धन्यवाद सर! नेहमी प्रमाणे वाट पाहत होतो. Brazil मधून श्रवण करण्याची संधी मिळाली.
@rollotomasi9910 күн бұрын
thank you sir for sharing these treasured moments with us.
@surenprompt9 күн бұрын
Khup Awadale
@ashokpatwardhan357210 күн бұрын
Excellent content and delivery too. Delighted.
@Sharyumotivation10 күн бұрын
Sir tumche video khup motivate kartat
@savitasd6710 күн бұрын
खरतर सामाजिक सेवा ज्यांना जाणून सामाजिक कार्य करायचे असेल अश्याने तहसील, प्रांत कार्यालया बाहेर बसुन दैनंदिन माहिती घ्यावी समोर न्याय देण्यास मदत करावी
@nandkishorbagul643610 күн бұрын
❤❤❤
@sanjaykulkarni72589 күн бұрын
आज नायजेरिया च्या राजधानीतून ऐकताना खूप अभिमान वाटत आहे, पुल वाचलेले आहेत म्हणून 🎉
@makarandmanohar667010 күн бұрын
❤
@DipakJadhao51610 күн бұрын
❤
@shantarammurhe605410 күн бұрын
👍👍🙏🙏
@sanjaysakhalkar38139 күн бұрын
दुर्गा भागवत यांचे भाषण आणीबाणीच्या काळात ऐकले होते जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या 1977 ला, त्यावेळी सुब्रमण्यम स्वामी हे ईशान्य मुंबई मतदारसंघातून उभे होते तिथे पु ल देशपांडे आणि दुर्गा भागवत या मुलुंड पुर्वला भाषण करण्यासाठी आल्या होत्या. दुर्गा भागवत हे असामान्य व्यक्तिमत्व होते. आणि जी भूमिका घेतली ती बरोबरच होती. अजून सुद्धा साहित्य संमेलनामध्ये भ्रष्टवादी रसद वापर यांचा वावर असतो हे दुर्दैवी आहे.
@amritchavan309110 күн бұрын
ते फार काही अनावश्यक बोलताहेत असे वाटत नाही,मुद्देसूद बोलताहेत
@RK-ig9kr9 күн бұрын
Namskar Sir.. tumhi durgabainchya panktit basun modi sarkar var tika (jyavar karaylach havi) kadhi kartay tyasathi aatur ahot
@DEEPAKVAIDYA-l3b10 күн бұрын
तुम्ही अनावश्यक फापट पसारा जाम बोलता.
@dnyaneshkavhar318410 күн бұрын
तुम्ही पसारा जो की फाफट आहे त्यावर लक्ष देवु नका , कृपया ..