छान व्हिडिओ पराग.हे मनुष्य जीवन जास्त कोणी दाखवलं नव्हत.जय श्री रामेश्वर.
@saurabhprabhu89Ай бұрын
माझ माहेर आचरा डोंगरेवाडी मध्ये आहे आणि मी या व्हिडिओ मुंबई हून बघत आहे, खूप छान व्हिडिओ बनवला, आणि आचरा वराची वाडीतील लोकांचे भजन अप्रतिम 👌🏻👌🏻खूप छान एन्जॉय करतायत. 👌🏻👌🏻
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@oneth.1nthАй бұрын
गाव भारी ❤❤😮😮
@mrs.manasiteli3806Ай бұрын
खूप छान 👌🏻
@divyaparab1676Ай бұрын
माझे आजोळ आचरा,
@dajidonachara9281Ай бұрын
❤❤❤❤🔥🔥🔥👌👌👌👌
@TanujaG-w9zАй бұрын
Khupach chan mi asti na tar kharokhar yeh anubhavla ayala phije wow mastach. Missing sure. Thanks
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@mahadevghadigaonkar925Ай бұрын
खूप छान,हि मजाच काही वेगळी 👍
@worldofkonkanАй бұрын
सन्मा.बु्वा आणि उद्योजक श्री साबांरी साहेब खुप सुंदर गायन.. जय रामेश्वर ❤👌🔥🚩❤️⛳ जय श्रीराम..
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sandeept7518Ай бұрын
पराग,खुप मस्त व्हिडियो बघून खुप समाधान मिळाले स्वतः गावपळणीत सहभागी झाल्यासारखा अनुभव मिळाला ❤
@SiyaSalunkhe-w3wАй бұрын
खूप छान
@oneth.1nthАй бұрын
❤❤❤❤😮😮😮❤❤
@ALL_ROADS_LEADS_TO_ROAMАй бұрын
मी हा वीडियो यूएई 🇦🇪 मधुन बघत आहे । वायंगनी माझ गांव । खुप छान वीडियो 🙏
@swargiyakokanvlogsАй бұрын
भारी, धन्यवाद ♥️♥️♥️
@dilipgaonkar5965Ай бұрын
खरच सांगतो अप्रतिम आहे जय रामेश्वर
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sunilwayeda900Ай бұрын
Jay rameswar
@arjunbapardekar556Ай бұрын
खरोखरच आम्ही आचरे गावत जन्मलो हे आमचे भाग्य आमच्या पूर्वजांनी या प्रथा सुरू करुन आमच्या गावासाठी एकोप्याचे बंध गुंफून ठेवले आहेत.
@swargiyakokanvlogsАй бұрын
खरं आहे, धन्यवाद ♥️♥️♥️
@harishgosavi5691Ай бұрын
Barobr ok
@milindkushe9810Ай бұрын
Khup chan
@shubhdapadwal5532Ай бұрын
अतिशय उत्तम गावपळण। आता गाडया लाईट सोयीआहेत। आमच्या लहानपणी वेशी बाहेर कवना काढून ढोरा वकोंबडीघेवून रहायचो पण मजेत गाव चिंदर कलयाण वरूनमजा घेतोय वय 76 ।
@swargiyakokanvlogsАй бұрын
काका धन्यवाद ♥️♥️♥️
@sunilwayeda900Ай бұрын
Chan pn
@namrataapkar689Ай бұрын
जय रामेश्वर
@pratikshaghadi4591Ай бұрын
मी मुंबई कांदिवली मधून बघते.माझा जन्म च गावपळणी दिवशीचा, आचरा गाव माझे माहेर. खुप छान माहिती पूर्ण असतात तुमचे व्हिडीओ. खुप छान 🎉🎉
@swargiyakokanvlogsАй бұрын
ओssss भारी, धन्यवाद ♥️♥️♥️
@sumitdon5464Ай бұрын
Yes i know
@saurabhprabhu89Ай бұрын
Khupach chan
@vikeshghadivlogsАй бұрын
खुप छान परंपरा आहे 👍
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@nilimaraut8354Ай бұрын
Hii dada mi palghar madun pahatey tumcha video tya aadhicha pan pahila video mi bhari dada akdam👌👌
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@rekhachavan883Ай бұрын
खूप छान विडीओ
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@GauravKhambalАй бұрын
👌👌
@kavitaekawade1576Ай бұрын
मी मुंबई वरून बगते खुप भारी वाटत सर्व 👌👌👌👍👍🎉🎉फुल धमाल
@ReshmaLad-jg8upАй бұрын
🎉🎉🎉🎉
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@deepaliamberkar1157Ай бұрын
आम्ही मुंबईत राहते. चिंदरच माहेर व्हिडिओ खुपच छान आहे 💐💐🙏🙏🙏
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@kdhunariАй бұрын
Zabardast🎉!!
@GaavGazaliАй бұрын
Zabardast 🎉!!
@uttamgosavi6797Ай бұрын
आम्ही मुबईत राहातो भजन ऐवढे सुंदर आवाज ऐकून साक्षात आचरा गावात देवाने प्रस्थान केले दर्शन दिले धन्यवाद🙏🙏
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@anjalichavan768Ай бұрын
मी नालासोपारा मधून पाहते , माझ मूळ गाव आचरा ,खूप छान माहिती दिलीत तुम्ही .
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sunilwayeda900Ай бұрын
Virar arnala
@bhagyashreerane9406Ай бұрын
आचरा माझ्या मामाचे गाव आहे. मला हे गाव खुप आवडते मी मुंबई वरून बघत आहे कांता बागवे
@swargiyakokanvlogsАй бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@kanchankaranje359Ай бұрын
मी कमलाकर करंजे पुण्यातुन विडीओ बघतोय...या वर्षी गावपळण मिस झाली...
@swargiyakokanvlogsАй бұрын
Ho. धन्यवाद ♥️♥️♥️
@AS-mx1hfАй бұрын
I am searching for Mr Wadekar from Achra. He used to live in Andheri West Mumbai. Pls help me connect with him if possible.
@mikokankarsubhash962Ай бұрын
मी माझ्या गुहागर तालुक्यातुन बघत आहे
@nishapawar7291Ай бұрын
मी विजयदुर्ग वरुन पाहाते. माझ आजळ सावंतवाडीत पण पजोळ आचरा येते पण आजोळी माझ्या आईची आई राहायची .अभय भोसले नितीन भोसले निलेश भोसले माझ्या मामाचे मुलगे. आणि संजय परब मावशीचा मुलगा.एकत्र येऊन . खेळ छान खेळले जातात.