खुणा फक्त आठवणी जाग्या करतात. हा संवाद अतिशय सुंदर आहे.
@Hangovergame2234 ай бұрын
खूप छान आहे ही मालिका मला खूपच आवडली मी सर्व पार्ट परत परत पाहतोय पुन्हा पुन्हा ते म्हणतात ना "अफलातून" "अप्रतिम" "कातील" "भन्नाट" अगदी तस काही Please 310 च्या पुढचे सगळे पार्ट upload करा ना