Celebration HV Desai library Pune | Jyoti Kondhare (Revenue Assistant) |

  Рет қаралды 81,137

MPSC Stories

MPSC Stories

Күн бұрын

ज्योती कोंढारे मॅडम म्हणजे फक्त मुलीचं नाही तर MPSC तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी inspiration आहेत. त्यांच्या आईचे कष्ट आज फळाला आले. मुलीचा पुण्याचा खर्च भागवता यावा म्हणून ती माऊली आपल्या वावरात खुरपून झाल्यास लोकांच्या शेतावर जायची कोणाची खुरपनीची काम असतील तर करायला. लोकांकड काम मागायची, कारण त्यांना त्यांच्या मुलीला उभ करायचं होत. वडील नसताना एकट्या आईने सांभाळणे अवघड काम आहे.
तीन - चार वेळा failure पाहायला लागल्यावर सुद्धा मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असणारी ती माऊली. त्या माऊलीला आमच्याकडून सलाम आहे.
HV देसाई लायब्ररी मधील सर्व जण त्यांना ओळखतात, त्यांचा स्ट्रगल सगळ्यांनी जवळून पाहिलेला आहे. म्हणून तर सर्व जण त्यांच्या result साठी देवाकडे साकडं घालत होती. त्यांची जिद्द आणि त्यांच्या आईचा त्यांना असणारा खंबीर पाठींबा यामुळेच हे यश आज पाहायला मिळत आहे.
#mpsc
#mpscstudy
#HV Desai
#mpscresult
#mpscstories

Пікірлер: 33
@NDK1010
@NDK1010 Жыл бұрын
भयावह परिस्थिती आहे mpsc ची,, celebration वरून असं समजतं की कारकून झाल्यावर किती आनंद होतो... अभिनंदन ताई 💐💐💐💐
@dipakpagar9587
@dipakpagar9587 8 ай бұрын
तुम्हाला नाही समजणार हा आनंद 😇😇
@jaishriram1580
@jaishriram1580 8 ай бұрын
tayari kara mpsc chi ani 1 post sadhi clerk chi pan kadha mag samjel ti 1 post milav nyasathi kiti struggle karaava lagto te ani
@MultiPriyanka30
@MultiPriyanka30 8 ай бұрын
कारकून असो किव्हा कलेक्टर अभ्यास काय करावा लागतो तुम्हाला नाही कळणार, सर्व गोष्टी सोडाव्या लागतात अभ्यास साठी भयावह ही परिस्थिती आहे की काही लोकांना या विध्यार्थी ची परिस्थिती नाही समजत
@dropadapatil7605
@dropadapatil7605 7 ай бұрын
दादा क्लर्क साठी पण पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि टायपिंग स्किल टेस्ट द्यावे लागते..इतकं कारण पण सोप नसते..त्या मुळे सेलिब्रेशन होणे गरजेचे आहे.😊
@prafullasawant8044
@prafullasawant8044 5 ай бұрын
Abhyas kar aadhi mg kalel
@recipesandvlog2854
@recipesandvlog2854 Жыл бұрын
इतक्या कठीन परिस्थितीतुन आणि गरीबीतुन यश मिळाल आहे आज तुम्ही top वर आहात पण मागचा भुतकाळ विसरुन ज्या परिस्थितीतुन तुम्ही आलात त्या परिस्थितीत असणार्‍यांना भ्रष्टाचार करुन लाच देण्यासाठी मजबुर करुन स्वतःच्या यशाला कलंक लावू नका हे व्रत आता जन्मभर पाळायच आहे🎉🎉🎉❤
@prajktakirtiwar28
@prajktakirtiwar28 7 ай бұрын
ज्याला माहीत आहे choti post ado ki mothi pn यशस्वी hon महत्वाचं आहे. 🎉🎉 Congratulations Mam
@bhausodhanawade3267
@bhausodhanawade3267 8 ай бұрын
ताई अभिनंदन, जनतेसाठी साठी वर्ग क पोस्ट काही महत्वाची नसेल पण यशस्वी उमेदवारांच्या आई वडिलांसाठी ती पोस्ट सुद्धा कलेक्टर एवढी असेल....
@dnyaneshbhosle7629
@dnyaneshbhosle7629 8 ай бұрын
सगळं आयकून डोळ्यात पाणीच आलं🌹👏
@user-xs7op4py7y
@user-xs7op4py7y 8 ай бұрын
अभिनंदन, भावी आयुष्यासाठी मन पूर्वक शुभेच्या 💐💐
@sachinthore8189
@sachinthore8189 Жыл бұрын
Congratulations Jyoti madem💐💐
@monalijedhe01
@monalijedhe01 Жыл бұрын
Congratulations Jyoti🎉
@mpscaspirants1340
@mpscaspirants1340 Жыл бұрын
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉 puja mam & jyoti mam
@madhurikale2881
@madhurikale2881 Жыл бұрын
तुम्ही यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन पण struggle चं meaning खुप वेगळ आहे
@gauravraut2848
@gauravraut2848 8 ай бұрын
दीदी प्रत्येक क्षेत्रानुसार वेगळा वेगळा अर्थ निघतो
@__Officialvishal_
@__Officialvishal_ 8 ай бұрын
Struggle चं meaning तु समजुन सांग मगं
@shivanishinde4458
@shivanishinde4458 Жыл бұрын
Congratulations Jyoti madam 💝
@user-fj9if1le7x
@user-fj9if1le7x 8 ай бұрын
अभिनंदन 💐🚩👍🏻 ताई
@vaibhavbodkhepatil9700
@vaibhavbodkhepatil9700 11 ай бұрын
Congratulations
@HarshadaPadwal-ue8rr
@HarshadaPadwal-ue8rr 7 ай бұрын
Congratulations jyoti tai 💐
@akashjadhav1307
@akashjadhav1307 Жыл бұрын
Congratulations 🎉
@user-eg3by1eg3l
@user-eg3by1eg3l 8 ай бұрын
Congratulations jyoti mam ❤
@AshwiniPawale-vn2fc
@AshwiniPawale-vn2fc Жыл бұрын
Congratulations dysp mam
@SwapnilRathod4612
@SwapnilRathod4612 Жыл бұрын
Khup chan
@user-bf4jc6sr8v
@user-bf4jc6sr8v Жыл бұрын
Congratulations Jyoti mam ❤
@madhurarandive9923
@madhurarandive9923 7 ай бұрын
ज्योती पत्ता व मोबाईल नं अभिनंदन करण्यास । ठी द्या
@mpsctories
@mpsctories 7 ай бұрын
Msg me on 7757955506
@sachinhandal4455
@sachinhandal4455 9 ай бұрын
आवाज काय आहे
@rohanlagad45
@rohanlagad45 Жыл бұрын
💐💐💐💐💐
@samadhanmadane4870
@samadhanmadane4870 Жыл бұрын
@ganeshdevang8446
@ganeshdevang8446 Жыл бұрын
❤❤
@vrushalisable999
@vrushalisable999 7 ай бұрын
Congratulations 💐💐
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 97 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 78 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Mpsc andolan pune live
5:12
MPSC CIVIL ENGINEERING
Рет қаралды 57