 жыл бұрын
धन्यवाद असे पत्रकार हवे अशा परिस्थितीमध्ये लोक काय कसे जगतात हे दाखवल्या बद्दल
@ushagambhir85753 жыл бұрын
धन्यवाद बाळा स्वामी समर्थांच्या कृपेने तु भविष्यात नक्की यशस्वी होशील.
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@bhatumahire75683 жыл бұрын
पत्रकार साहेब धन्यवाद वास्तववादी पत्रकारिता आज पाहिली
@atharvalavale14063 жыл бұрын
दादा खूप छान मुलाखत घेतली तु खरचं हे ऐकून डोळ्यात पाणी आल आई वडिलांच्या सुखासाठी त्यांना पोटभरून जेवण मीळण्या साठी ऐवढे कष्ट कलणारी मुल नाही भेटत बघायला खूप नशिबवान आहेत हे आई वडील
@atharv6563 жыл бұрын
परस्थिती माणसाला काही ही करायला भाग पाडते 💯 असचं मदत कर बाळा आई वडिलांना
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@sandipbandal56035 ай бұрын
डोळ्यात पाणी आला दादा ❤ धन्य ती माऊली ….🙏 राम कृष्ण हरी
@rohanb64513 жыл бұрын
खुप छान सोन्या आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा देवाकडे एवढेच मागणं आहे तुझी सगळे स्वप्न पूर्ण व्हावे मी खरचं खुप इमोशनल झालो गॉड ब्लेस यू
@deshmukhgaming75393 жыл бұрын
माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे अशा आई वडील व मुलांना सूख शांति लाभो पैसा भरपूर राहो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnilshintre66873 жыл бұрын
पत्रकार बंधुंनो अशा लोकांना मदत करा त्यांचा अशा व्येथा मांडल्या त्याबद्दल धन्यवाद 🙏 खूप वाईट वाटत अस बघितल की डोळे भरून येतात 😞
@kalyanpatil9736 ай бұрын
या बाळाचे ऐकून मला खरंच डोळ्यात पाणी आले बाळा तु शिकवून मोठ्या पदावर नोकरी लागो अशी माऊली चरणी प्रार्थना करतो
@prashantjagdale66403 жыл бұрын
भावा खरंच खूप छान काम आहे. जबाबदारी ची जाणिव एवढ्या कमी वयात आहे. Great salute
@harshwardhanmaske45923 жыл бұрын
हुबेहूब माझ्या लहान असतानाची स्टोरी आहे मी देखील अशीच सारी खूप कामे करून मदत केली आई ला आणि आज पोलीस दलात नोकरी करतोय..... जुन्या आठवणी ला उजळा मिळाला धन्यवाद AB मराठी
@pramodpatil19823 жыл бұрын
पत्रकार साहेब असे लोकांचे मुलाखत घ्या .ते पुढारी फडारी लोकांचे घेऊ नका धन्य धन्य ती आई जिच्या कुशीत असा मुलगा जन्माला आला.
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@surekhamathurai2104 Жыл бұрын
या मुलाचे विचारच इतके सुंदर आहेत की मोठा होऊन आई वडिलांना खुप छान सभलेल.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@kamalkhobragade90423 жыл бұрын
खूप खूप छान गोल गोल चपाती बनवली wa बेटा keep it up भविष्यात नक्कीच मोठा सेफ होणार आहे God bless you पत्रकार दादाला पण एक सलाम
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@sangitalingayat5252 жыл бұрын
खुपच कौतुकास्पद आहे, आणि त्याचे विचार आई वडीलांन विषयी प्रेम, खुप काही चांगले विचार आहेत,एक दिवस त्याची परीस्थीती नक्की बदलनार ,कारनण त्याचे विचार खुप छान आहेत.
@sumitmahamuni34363 жыл бұрын
पत्रकार साहेब आपले खूप खूप आभार आणि युवराज तुला पोलीस भरती साठी खूप खूप शुभेच्छा.💐💐
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@poojaprasade52583 жыл бұрын
Salute to brave Boy👏नक्कीच हा मुलगा प्रगती करणार. God bless you👏
@shekharmane13363 жыл бұрын
आयुष्यतला सगळ्यात मोठा गुरू 'परिस्तीती' जी खुप काही शिकवून जाते
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@kiranrenke60503 жыл бұрын
Ho
@SACHINSHINDESSS3 жыл бұрын
आयुष्यात सगळ्यात मोठा गुरू म्हणजे स्वतःची परिस्थती' जी खूप काही शिकवून जाते अशा अनेक घटना असतात तुम्हांला ही एक घटना दिसली आणि पत्रकार तुम्ही मुलाखत घेतले 🙏🤝
@poojashinde49032 жыл бұрын
स्वामी या मुलाला येवढं मोठ करतील भविष्यात की आई वडीलांचा नाव मोठ करणार हा मुलगा कलियुगातील दुसरा श्रावण बाळं आहेस तू युवराज हे चटके खुप पुढे घेऊन जाणार तुला आणि पत्रकार भाऊंचे खुप खुप आभार अश्या सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल 🙏🙏
@konkanikhanaval92363 жыл бұрын
हुशार मुलगा आहे .आई वडील,आणि भावांसाठी करतो .त्यांची काळजी घेतो .देव त्याचे नक्कीच चांगले करणार .
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@पोपटदेठे-ण8ङ2 жыл бұрын
तुझा आदर्श सर्व मुलांनी घेवा
@mahadevsakate53653 жыл бұрын
युवराज बाळा तुझ्या वरुन जीव ओवाळून टाकावा वाटतोय.लेकरा खूप मोठा हो शिक ,आई वडिलांचे दिवस बदलुन टाक . तुझ्या संघर्षाला माझा मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@seemasharma69353 жыл бұрын
Bala khup motha ho
@pravinwaghmare63623 жыл бұрын
मस्त वाटलं कि पत्रकार भावा अशी गरीबाची बातमी दिल्या बदल 👌👌🙏🙏😭
@mksutar86162 жыл бұрын
मुलाखत वस्तव आहे असं वाटतं की, या मुलाचा भविष्य काळ खरोखरच उज्वल आहे! हा व्हिडिओ शासन प्रतिनिधींनी पहावा तरच या बालवयात मुलाचे विचार ,कष्ट , जिद्द आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे!पत्रकाराचे आभार!
@shwetaraikar90063 жыл бұрын
बाळा खूप मोठा होणार, आई वडिलांची सेवा, काळजी. हे खूप मोठे पुन्य आहे. आईवडिलाची सेवा व्यर्थ जाणार नाही. बातमी दिल्या बददल खूप आभार पत्रकार भाऊचे
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@dipalisalve24662 жыл бұрын
हा विडिओ बघुन माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई वडील ला परीसिती आठवली कारण आम्ही भावंड जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या मोठा भाऊ आणी आणी ताई अशीच कमी वयात त्यांना ही काम करावी लागली पण एक खर आहे अश्या आई वडील लां चे मुलं समजुतदार असतात कुठल्या ही गोष्टींचा हट्ट धरून बसत नाहीत हि गोड साखरेची कडु कहाणी प्रतेक उस तोडी कामगार ची आहे धन्यवाद त्या पञकाराचे 😓😓😓 बदलन त्यांची ही परीसिती
@narayanhake22363 жыл бұрын
खरं आहे परिस्थिती आल्यावर कराव लागत मी पण सगळी काम करत होतो माझे आई वडील पण ऊस तोडत होते
@hemant92103 жыл бұрын
या मुलाकडून मी खूप मोठी प्रेरणा घेतली आहे . युवराज तुला आमच्याकडून खूप शुभेच्छा!
@anjalidhaytadak54373 жыл бұрын
सर मी सर्वात आधी तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही या ऊसतोड कामगाराचे दुःख मांडले....आणि खरचं या छोट्या दादा ने जसे आपल्या आई बाबाला उपाशी राहू नये म्हणून स्वयंपाक शिकतो आहे. खरचं छोट्या सलाम तुझ्या कलेला...🙏🙏
@GaneshGaikwadT3 жыл бұрын
9699982751 युवराज चा मोबाईल नंबर
@narayanparab67293 жыл бұрын
पत्रकार बंधूना सलाम तुमची समाजाकडे बघण्याची कणव दिसून आली तुमच्या पत्रकारीता अशीच वाढत राहो हिच शुभेच्छा .
@ashokshelake26983 жыл бұрын
बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@हरहरमहादेव-च4न3 жыл бұрын
खुप छान हे गुण फक्त गरीब कडे असते 👍👍👍
@bhushanthakare51573 жыл бұрын
न्यूज वाले दादा तुमचे खूप खूप आभार करतो व जे मुले आपल्या आई वडिलांना रुद्धआश्रमात सोडतात त्यांच्या व आपण सर्व्यां साठी राजू च्या या व्हिडिओ तुन शिकायला मिडतें
@sainathrgaikwad82323 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल राव ही परिस्थिती पाहून आमचं लग्न झाले तरी आम्हाला स्वयंपाक येत नाही
@sunildhule95182 жыл бұрын
खूप खूप आभार सर तुमचे अश्या लोकांचे वास्तविक चित्रण तुम्ही आज समाजापुढे मांडले, परंतु याच कामावर तू न थांबता तुझ्यामध्ये असलेल्या प्रचंड जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्टाळू प्रवृत्तीला पुढं नेऊन शिक्षणाच्या जोरावर गरुड झेप घेऊन तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर आणि तुझा वर्तमान काळ बदल...!
@navnathgejage57393 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन..अगोदर..पत्रकार साहेब यांना
@dnyandevbhatana54443 жыл бұрын
खूप छान बेटा अशा संस्कारी मुलांची काळाला खूप गरज आहे
@neharohankar89153 жыл бұрын
दादा तुझ्या पत्रकारीला दंडवत प्रणाम 🙏
@raviughade35713 жыл бұрын
खुप मोठी जाणीव आहे बाळा तुला या छोट्या वयात..सलाम आहे रे बाळा तुला खरंच जिद्द आहे रे बाबा तुझ्या मध्ये..
@somnathshindepress91953 жыл бұрын
ऊस कामगारांच्या मुलांना जिथे काम आहे ते शाळा शिकायचा अधिकार सरकारने दिला आहे त्यामुळे मुलांना शाळा शिकवा शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जगा जय भीम
@shankarburungale35012 жыл бұрын
युवराज हे मी पण दिवस पाहिले आहेत पत्रकार मित्राला माझ्याकडून धन्यवाद अशाच मुलाखती देत जावे यातून जनजागृती होऊन सध्याची पिढीला प्रेरणा मिळते असेच व्हिडिओ करून तरुण पिढीला जागी करा