@@mlgochar     खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे. १) भ्रमणध्वनी क्रमांक. २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा. ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव. ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव. ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा. ६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे. ७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा. ८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे. ९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे. Register Rights to own website data is only with State Education Department , Government of Maharashtra. Technology Powered by: ESDS Software Solution Ltd. on Low Code Magic(LCM) & eNlight Cloud
@TheHOUSEOFTHINGSAbhay7 ай бұрын
Thank you❤
@mlgochar7 ай бұрын
❣️❣️🙏🙏
@ashokjadhav80764 ай бұрын
6 disit ka kaise kare
@ZahirHussain-mf8pe11 ай бұрын
capital me chota bara captchar hota hai kaise vare