Tumhala Recipe aavdli asel tar aplya friends family ani groups madhe please share kara😊🙏🏻
@kumodinimohite52639 ай бұрын
तुमचे रेसिपी videos पाहिले मी ... खुप सुंदर पदार्थ बनवता तुम्ही... पाहता क्षणी वाटत नक्कीच पदार्थ खुप चविष्ट बनला असेल... Keep it up mam.. तुमचीच नवीन subscriber😊🎉
@neetamandlik89819 ай бұрын
Amazing ideas
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vanis12159 ай бұрын
खूप छान पांढरीशुभ्र कुरडई झाली आहे 😋😋 चीक हाटण्याची पद्धत पण छान नवीन आहे ताई या पद्धतीने नक्की कुरडई करून पाहणार 👍 thanks for sharing recipe, 🙏🏻🙏🏻
@KavitasTastyFood9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@shivaniyelpale75899 ай бұрын
My favourite गव्हाची कुरडई 😋😋😋 आंब्याच्या रसाबरोबर खरच ही कुरडई खूप छान लागते 👌👌👌
@KavitasTastyFood9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@sandhyabobade12515 ай бұрын
Khupch chan 🎉😂❤
@KavitasTastyFood5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@prashantyelpale81409 ай бұрын
Very very nice process. Keep it up🎉😊👍
@KavitasTastyFood9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@PriyankaChandane-d6v9 ай бұрын
गरम पाण्यामध्ये electric blender भिती वाटते
@KavitasTastyFood9 ай бұрын
काहीच होत नाही मी नेहमी या पद्धतीने बनवते आणि ब्लेंडर चे जे ब्लेड आहे ना तेच गरम पाण्यात जातात..