अतिशय सुंदर आणि सहज सोपी भाषा, विषयाचा प्रचंड अभ्यास , विनोदी शैली यामुळे कठीण विषयही समजण्यास सोपा जातो. आम्हाला ज्ञानेश्र्वरीची गोडी लावल्या बद्दल आणि देत असलेल्या ज्ञाना बद्दल आपणास साष्टांग दंडवत .
@udaypatil19746 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aZiTmnumqMyHqKc
@vijaysutar13585 жыл бұрын
खुप छान
@chandrakantmaid10205 жыл бұрын
Sunder pravcha
@royleboss35344 жыл бұрын
खुप छान ॴहे
@crazychipz97194 жыл бұрын
Khupch chan
@subhashraokasture45285 жыл бұрын
अंतःकरणात उतरणारे प्रवचन. फार छान आहे. धन्यवाद.
@rekhajoshi26622 жыл бұрын
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev man prasanna zale
@jalindarneharkar62633 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय गोड
@prakashk58195 жыл бұрын
Kiti sunder pravachan .dhannye dhannye zalo aji zale saintanche darshan.Ram krushna Hari
@pramodghodke2674 жыл бұрын
Gyaneshwar Maharaj ki jay
@madhavrajhans77634 жыл бұрын
नमस्कार परमेश्वराचे दर्शन देणारा हा परमेश्वर
@umaiyer7365 Жыл бұрын
RAMRAMRAM
@prakashbade51084 жыл бұрын
Excellent explaination...!आपल समजवन म्हणजे प्रत्येकाला सहज समजेल असे कदापि नाही...
@mansishinde9275 Жыл бұрын
Shree Ram krishna hari
@pradippurandare50594 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम धन्यवाद. अशीच समाज सेवा घडत राहो हिच प्रार्थना
@sureshmaharajsarvekar73445 жыл бұрын
साक्षात ज्ञानोबाराय
@vidyakulkarni77498 ай бұрын
गुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम
@vinayakukidawe2898 Жыл бұрын
अप्रतिम प्रवचन ऐकायला मिळाले . सर्व संबंधितांना नमस्कार आणि धन्यवाद 🙏
@rajendradevkatte89934 жыл бұрын
खुप मोलाचे विचार माऊली
@sangitakamble94613 жыл бұрын
देवाला आवडेल असे वागावे पण लोक जगाला आवडेल असं वागतात राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विट्ठल विट्ठल जय हरी
मीं अनेक महाराजांचे किर्तन व प्रवचन ऐकिले पण चैतन्य महाराजांची सांगण्याची जी पद्धत आहे ती योग्य आहे आणि पस्ष्ट सांगणे आहे
@अनिलजैनचांगळी4 жыл бұрын
सर्व प्रथम प्रनिपात महाराज जर आम्हाला चैतन्य महाराज देगलुरकरांचे कीर्तन , प्रवचन समजुन घ्यायचे असेलतर सर्वात आधी व्यकरण आणि तर्क वितर्क शिकले पाहिजे त्या शिवाय नाही समजणांर 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏 🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏 🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
@30adityakale233 жыл бұрын
खूप सुंदर वर्णन केलंय आहेत
@BhagavatAmbi3 ай бұрын
माऊली महाराज
@raghunathbhujbal99244 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻
@geetadeshpande8771 Жыл бұрын
खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
@satishambisinge50499 ай бұрын
जबरदस्त आहे आम्ही लडतो महाराज आमच्या पाठीशी उत्तम आहे
@dilipkatekhaye6974 Жыл бұрын
वा छान
@shailaausekar12374 жыл бұрын
भाषा प्रभुत्व अतिशय प्रभावी
@nilkanthgstakbidkar883911 ай бұрын
जगणं समृद्ध करणारी वाणी
@dr.babasahebd.pujari.patta97735 жыл бұрын
प्रवचनातील उदाहरणे हि नाविन्यपुर्ण आसतात.अप्रतिम सेवा,नमस्कार महाराज.
@madhumatipatil97585 жыл бұрын
जगण्यासाठी नवी दिशा मिळते महाराज
@prakashchitnis90254 жыл бұрын
अप्रतिम प्रवचन
@ashokkatekar63495 жыл бұрын
सर्वोत्तम प्रवचन लय भारी
@laxmandeokar4523 жыл бұрын
Ramkrishna Hari👏👏👏👏👏👏👏👏👏🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌼🌺🌸🌹
@ganeshshilimkar71405 жыл бұрын
धन्य माता पिता आपले जबरदस्तच आभ्यास कोटी कोटी प्रणाम
वंदणीय महाराजांच्या चरणी विनम्र प्रणाम. कर्म करा पण फळाची अपेक्षा करु नका या संदर्भात असलेली चुकीची संकल्पना विस्तृतपणे योग्य पध्दतीने मांडली "कर्म करा पण फळाची अपेक्षा धरु नका " याचा खरा अर्थ आपल्या विवेचणावरुन समजला .खुप खुप धन्यवाद !