मालकांनी लक्ष्या ला परत खरेदी करावे, त्याचे उर्वरित आयुष्य त्याच्या जन्म ठिकाणी जाईल, आणि ज्या माऊली नि त्याचा सांभाळ केला तिला सुद्धा सहवास लाभेल छोट्या लक्षाला
@Mok2100-t5u Жыл бұрын
Haa bhava mnatal bolalas🥹
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
भावा हि गोष्ट तु चांगली बोललास
@kalpeshbhagat398 Жыл бұрын
Ho khar ahe
@sureshahir4962 Жыл бұрын
@@Mok2100-t5u jhhhhhhhhhhhhhhhh
@unlimitedfun9947 Жыл бұрын
भावा पण विकत घ्यायचं बोललं तर किती paise लागतील
@sanjaydesai3348 Жыл бұрын
पळणार्या बैलांची सर्व वैशिष्ट्ये मोडणारा ढाण्या वाघ ...छोटा लक्षा..ना टाच लांडा ..ना लांब...ना मानेची कांबळ लहान... फक्त ईर्षा आणि अंगातील धमक...
@PRATHMESHWAGHMODE Жыл бұрын
बकासुर पण
@sachindeshmukh493 Жыл бұрын
ओरिजनल पैलवान ❤❤❤❤छोटा लक्षा
@bharatmandlik2863 Жыл бұрын
दादा छोट्या लक्षाला त्याच्या जन्मभूमी मध्ये आणा. त्या माऊलीला बघू द्या 🙏🙏🙏🙏😒😒
@pranit77299 Жыл бұрын
मांगडे तात्यांचा सुंदर आणि छोटा सुंदर पण लेंगरेचाच आहेत खूप स्पीड ची बैल येतात लेंगरेतून
@uttampatil8820 Жыл бұрын
दादा दहा वर्षे झाली असली तरीपण बैल तुम्हाला बघीतल की ओळखणारच.. कारण ओळख विसरायला ती माणस थौडीच आहेत?? जनावर कधी औळख विसरत नाही,आपल्या ला चांगला अनुभव आहे
@PRATHMESHWAGHMODE Жыл бұрын
बरोबर
@santoshnalavade8404 Жыл бұрын
🙏खुप छान मुलाखत आणि वेगळी... वेगळी अशी कि छोट्या लक्ष्याची आय... माय.... व जन्म भूमी दाखवलीत खुप भारी वाटल छोटा लक्ष्या आणि त्याची मालकीण यांची एकवेळ भेटीचा योग जुळून आणा. धन्यवाद 🙏🚩🇮🇳
@mayurmore514 Жыл бұрын
बरोबर दादा गरिबी खोंड किती पळत असला तरी बैल देत नाही त्यामुळे आपण लोक माग राहतो
@PRATHMESHWAGHMODE Жыл бұрын
दादा त्या आजी ला छोटा लक्षा दावायला घेऊन जावा बघा ओळखतोय का
@indrajitjagtap8064 Жыл бұрын
गरीबाच्या दावणीला हिरा जन्माला येतो एवढ नक्की
@lalsingvairat8916 Жыл бұрын
अगदी, हुंदका आम्हाला पण दाटून आला.👍👌👌
@satyajitpatil7050 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत... आणि प्रामानिक मालक.
@rameshshinde10159 ай бұрын
एक नंबर मुलाखत. छोटा लक्षा, बकासुर, घरणिकीचा राजा अशी घरची बैलं, शर्यत क्षेत्रात मालकाचे नाव करत आहेत.
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
खूप छान भावा मुलाखत हे कुणीच समोर नसते आणले लक्षाचे खरे माला कोण होते. पहिलेचे
@shekharyewale9828 Жыл бұрын
लक्ष्या परत तुमच्याकडे सांभाळण्यासाठी अना
@kalpeshbhagat398 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले दादा
@pranaymhatre7660 Жыл бұрын
खूप छान मुलाखत 👌👌
@rahulrlhfdx Жыл бұрын
खुप भावुक झालो मुलाखत ऐकुन 😔😔😔😔😔😔
@snehakurane8176 Жыл бұрын
Khup Motha man aahe malkanch....
@rupalimali8180 Жыл бұрын
म्युझिक मस्त आहे
@shubhambhosale4325 Жыл бұрын
दादा खंरच तूम्ही ऐवढा जीव लावला होता त्याला परत आणा लक्ष्याला
@lalsingvairat8916 Жыл бұрын
जूनमध्ये बारका लक्षाला भेटलो मी👍
@pj3993 Жыл бұрын
एकदम भारी झाली मुलाखत
@Sangram_maggi_group_sakurli Жыл бұрын
एकच नंबर मुलाखत शेट👍
@adityabhosale6999 Жыл бұрын
छोटा लक्ष्या आत्ता अपशिगें मधे नितीन काका भोसले यांच्याकडे आहे
@pramodgawade7948 Жыл бұрын
खूप छान, शेतकरी आणि शेती जिंदाबाद.
@rahulfasale1225 Жыл бұрын
Mandale साहेबाना pn घ्यायला पाहिजे होत video मध्ये
@rohitgaikwad1814 Жыл бұрын
Bhari mulakhat aahe 😍❤️❤️
@sachinbhilare808 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@rahullokhande8058 Жыл бұрын
Bhau dolyat pani aale rao😢 shetakaryachi vyatha aste nhi tr koni vikat nahi ase ❤
वायदीचा विषय आणि नंबर टाकून गाड्या पळवणं,डबल गाडी पळून दिली जात नव्हती सगळे मुद्दे बरोबर आहेत
@maheshpatil6288 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली
@sunilithape99663 ай бұрын
गौतम भैया च व्यवहार च अस आहेत दुसऱ्यालापुढ घालून त्याच्या नावावर व्यवहार करायचं.. म्हणजे पुढच्या माणसाला कळून द्यायचं नाय बैल कोणाला घ्यायचाय ते आणि होता होईल एवढं कमीत कमी किमतीत व्यवहार करायचा
@ssproductionmhaswad7226 Жыл бұрын
एक नंबर 👌👌👌
@sanjaydesai3348 Жыл бұрын
या माऊलीची आणि लक्षाची भेट घालून द्या
@sushilraut5964 Жыл бұрын
मुलाखत छान होती.
@rahulmedge6035 Жыл бұрын
मस्त मुलाखत
@sachin07hosurkar79 Жыл бұрын
Nice 👍
@akshay-of8sj Жыл бұрын
Khup chan mulakat ghytli no 1 dada
@swapanilshevate4186 Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली
@yogeshgurav7925 Жыл бұрын
छोटा लक्ष्या जेव्हा पळाचा बंद करतील तेव्हा ह्याच माऊली कड त्यांनी आनुन देवावा व ह्यांनी पन सांभाळ करावा पूर्ण महाराष्ट्र ला बर वाटल
@dattatraybhosale5387 Жыл бұрын
ऐक नंबर
@aniketdidwagh6747 Жыл бұрын
बैल पारखवा बाळू ड्रायव्हर दीवडकर यांनीच
@नादफक्तबैलगाडा-थ5ल Жыл бұрын
Barobar
@manojpatil2440 Жыл бұрын
मस्तच
@sahildesai8350 Жыл бұрын
लक्षा ला परत घ्यावे
@nileshvare4462 Жыл бұрын
Mast 💫💫👌👌
@kalpeshbhagat398 Жыл бұрын
Khup Chan mulkhat jhali dada 🔥🔥🔥🔥🔥🔥
@satarkar45 Жыл бұрын
❤️🔝
@avinashsargar3022 Жыл бұрын
Nice
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
भाऊ तु अशी वस्तू का विकली आम्ही असतो तर कवाच विकला नसता उपास मार झाली असती तरी पण तो काळ वेगळा होता असुदे काही हरकत नाही ती चुक परत करु नको भावा
@rahulrlhfdx Жыл бұрын
Mst mulakhat🎉🎉🎉lv u
@vijaytukaram Жыл бұрын
Mavasila akadaa nhya mavsila bail bagayallaa
@Mok2100-t5u Жыл бұрын
16 tarkhela ya dada mi tumhala nakki bhetnar .. mahj naav Akshay kale
@vijaysalunke9619 Жыл бұрын
Tayacha nabar phatava mala ghyach hahe
@SWertyhkf Жыл бұрын
छान मुलाखत घेतली..... पुढील वाटचालीस शुभेच्छा🎂💐💐💐
@Anil-ju4te Жыл бұрын
आज पण लहान मुलांना मारत नाही
@ganeshrasal9259 Жыл бұрын
हा खोंड देणार आहे का
@vinodkumbhar6439 Жыл бұрын
1 no bhava👌👌👌
@nad_aamacha_sad_maharastrachi Жыл бұрын
Thanks ✌️
@viju-yx7ik8 ай бұрын
कुठे येणार आहे लक्षा लक्षा सांगा
@pravinkhopade4984 Жыл бұрын
Vikaycha aahe ka bola dada
@sahildesai8350 Жыл бұрын
लक्ष्या
@shubhampawar507 Жыл бұрын
Tu kiti p ais detoy mla hech challay aaj maidanat🤝🤝
@umeshjadhav1933 Жыл бұрын
👌
@arjunphalake9522 Жыл бұрын
te maydan kutay saga plz
@surajghodake1153 Жыл бұрын
Shirmbe koregaon
@rushikeshkumbhar4450 Жыл бұрын
16 tarkela yetoy lavkarach king of bailgada sharyat motha laksha chota laksha 👑👑shirambe कोरेगांव