Рет қаралды 334
ह्या vlogमधे मी सुंदर आणि comfortable कपड्यांचे options share केले आहेत. जे मी मुंबईमधल्या फेमस कोलाबा मार्केट मधून विकत घेतले आहेत. I hope तुम्हाला हा वीडियो नक्की आवडेल. ह्या पैकी तुम्हाला कुठला outfit option सगळ्यात जास्त आवडला ते मला comment करुन नक्की सांगा.🫶🏻
Do follow me on Instagram: insta.openinapp.co/cqwg5