आम्ही गड्या डोंगरच राहणार , चाकर शिवबा चं होणार.... लहानपण आणि हे संघगीत ♥️♥️
@vinayakghaisas7431 Жыл бұрын
संघाच्या बाल आणि शिशुंच्या शाखेत नेहमी म्हंटलं जाणारं पद्य(गीत), अंगावर रोमांच उभे राहिले, खूपच छान सादर केले आहे. जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩
@shivamshelar6271 Жыл бұрын
RSS 😂🐕
@okokokokokok1 Жыл бұрын
@@shivamshelar6271 भाऊ खरेच हे गाणे अनेक वर्षा पासून संघा मध्ये घेतले जाते आणि या मध्ये RSS ला नाव ठेवन्याची गरज नाही ये
@omkarpathak3788 Жыл бұрын
@@shivamshelar6271 chutya
@shivamshelar6271 Жыл бұрын
mi suddha shakkhet jaaycho ...roj sakali ..mi tar kadhi aikl nahi je geet saghinchya tondat...an tyanche baalish ani desdrohi kaand baghun mi RSS sodla ...
@vinayakkharate8749 Жыл бұрын
आत्ता माझ वय 30 आहे पण वयाच्या १० व्या वर्षी RRS संघाच्या शाखेतुन आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा शिक्षक हे गीत म्हणायचे .. जोश द्विगुणीत व्हायचा आणि थकवा निघुन जायचा.... आजही हे गीत आठवल तरी छान वाटत
@keshavargade3499 Жыл бұрын
*ना कोणत व्रत, ना कोणता नवस, ना कोणता दिवस ना फलप्राप्ती इच्छा....आपलं व्रत, आपला नवस,आपला दिवस एकच छत्रपती शिवाजी महाराज....आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, प्रसंग, गडकोट, देव-देवता सर्व आपल्यासाठी वंदनीयच... म्हणूनच शिवरायांचे मार्गदर्शक, गुरु, सहाय्यक श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले ११ मारुती दर्शन... सायकलवारी गडकोटांवरीच्या माध्यमातून दर्शन मोहीम यशस्वीपणे संपूर्ण.... 🙏💐🙏💐* *संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील यूट्यूब लिंकवर क्लिक करा.* *लाईक शेअर सबस्क्राईब करा* kzbin.info/www/bejne/aYDcY4SCoriVqMU
@VaibhavGawali-fk6ty2 ай бұрын
महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते ,श्री संत तुकाराम महाराज होते
@anitabelekar3275Ай бұрын
.
@suryakantdhavle1988 Жыл бұрын
अप्रतिम गीत, त्याच जोडीला पद्मनाभ आणि अवधूत गांधींचा आवाज, कलाकारांच हावभाव, आणि पद्मनाभ च संगीत संयोजन कशाला म्हणजे कशालाच तोड नाही. हे गीत कितीही वेळा आईकल तरी कंटाळा नाही येत. शिवकाळात असल्याची अनुभूती आली.
@panjabivibes6565 Жыл бұрын
अप्रतिम ओळया लिहिल्या आहेत लेखकांनी सलाम त्यांच्या लेखणीला..! "अवधूत सर" यांच्या आवाजात शिवकाळातली जादू आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩 #चाकरशिवबाचहोणारं
@Gatroyt Жыл бұрын
*🔥🔥*
@RajshekharMalgaonkar-z5p Жыл бұрын
🚩
@prathameshkashid9927 Жыл бұрын
महाराज जेव्हा त्या मुलाला दिसतात तो क्षण अंगावर काटे अनांनारा आहे ,, असं खरंच महाराज दिसले तर 🥺😍
@omkarwaghmare812 Жыл бұрын
काय आवाज राव 🔥💯🚩 जय शिवराय जय भिम 💯🔥💪💙
@PunamPawar-ve7yg9 ай бұрын
Nig na lovadya only jai shivraj
@amarjadhav91373 ай бұрын
Bhim sahbna vandan... Jai shivrai
@JERRY-gx6hk Жыл бұрын
तीथिनुसार होनाऱ्या जयंती मधे हेच गाणं चालनार आहे… जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@santoshthorat7589 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🚩🚩🚩
@aventertainment5844 Жыл бұрын
गाण्यात आलेले शब्द त्या पात्रंचा वावर हे सगळं ओघाओघानी आलाय, मराठीची अस्मिता, संस्कृती आणि मातीतला ओलवा वीर तानाजी,संताजी, धनाजी, बाजीराव आणि छत्रपती महाराज ह्यांना क्षणो क्षणी बघताना अंगावर काटा येत होतो,उत्तम चित्रीकरण सगळ्या कलाकारांचा अभिनय ह्या गोष्टी गण्याला अतिउच्च स्थानावर घेऊन गेल्या,खूप खूप अभिनंदन इतकी सुंदर कलाकृती शिवजयंती निमित्त महराजांच्या चरणी अर्पण केल्याबद्दल
@sushantmagdum6115 Жыл бұрын
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची एक गडकोट मोहिम करा... ह्या गीता बरोबर अशी शेकडो गीते ऐकायला,म्हणायला आणि त्या गितांमधील शब्दांसारखे काही दिवस जीवन जगायला मिळेल
@deveshshinde616510 ай бұрын
भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय..
@vinaypardeshi861410 ай бұрын
@@deveshshinde6165 कृपया भगवान नका लावू , ते आहेतच देव पण आपण ते लावले की मग त्याचा सगळा बट्ट्याबोळ होऊन जातो , रामाला भगवान म्हटलं ते देव आहेतच पण त्यांच्या कडून प्रेरणा घेण्याऐवजी भलताच दुसर काही करतो , आपल्या महाराष्ट्रात स्वतः शिवशंभूने जन्म घेतला होता , त्यांच्या प्रत्येक शिकवणी ला आपण जपू आणि वागू हीच त्यांची खरी पूजा
@krushnatpatil97949 ай бұрын
❤
@aparnaparamane80469 ай бұрын
@@deveshshinde6165I am not 😮sure 03d😮😅uuúyú
@AmolSarkate-o6s4 ай бұрын
1000 problems आणि मुखामध्ये नाव महाराजांचं..... सुख 😊 निवांतपणा😊
@pdgshorts61362 ай бұрын
😊😊
@vaishnavidhumal3851 Жыл бұрын
तोंडावर हसु येणारे आणि अंगावर काटा येणारे गीत चाकर शिवबाचं होनार 🚩🚩🙏🙏🔥🔥
@shitaldhumal5281 Жыл бұрын
🙏💫🚩
@opnaittu7 ай бұрын
🎉Nice song Jay shivaji🎉
@Akshayshende-nu6kq6 ай бұрын
Kharach bhava
@kartikbagul4205 Жыл бұрын
प्राथमिक वर्गाला वयाच्या 16 व्या वर्षी संघाच पाहिलं पद्य ऐकलं होतं आणि त्याच सुवर्णरूप आज ऐकतोय.... भन्नाट अनुभव..! खूप खूप धन्यवाद..! जय शिवराय..!
@shivamshelar6271 Жыл бұрын
RSS vaale ithe pan haagale
@siddeshnavale9105 Жыл бұрын
🚩🧡
@sanjaysunthakar1752 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@pranaytangle8729Ай бұрын
❤❤
@shivdasgendaphale3440Ай бұрын
P ko
@santoshskshinde Жыл бұрын
अंगावर काटा यावा आणि तोंडावर हास्य याव अस गाण...जय शिवराय..🙏🏻🙏🏻🤩🤩🚩🚩
@saurabh.p.supporter7631 Жыл бұрын
Ekdam br br bole ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩jay shivray Jay shambhuraje 🙏🚩
@vijaybhosale3007 Жыл бұрын
आणि हळुच टचकन आनंदाश्रु ओघळावे...
@borse_ Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sohamthorat5164 Жыл бұрын
Barobar 🕉️
@shravanmehta9416 Жыл бұрын
RSS madhe ya
@ajinkyavasantraokadgale9439 Жыл бұрын
व्वा व्वा👌🙏🏻 अगदी मन भाराऊन आल गडकोट मोहीमेतील क्षण आठवले👆👌👌👌👌👌 तुमचे धन्यवाद आणि कौतुक मानावे तितके कमीच आहे.
@rushikeshbdhumal4421 Жыл бұрын
शाळेत असताना या गाण्यावर सलग दोन वर्षे डान्स घेऊन जिल्हास्तरावर नंबर काढला होता❤.... आठवण😊
@ashwinichougule5499 Жыл бұрын
नादच खुळा 😊🎉
@devdatt88 Жыл бұрын
ही गाणी ऐकतांना एक वेगळीच ऊर्जा संचारते.. अभिमान अभिमान आणि फक्त अभिमान!! शिवछत्रपती आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा!!! जय भवानी! जय शिवराय!!
@crazystriker8055 Жыл бұрын
शिवभक्ती मध्ये रमलेल्या या मावळ्यांचा हा खरा आनंद हा एक महाराष्ट्रातील देखणा दागिना आहे 😍😍🥰💕💕
@RatnaBhivsane10 ай бұрын
😊
@Amv-lh2wc10 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@SujanPawarpatilpathradkar2 ай бұрын
एकदम बरोबर आहे ✌️🙏🙏
@BharatGundla22 күн бұрын
जय शिवराय
@ankushgund5470 Жыл бұрын
अतिशय सुंदर असे गाणे....रांगड्या मावळचे दर्शन त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर आला...!!! छत्रपती शिवाजी महाराज की जय....!!!
@DeejayRushiMiraj Жыл бұрын
Headphone+हे गाणं =feeling ढगात 💥🧡
@Akash_08018 ай бұрын
Feeling मनात, अगदी ढगात 😍😌🥲
@poojapatil35394 ай бұрын
😊Qq@@Akash_0801
@poojapatil35394 ай бұрын
@@Akash_0801😊
@MARATHA-f5d4 ай бұрын
Ho bhau
@Me_vlogger.3 ай бұрын
Feeling raigadat ❤
@sujitbalwadkar855 Жыл бұрын
निशाण भगवे भूवरी फडके, शत्रूचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार🚩 जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩
@ashwinbichhe7753 Жыл бұрын
काळजाला भिडल गाणं कितीही वेळा ऐका सुंदरच वाटणार ❤️😘 धन्यवाद लेखकास व गायकास व पूर्ण टीम साठी ....
@vijaykadam7540 Жыл бұрын
नमस्कार 🙏 हि आणि याच्या सारखी खुप सारी गीते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातुन गुरुजींच्या आशिर्वादाने सर्वांच्या साठी राष्ट्रभक्ती धारा मार्फत उपलभद्द आहेत
@parshuramhonmore6235 Жыл бұрын
C c. Ccc .dx x x x x xx xx xx,,
@ankitkhambe438711 ай бұрын
3:11
@ankitkhambe438711 ай бұрын
@vij😊😊aykadam7540
@akashkumbhar90984 ай бұрын
@@vijaykadam7540❤❤❤😊
@omkarghare4349 Жыл бұрын
अंगावर काटा आला गाणं ऐकून आणि डोळे पण पाणावले असा वाटत होत महाराज जवळच आहेत आपल्या महाराज पुन्हा एकदा जन्म घ्या महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे....🚩💯🙇👑 खूप आठवण येते महाराज तुमची....😢🥺
@ajayrahane3805 Жыл бұрын
खुप छान मराठी गित आहे
@shrielectricals38818 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज नक्कीच पुन्हा जन्माला येतील त्या आधी आपल्या आई बहीण सुसंस्कारी जिजामाता व्हायला पाहीजेत.🚩
@nitintikhe6839 Жыл бұрын
अंगावर शहारे आले गाणे ऐकून , खूप सुंदर , संपूर्ण टीम चे अभिनंदन ❤
@shamdawane-di5qq4 ай бұрын
I am Buddhist but daivat chatrapati shivaji maharaj and dr.babasaheb ambedkar💙🧡🙏🏼💪
@amarjadhav91373 ай бұрын
U were also hindu..but some people bad harrased u so ..u changed but tdy no.mad people can harrased u...u r,hindu
@RohanPatil-dy2gy2 ай бұрын
@@amarjadhav91378ieo
@हृदयमराठी Жыл бұрын
आम्ही हे गीत रोज संघाचे शाखेत म्हणायचं.... काय ते ऊर्जा शब्दात शब्दा मध्ये जसे की लढणारे मावळे वाटतं असे 🧡🙏💯
@tusharkale9251 Жыл бұрын
हो आम्ही शाखेत रोज हे पद्य म्हणायचो ❤️
@vinayakkharate8749 Жыл бұрын
आत्ता माझ वय 30 आहे पण वयाच्या १० व्या वर्षी RRS संघाच्या शाखेतुन आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा शिक्षक हे गीत म्हणायचे .. जोश द्विगुणीत व्हायचा आणि थकवा निघुन जायचा.... आजही हे गीत आठवल तरी छान वाटत...
@dhirajnandalalpatil2974 Жыл бұрын
🧡👍
@nileshmali2614 Жыл бұрын
एकदम बरोबर भावा 👍
@मनिषाशिंदे-य7थ Жыл бұрын
@@dhirajnandalalpatil2974 n
@bhushansonawane5014 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम... त्या बालकाला होणारा भास खरा खरा जाणवला....😍🧡🔥🚩
@jaylaxmigaikwad-mane9868 Жыл бұрын
अप्रतिम गीत. खूप खूप अभिमान वाटतो पद्मनाभा तूझा... जय शिवराय.🥰🙏🏼
@mayurmahajan44454 ай бұрын
अशी गाणी ऐकल्यावर जीवनात जगण्याची ऊर्जा मिळते...जय शिवराय
@ABCDEFGH-k6j11 күн бұрын
💙🧡 जय भिम जय शिवराय 🧡💙
@12PUNE Жыл бұрын
अप्रतिम गाणे व गायकाचा आवाज सुद्धा ❤☝🏻👌🏼👌🏼👌🏼👏🏻👍🏻💯 अशाच प्रकारची आणखी गीते काढा. 😇 जय शिवराय 🙏🏻🙇🏻👑🕉💪🏻🧡🚩
@shreyashambi3025 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी येते........ गाणं ऐकल्यावर, काय ती ताकद आसेल शिव शंभू छत्रपतींच्या नावात........खरंच यार आपण ही त्या काळी आसायला हवे होतो...... जय शिवराय जय शंभूराजे ❤☺️😥🚩🚩🚩🔱
@Krushnniti Жыл бұрын
मोहिमेत उर्जा देणारे गित...🔆🚩
@mangalkhollam602810 ай бұрын
आज शिवजयंती चे खूप छान गीत ऐकायला पाहायला मिळाले 🌹🌹👌👌👌👌👏👏
@rajborhade5035 Жыл бұрын
अस्सल मराठमोळ् ..दांडग, शिवप्रभुंना अर्पण करणारे मराठी गीत... जबरदस्त ❤
@geetagaikwad9024 Жыл бұрын
पद्मानाभ आणि अवधूत गांधी यांनी अप्रतिम गायलं आहे ❤️❤️व्हीडिओ पाहताना महाराजांच्या काळात जातो आपण 😍😍क्या बात हैं 👍🏻excellant team work 👍🏻👍🏻
@adv.ndbagwe6618 Жыл бұрын
Best song great ....दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा वाघ…! इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
@manishakulkarni3136 Жыл бұрын
खूप छान गाणं 😍 जय भवानी जय शिवराय🙏🎉🎊
@shamalsawate16229 ай бұрын
दोन राजे❤ एथे गाजले कोकण पुन्या भुमिवर 1 त्या रायगडावर 1 चवदार तळ्यावर💙 जय भीम 💙 ❤जय शिवराय ❤🎉
@sandipwagh-cg2id2 ай бұрын
P⁰
@sandipwagh-cg2id2 ай бұрын
00 pp 00
@abhijeetpatil5368 Жыл бұрын
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान...🚩🚩🔥
@saanvedpendharkar4986 Жыл бұрын
संघा च्या शाखेत हे पद्य गाताना एक एक प्रसंग जसा डोळ्या समोर यावा तसाच अनुभव हे गीत पहाताना झाला खुप सुंदर सादरीकरण केले आहे सर्व कलाकारां नी खुपचं सुंदर दादा जय शिवराय जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@shivamshelar6271 Жыл бұрын
RSS la shivaji maharajanchya naavachi pan Ellery aahe ..😂💯 kharre maavale tar shree shivpratishtan hindusthan 🔥🧡
@okokokokokok1 Жыл бұрын
@@shivamshelar6271 भाऊ अरे RSS काय आणि शिवप्रतिष्ठान काय विचार धारा तर एकच आहे ना मी शिवप्रतिष्ठानचे आणि संघाचे दोनी काम पाहतो आपल्याला सगळ्यांन बरोबर पुढे जायचे आहे 🚩
@shivamshelar6271 Жыл бұрын
rss aani pratishtan chi vchardhara ek nahiye..islam haach bharatacha khara shatru mhnannyachi khari dhamak pratisthan mdhye ..an rss tar laandyanchi talvi chatat 😂 gandhi la mahan mhnta ..ani jari vchardhara ek asti tar guruji rss pasun baaher naste padale 💯 bagh ek divs he rss vegre kahi rahnar nahi .. bhimarmy ch nav ghyatlyavr chaddi oli hote bhau sanghyanchi 😂
@rugvedkamthe8787 Жыл бұрын
@@shivamshelar6271 हे साफ चूक आहे,संघ हा हिंदू समाजा साठी काम करतो,संघाचा आणि गांधी यांचा काहीही एक संबंध नाही .एकदा संघाच्या शाखेत जाऊन बघा,सर्व कळेल.आणि आपण हिंदू भांधव जर असाच भांडत राहिलो तर परत हा देश पारतंत्र्यात जाऊ शकतो.म्हणूनच हिंदू संघटित केला पाहिजे.हेच काम संघ गेली 97 वर्षे करत आहे आणि करत राहील.🧡🧡
@shivamshelar6271 Жыл бұрын
@@rugvedkamthe8787 sangh ani hindu hyancha kaii ek sambandh nahi .sangh hinduvrodhi aahe ...gandhivaadi aahe ..2 jaatinmdhye vaad laavnyach kaam karta rss .. ani mi suddha kahi mahnyapsun shakhela jaaycho ..atta band kela
@prajyotshinde5891 Жыл бұрын
प्रचंड सुंदर गाणं आहे.. जय शिवराय 🧡🙏🏻
@vallarikhalate4918 Жыл бұрын
अतिशय सुंदर. बाल शाखेच्या आल्याशिवाय राहणार नाही. शिवजयंतीला सातारा येथील वैदू वस्तीत हे गाणे शिकवले होते तेव्हा मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आणि सोबतीला अजिंक्यतारा साक्षीला होता.
@ranjitkadam5675 Жыл бұрын
काय अप्रतिम गाणं आहे, अंगावर काटा शहारला, 💪🏻🚩🚩बाप आमचा शिवबा चाकर पण आम्ही शिवबाचे 😊👍🏻
@rahulkamble89068 ай бұрын
Loyyd Lee + This Song = Uur Bharun Yetoy, Rakt Salsalt 🚩
@छत्रपतीस्टुडिओ Жыл бұрын
काय गाण आहे एकच नंबर गाण ऐकत महाराज आठवण येत राव 🥺🚩👑
@kuldeepverma62184 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज ना सिर्फ महाराष्ट्र बल्कि सम्पूर्ण भारत की दृढ़ता,अखण्डता,पराक्रम,दूरदर्शिता और अस्मिता के प्रतीक आराध्य दैवत हैं जिस भी भारतीय में अपनी मिट्टी,अपनी संस्कृति,अपने मूल्यों अपने स्वाभिमान से प्रेम है.....निश्चय ही उसके हृदय में राजे ही मिलेंगे। मध्यप्रदेश से हूँ लेकिन शिवबा का मावळा हूँ 😍🙏💐 जय भवानी....जय शिवराय 🙏💐
@sujitmore64733 ай бұрын
जय शिवराय
@rover_aniket0681 Жыл бұрын
Jaybhim 💙 jayshivraya 🧡
@ainathkadam6792 Жыл бұрын
Congratulations to the all entire team of this song 💯🙏🚩 जय शिवराय 💯🙏🚩जय शंभुराजे
@03-daivashreedipte51 Жыл бұрын
मी अखील भारतीय विद्यार्थी परिषद ची कार्यकर्ती आहे.. आम्हीं नेहमीच हे गीत घेत असतो...हे गीत गायन करतांना, इक्ताना एक वेगळीच उजा निर्मित होत असते...जय शिवराय 🚩🚩🚩
@pratikdesai7609 Жыл бұрын
Yes sir.
@balajitupe Жыл бұрын
❤
@aayushichiplunkar5635 Жыл бұрын
@@pratikdesai7609❤😂😂
@King07-c3s Жыл бұрын
😊o😮o😊😊😊😊😢😢😢😢😢😢😢😢ôí@@aayushichiplunkar5635to x
@vaishnavitamad6057 Жыл бұрын
😅😊99😊p😊oo😊😊😊😊😊😊
@shubhamkhade5947 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे. संघाच्या शाखेची आठवण आली. तोच जल्लोष तोच उत्साह. पुन्हा शिवकाळात गेल्यासारखं वाटलं. उत्तम संकल्पना. आपले सगळे मर्द मराठे मावळे प्रत्यक्षात दर्शन देऊन गेले. धन्यवाद production टीम. पुढच्या पिढीसाठी एक उत्तम गीत तुम्ही बनवलं. जय जिजाऊ जय शिवराय
@sagargujar8523 Жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभु राजे 🚩
@nileshjagtap8743 Жыл бұрын
एक सुपरहिट गीत ❤️😘 महाराज आणि त्यांच्या सर्व मावळे यांना मानाचा मुजरा ❤️😘
@sscreations2599 Жыл бұрын
ह्याचीच गरज आहे सगळया जगाला..... छत्रपतींची कीर्ती, शौर्य , इतिहास सगळ्या गोष्टी आजची तरुणाई, पिढी विसरत चालली आहे त्यांना हयची जाणीव करून देत हे गीत नक्कीच करत आहे सलाम 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Memes142779 ай бұрын
I am Gujarati but pehle main ek sanatani hu ager hamare shivaji maharaj or martth yodha na hote to mai aaj ek alpsakhyak sanatni hota. Jay shivaji jay bhavani🚩🚩🚩
@shrutii_3767 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj 🧡🚩 ✔️
@amarjeetsurve6306 Жыл бұрын
लहानपणा पासून हे गीत म्हणतोय..ऐकतोय.. त्याचे असे चित्रांकन बघून डोळ्यात पाणी आले..🚩🚩🚩 चाकर शिवबाचे होणार 💪🏻
@mayurwaikar5538 Жыл бұрын
खूप भारी गाण आहे महाराजांवर प्रेम दिसून येते अजून असेच गाणं बनवा जेणेकरून हिंदू झोपेतून जागा हवा आता जय शिवराय
@sahilyelkar25 Жыл бұрын
खुप छान गाणं आहे महाराजांची आठवण करून दिली.. धन्यवाद ❤️
@Rohityadav-cs6fg Жыл бұрын
राष्ट्रभक्तीधारा ची सर्वच गीते तयार करा ना खुप छान आवाज आहे मस्त वाटतात ऐकन्यासाठी दुर्गामाता दौड ,मोहिमेला गीते म्हणत जातानाच्या आठवनी डोळ्यापुढे आल्या अण डोळ्यात पाणी दाठले 😊 खुप खुप छान 🙏🚩
@ganeshdeshmane4589 Жыл бұрын
जय श्रीराम दादाराव
@darshanshirsath9986 Жыл бұрын
Dada he गान wynk music la aana
@popatdhamdhere8888 Жыл бұрын
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान लिखित राष्ट्रभक्तीधारा गीते अशाच सुमधुर आवाजात तयार करावित. 🙏
@SagarDadaVlogs Жыл бұрын
हेच गाणं आम्ही गडावर गायले होते. दुर्ग संवर्धन मोहिमे मध्ये .
@justttt_randommmm_thingssss Жыл бұрын
Sujaw changla aahe 👌
@PiratedIndian-by2bq3 ай бұрын
महाराष्ट्र चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज याना मुजरा | डोंगर दऱ्यात धनगर रामोशी ईतर समाज राजासाठी सदैव तत्पर होते राजा ने सर्वांना एकत्र करून स्वराज उभे केले म्हणून सर्वांना आता ही एकत्र राहा अठरापगड एकत्र राहा महाराष्ट्र धर्म वाढवा....धनगरी वेषभूषा बघून छान वाटले गाण जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
@vijaypawar17989 ай бұрын
!!जय जिजाऊ जय शिवराय!! शिवरायासाठी मी त्या काळी असतो तर राजांसाठी १००वेळा जीव दिला असता.महराज हे मला ३३कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहेत.महाराजांनी पूर्ण आयुष्य हे रयतेसाठी घालविले,त्यांनी स्वतःसाठी कुढलाच बंगला, फार्महाऊस,विलास,आलिशान महाल,शामियाना किंवा आपल्या कुटुंबासाठी कुठे लांब लपून ताजमहाल कधीच बांधलं नाही फक्तं ह्या गडावरून त्या गडावर .कधी राजगडावर,कधी प्रतापगडावर कधी पन्हाळगडावर आणि रायगडावर.महाराजानी फक्तं वयाची ४९ वर्ष प्रवास केला तो पण घोड्यांवर,काय त्यांच्या तबेत्तीची हालत झाली असेल फक्तं विचार करून रडू येतं.महाराजानी तानाजी,येसाजी,धनाजी,बाजी,संभाजी कावजी,हिरोजी,बहिर्जी,जिवाजी,कोंडोजी आणि अजून कितीतरी मावळ्यांवर अतिशय प्रेम केलं,आणि ह्या मावळ्यांनी त्यांच्यावर आपलं जीव ओवाळून टाकले.काय नाही केलं माझ्या शिवबाने.भारतातील पहिलं समुद्री आरमार सुरू केलं,त्यांना !!father of Indian Navy!!म्हणून नाव देण्यात आलं ,जगातील कोणत्याही युद्धात महाराजांची युद्ध कौशल्य वापरली जातात, डच,पोर्तुगीज,फ्रेंच,आणि इंग्रज महाराजांबद्दल आदर आज ठेवतात,त्यांनी कितीतरी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे.माझ्या शिवबाने कधीही सुखाचा घास खाल्ला नसेल कारण आदिलशाही,निजामशाही,मोघल हे सर्व रोज आणि वयाच्या ४९ वर्ष त्यांना त्रासच देत होते पण ते कधी घाबरले नाहीत आणि डगमगले नाहीत आणि शेवटपर्यंत लढतच राहिले.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझ्या राजाला मानाचा मुजरा,,,,,!!जय जिजाऊ जय शिवराय!!
@RajnandiniShelkeshorts-pr6ck9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🌺
@vijayajoshi50298 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌
@yogeshpagare87594 ай бұрын
अगदी खरं आहे भावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@roshannagne52924 ай бұрын
❤❤❤❤
@consultantaniket6491 Жыл бұрын
तुम्ही हे गाणं खूपच चांगल म्हणटल आहे.. अशीच अजून गाणी तुमची येऊदेत... आई भवानी चा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहो..🚩🚩🚩🚩🚩
@Tejasnaik10 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤ लेखन संगीत गायन अप्रतिम मना मनात राजं पुन्हा पुन्हा बिंबवणार गान 🙏💐 जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे….🚩
@avinashmujumale5875 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे आणि टिमचे खुप खुप अभिनंदन खुप छान आहे गाणं. !!! जय शिवराय, जय शंभूराजे !!!
@KHANDESHIAKKI Жыл бұрын
👍
@shidheshenterprises3892 Жыл бұрын
काय ती गाण्याची शब्द रचना , काय ते स्पष्ट उच्चार , काय ते नृत्य , काय ते सांगित अप्रतिम आहे सगळे माज्यातर मनात बसले हे गाणं
@C-KondavePranaliVishnukant Жыл бұрын
अंगावर काटा आला आणि सोबतच डोळे पण पाणावले,अगदी सुरेख गाणं , करावं तितकं कौतुक कमीच , खरंच खूपच सुंदर शब्दरचना आहे या गाण्यात अगदी मनमोहक🚩... जय शिवराय!
@Dathorat Жыл бұрын
शाखेत म्हणताना जो भाव असतो तो भाव जपून उत्तम कलाकृती साकारली🙏🏻
@_artist_atharva_ Жыл бұрын
Agdi barobar bollat dada ❤️❤️
@shivamshelar6271 Жыл бұрын
RSS ithepan haagali
@omkarpathak3788 Жыл бұрын
@@shivamshelar6271 zatya he sagle geet rss che aahet samjla ka
@scccc526 Жыл бұрын
🤣🤣🤣बहुजन मुलाना डोंगराच वेड लावेल शाखा आणि बामन पोरांना अमेरिका मध्ये शिकायला जायचं
@Dathorat Жыл бұрын
@@scccc526 अजिबात जबरदस्ती नाही. राजकीय कार्यकर्त्यांचे नेते कधी आपल्या मुलांना रस्त्यावर दंगलीत आणतील काय माहिती. कार्यकर्ते आहेत पोलिस स्टेशन, कोर्ट वाऱ्या करत आणि नेत्यांचे पोरं आहेत 40 लाखाच्या गाडीत बसून क्लब, गोवा फिरायला, अमेरिकेत शिकायला, आयते कारखान्याच्या- दूध संघाच्या खुर्चीवर बसायला. फ्लेक्सवर डायरेक्ट युवा नेते, भावी आमदार म्हणून मिरवायला.
@leenanakte Жыл бұрын
जगदंबेच्या कृपाप्रसादे शिवरायांच्या आशीर्वादाने ही ओळ खूप मनाला भावली
@suvarnachavan7767 Жыл бұрын
अआइईउऊएऐओऔ
@bhaveshkadam6718 Жыл бұрын
धारातिर्थी गडकोट मोहिमेतील सर्व गीते अशी घेता येतात का बघा सर.....अप्रतिम ....एकदम सुंदर आहे... चाकर शिवबाच होणार.....🚩🚩🚩🚩🚩
@sonupatil8010 Жыл бұрын
बरोबर म्हणालात भाऊ
@justttt_randommmm_thingssss Жыл бұрын
Changli shujav aahe dada
@ganeshdeshmane4589 Жыл бұрын
जय श्रीराम दादाराव
@sonupatil8010 Жыл бұрын
@@ganeshdeshmane4589 जय हनुमान भाऊ🚩🙏
@aniketchaudhari6143 Жыл бұрын
जय शिवराय🧡🧡
@shubhNilkanth Жыл бұрын
आपला इतिहास काय, आदर्श कोण असावं, याची जाणीव करून देणारं, काळजाला भिडणारं गीत!....नवीन पिढीसाठी नक्कीच याचा समावेश पाठ्यपुस्तकात व्हायला पाहिजे.
@sandipdabhekar8202 Жыл бұрын
शब्दांत वर्णन अशक्य...नादखुळा संगीत...काळजाला भिडणारा आवाज सुर आणि शब्दरचना....अगदी ऐकतांन आपल्या मातीचा स्पर्श झाल्याचं अनुभूती होते...खूपच सुंदर रचना..खूप खूप शुभेच्छा..❤👌🙏🚩
@deveshshinde6165 Жыл бұрын
भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....🚩
@dhadas808 Жыл бұрын
पुण्यश्लोक पूर्ण दुनियेत फक्त एकच आहे ते म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
@adityakumarmahadik Жыл бұрын
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ♥️🚩 राष्ट्रभक्ती धारा सगळी गीते अशीच व्हायला हवी किमान गुरुजींनी रचलेल्या श्लोक आणि गीतामधून इतिहास लक्षात राहील ♥️🚩😍 सगळ्यांसाठी जयश्रीराम जय हनुमान मोहिमेच्या आठवणी ताज्या झाल्या♥️🚩
@ShubhamPatil-vk9hx5 ай бұрын
चाकर शिवबाच होणार 🧡🙇💯
@kirtithigale61628 ай бұрын
राष्ट्र सेविका समिति च्या वर्गात, शाखेत अनेक वेळा हे गीत म्हणल्या जाते... छ. शिवरायांसाठी त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे आज आपण सुखा समाधानाचे दिवस पाहत आहोत... एक वेगळीच ऊर्जा मिळते या गीतातून... .. जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@alakhniranjan5757 Жыл бұрын
पहिल्यांदाच ऐकले गाणे , अश्रु अनावर झाले ❤ जय शिवशंभो 🙏
@ajinkyadhokale-patil5190 Жыл бұрын
वाह अप्रतिम गीत👏👏. अंगावर शहारे आले 🙇
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
सर्व बालकलाकारांचे हार्दिक अभिनंदन💐❤️छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीच्या पार्श्वभुमीवर नक्किच सर्वांनी ध्यास घ्यावा आणि ठासुन सांगावे च - “चाकर शिवबाचं होणार” 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻 हार्दिक अभिनंदन चि.अक्षज अमोल जोशी💐🍫पुढिल वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा❤️
@मूळभारतीय10 ай бұрын
🧡अखंड हिंदुस्थानचे 🙏🏻 आराध्यदैवत 👑⚔️🙏🏻 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩 🙏राजे त्रिवार मानाचा मुजरा🙏 शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा 💐🧡🚩
@AniketPawar-o2h4 ай бұрын
Maule amhich ladnar chakar shivabach honar🧡🧡
@parshuakshumuni32 Жыл бұрын
शिवरायचं कोणतही गीत ऐकल कि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते जय जिजाऊ जय शिवराय…⛳️
@sanketshelar9095 Жыл бұрын
खुप सुंदर असे Directory अविनाश सर अप्रतिम🙏🏻🙏🏻❤
@AlphaCentauri2410 ай бұрын
_”कावळा पिपेरी वाजवतो_ _मामा मामीला नाचवतो”_ या गाण्याची चाल घेतली आहे. उत्तम गाणे. जय शिवराय. 🙏🏻 🚩
@mragagcreation9426 Жыл бұрын
|| "GOOSEBUMPS" || Jay MAHARAJ 🥺✨💯🙇🏻🙏🏻
@vishalhumbe6420 Жыл бұрын
Khupach chan ahe creation and rachna. Just visited this "Malhargad/Soneri Killa", last fort built under maratha empire back on 4th March, 2023. Must visit this fort. Just on 1 hour distance from pune and above diveghat. Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje.
@imthesuyash.....5904 Жыл бұрын
रोज सकाळची सुरुवात ह्याच गाण्याने......🔥 जय शिवराय 💙 जय भिम🧡
@Selukar007 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤
@KALAM_KA_BADASHAH2 ай бұрын
किती जरी दुःखात असलो तर हे गाणं येकल्यवर दुःख पळून जातो 💛
@Avinashd22 Жыл бұрын
Khup goad lyrics ,abhinay ani sarvach babtit sundar gaane🚩👏🏻👏🏻
@akshaysalunkhe6142 Жыл бұрын
2006 ला ऐकलं होतं शाळेत आज पुन्हा आठवण आली तन मन शहारले ⛳⛳
@harshadkanojiya Жыл бұрын
अंगावर काटा आला असेच गाणी घेऊन या... हर हर महादेव जय शिवराय
@nishan_kursange_8 ай бұрын
जय माँ तुळजाभवानी 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@Komalsatdive10 ай бұрын
चाकर शिवबाचे होणार 🔥🚩🚩
@gopalchavan8806 Жыл бұрын
अप्रतिम गीत... जय शिवराय🚩
@rohanpatil5982 Жыл бұрын
Jai shree ram 🚩 Jai shivray 🚩🚩🔥🔥
@Pranavshinde4836Ай бұрын
आम्ही mini sound वर sound check dila खूप छान वाटले 🎉❤💥
@Bharateey198125 күн бұрын
अंगावर शहारे आले …. Just imagining .. कसले ते मावळे असतील.. आणि काय ते आपले महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻 फक्त हे गाण ऐकूनच १२ हत्तीच बळ संचारलं ..
@ushashinde1686 Жыл бұрын
मला हे गाणं ऐकून खूप बर वाटत मला वाटत कि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटायला आले आहेत