छोट्या भावाला लागली हळद | पप्पांची खूप आठवण आली | got emotional on brother's Haldi | Part 2

  Рет қаралды 259,835

Indian Mom in Europe Komal Vlogs

Indian Mom in Europe Komal Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 365
@tanujasargar-yw9ks
@tanujasargar-yw9ks 2 ай бұрын
ताईचे हे व्हिडिओ बघून लक्षात आलं कोणाचं कोणावाचून अडत नाही फक्त नात्यांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. इतक्या छान प्रसंगात फक्त एकाची कमी सगळी ताई भरून काढत होती म्हणजे कोणाची तर तिच्या मोठ्या भावाची. काही पण हे विदावे असतील पण ते विसरायला हवं तर त्या दोघांनी यायला पाहिजे होतं पण ताई तुला मानलं पाहिजे तू इतकं छान सगळं मॅनेज केलं तू आदर्श मुलगी आहे हे सिद्ध केलंस
@mamawithdaugther513
@mamawithdaugther513 2 ай бұрын
कोमल ताई तू रडली तर मलाही खूप रडायला आले. खूप इमोशनल झाली तुम्ही सर्व असेच आनंदात राहो खुश रहा. ही स्वामी समर्था न कडे प्रार्थना हळदीचा कार्यक्रम भारी झालं.. आता लग्नाच्या vlog ची वाट बघत आहे..,❤❤❤❤❤❤❤❤
@ArchanaKhade-cr8qt
@ArchanaKhade-cr8qt 2 ай бұрын
कोमल खरंच मी लग्नच्या सर्व विडिओ मध्ये तुला observ केल खरंच तु आणि मनोज सर्व काही किती मनापासून करत आहात... तुमच्या कार्याला खरच सलाम आहे माझा... राहिलं तुझ्या दादा वहिनी च pn karch वहिनी चे संस्कार दिसलें आम्हाला... आणि तुझी नणंद खूप खूप छान आहे... अग te आली सर्व प्रोग्राम la bg न त्यावरून तिचे चांगले संस्कार दिसतात.. Tu दादा वहिनी च khich टेन्शन ghu नकोस कारण tula tuze एकदम मस्त family आहे ❤❤❤
@vaishalinannor9038
@vaishalinannor9038 2 ай бұрын
कोमल ताई तू सगळ्यांना सांभाळून घेते सगळ्यांशी प्रेमाने बोलते हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो😊
@anitaparte2122
@anitaparte2122 2 ай бұрын
खुप छान स्वभाव आहे ह्या ताई चा मला खुप आवडते
@shraddhasonawane9245
@shraddhasonawane9245 2 ай бұрын
कोमल तु जशी रडली तशी मी पण रडली होती कारण मला आई नाही आईची आठवण आली होती भावाला हळद लागल्यावर 😭😭तुला पण काकाची आठवण आली ना तु जेव्हा रडत होती ना तेव्हा मला पण रडायला आल काळजी घे खूप काम करावे लागत आपल्या भावच लग्न आहे म्हणून तुम्ही सगळे खूप छान दिसत आहे मी मनमाडला राहते ये मनमाडला मी वाट बघते
@sonalwagh8383
@sonalwagh8383 2 ай бұрын
Khup chan vlog tu radli Ani mi pan radli maje pan papa nahi
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 2 ай бұрын
Same 😂
@rupahirekhan7234
@rupahirekhan7234 2 ай бұрын
Same
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 2 ай бұрын
छान dance केला 👌🏻👌🏻👍🏻
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 2 ай бұрын
Komal khup chhan haldi ceremony zala.Tu v Manoj saglya goshti sambhalun ghetlya.tumche kartavya tumhi chhan paar padlet Swami sagle changlech krtat.tuza, Aai v kalyani tain cha swaminvar vishvas aahe n mg kalji k ru Nako.swami aahet pathishi tumcha.Kalyani tai yellow sadit chhan disat hotya.khup .madat pn kiti krtat tya. 🤗👍👌🙌😊
@swapnitasachinpatil2575
@swapnitasachinpatil2575 2 ай бұрын
कोमल तुज्या भाच्यांनी खूप छान डान्स के आणी खूप मदत पण केली .....
@NandiniKichans
@NandiniKichans 2 ай бұрын
कोमल ताई तुझे मोठे भाऊ वहीनी का बर नाही आले बाकी सर्व खूप भारी नाचले
@archanakale8437
@archanakale8437 2 ай бұрын
Asatil rusave fugave hotil dur ...gharoghari matichya chuli....evadh khodun vicharu naye
@snehakadam2137
@snehakadam2137 2 ай бұрын
Komal ताई तु हौशीने सगळं करतेय्स भारी वाटलं.. तेवढंच enjoy पण करते.... खरंच तुझं खूप कौतूक पण वाटतंय. .तायडे रडवलंस बघ आज पण... आजच्या ह्या रक्षा बंधनाच्या दिवशी देवाकडे एकच मागणं मागेन तूझ्यासारखी बहीण सर्व भावांना मिळो..❤❤
@seemabagul7509
@seemabagul7509 2 ай бұрын
कोमल you are great👍👏सर्वांना समजुन घेनारी नाते जपनारी सर्वांशी प्रेमाने वागणारी अशी तु एक नंबर मुलगी. आहेस 👌
@ManishaGhadge-e5c
@ManishaGhadge-e5c 2 ай бұрын
वडील हे खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या लाईफ मध्ये माझे ही वडील मला सोडून देवा घरी गेले खूप आठवण आली कोमल तू रडायला लागल्यानंतर miss you dada 😢
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 2 ай бұрын
कोमल सर्व जबाबदारी ने करत आहेस आई आणि भावाला तुझा खूप मोठा आधार आहे
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 2 ай бұрын
jaude tai vahini ani motha bhau nahi ala tar ky zala ....Tu khush raha 😊 happy raksha bandhan❤
@sewwithstyleboutique6771
@sewwithstyleboutique6771 2 ай бұрын
खूप भारी आशीच साथ दे भावाने वडीलांचे आणि भावाचे कर्तव्य पार पडलेस धैर्यवान आहेस आणि मनोज दादा सुद्धा समोरच्या कोणा वाचुन काही आडत नाही तुझे भाचे पण किती छान सर्व केले मामी वरचे प्रेम दिसले खरचं घरचे लोक किती साथ देतात ना बाकी मस्त❤❤❤❤❤
@piu9758
@piu9758 2 ай бұрын
Komal tu tuze ghrche tr chanch ahet...pn mla manojda n tychya family ch khup koutuk watl kiti premani mayeni krt hote...kuthech ego nai ajibat...sagl apla ghrtla lgma mhnunch par padat ahet....khup chan manjoda proud of you...
@user-dl9ou2ju1h
@user-dl9ou2ju1h 2 ай бұрын
कोमल तुझे भाचे एक नंबर आहे.कामा मध्ये आणि डान्स मध्ये मजा आली.हळदीचा व्हिडिओ पाहिला.❤
@Users-q8d
@Users-q8d 2 ай бұрын
वा वा वा नणंदताई आल्या एकच नंबर तुझ्या सासरच्या लोकांनी तुला खूप छान साथ दिली त्यामुळे आम्हालाच खूप आनंद झाला खूप छान व्हिडिओ होता❤
@sheetalpingle9959
@sheetalpingle9959 2 ай бұрын
Khup chan Zhala haldicha program komal tai tumhi, Manoj Dada tumche 2 bhau aani tumchya nanad tai aani bache sgle khup chan nachle tumchyasobt aamhipn khup enjoy kel dadachi haldi komal tai kharch tu khup chan ahes sgl kiti chan manage krtes ❤❤❤❤❤❤ aata lagnachya video chi vaat pahtoy ❤❤❤❤
@SupriyaGaikwad2009
@SupriyaGaikwad2009 2 ай бұрын
ताई तुझी वहिनी कुठे आहे
@varshathorve9830
@varshathorve9830 2 ай бұрын
कोमल हा व्हिडिओ कधीच संपू नये असे वाटत होते..खूप सुंदर हळदी समारंभ पार पडला...तुमच्या बरोबर आम्ही पण डान्स एन्जॉय केला ...सगळे खूप मस्त नाचले ..तुझ्या मोठ्या नणंद ताई मला खूप आवडतात ..त्या खूप छान नाचल्या ...मला पण तुम्हाला जॉईन व्हावे आणि खूप डान्स करावा वाटत होते ...लग्न बघण्या साठी खूप एक्साईट आहोत...देवाच्या कृपेने आणि तुझ्या पप्पांच्या आशीर्वादाने लग्न छान होणार आहे ...तुझी मम्मी पप्पांच्या फोटोला सांगत होती की,पोरांना खूप आठवण येते तुमची,तुम्ही या आशिर्वाद द्यायला..तेव्हा मला अश्रू अनावर झाले..आनंदाच्या प्रसंगी आपल्या माणसांची कमी जास्त जाणवते...तुमच्या वडिलांचे पूर्ण लक्ष आहे आपल्या कुटुंबावर..आशिर्वाद आहेत...सगळे चांगलेच होणार आहे..तुम्ही सगळे नेहमी असेच खुश रहा..🎉🎉🎉
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 2 ай бұрын
आपला संस्कृतीने भरलेला भारत देश आहे .असे वातावरण पाहिजे.
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 2 ай бұрын
खूप वाईट वाटलं ग तुम्हाला सगळ्यांना बघून मग तुझा भावाला कसं काही वाटत नाही लेकराचं लग्न आहे पप्पासारखं कर्तव्य निभावायला पाहिजे किती कठोर आहे आहे ग तुझी आई बोलताना डोळे भरून आले आईच जीव सगळ्या लेकरांसाठी आशीर्वाद मागते चांगल होउदे वाटतेआई वडिलांना पण लेकरं नंतर आई वडिलांना कसं विसरतात ग त्यांचं कर्तव्य तुझा भाऊ खूप वाईट आहे तुला राग आला तर आला आमचं नातं नसताना तुम्हाला बघून खूप वाईट वाटते त्याला कसं काही वाटत नाही तू त्याच्यासारखाच विचार केली असतीस तर त्याच लग्न झालं असतं का कोण केला असतं विचार यायला पाहिजे त्याला
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 2 ай бұрын
छान झाला व्हिडीओ तुझा कर्तव्य पार pad कोणी येवो नं येवो बहीण आईसारखी असते तिची खूप माया असते बहीण भाऊ या लेकरांवर पण त्यातलं निघतो कोणी स्वार्थी पण आपण आपला स्वभाव कर्तव्य नाही सोडायचं आपल्याशिवाय कोण नसत त्यांना मी माझे mr समोर होऊन माझ्या बहिणीचं लग्न असच पार पाडलेत बाबाच्या माघारी आमचं कर्तव्य म्हणून
@rajisawent2151
@rajisawent2151 2 ай бұрын
Kherch mala pen asch watte ki itja kesa bhau tai cha kethor ase koni ch vagu shket nahi. Vajinj la वाटायला heve hote kahi Teri bhau pen kemi nestat tyanch ch ektat
@anitag671
@anitag671 2 ай бұрын
Hi Komal &Manojdada तुमचे सर्व volg छान असतात त्याबाबत प्रश्नच नाही पण हा हळदीचा video पाहून खूप emotional झाले तुझ्या सारखी मुलगी आणि जावई लभायला भाग्य लागतं किती मेहनत घेतली तुम्ही सर्व लग्न पार पाडण्यासाठी तुम्हा दोघांना माझा सलाम आणि हो नेहमीपरमाणे तुम्ही सगळे खूप छान दिसत होता love you dear take care ❤❤❤
@riyarajput4041
@riyarajput4041 2 ай бұрын
Without dad can feel this.. both of u doing really commendable...
@PratibhaAwatade-o7o
@PratibhaAwatade-o7o 2 ай бұрын
Good morning komal & हळदीचा कार्यक्रम छान पार पडला कोमल & video पण मस्त & full on enjoy & तुम्ही सगळ्यांनी बघून रडायला आले ❤
@Soni123-u2p
@Soni123-u2p 2 ай бұрын
Ek like nanandbai n sathi ...kgupp bhari dance krtat a ... komal la khup chan sahakary kel tyani ...bharich..
@ManasiPokale-h3i
@ManasiPokale-h3i 2 ай бұрын
भारी वाटलं तुम्ही सगळे छान नाचत आहेत . विशेष करून तुझ्या नंदन बाई चा मुलगा मस्तच,👌👌👌👌❤
@nandabhor8414
@nandabhor8414 2 ай бұрын
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम ताई तु रडली तेव्हा मी इमोशनल झाली बाप तो बाप असतो
@seemaMahajan-rp1uj
@seemaMahajan-rp1uj 2 ай бұрын
Komal tai tumchya mothya nanad bai khup chan aahet tyani khup madat Keli तुम्हाला😊😊
@kiranedhate
@kiranedhate 2 ай бұрын
Nice video Komal dear you are very brave woman like your mother and sasu ma your husband is your strength ignore all stupid things only enjoy these days Mahadev gives you and your family all happiness and prosperity of life 💐
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Komal tujha motha bhau pan kiti khush disato tujhyacha sarakha aahe .aai sudha khup nachali lekacha laganat .navarde. Tar lai bhari 🎸🎺🌹🎉🌺💐👍👍
@dipalipandit3659
@dipalipandit3659 2 ай бұрын
खूपच छान कोमल हळदीचा कार्यक्रम, नवीन पद्धती बघायला मिळाल्या...😊😊👍👍👌👌
@pradneysarmalkar
@pradneysarmalkar 2 ай бұрын
Nice And Appreciated With Technically Very True And Trust Feelings 🎉❤
@AnjaliJoshi-s7r
@AnjaliJoshi-s7r 2 ай бұрын
खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम. खरच मोठ्या वाहिनीची बहिण तुझी आत्ताची होणारी वहिनी आहे का कोमल?
@AshwiniMumbaikar
@AshwiniMumbaikar 2 ай бұрын
बहिण आसावी तर अशी तिला माहीती आहे आपली आई ऐकटीच आहे बाप नाहीso para of komak❤
@shakilanaik6624
@shakilanaik6624 2 ай бұрын
Tumi nanadtai ani bhanje milun Masat haladi karyakram shobhavila khupch chaan
@prachisalvi9637
@prachisalvi9637 2 ай бұрын
Komal, when you brother hugged you when you cried, remembering your father brings tears in my eyes too😢. What we lost, we are not going to get it back, but it was really nice to have a caring and very loving brothers around. They are actually our wealth as a sister.
@anitag671
@anitag671 2 ай бұрын
Hi Komal & Manojdada तुझे सर्व volg छान च असतात त्याबाबत प्रश्नच नाही पण आज हा हळदीचा video पाहून खूप emotional झाले तुम्ही दोघे किती मेहनत घेतली हे लग्न यवस्थीत पार पाडण्यासाठी खरच तुम्हा दोघाना मनापासून सलाम हळद छान झाली तुम्ही सर्व जण खूप छान दिसत होता खूप एन्जॉय केली हळद love you dear ❤❤❤
@ashwinigaikwad9700
@ashwinigaikwad9700 2 ай бұрын
Tai khup emotional ahes tu Swami Samarth tumchya kutumbala asach hasat khelat thevo श्री स्वामी समर्थ ❤❤
@ananyabhave2276
@ananyabhave2276 2 ай бұрын
Tuza ha vlog baghun me he emotional zale.. but hat's off to you and Manoj . Shree Swami Samarth
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 2 ай бұрын
Hii Komal 😊khup chan zala haldicha karykram ❤tu eadtana mala hi khup radu ale Komal 😢maze hi pappa आम्हाला sodun गेलेत.😔😔tuzya ननंद बाई khup chan ahe sarvat mix मिक्स होऊन अगदी छान सर्व कार्यक्रम एन्जॉय करत आहेत दिसतात पण छान❤
@archanadhotre8582
@archanadhotre8582 2 ай бұрын
Komal cha nandeni ani mulani kiti sunder karyakramachi shobha vadhavli komal.manoj,manoj cha gharche khup changle lok milalet komal tula.enjoy mothya nandech mann khup mothay❤❤❤❤
@aishwaryakatalkar24
@aishwaryakatalkar24 2 ай бұрын
खूप छान हळदी programme मस्तच,सगळ्यांनी छान डान्स केला , सगळ्या पद्धती पण छान आहेत तुमच्या,मुली असतातच support करणाऱ्या all the best 😍
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 2 ай бұрын
खूप छान झाले आता पर्यंतचे कार्यक्रम 👌🏻👌🏻शैलेश ला खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 2 ай бұрын
एन्जॉय ताई साहेब...❤️❤️👍👍☺️☺️खुप् खूप सदिच्छा❤❤❤एक् नंबर व्हिडीओ
@sheetalbhangare1372
@sheetalbhangare1372 2 ай бұрын
कोमल भाचा छान नाचतो ❤
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 2 ай бұрын
Khupch chaan vlog. Tujhya sasrchi manse kharch Khupch supportive aahet❤❤
@Travel_stories_by_neha
@Travel_stories_by_neha 2 ай бұрын
Komal ur support to mom appreciated ❤ even to brothers
@somnathkharate4353
@somnathkharate4353 2 ай бұрын
Video baghata skhanich dolyat pani ale.khup chan dance kela.nagin dance tar ekach nb .mast video ❤
@rakhibhaye2896
@rakhibhaye2896 2 ай бұрын
Dhammal haladi,.... Mast enjoy kela tumhi ani amhi pan... Tc.. 🥳🧿❤
@ashwinikadam
@ashwinikadam 2 ай бұрын
Hiii di❤ Gd morning 🥰😘 Raksha bandhan chya tula khup khup subhecha 🎉🌹🎉🌹🎉 Haldi cha program khup chan jhala👌👌👌👌khup enjoy kela 🎉🎉🎉 Papa che athvan alyavr tu emotional jhali mzy dolyat pn pani ale kharch te aaj have hote. Lagnacha video bghnyasathi khup exited ahot.Love ❤u dear 🥰😘🥰
@sampadakulkarni535
@sampadakulkarni535 2 ай бұрын
Khupacch emotional vlog hota.Ashya anandachya prasangi vadilanchi athawan yene swabhawik ahe. Tey jithe kuthe astil tyanche ashirwad kayam tumchya pathishi ahet. Ataparyat sagle chhan jhale ahe ani yapudhe hi sagle changlech honar.
@gretadessai3983
@gretadessai3983 2 ай бұрын
Congratulations dear. Khub Chan, I became emotional may ur happiness continue. All looked beautiful. I have no words to express my feelings but I felt like at home u all.
@SohamLavate-p7j
@SohamLavate-p7j 2 ай бұрын
कोमल व्हिडिओ बघून रडायला आलं मला असं वाटलं माझ्या भावाचं लग्न आहे
@geetagaykwad1522
@geetagaykwad1522 2 ай бұрын
Tai Haladicha program Khup Chhan zala sagalyanni dance pan Khup mast kela Tai tumhi radlya tevha aapoaapach dodyatun panyachya dhara chalu zalya mala Aai & Vadil doghe pan nahit mi pan tumchyasobat Khup radle 😢😢Pan halad Khup enjoy pan Keli mast zala vlog tc mu So......much Tai God Bless You all of you 🙏🙏
@PrajktaPawar-w2z
@PrajktaPawar-w2z 2 ай бұрын
कोमल तुझा भाचा खूप छान डान्स केला वहिनी दादा आले नाहीत का अजून
@chitarlekhamagarkar1392
@chitarlekhamagarkar1392 2 ай бұрын
Komal Tu jevhahi bhartat yetes na tevha tevha amchya ch ghri alya sarkhri watate bhawachya lgnache karykrm chhan sanbhalun ghet ahes sgle karykrm chhan ch hot ahe srvanna lgnachya khup khup shubhechha❤❤❤❤❤
@sangeetadhongade8840
@sangeetadhongade8840 2 ай бұрын
Kup chan komal mala ha vedio khup avadla tuze kartavya par padat aahes mothi bahen .ekch kaami vatali tuze mothe bhau va vaheni ne yayla paheze hote . Motha bhau vadilanchya jagi asto aaso je khahe aasel function ekdam zaakas zale .khup khup ashirvad navardevala va tula pan . God bless you always
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 2 ай бұрын
हळदीचा व्हिडिओ एक नंबर खूपच छान तु पण छान दिसत होतीस. 👌👌तुझ्या भावाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐
@Users-q8d
@Users-q8d 2 ай бұрын
कोमल ताई यार तू रडली की माझ्या डोळ्यातून मनानेच पाणी आलं तू रडू नकोस खूप छान आहे तुझी सगळे तुला काहीच कमी नाहीये . बहीण भाऊ प्रेम आणि आई-वडिलांचे प्रेम हे खूपच हृदय प्रेमी असतं hurt-touching व्हिडिओ❤ तुमच्या शब्दाला मान देऊन तुमची नणंद ताई आणि त्यांची मुले आली खूपच छान वाटला व्हिडिओ मस्तच व्हिडिओ❤
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 2 ай бұрын
Di tuzha bhacha 1 num dance ❤❤ tu tai mammi sarwani bhari dance kela ❤❤ jewanasathi sarwanchi chan vicharpus karat hoti tu aai aapulkine ❤❤ khup chan vatala di ❤❤ nice vlog ❤❤
@vaishalisonawane5268
@vaishalisonawane5268 2 ай бұрын
कोमल मी देवदर्शनासाठी निघाली आहे तरी देखील तुझे व्हिडीओ मी बस मध्ये पाहिले ट्रेन मध्ये पाहिले खूप छान वाटले मला बाकीच्या गोष्टींचा विचार आजिबात करू नको आम्ही आहोत तुझ्या बोरोबर भाऊ आला नाही म्हणून काय झाले मनोज दादा ती उणीव भरून काढतोय बाकी छान होतंय मस्त❤😊
@Comedyshorts-l2-g9g
@Comedyshorts-l2-g9g 2 ай бұрын
कोमल ताई तुला बघून मला पण रडायला आलं कारण माझे पण पप्पा नाही गं 😭6महिने झाले ते आम्हाला सोडून गेले 😢आज रक्षाबंधन आहे आज खुप आठवण येते गं पप्पाची 😭miss you पप्पा 😢
@pratibhasawant9262
@pratibhasawant9262 2 ай бұрын
Khup mast zala haldi program... Conggrrts to all fly...enjoy Kela ❤❤❤
@pradnyanagarkarpitale6307
@pradnyanagarkarpitale6307 2 ай бұрын
Komaltai tumhala vadilanchi athavan Ali yenar ch vadil aste tar kiti Anand zala asta
@PoojaGorse-sq4ju
@PoojaGorse-sq4ju 2 ай бұрын
Komal tai chi nanand 1 no❤
@ManasiPokale-h3i
@ManasiPokale-h3i 2 ай бұрын
हा ओम आणि साई मस्तच नाचत होते.भारी कार्यक्रम झाला कोमल ताई.
@pallavinarwade9574
@pallavinarwade9574 2 ай бұрын
Navrdevacha dance 1 no🎉🎉🎉🎉
@madhuribobade4388
@madhuribobade4388 2 ай бұрын
Amhala navri bghaychiy g Tai khup wait karayla lavtey Aaj 2 vedio takayche na.
@rujutakubal1603
@rujutakubal1603 2 ай бұрын
कोमल मस्तच झाला हळदीचा कार्यक्रम...❤तुझ्या भाच्यानी तर डान्स मध्ये तुला हरवून च टाकले...मस्तच व्हिडिओ🎉
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 ай бұрын
छानच झाला हळदी कार्यक्रम, छान च dance केला सर्वांनी , specially नवरदेव 👌👌
@sunitagoswami1639
@sunitagoswami1639 2 ай бұрын
You all were missing your dad his blessings with you all
@pranalipathare7116
@pranalipathare7116 2 ай бұрын
So lovely sweet heldi celebration 👌👌👍 yummy testy food 👌👌lot's of love ❤❤😊 Happy Raksha Bhandhan & Narali Poornima to all of us 😊
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 ай бұрын
Komal radu nako ga...😢 your Dad is blessing you all😊👍chhaan dance kela saglyaanee😊
@Lata_Ithape10
@Lata_Ithape10 2 ай бұрын
मला पण खुप रडायला आली, भावांनो तुम्ही खूप नशीबवान आहात अशी बहिण मिळाली 🥰🥰
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Mala sudha radu aale tula radatana baghun .pratek mulila baap ha hava asato .pan devala sudha changali manase aawadtat .majhe vadil sudha lavakar varale 😢😢🎺🎸🌺🌺💐🌹
@gourikamat1726
@gourikamat1726 2 ай бұрын
सर्वच खुप छान नाचताहेत
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Ай бұрын
मला पण माझ्या वडिलांची आठवण आली😢 मस्त हळदी झाल्या ❤
@harshkhairnar4144
@harshkhairnar4144 2 ай бұрын
Khandesh song hits different.tya vr nach yachi majja ch vegli ahe❤
@jagrutisonawane8466
@jagrutisonawane8466 2 ай бұрын
Mala khoop athvan ali 😢majha papa nchi. Ani baki tr vlog एक number mast enjoy keli halad.
@n-50siddharthdaundkar93
@n-50siddharthdaundkar93 2 ай бұрын
कोमल तुझाया डोळत पाणी आले ते पाहुन माझाया डोळेयात पाणी आले❤
@shakuntalaahire8218
@shakuntalaahire8218 2 ай бұрын
कोमल हळदीचा कार्यक्रम खरच खूप छान झाला तुला जेव्हा वडीलांची आठवण आली आणि रडायला आले माझे पण तसच आहे मला पण वडील नाही म्हणून मला पण खूप रडायला येते मला पण फार रडायला आले मनोज दादा तुझ्या मोठ्या भावाची भूमिका पार पाडत होता बाकी सर्व छान झाले फक्त तुझा मोठा भाऊ आणि वहिनी दिसले नाही म्हणून फार वाईट वाटले भावाने तरी यायला पाहिजे होते त्याचा सख्खा भावाचे लग्न आहे तो नाही हे खुप वाईट वाटले
@pratikashapatil2072
@pratikashapatil2072 2 ай бұрын
कोमल तुजा भाऊ आणि वहिनी नाही आली का लग्नात दिसत नाही
@circleoflens
@circleoflens 2 ай бұрын
Many congratulations to you and your family soon new family member is gonna join you all❤😍 ani mothe dada vahini ka nai disle gharat lagn ahe te pan sakhya bhavachi ani halad pan pan te lok nai aale ka g tai? Sagle ahet fakt tech missing vatle mhnun vicharl😊
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 2 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम मस्त सगळ्यांचे डान्स भारी👌👌
@PallaviMore-s2x
@PallaviMore-s2x Ай бұрын
Komal tai tu khup masta distey ❤
@truptikudkar7268
@truptikudkar7268 2 ай бұрын
Tu Chan aahe manun tuze bhache khup Chan tu sarv pramane karte
@shitaljadhav9175
@shitaljadhav9175 Ай бұрын
वड़ीलाना हलद लवताना मात्र khup radu aal🥺
@prachivarpe2933
@prachivarpe2933 2 ай бұрын
video jitka chhan hota titkach emotional pn hota😢 mla pn radayla ale 😢 mummy bolat hoti na pappana ya tumhi mulana tumchi khup athvn yetey...tyala halad lavayla ya ...tevha na khup kastri vatl...ky chalu asel tumchya sglyanchya manat he smju shkto 😊❤ Komal ne sglyana nachavl...mothya tai ni pn dance kela...chhan vatl bghun 😊❤ thodese vegle rituals ahet tumchyakde...tyamule veglu paddhat pn bghayla milali 😊Komal che bhache pn interest gheun sgl karat hote...chhan vatl bghuun ❤ Mavshi n mummy same distat 😊❤
@leenakamble1498
@leenakamble1498 2 ай бұрын
खूपच मस्त एंजॉय केला.. .....खूप छान video komal ताई ❤❤
@Chhaya_Harne855
@Chhaya_Harne855 2 ай бұрын
ताई तुला रडताना बघून आम्ही पण खूप भावूक झालो. तुझ्या मोठ्या बाई खरच खूप छान आहे.❤❤
@cute-oi3qe
@cute-oi3qe 2 ай бұрын
God blesssed abundently komal tau from blessy and joyce🙋
@n-50siddharthdaundkar93
@n-50siddharthdaundkar93 2 ай бұрын
कोमल तूझे भाचे एक नंबर आहे कोमल आसाच कायम ताना जीव लाव❤
@NeelamKanonjia
@NeelamKanonjia 2 ай бұрын
तुझ्या नणंद बाई आणि भाचे खुप छान आहेत
@ajaychavan6092
@ajaychavan6092 2 ай бұрын
Aapan bahini bhavavar kiti niragas prem karto aapli apeksha kahich naste fact tyani sukhat rahav aani nemhi aaplya sukh dukhat aaplyala vicharav ..... Mala aaj khup chan vatale hi mazya mr. Chi id aahe tyavarun msg kela
@nayanapatil2083
@nayanapatil2083 2 ай бұрын
Tuza ha video bagun dolhyat panic ale karc kup chan video tai❤
@snehalAhire-hx1ts
@snehalAhire-hx1ts 2 ай бұрын
Tai Aaj radavlas tu 🥺kaka n cha photo la haldhi lavtana ...khrach tu khup krty family sathi ❤️💯
@vandanaghule5443
@vandanaghule5443 2 ай бұрын
कोमल डान्स एक नंबर. विशेष ओम cha डान्स सुपर vheri nice.साई ची पण खूपच छान.धमाल केली
@SunitaSonar-qm2il
@SunitaSonar-qm2il 2 ай бұрын
Komal haldicha karyakram chhan jala Tu emotional jaly mala pan radu aale komal tuni bhavacha lagnasati evdi mehant getali tula khub punya bhetal bhole dada chi krupa aahe tujavar saglyani haldila dance mast kela saileshla lagnachi shubhechha
@lilawatikarla
@lilawatikarla 2 ай бұрын
Very Very nice vlog and your entire family is very good both in laws and your mom side everyone
@Manisha_zine
@Manisha_zine 2 ай бұрын
खर तर ताई तुझे भाऊ लकी आहेत त्यांना तुझ्या सारखी बहिन भेटली आहे
@madhurigore1100
@madhurigore1100 2 ай бұрын
Tula radtani baghun mla pn radayla aal bhau ch lagn enjoy kr chhan😍kaka tumhala happy bghun khup khush astil😊
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 92 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 4,1 МЛН
गावचं जीवन 🌾🧑‍🌾 #kuldhran #villagelife
12:46
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН