ज्ञानसागर, प्रभावी व्यक्तिमत्त्व , युवापिढीला स्वच्छ व कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी घडविणारे श्री अविनाश धर्माधिकारी सर(IAS) तुम्हाला जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा 🎉💐💐💐💐🎊👏👏👏🙏
@shantanujoshi16823 ай бұрын
सर्वत्र रजसीक आणि तामसीक गुणांचे राज्य असताना, अवचित सात्विक गुणांचा परिमाळू सुखद वाटतो, असाच काहीसा अनुभव हे संभाषण ऐकून मिळाला. अनेक धन्यवाद.
@jayantkamble5053 ай бұрын
अप्रतिम... राजे... आपल्या सारख्या १-२%अभ्यासक व धेयासक्त...धुरीणामुळेच हिंदू धर्म पुनर्स्थापित होत आहे...मी आधी... गीतारहस्य वाचले... नंतर वयाच्या सत्तरीत... भगवद्गीता शिकलो...
@ambiarch.OO7info.Ай бұрын
अ..हा... किती सुंदर पणे सांगितलं आहे. कोटी कोटी प्रणाम 🙏
@pundlikm25832 ай бұрын
नमस्कार सर. मी पण महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक अधिकारी आहे. शासनाच्या सेवेत कुठल्याही कारणास्तव मन उद्विग्न झाल्यास मी आपला कुठलाही व्हिडिओ काढून तो पाहतो आणि खचणार मन पुन्हा उभारी घेऊन कामाला लागते. जसे गांधीजी भगवद्गीतेचे कुठलेही पान उघडून वाचायचे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळायचे त्याचप्रमाणे मी आपला कुठलाही व्हिडिओ बघत असतो.
@gulabraomore86682 ай бұрын
सर, मी आपले सर्व व्हिडियो पाहतो. खुप छान अनुभूती मिळते. प्रत्येक सनातनी यांनी पहावे असे मला वाटते
@vivekdaddi24133 ай бұрын
खुपच सुंदर सर, कृष्णं सदासहायते
@yeshwantjoshi753415 күн бұрын
खूपच छान. संस्कृत भाषा पूर्ण देशभर व्हावी म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते. संस्कृत भाषेतिल बोलले शब्द, आणि त्यातून निघणारा अर्थ एकच असतो,त्याला वेगळा अर्थ निघू शकत नाही,पण नंतर सगळेच विपरित झाले .! न्यायालयात "भ.गीतेवर"हात ठेवून शपथ घेथली जाते,पण शालेय शिक्षणात "भ.गीता"शिकवणे वर्ज! आता "भ.गीता " सर्वत्र शिकवली जात आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार नि:शुल्क होत आहे. जय श्री कृष्ण.
@AT-qx6db3 ай бұрын
केवळ अप्रतिम. मला सुद्धा पंधराव्या अध्यायातील एका सूत्राचा असाच साक्षात्कार झाला. आधी माहित नव्हतं पण नंतर उमगलं कि तो अनुभव गीतेतल्या एका सूत्राचा होता.
@अविनाश_773 ай бұрын
अविनाश जी साहेब सादर प्रणाम विनोबा भावे यांचे कार्य फार वेगळे होते. भूदान चळवळ त्यांनी राबवली.है एक वेगळे कार्य होते . व ते सफल झाले होते.sir आपणांस भेटायची इच्छा आहे. आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद
@snehasamant61003 ай бұрын
हरिओम, अविनाश जी,आपण संपूर्ण श्रीमदभगवतगीतेवर व्याख्यान सादर करावीत,
@अविनाश_773 ай бұрын
अविनाश जी साहेब आपणांस सादर प्रणाम. भगवद्गीतेत एक ऊर्जा, शक्ति व धर्म व अधर्म आणि सत्य व असत्य ह्यांची चांगली प्रभावशाली शिकवण आहे. तसेच आपल्या बोलण्यातुन प्रत्येक गोष्टी ऐकताना प्रेरणा मिळते. धन्यवाद वंदे मातरम्
@sharvariyargattikar86393 ай бұрын
🙏 सरजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आपले अनुभवरूपी निरूपण अतिशय श्रवणीय ,,,🙏🙏💐
@sanjaykoyadwar61923 ай бұрын
भारतीय संस्कृतीचा सार्थ स्वाभिमान असलेले सनदी अधिकारी यांना धन्यवाद!
@prakashchoudhari31553 ай бұрын
अविनाशजी बुद्धीचा सागर श्रावणाची सुंदर सकाळी लाभ झाला व ऐकून समाधान, आनंद झाला 💐💐
@charanjadhao19593 ай бұрын
सर बुध्दी चा सागर आहेत वाचन फार दांडगा अभ्यास आहेत जय महाराष्ट्र भगवत गितेत जगातील संसार च सार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर जय सेवालाल 🙏🙏🙏
@vaishnavibajad073 ай бұрын
एकदम भारी सर ✨
@sulbhakshirsagar8412 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी सर
@rajshinde77093 ай бұрын
।।विश्वातील सर्वश्रेष्ठ जिवन ग्रंथ।।❤❤❤ श्रीमदभग्वदगीता योग्य अर्था सहित तोंडपाठ असणारे बरेच आहेत. पण श्रीमदभग्वदगीता चे "तत्वज्ञान" ने जगणारे फार कमी आहेत.
@Prathamesh_Sawant_472 ай бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🙏
@sunilgondhali87393 ай бұрын
आदरणीय सर, सादर प्रणाम.🙏 श्रीमद्भगवद्गीतेवरील आपले स्वानुभवपूर्ण विवेचन खूप आवडले. निःसंशय भगवदगीता हा जीवनाचा दीपस्तंभ आहे.. आचार्य विनोबाजींनी गीता प्रवचनांमधे कर्म, अकर्म आणि विकर्म अशी मांडणी करून कर्मयोग समजावून सांगितला. ही प्रवचने वाचल्यावर गीतेची गोडी वाटू लागते... आपले विचार नेहमीच प्रेरणादायी असतात... आपण रायगडला जिल्हाधिकारी असतानाची आपली कारकीर्द आम्ही रायगडवासी विसरू शकत नाही. आपले मन:पूर्वक आभार, धन्यवाद🙏
@bhushankvlogs112 ай бұрын
खूप छान सर
@VilasKorhale3 ай бұрын
प्रणाम सर ,आपले विचार ऐकण्याचे भाग्य लाभले असे वाटले.
@shripaddandekar30523 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी निवेदन!
@rashmitamalandkar5563 ай бұрын
अप्रतिम विवेचन, राधे.राधे❤
@ashishkeskar60423 ай бұрын
गीतेची महती गावी तेवढी थोडी. आपला भगवद्गीता साक्षात्कार आणि त्यापुढे जीवनभर केलेला त्याचा अंगिकार अतिशय प्रेरणादायी. 🙏🏻🙏🏻
@ajaykulk13 ай бұрын
great sir congratulations and extraordinary human being and great work you are doing.
@aparnadatar75033 ай бұрын
खूप छान ऐकत राहावे असे वाटते.. नमस्कार सर
@pragikeskar61403 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏नमोनमः
@prashantkore70503 ай бұрын
Sir u are best teacher for every one ..
@minalbhide51903 ай бұрын
जय श्रीकृष्ण!!
@maheshparit83763 ай бұрын
Jai Shree Ram Jai Shree Krishna 🚩🙏 Salute Sir
@MAP5733 ай бұрын
धन्यवाद आचार्य 😊
@sureshpatankar19893 ай бұрын
अप्रतिम खूप छान.
@dipakdalavi35443 ай бұрын
सर मी भाग्यवान आहे तुम्हा पहायला युगपुरुष लोकमान्य टिळकांच्या चिकलगावात भेटले
@anantmungal25593 ай бұрын
खूपच सुंदर❤
@prakashkadam23493 ай бұрын
उत्तम छानच
@ShetiEkUtsav3 ай бұрын
Jai gurudev 🙏
@sktube913 ай бұрын
अति सुन्दर 🎉🎉🎉
@pallavimhalgi253 ай бұрын
Farach sundae Dada
@sarikadeshpanderisbud40563 ай бұрын
Beautiful !🙏🏼💐✨
@sumedhaparanjape24433 ай бұрын
🙏🙏
@ashwinidaphal30093 ай бұрын
😊❤🙏
@ajayingole41573 ай бұрын
❤😊❤
@Mauli_Ingole3 ай бұрын
❤
@rohinichavan-pw7hl4 күн бұрын
Sir, could you please start online Geeta courses?
@ramakantdhage29233 ай бұрын
सर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वर पण एक व्हिडिओ बनवावा त्यामाध्यमातून आम्हाला नेहरू आणखीन छान समजतील