No video

पुण्यातील फेमस मिसळ दरबारमध्ये रोज बनते १००० किलो मिसळ1000kg misal making pune famousmisal darbar

  Рет қаралды 2,188,648

chaitanya food vlog

chaitanya food vlog

2 жыл бұрын

#misal #punefamous #misal in #bigqunity pune
बघा कशी बनते पुणे फेमस मिसळ दरबारमध्ये २०० किलो मिसळ 200kg misal making in pune famous misal darbar
Misal Darbar
Near padama bar,
Rajmudra Society,
Dhankawadi,
Pune ;- 411043
goo.gl/maps/zq...
9960333374 , 9960888855
www.misaldarbar.com

Пікірлер: 601
@mangaladeshmukh8921
@mangaladeshmukh8921 Жыл бұрын
सगळी भांडी स्टीलची वापरता हे खूप आवडलं. अनेक ठिकाणी खाण्या चे पदार्थ बनवण्यासाठी plastc भांडी बादल्या वापरतात. प
@sanjaysingh587
@sanjaysingh587 Жыл бұрын
दादा बाकी काही असो पण तुम्ही खरोखरच व्यवसायात खुप प्रमाणिक आहात आपली नक्कीच खूप मेहनत आहे मेहनतीचे हे फळ आहे 🙏
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@SandeepMaurya-cd5cx
@SandeepMaurya-cd5cx 11 ай бұрын
@@Darbarmisal sir mirchi paste kon s use krte h
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद चैतन्य व मिसळ दरबार >>>>> सोने भट्टीतून तावूनसुलाखून *स्वर्णत्व* प्राप्त करते. त्याचच हे खरं विरळे *महाराष्ट्रीय* दर्शन!!! "आपल्या हाताने-सर्वांच्या साथीने-महाराष्ट्रीय मातीचे-फेडून ॠण-होऊ उतराई!!!! या यशाबद्दल येवढे गोड मानावे, मिसळ थाळीला *पोटोबा थाळी * असे नावाजावे!!!.卐ॐ卐
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
khup chan kavita
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
@@chaitanyafoodvlog नमस्कार चैतन्य>> मराठी व्हीब्लाॅगर=मायमराठी 12 स्वर 36 व्यंजने (चीनी मँडेरीन लीपी 300+मुळाक्षरे असून, चीनी त्याचा कंटाळा करत नाहीत.) इंग्रजीशिवाय चीन जगावर राज्य करीत आहे. आपण मात्र *मरांग्लीश* मध्ये टाईप करुन मायमराठीला अपमानीत करण्यात धन्यता मानतो!!! वर "जय महाराष्ट्र"म्हणायचे??? आपण अंतर्मुख होऊन मराठी जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा, (मरांग्लीश प्रतिक्रियेबद्दल खेद वाटला,नावात चैतन्यता असून मराठीकरता उदासीनता!!.) आज मी @75 वयात "मराठी"आग्रह करीत आहे. कृपया नमुद व्हावे. 卐ॐ卐
@sahadeomestry5230
@sahadeomestry5230 2 жыл бұрын
मराठी माणूस म्हणून मिसळ च्या उद्योगात तुम्ही तुमची ओळख तयार केली, हि मोठी गोष्ट आहे : त्याबद्दल तुमचं अभिनंदन!👍👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sahadeomestry5230
@sahadeomestry5230 Жыл бұрын
Thanks. 🙏🏾🙏🏾🙏🏾
@vikasdabir
@vikasdabir 2 жыл бұрын
मराठी उद्योजकांचे पाऊल दमदारपणे पुढे पडताना बघून खरोखरिचा अभिमान वाटतो.भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद सर….
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@Darbarmisal आम्हाला विदर्भात मिसळ दरबार या नावाने हाॅटेल चालू करायचे ‌ आहे मी मध्यम वर्गीताली व्यक्ती आहे किती रुपये लागतील फेचयाई घेण्यासाठी सर सवीसतर माहिती मराठी मध्ये दिल्यास आभारी राहीन सर हि नम्र विनंती करतो संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र
@vishnugunjal8480
@vishnugunjal8480 2 жыл бұрын
@@Darbarmisalp
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@Darbarmisal सर आपण मराठी आम्हाला मिसळ दरबार विदर्भात चालू करायचे आहे या बद्दल सविस्तर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर प्लीज रिक्वेस्ट करतो
@panduranggurav7115
@panduranggurav7115 2 жыл бұрын
👌👌👌☝️☝️💐💐💐💐👌👌🙏🙏🙏
@rajendrapalkar8984
@rajendrapalkar8984 2 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे. सातत्य,प्रामाणिकपणा जपा,हे जग तुमचेच अभिनंदन.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 नक्की
@chintamaniparkale4748
@chintamaniparkale4748 2 жыл бұрын
Owner is very pure heart person. He is not all time business minded. He clearly said there is no need to take franchise from them. Any one can build their business on their own.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you
@aaryanandgave9336
@aaryanandgave9336 Жыл бұрын
Video clear nahi aahe
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
मराठी माणसाचे मिसळ दरबार उपक्रम हाती घेतला आहे, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे छान मनाला भुरळ पडली छान आहे, अभिनंदन शुभेच्छा
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
धन्यवाद
@RameshChaudhari-xp3td
@RameshChaudhari-xp3td 4 ай бұрын
दादा तुमचं वय पाहता, तुम्ही महाराष्ट्राची चव देशात पाठवणार, अशी खात्री आहे, लवकरच भेटू. आपल्या दरबारात ❤❤😊
@sousonic100
@sousonic100 Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून आज मी बारामती मिसळ दरबार च्या ब्रांच मध्ये गेलो...... आणि सगळा मुड ऑफ झाला .. सगळ्या हॉटेल मध्ये सर्व्हिस द्यायला 1 च माणूस होता .. आणि त्या वर load असल्याने तो नीट ऑर्डर्स वेळेत देऊ शकत नव्हता पण हे ही ठीक आहे परंतु 15 ते 20 मिनिट wait केल्यानंतर जेव्हा मिसळ मिळाली तिथे मात्र quality मध्ये खूप फरक होता जी quality आपण व्हिडिओ मध्ये show keli aahe तसं मिसळ ला अजिबात texture navt. जस की मिसळ मध्ये काहीच चव नव्हती even घरी बनविलेल्या मटकी भाजी ला तरी जास्त चव असते . 1दम सपक ... जसं की 1 मिसळ च्य्या material madhe 2 मिसळ बनवल्यात . ह्या मध्ये मला कुणाला दुखवाईचा हेतू नाही ... पण मला जो अनुभव आला बारामती मिसळ दरबार चा तो मी शेअर केला.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
चालवणारा झोलर आहे.पाणी टाकुन वाढवतो
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 жыл бұрын
अप्रतिम मिसळ बनवली दादांनी 😋😋
@aparnamehendale7558
@aparnamehendale7558 2 жыл бұрын
बाहेर वडापाव, भेळ, पाणीपुरी, मिसळपावं खाणे म्हणजे, सोन्याच्या भावात प्रथम कचरा खाऊन नंतर औषधं खाणे
@dattatrayshingade5146
@dattatrayshingade5146 2 жыл бұрын
Rdr
@ramakantgade5695
@ramakantgade5695 Жыл бұрын
Proud to be a maharashtrain well done bhau take our pride missal paav to national level and make it more popular in North and South India also
@ShrisaientergmilcomRavindra
@ShrisaientergmilcomRavindra 5 ай бұрын
सर्वात भारी कात्रज चौकातील "कात्रज मिसळच".....
@karanwallukar6003
@karanwallukar6003 2 жыл бұрын
I have tried this misal at Shirdi, Shirdi outlet is very beautiful and misal is also good. Marathi paul padate pudhe!!!
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you 🙏
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 2 жыл бұрын
लय भारी भाऊ मिसळ कधी आले तर येऊ खायाला तुमच्या मिसळ दरबारला
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!मनःपूर्वक!अभिनंदन!सर!
@ssssr4650
@ssssr4650 2 жыл бұрын
नासिक, कोल्हापुर, पुणे तसेच नगर प्रत्येक भगतालि मिसल वेगली असते. नासिक काला मसाला, कोल्हापुर तिखट रस्सा, नगर ला भजि घालून
@patilsuhas742
@patilsuhas742 Жыл бұрын
भावा आपल्या कोल्हापुरात पहील्यांदाच महाद्वार रोडला बिनखांबी गणेश मंदीर जवळ THORAT BARBIQ UNLIMITED मिस्सळ आणि पावभाजी चालु झाली हाय एक नंबर हाय तीथ एकदा जाऊन ये नाद खुळा हाय भावा तीथ सगळ 😍😍😍😍😍😍😍😍🤤🤤🤤🤤🤤
@amolshinde7113
@amolshinde7113 2 жыл бұрын
टोमॅटो खराब पण असू शकतात.. ते कापून pury बनवायला पाहिजे
@ajaygidde5837
@ajaygidde5837 2 жыл бұрын
Point ahe
@ajaygidde5837
@ajaygidde5837 2 жыл бұрын
Aat kida sudha asu shakto
@abhijityadav7939
@abhijityadav7939 2 жыл бұрын
Khau naka na mag
@ajaygidde5837
@ajaygidde5837 2 жыл бұрын
@@abhijityadav7939 are dokavar padla tomato without cutting direct machine made kase taku shaktat Udya matket varun bhaji anli ki n dhuta direct kha
@dineshkhedekar2697
@dineshkhedekar2697 2 жыл бұрын
तुमचा मन खुप साफ आहे मिसल दरबार
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद
@pratibhakhune5329
@pratibhakhune5329 2 жыл бұрын
@@Darbarmisal poi uh
@pratikshasawant1915
@pratikshasawant1915 2 жыл бұрын
@@Darbarmisal qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@neelkanthghule2125
@neelkanthghule2125 15 күн бұрын
आपण दाखवले त्यात काहीही शंका नाही, देव आपल्याला प्रगतीचा आशीर्वाद देवो परंतु मिसळ म्हणजे ,मिसळ कांदा आणि पाव, लिंबू ही थाळी पद्घत म्हणजे मूर्खपणा आहे मिसळ बरोबर गोड कोण खाता!!!
@mandar1120
@mandar1120 Жыл бұрын
Khuppach tasty distey...Masalyanchi Recipe milel ka amhala ghari banvta yeil...saglyannach tikde yenn shakya nahina...
@nandkumarpedamkar5886
@nandkumarpedamkar5886 Жыл бұрын
मुंबईत ठाण्यात तहसीलदार मिसळ अतिशय फेमस.
@wackojacko586
@wackojacko586 Жыл бұрын
Mamledar misal bhi hai thane me
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 жыл бұрын
फ्रेंचाइजि साठी खर्च कीती येतो . आणि त्यासाठी तुमच्या अटी काय असतात ते संगितल नाही . एकदा जरूर भेट दयायला आवडेल . छान
@mukundedake6475
@mukundedake6475 2 жыл бұрын
मिसळ दरबाराला हार्दिक शुभेच्छा ! जलगावकर म्हणून खास अभिमान 👌👌👌👌💐💐💐
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@user-kn8dy1cw2z
@user-kn8dy1cw2z Жыл бұрын
ADDRESS PUNYA MADHALA SANGA
@kishorbari7958
@kishorbari7958 Жыл бұрын
हो नक्कीच...!!
@rahuljadhav5352
@rahuljadhav5352 Жыл бұрын
व्हिडीओ बघितला होता ना तशी मिसळ आहे बंर व्हिडीओ बधितल्या पासुन जान्यासाठी मुहूर्त लागत नव्हता. आज अखेरीस मुहूर्त मिळाला आणि मी मित्रासोबत जायला निघालो. टेबल अतिशय सुबक आणि नीटनेटके. वेटरला विचारुन 1 दरबार आणि 1 नागपुर मिसळ मागवली. 5 मिनिटातच मिसळ हजर झाली. एका मोठया ताटात फरसाण , मटकीचा रस्सा वेगवेगळे दिले होते सोबतच भरपुर कांदा पन होताच. मिसळ खायला सुरुवात करण्याच्या अगोदर सवयिप्रमाने रस्सा चाखुन पाहिला रस्सा छान होता. दरबार मिसळ चविला छान होती आणि रस्सा भरपूर असल्यामुळे अजुनच मजा आली. नागपुर मिसळ कमी तिखट असल्यामुळे तितकिशी नाही आवडली पन ज्याना जास्त तिखट मिसळ आवडत नाही त्यांच्यासाठी उत्तम . ताक पन अतिशय सुंदर . एकंदरितच आजचा अनुभव छान होता. परत जायला नक्कीच आवडेल. सर्विस पन चांगली आहे. किंमत : दरबार मिसळ 80 रुपये नागपुर मिसळ 90 रुपये
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@Fatima_Shaikh786
@Fatima_Shaikh786 2 жыл бұрын
मिसळ खावी तर ती नासिक ची जगात भारी No १...
@nanduawasare5773
@nanduawasare5773 2 жыл бұрын
Bhau tumhas shatasha Pranam. Abhiman ahe tumacha. This is very much required for Marathi paul padate pude, Great. Asech pudhe pudhe chalat raha.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@sandip656
@sandip656 2 жыл бұрын
Man jinkle saheb tumhi amche khup ch Changle vichar ahet tumche me sandip potphode from surbhi amruttuly phaltan Kadhi snacks chya dhanda karayacha vichar ala tar tumchi frenchyasi dya dhanyavaad 🙏🙏
@ratilalbhandari3404
@ratilalbhandari3404 5 ай бұрын
Congrsuleshan sundar Tahiti dilit khup khup pragati vhavi hich sadichya❤🎉❤
@shrirampatki6866
@shrirampatki6866 2 жыл бұрын
अभिनंदन ...भविष्यात असंच तुम्हाला यश मिळो.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद
@seemagulave7816
@seemagulave7816 2 жыл бұрын
वाह मिसळ फॅक्टरी हा कन्सेप्ट खूप छान.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤!धन्यवाद!❤❤!सर !खुपच!छान!व्हिडिओ!
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 2 жыл бұрын
नमस्कार सर मी तुमच्या मिसळ दरबार च्या शॉप मध्ये काम करायला आहे मी शिडीं साई बाबा मधुन बोलतो आहे मी खुपच छान आहे मिसळ दरबार ची कॉलटी आहे
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 жыл бұрын
मला शिर्डी ला शुटिंग ला यायचं आहे
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 2 жыл бұрын
सर मला तुमचा नंबर पाठवुन द्या मग मला नक्की कॉल करतो मग मी
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 жыл бұрын
7020563460
@bhumisvlogzz9549
@bhumisvlogzz9549 2 жыл бұрын
खूप मस्त मिसळ दरबार आहे.😋😋🥰🥰🙏🙏
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you
@aditya1319
@aditya1319 2 жыл бұрын
Fkat kolhapurchi misal bhari ❤✌
@dineshjoshi5620
@dineshjoshi5620 2 жыл бұрын
भाऊ , जय खान्देश ..... 😋😋😋😋😋
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
🙏🙏
@ratnadeepvedpathak223
@ratnadeepvedpathak223 Жыл бұрын
एक नंबर मिसळ आहे
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
Thank you sir
@abhaythegodfather
@abhaythegodfather 2 жыл бұрын
मटकी, कडधान्य ज्या पाण्यात उकडलं ते पाणी कुठे आहे? त्यातच खरी चव आणि सत्व असतं!
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
रश्यात टाकले😀😀😀
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 2 жыл бұрын
Khup Chan recipe..aprtim misal...punyala aalo ki darbarmisal khavuch.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Most welcome 🙏
@dhanjudixit3139
@dhanjudixit3139 7 ай бұрын
आपणास खुप शुभेच्छा.आपली भरभराट होत राहो
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!स्पेशल!अभिनंदन!सर!
@latabhalerao7591
@latabhalerao7591 6 ай бұрын
Keep it up, Marathi Paul Padate Phudhye,hats app.
@onerule3874
@onerule3874 2 жыл бұрын
खतरनाक।
@drxsomnathsolse9509
@drxsomnathsolse9509 2 жыл бұрын
Sagla khara ahe misal pan masta आहे पण भाऊ चपला घालून जेवण करू नये हीच नम्र विनंती शेवटी अन्न आहे ते ते करताना तरी चप्पल काढावी shoes (5.58 ला पहा )घातले आहेत आपण ते कृपया काढावेत
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Ok
@biganna99
@biganna99 2 жыл бұрын
आसं काय नस्तै. श्यानं व्हा आता. चपला घालुन जेवायचं नस्तै म्हनं. काय होतंय? श्याट काय पन‌ होत न्हाय.‌ चप्पल,शॅन्डल, बूट, गम्बूट, पायतान, खेटार आसं जे काय पायात आसंल ते आसू दे, तेचा काय बी संबंद न्हाय. काय जनं उगच श्यानपना शिकीवत्यात..येडझौनी..
@drxsomnathsolse9509
@drxsomnathsolse9509 2 жыл бұрын
होका भाऊ अस असेल तर तुम्हीं खुशाल घाला तुम्हाला कोनी रोकलय
@drxsomnathsolse9509
@drxsomnathsolse9509 2 жыл бұрын
@@biganna99 मंदिरात जाताना पण तुम्ही काय चपला घालता का भाऊ उगीच मध्ये बोलता अनि भाषा जर सांभाळून वापरा किती ते खराब विचार आणि अपशब्द वापरलेत आपण
@drxsomnathsolse9509
@drxsomnathsolse9509 2 жыл бұрын
@@biganna99 don't tell me your over smartness keep it in your pocket don't use vulgur and abusing words to anyone😡
@manojjoshi5251
@manojjoshi5251 11 ай бұрын
Jabardast misal
@vaibhavc.mhaske2615
@vaibhavc.mhaske2615 11 ай бұрын
एक विनंती आहे, महाराष्ट्रीयन नव्हे तर अस्सल महाराष्ट्रीय असं म्हणा. खरं शब्द "महाराष्ट्रीय" असा आहे.
@ssssr4650
@ssssr4650 2 жыл бұрын
का कुनास ठाऊक पण पुण्यात मिसल मधे मटकी गायब च असते. खरेतर मटकी हा मिसल चा आत्मा आहे. रिच सौर्स फोर प्रोटीन.
@sachinnikale5291
@sachinnikale5291 2 жыл бұрын
Jogeshwari misal try Kara sheth tyat milel matki 🤣
@ym1127
@ym1127 Жыл бұрын
Hana bc....😅chatanich paani aani farsan asata punyat
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
@@sachinnikale5291 जोगेश्वरीत लांड्यांची कुरळी केसं आहेत😀😀😀
@Chetaanchavhan
@Chetaanchavhan Жыл бұрын
यालाच तर पुण्यात ठग ऑफ बिसनेस म्हणतात. Authentic द्यायला यांचा बाप मरतो
@macdeep8523
@macdeep8523 Жыл бұрын
Third class misal in Pune ...
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
आम्हाला विदर्भात मिसळ दरबार हाॅटेल या नावाने चालू करायचे आहे फेचयाई साठी किती रुपये लागतील मी मध्यम वर्गीय कुटुंबातून आहे सर म्हणून आपणास विनंती करतो की संपुर्ण माहिती मराठी मध्ये दिल्यास आभारी राहीन सर हि नम्र विनंती संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र
@sunitadarekar2227
@sunitadarekar2227 2 жыл бұрын
Me too
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@sunitadarekar2227 प्लीज रिक्वेस्ट करतो सर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती
@paripandey108
@paripandey108 2 жыл бұрын
Jai bhavani jai maharashtra 🙏 congratulation Bhai..pure bharat me or Bharat se videsh me prasiddh hona chahiye aapka misal pav.yahi bholenath se prarthna 🙏...bhai itna achha sab setup hai health ko leke bhi kar rhe ho pls. aluminium k bartan me mat rakho masala or tomato puree aluminium apna asar chhodta hai jo achha nhi hai.pls 🙏
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you 🙏 Ok
@swamisamrath2074
@swamisamrath2074 2 жыл бұрын
Mla 0n freanchacy ghyachi ahe please contact no dya sir
@mansisali7068
@mansisali7068 2 жыл бұрын
भाऊ खान्देशी हमेशा भारी
@khuma123
@khuma123 2 жыл бұрын
Hii
@manudhane15
@manudhane15 2 жыл бұрын
जी भाउ बर से ना?
@mangeshchavan9222
@mangeshchavan9222 2 жыл бұрын
पुण्याला खान्देशी तिथ पण पैसा ना देश 😃
@vinaypatole1174
@vinaypatole1174 Жыл бұрын
खूप छान बनवता तुम्ही मिसळ
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
Thank you
@abhishekduraphe8804
@abhishekduraphe8804 2 жыл бұрын
Nuste tikhtache bhukne (bhayankar tikhat mhanje khoop bhari asa kahi nahi)..gharguti misal khava ..saglyat best.
@banduaglave1606
@banduaglave1606 Жыл бұрын
Masale pani taklya vrr ka takta tumhi sir .....?
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
जोरात ए हे एकदम 🤤🤤
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 2 жыл бұрын
sir very nice khupach sundar punyala main branch kuthe ahe karan bhet dyayachi ahe
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Жыл бұрын
फारच छान मला फ्रेचाइजी घ्यायला आवडेल त्या साठी काय काय कराव लागेल ?👌👌👍👍👍👍
@shreyashjadhav4989
@shreyashjadhav4989 2 жыл бұрын
Apratim Paul Marathi personal
@Lifeandliving111
@Lifeandliving111 11 ай бұрын
Jabardast
@sushilkirtawade1568
@sushilkirtawade1568 2 жыл бұрын
Wa dada marathi mansala motha karayla fayda hoil yacha 👌👍 negative comments karnyapeksha business karel tyala support kara 🙏
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Yes
@gajanandeshmukh8332
@gajanandeshmukh8332 2 жыл бұрын
खूपच छान . हार्दिक शुभेच्छा.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद
@user-to5wb9wv1j
@user-to5wb9wv1j 2 жыл бұрын
कितिहि भारी बनवा पण शहर ठिकाणी चवंच नसते, हायवेच्या हॉटेल मध्ये जेवढी चव असते गावच्या हॉटेल मध्ये जि चव असते ति शहरात नसते पण यांची भारी वाटते
@user-kg3jv7pd3m
@user-kg3jv7pd3m 2 жыл бұрын
मिसळ दरबार ला शुभेच्छा खूप छान लवकरच भेट देऊ.👍
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद ….. Most welcome 🙏
@aashabankar9118
@aashabankar9118 Жыл бұрын
Sundar effort. Aapali Singhgad road area madhe kuthe outlet aahe he saangnaar ka ?
@santoshalhat5209
@santoshalhat5209 Жыл бұрын
GREAT BHAU
@anusayakharpas7527
@anusayakharpas7527 11 ай бұрын
Must recipe
@jayprakashrasane1954
@jayprakashrasane1954 4 ай бұрын
BEST IDEA. ALL D BEST 👍
@12PUNE
@12PUNE 2 жыл бұрын
Mast ☝🏻👏🏻👍🏻
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you 🙏
@sudarshanpatil4671
@sudarshanpatil4671 2 жыл бұрын
मराठा उद्योगात प्रगत होत आहे. अभिमान वाटला मराठी पाउल पडते पुढे 🚩
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
मोदीने धंद्याला लावले.खांग्रेसी दरोडेखोर मागुन डांग धुवत ठेवायचे गुलाम बनवुन😀😀😀😀
@vishalshinde2064
@vishalshinde2064 2 жыл бұрын
एकदम बेस्ट.
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pradnyateli23
@pradnyateli23 2 жыл бұрын
खूप छान . पिंपरी चिंचवड ला एखादी शाखा चालू करावी . .
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Punawale Chakam Sadhya 2 branch suru aahet
@bajiraothorat94
@bajiraothorat94 2 жыл бұрын
छान मिसळ दरबार
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@inayetsirkhot1756
@inayetsirkhot1756 Жыл бұрын
Nice preparation and Super combination of ingredients.
@chinmaymali2376
@chinmaymali2376 2 жыл бұрын
Amhala tumchich Frenchaizi pahije 🔥🥰
@M1014_Editz
@M1014_Editz Жыл бұрын
Good
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 2 жыл бұрын
Lay bhari Dada 👌👌👌👌👌👌
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you
@anandapatade3025
@anandapatade3025 2 жыл бұрын
शाखा काढायला किती रक्कम घेतली जाते
@NK-pl8sc
@NK-pl8sc Жыл бұрын
😋👌. target correct ahe. Marathi menu phijech. Color ,preservation mota restaurant khup use hoto
@adityamane5831
@adityamane5831 2 жыл бұрын
South Africa varun alo...4 april la mala disla tu ...kay bolto rao 😅 16.00
@saurabhmane19934
@saurabhmane19934 2 жыл бұрын
😂😂
@logicalfun8933
@logicalfun8933 2 жыл бұрын
Ha same amcha ravi kaka ahe..bolbachhan dyayla …😅
@somanathholkar8856
@somanathholkar8856 2 жыл бұрын
😀😀
@Vijayrao0909
@Vijayrao0909 2 жыл бұрын
शाखा मिळू शकते का आणि किती खरच लागेल
@rahulmhaske9688
@rahulmhaske9688 2 жыл бұрын
Coming soon to meet u sir i like ur study on misal
@siddeshsherkar3087
@siddeshsherkar3087 2 ай бұрын
गुरुदत्ता मिसळ हाऊस जुन्नर नवीन बस स्टँड समोर यांची व्हिडिओ घ्या मिसळ कशी बनवतात
@ganeshshelke8923
@ganeshshelke8923 2 жыл бұрын
गावरान मटकी टाकली तर अजून मस्त लागेल
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
गावरानच आहे सर…🙏
@rajeshreebarad1451
@rajeshreebarad1451 Жыл бұрын
🙏 Very good 👍
@amolargade8524
@amolargade8524 2 жыл бұрын
अप्रतिम 👌
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
धन्यवाद
@recipeofkhandesh
@recipeofkhandesh 10 ай бұрын
Nice
@nileshsharma3140
@nileshsharma3140 2 жыл бұрын
Pcmc madhe ahe ka
@shubhanginarute7829
@shubhanginarute7829 2 жыл бұрын
Khup chaan conversation
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you
@rupeshthombare8143
@rupeshthombare8143 2 жыл бұрын
Testing pawdar takli ka telath adhe
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
No
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 жыл бұрын
👌👌👌 फारच छान
@Darbarmisal
@Darbarmisal 2 жыл бұрын
Thank you 🙏
@pravinapurao9447
@pravinapurao9447 4 ай бұрын
खुप छान मिसळ
@ranipatole9317
@ranipatole9317 Жыл бұрын
😊👌👌👌
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 2 жыл бұрын
Mi pan jalgaon cha aahe. Bhadgaon cha 👍
@sunitagore7
@sunitagore7 2 жыл бұрын
खुप छान 👍👌👌👌👌
@shyampatil6472
@shyampatil6472 2 жыл бұрын
MH 19 Jalgaon Keep it up👍
@nilkanthtodkari5757
@nilkanthtodkari5757 2 жыл бұрын
टोमॅटो वरून स्वच्छ केला पण आतून खराब असेल तर काय कसा पाहिला तशीच पेस्ट केली
@SandipPatil-gy4iz
@SandipPatil-gy4iz 2 жыл бұрын
त्याने च चव येते😂
@VinayakBhagwat_Kokan_Explore
@VinayakBhagwat_Kokan_Explore 2 жыл бұрын
ते शक्यतो बाहेरून पाहिल्यावर पण कळू शकते सरावाने
@rajendrapalkar8984
@rajendrapalkar8984 2 жыл бұрын
फार मोठा व अत्यंंत महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला. समीक्षण उत्कृष्ट.
@umajiborhade1117
@umajiborhade1117 2 жыл бұрын
😃😀🤣khry
@avinashwakhare4314
@avinashwakhare4314 Жыл бұрын
Yala prtyk tomato pic patva
@sameershetye9453
@sameershetye9453 2 жыл бұрын
Misal darbar 👍
@abhijeetpujari2387
@abhijeetpujari2387 2 жыл бұрын
Proper 😃😃
@vinodbharad3377
@vinodbharad3377 Жыл бұрын
Best of luck Bhau
@Darbarmisal
@Darbarmisal Жыл бұрын
Thank you
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 45 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 70 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 45 МЛН