" पहेलियाॅ बुझानेका " यह समय नही था जान्हवी . अगर इतनी बडीबात बतानेका मौका मिला था, तो सीधे शब्दोंमे बात बताई होती , तो शायद बात बन जाती . गीता वेळ काळ यांचा विचारच नाहीये. नुसती बडबड. आणि प्रत्येक गोष्टीत " मला फार कळत " हा आविर्भाव. प्रसंगात गांभीर्य अजिबात नाही . नुसती बकवास .