खरच आई नि खूपच छान गाण म्हटलं आहे संपूर्ण आदिवासी संस्कुतीचा मान
@sitarammadage6272 жыл бұрын
काळाच्या ओघात दडलेला ओरिजिनल आवाज आमच्या पर्यंत पोहोचला. आणि आदिवासी संस्कृती, आदिवासींनी दिलेले आयुर्वेदाचा महत्व . खुपच छान, आणि धन्यवाद @@@@
@ravindraborhade34572 жыл бұрын
Ho na bhau ha real avaj ahe❤️❤️❤️
@ankushlanghi75372 жыл бұрын
जय आदिवासी मवेशीकर निसर्ग गीत अतिशय गोड आवाजात गायन केले.आदिवासी संस्कृतीचे खरे दर्शन झाले.आपलाकडे हळद आणि लग्न समारंभात महिला छान गाणे गातात.त्यावर नक्की विडोओ बनवा.
@minaxiburud8852 жыл бұрын
माझ्या चॅनल भेट द्या
@minaxiburud8852 жыл бұрын
माझ्या चॅनल भेट द्या 🙏
@marutisabalenimagirikar47822 жыл бұрын
संपूर्ण निसर्गातील रानभाज्यांचे वर्णन खूप अप्रतिम सादरीकरण केले आहे आवाज भाषा अप्रतिम
@ravindraborhade34572 жыл бұрын
सह्याद्रीतील मूळ आवाज,आदिम आवाज आहे हा . जय आदिवासी 🙏🏽
@mangalvarye4272 жыл бұрын
एक नंबर गायण जय आदिवासी 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishwasgode94692 жыл бұрын
मावशी लय भारी नाद खुळा
@krushnashirsath97652 жыл бұрын
व्वा खुप सुंदर अप्रतिम सुरेख सर्वच बाजूंनी गुणसंपन्न अस गीत
@nileshbhawari10092 жыл бұрын
खूप सुंदर गाण आहे 👌जय आदिवासी 🚩🚩
@vitthalmalekar2 жыл бұрын
खुप छान आजुन खूप गाणे काढायला हवी कारण जुनी संस्कृती जुन्या परंपरा जुन्या माणसाकडूनच मिळतील जय आदिवासी जय जोहार
@Sandeshvlo2 жыл бұрын
अजुन खुप गाणी ऐकायला मिलतील कारण अशी खुप छान गाणी आईनी बनवली आहेत इथुन पुढे Hirabai Sonavane Official chanal वरती लवकरच पहायला मिलतील जय आदिवाशी
@bhangalekashi90052 жыл бұрын
आदिवासी भागात असलेल्या गायनाचा एक मस्त नमुना आहे 👍👍👍🙏
@kavitasabale8057Ай бұрын
खूप छान वाटत आहे.आदिवासी संस्कृती जपली.🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@tejasbhoir89872 жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान जय आदिवासी सह्याद्री चा मुळ आवाज
@vilasjopale51662 жыл бұрын
अप्रतिम गीत संस्कृतीचा मूळ आवाज ज्या आवाजाला कोणत्याही संगीताची गरज लागत नाही असा हा आवाज आपल्या माय बापाला दिला आहे मानाचा जय आदिवासी 🇵🇱
@priyankakhetade42542 жыл бұрын
खुप छान जय आदिवासी
@prathmeshdive42 жыл бұрын
खूप छान आहे जय आदिवासी
@mr.rahul_bhangare0072 жыл бұрын
मस्त 🤩
@m.b.sagbhor60102 жыл бұрын
अप्रतिम गीत .... लहान पणी ऐकले ला गाण्याची आटवणं झाली लग्न सराईत असेच सूर सर्वत्र आयकायला यायचे . हळदी फोडण्या पासून तर लग्न लागे परयनत ... परंतु अथा डी जे वाट लागली। परंपारिक गिते आपण जतन करा संस्कृती जपा... ***जय आदिवासी***....
@kajalgatave88152 жыл бұрын
Ek no na 😍😘 jay adivasi
@vishvaravnaofficial12992 жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जय आदिवासी अप्रतिम गित
@ranveda61162 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं अगदी सहज आणि साधेपणाने म्हटलं पण मनाला भिडल.सर्व रानमेवा या मार्फत सर्वाना समजेल
@ramdasgambhire38642 жыл бұрын
जय आदिवासी
@prakashkunde37402 жыл бұрын
अप्रतिम भाऊ
@onkarwagh77352 жыл бұрын
सुंदर आवाजात पारम्पारिक गीत गायिले गीताला साथ देणा-या सर्व टिमचे अभिनंदन!
@bhaskarwaykandebhaskarwayk4697 Жыл бұрын
खुपचं छान भावा...लग्नाची आठवण झाली...
@jagankhokale2 жыл бұрын
शब्दच नाही.... खुप खुप छान...
@babankengale63154 ай бұрын
खुपच छान.आपल्या संस्कृतीची शान.
@dipaksabale46762 жыл бұрын
खूप छान गान आहे व खुप छान आवाज आहे.
@vishnurengade59042 жыл бұрын
आदिवासी संस्कृती जतन केली पाहिजे अशीच आपणाकडून समाजाची सेवा होवो जय आदिवासी
@vitthalkhokale48062 жыл бұрын
खुप खुप छान आमची संस्कृती आमचा अभिमान आम्ही आदिवासी आमचा स्वाभिमान