Chamar Leni Nashik | नाशिकमधील प्राचीन जैन लेणी | संपूर्ण माहिती व इतिहास | चामर लेणी | Vlog

  Рет қаралды 561

Cinematic Vlogger

Cinematic Vlogger

Күн бұрын

चामर लेणी हे जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चामर लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली म्हणूनच या लेणीला 'चामर लेणी' असे म्हटले जाते. अनेक जन त्याचा उच्चार चांभारलेणी असा करतात. मात्र, तो उच्चार चुकीचा आहे. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनिराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात. म्हणून या ठिकाणाला गजपंथ म्हणून देखील ओळखंल जाते. ही लेणी साधारण 400 फूट उंचीवर आहे.
लेणी पर्यंत जाण्यासाठी 450 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला इंद्र आणि अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी पडतात. इथे तीन गुफा आणि एक मंदिर आहे. राष्ट्रकुटांच्या काळात राजा वीरप्प देव यानी जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसे नावाने प्रसिद्ध झाला. त्याने नाशिकमध्ये सामान्य विज्ञान केंद्र स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. जैन धर्माच्या नऊ बलभद्रांपैकी सात बलभद्र हे गजपंथ सिद्ध क्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थकारांच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका आहे. चामर लेणीतील पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवान यांच्या 3 मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर मिलात चंद्रप्रभू आणि आदिनाथ यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. दुसऱ्या गुहेत शांतिनाथ, कुंतुनात आणि अरहनाथ यांच्यासह अनेक सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत 11 फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. लेणीतून बाहेर पडल्यावर या डोंगराला प्रदक्षिणा ही मारता येते. नाशिक पेठ किंवा नाशिक दिंडोरी रस्त्यावरून जाताना आपल्याला त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो आणि डोंगराच्या वरच्या टप्प्यात हे मंदिर आहे. लेणी पर्यंत पोहोचण्यासाठी आपण खाजगी वाहनाचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करू शकता. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 219 किलोमीटर अंतरावर असून 5 तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 178 किलोमीटर अंतर असून साधारण 3 तास 54 मिनीट लागतात. ही लेणी बघण्यासाठी आपल्याला प्रवेश शुल्क नाहीये,आपण मोफत या लेणी बघू शकतात. लेणी बघण्याची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत आहे. 12 तास ही लेणी पर्यटकांना बघण्यासाठी खुली असते.
Your Queries-
Chamar leni nashik
chamar leni
chambar leni nashik
chambar leni
chambhar leni
chambhar leni nashik
चामर लेणी
चामर लेणी नाशिक
चामरलेणी नाशिक
चामर लेणी इतिहास
चामर लेणीचा इतिहास
chamar leni history
history of chamar leni
history of chamar leni nashik
chamar leni caves
gajapanth caves
gajpanth caves nashik
gajpanth nashik
गजपंथ तीर्थक्षेत्र नाशिक
गजपंथ तीर्थक्षेत्र
chamar leni vlog
how to go chamar leni
jain caves in nashik
jain caves in maharashtra
जैन लेणी
महाराष्ट्रामधील जैन लेणी
महाराष्ट्रातील जैन लेणी
Google Map Location-
goo.gl/maps/Q1...
My Instagram Id-
/ cinematicvlogger. .
/ akash_bagul_offi. .
My Facebook Id-
/ akash.bagul.7
Thanks For Watching...
#chamarleni #चामरलेणी #चामरलेणीनाशिक #गजपंथतीर्थक्षेत्र #गजपंथ #jaincaves #जैनलेणी

Пікірлер: 13
@क्षत्रियमराठा96
@क्षत्रियमराठा96 28 күн бұрын
खूप छान अप्रतिम व्हिडिओ छान माहिती दिलीत धन्यवाद
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 25 күн бұрын
Thanks 🙏
@beast_sagarsury0626
@beast_sagarsury0626 Жыл бұрын
Such Beautiful vlog.. ☺❣️✌
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 Жыл бұрын
Thank you so much 😊
@akashdambale5617
@akashdambale5617 Жыл бұрын
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 Жыл бұрын
Thanks😊
@chinu3516
@chinu3516 Жыл бұрын
Dada vidio Chan ahe Ani mahiti pan Chan sangta tumhi👌👌👍
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 Жыл бұрын
Thanks😊🙏
@carinalidias.71773
@carinalidias.71773 Жыл бұрын
A new wonderful video 🤩
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 Жыл бұрын
Thanks😊
@sarikawagh6461
@sarikawagh6461 Жыл бұрын
Mst 👌👌👍
@cinematicvlogger9176
@cinematicvlogger9176 Жыл бұрын
Thanks😊
@akashyRandhir
@akashyRandhir 3 күн бұрын
बुद्ध लेणी पन आहेत का काही इथे
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 8 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 2,5 МЛН
#Ramshej_Fort #किल्ले_रामशेज
18:10
TRAVELLER JAIRAM
Рет қаралды 197
Ramshej killa nashik I रामशेज किल्ला IRamshej fort history in marathi I Ramsehj fort in hindi I
15:06
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН